अखेर 7 वर्षांनंतर आमच्या देवीहसोळ गावचे खेळे पाहण्याचा योग आला🙂 | kokan vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 34

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +2

    छान 👍
    व्हिडीओतून तुमच्या भागातील खेळे पाहण्याचा योग आला.. TC.. धन्यवाद..

  • @suvarnal.haldankar2096
    @suvarnal.haldankar2096 2 ปีที่แล้ว +1

    देवीहसोळ चे हे खेळे मलाही खूप आवडतात.👌👌👌
    हे लिगम की भोवड खेळे

  • @LIGAMWADI2612
    @LIGAMWADI2612 ปีที่แล้ว

    Ek number sandesh bhai keep it up

  • @rachanavichare9161
    @rachanavichare9161 2 ปีที่แล้ว +1

    🙏
    खेळे बघायला खूप छान वाटले व्हिडिओ पन खुप छान होता 👍👍
    कधी जमलेच तर लक्ष्मी केशव ला पन जाऊन या खूप छान देवस्थान आहे आपले.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि ही प्रथा जपा , टिकून ठेवा आणि अशीच पुढे चालू ठेवा

  • @narendravichare
    @narendravichare 2 ปีที่แล้ว +1

    संदेश, छान वाटले .... लिंग वाडीत जाऊन शूट केले आहेस काय ? ह्यात शाम भोवड दिसला नाही.... आपल्या प्रथा आणि परंपरा अजून टिकून आहेत.. ही मोठी समाधानाची बाब आहे..

  • @TANMAY.143.
    @TANMAY.143. 2 ปีที่แล้ว +1

    Hi sandesh खूपच छान व्हिडिओ .

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊

    • @TANMAY.143.
      @TANMAY.143. 2 ปีที่แล้ว +1

      गावाला येणे झाले कधी तर एकदा नक्की तुला भेटेन .तुझ्या या सगळ्या कामांसाठी शुभेच्छा देण्यासाठी.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  2 ปีที่แล้ว

      @@TANMAY.143. ho nkkich

  • @sunandagurav3836
    @sunandagurav3836 8 หลายเดือนก่อน

    खुप छान🙏🙏

  • @adityaghadi1462
    @adityaghadi1462 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @vijayvenky3941
    @vijayvenky3941 2 ปีที่แล้ว +2

    Nice bhay

  • @vijayvenky3941
    @vijayvenky3941 2 ปีที่แล้ว +2

    Chan vath the bhava

  • @reshmavichare2411
    @reshmavichare2411 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 2 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤

  • @siddharthpalekar8917
    @siddharthpalekar8917 2 ปีที่แล้ว +1

    🧡🧡🧡

  • @miteshvichare1398
    @miteshvichare1398 2 ปีที่แล้ว +1

    Masta dada🔥🔥

  • @prashantmhadye1508
    @prashantmhadye1508 2 ปีที่แล้ว +2

    छान विडिओ, मु. पोस्ट. भू

  • @vijayvenky3941
    @vijayvenky3941 2 ปีที่แล้ว +2

    Tuja namab deshi ka bhava