Bhimrao Panchale | तासभर वेळ काढा आणि गजल-गप्पांच्या या मजेशीर मैफलीत सामील व्हा | Sakal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • मराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गज़लनवाज भीमराव पांचाळे. गेल्या ५० वर्षांपासून उत्साहाने ते गज़ल गात आहेत. वयाची ७२ वर्ष त्यांनी पूर्ण केली; पण गज़लप्रमाणेच त्यांची गायकीही तरुणच आहे, हे त्यांच्या गज़लगायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात अधोरेखित केले. या मैफलीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी गज़लच्या सूरांसोबत गुंफल्या. गज़लचा नाद लागण्यापासून ‘कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी, कितीदा ठार झालो मी’ अशा अनेक गज़ल गात समाधानी जगण्याची भावोत्कट कहाणी त्यांनी पेश केली. त्यामुळे त्यांच्या न ऐकलेल्या गजल आणि मैफलीतल्या किस्स्यांची मेजवानी पाहा या व्हिडीओत.
    #BhimraoPanchale #Gazal #gazalinmarathi #marathigazal #Gazal #gazalinmarathi #marathigazal #singer #marathinews #maharashtra #sakalnews #art #singing #poet #sureshbhat
    सविस्तर लेख वाचण्यासाठी क्लिक करा- www.esakal.com...
    मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
    Please Like and Subscribe for More Videos.
    ► Sales Inquiry Link: docs.google.co...
    ► SAAM-TV Website Link: www.saamtv.com/
    ► SAAM-TV App Download Links:
    - For Android users: play.google.co...
    - For IOS users: apps.apple.com...
    ► Sakal Media Podcasts:
    - लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.c...
    - SakalChya Batmya - open.spotify.c...
    - Shetmarket - open.spotify.c...
    - RAJ'KARAN - open.spotify.c...
    Join this channel to get access to perks:
    / @sakalmediagroup
    Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years, Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
    ► For Breaking and Live Goa, News Updates Visit Us at: www.esakal.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / sakalmedianews
    ► Like Follow Share Us on Facebook: / sakalnews
    ► Follow us on Instagram: / sakalmedia
    ► For Trending News Videos Subscribe Us at: / sakaalpapers
    ► Download Sakal APP Today: play.google.co...
    Watch Latest and Trending Videos Here:
    ► Watch Sakal Top News here: • Sakal News
    ► Pune Top Marathi News: • Playlist
    ► Top Maharashtra News in Marathi: • महाराष्ट्र | Maharashtra
    ► Mumbai Marathi News Videos: • Playlist
    ► Global Maharashtra News: • ग्लोबल महाराष्ट्र
    ► Latest & breaking India News: • देश | National News
    Bhakti Songs,Bhakti Sangeet,devotional Music instrumental,Indian Music Devotional,Full Aarti,Slokha,Bhavananchi Vaadale,Marathi Songs,Marathi Devotional,Yaayche Hote Phulun,Ghar Vaaluche Bandhayach,Shabd Suranchi Bhavyatra,Bhimrao Panchale,Ghazals,Sufi & Qawwali,Punha Vaatate Ki Tula Gungunave,gazal nawaz,ghazal nawaz,Bhimrao Panchale gazals,bhimrao Panchale Ghazals,Marathi gazals,marathi ghazals,Ghazal,Gazal,Marathi music,भीमराव पांचाळे

ความคิดเห็น • 14

  • @anilsurya16893
    @anilsurya16893 หลายเดือนก่อน

    PROUD OF YOU Aadarniya Gazal Nawaj Bhimrav Panchale sir ! 💖💖

  • @bhagvangaikwad4664
    @bhagvangaikwad4664 หลายเดือนก่อน

    भिमराव पांचाळे, मी तुम्हाला 40 वर्षांपूर्वी शेवगाव कविसंमेलनात ऐकले होते. तेंव्हापासून मी तुमचा चाहता झालो. आता तुम्ही गझल गायकीतून निव्रुत्तीची इच्छा व्यक्त करता आहात. हे ऐकून वेदना होतात. माझ्याप्रमाणेच अनेकांच्या वेदनेवर तुमची गजल गायकी औषधाची ईलाज ठरली आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात हे मी जाणतो.तुमची प्रक्रुती जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत गात रहावे हीच अपेक्षाच

  • @satishdeshmukh4107
    @satishdeshmukh4107 ปีที่แล้ว +1

    Suddhir Bhat , tumchya mule ajunahi aamchyat aahet

  • @gurunathmungle4692
    @gurunathmungle4692 11 หลายเดือนก่อน

    ईश्वरानं फक्त आणि फक्त आपल्यालाच गजल गजल गजल साठी जन्म दिलंय हा पूर्व संकेत आहे कदाचित ईश्वर कृपा श्री गुरुवर्यांच्या गुरु प्रसन्नतेंच्या अभिष्टचिंतन आशिर्वादामुळे आपल्याला प्राप्त देणगीच स्वरांच्या सोनेरी तलवार म्यान नसतंना सहज आपण कुठेही कशीही अखंड प्रवाही घेऊन यशस्वी कित्येक गड किल्ले जिकंत आहात नव्हे अखंड यशवी भव्य दालन अविरत प्रवाही फलसृत होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ह्याच साठी एक आदरपूर्वक सन्मानित मनःपूर्वक मानाचा मुजरा दण्डवत प्रणाम.

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 6 หลายเดือนก่อน

    Excellent......

  • @niteshd2
    @niteshd2 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. फक्त background music अनावश्यक वाटली.

  • @dr.ishwarbharti5626
    @dr.ishwarbharti5626 6 หลายเดือนก่อน

    दादा...आपण फारच अप्रतिम विश्लेषण केले आहे....आपणास सलाम

  • @santoshspawar3497
    @santoshspawar3497 7 หลายเดือนก่อน

    मराठी गझल साम्राज्याचे नायक

  • @dipalisushant9202
    @dipalisushant9202 7 หลายเดือนก่อน

    क्या बात है दादा... अतिशय सुंदर मुलाखत..अगदी संपूच नये अशी...आ.भट साहेबांचे किस्से तर अफलातून... भिमराव दादा खरचं खूप खूप आणि खूप ग्रेट आहात तुम्ही..
    काय गायकी आहे दादा आपली.. ऐकताना अंगावर काटा येतो..
    ऐ....सनम..तर अप्रतिम, अप्रतिम आणि केवळ अप्रतिम दादा...पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दादा...आपणास निरामय दीर्घायू चिंतते ...
    ग्रेट आहात खरचं ग्रेट!!!

    • @dipalisushant9202
      @dipalisushant9202 7 หลายเดือนก่อน

      साष्टांग दंडवत दादा !!!❤

  • @sagarmusale1179
    @sagarmusale1179 6 หลายเดือนก่อน

  • @NileshKadamNK
    @NileshKadamNK 8 หลายเดือนก่อน

    Khup chaan🎉

  • @prabhakarnavlakhe5492
    @prabhakarnavlakhe5492 10 หลายเดือนก่อน

    फारच छान🎉🎉

  • @pranaywaghmare8683
    @pranaywaghmare8683 ปีที่แล้ว

    love you sir you are great. God Bless you!