प्रथम आईसाहेब व पप्पांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏आई तुम्ही खरच खूप खूप छान व सुंदर दिसत आहे साडी सुंदर 👌👌👌दादा आईची नजर म्हऩजे द्रिष्ट वैंणींना काढायला सांग व सोफ्याची किंमत ऐकूनच तोंड आ झाले खरच इतका भारी व ह्यापेक्षा अमूल्य वस्तू अजून तुम्ही प्रगती करणार कारण आईचा प्रेमळ आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे व पप्पा खूप शांत असतात आईला खूप प्रेम रिसपेक्ट करतात कारऩ ती घरची लक्ष्मी आहे पण आई दादांना आमचा लाडका खाऊ नाही दिला त्याशिवाय व्हिडिओ पूर्णच होऊ शकत नाही एक हाताने गोड गालावर प्रेमाचा वर्षाव 🙏🙏🙏👌👌👌 दादा शेवट बोलला पप्पा बायको बदला अहो दादा पप्पांचे नाव घेवू नका पण तुन्ही आई एक दिवस जरी कुठे गेली तर तुमचे काय होईल इतके प्रेम व जीव तुमचा आईवर आहे हा अनमोल प्रेमाचा खजिना कायम वाढतच जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
दादा आज काय जोतिबा ला दर्शन घ्यायला आला होता की काय ओ.. आज सगळ्या फॅमिली ने गुलाल लावलाय म्हणून विचारले.. बाकी तुमचे व्हिडिओ आणि फॅमिली एक नंबर आहे विषयच हार्ड आहे तुमचा🙏
दादा तुमचं बोलण खूप आवडत खरंच मनापासून.. आणी तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे ओ.. तुमची प्रत्येक व्हिडिओ बगतो मी आणी खूप एन्जॉय करतो.. मी पण केव्हा तरी भेट घेईन तुमची खूप..आणी घेणारच.. ❤️
Aai baba 🙏🙏,tumhi kharach khup chaan ahat,aani dhananjay powar saheb tumchya var devachi Krupa aahe,aani ti asich raho,god bless u sir 👍👍, Marathi manus leka ekdam jabardast classic
अशीच मराठी माणसाने प्रसिद्धी व प्रगती करावी असे कोणा कोणाला वाटते 🙏🏻❤️
❤️❤️Manapasun
Dp bhau aamala pan lavtay ka o kamala tumacya shivarom made
मला पणं
@@mummaskitchenbydr.safiyapa7559❤
दादा तुला खरंच अजिबात गर्व नाही यातचं तुझं सगळ्यात मोठेपणं आहे. कामगारांशी पण किती प्रेमाने बोलतोस. सॅल्यूट तुला 🫡🫡🫡🫡
प्रथम आईसाहेब व पप्पांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏आई तुम्ही खरच खूप खूप छान व सुंदर दिसत आहे साडी सुंदर 👌👌👌दादा आईची नजर म्हऩजे द्रिष्ट वैंणींना काढायला सांग व सोफ्याची किंमत ऐकूनच तोंड आ झाले खरच इतका भारी व ह्यापेक्षा अमूल्य वस्तू अजून तुम्ही प्रगती करणार कारण आईचा प्रेमळ आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे व पप्पा खूप शांत असतात आईला खूप प्रेम रिसपेक्ट करतात कारऩ ती घरची लक्ष्मी आहे पण आई दादांना आमचा लाडका खाऊ नाही दिला त्याशिवाय व्हिडिओ पूर्णच होऊ शकत नाही एक हाताने गोड गालावर प्रेमाचा वर्षाव 🙏🙏🙏👌👌👌 दादा शेवट बोलला पप्पा बायको बदला अहो दादा पप्पांचे नाव घेवू नका पण तुन्ही आई एक दिवस जरी कुठे गेली तर तुमचे काय होईल इतके प्रेम व जीव तुमचा आईवर आहे हा अनमोल प्रेमाचा खजिना कायम वाढतच जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
तुमचं आई वडीलांचे प्रेम पाहून खुप आनंद वाटतो. मी खूप Miss करतो 🙏🙏🙏🙏🙏
दादा आज काय जोतिबा ला दर्शन घ्यायला आला होता की काय ओ..
आज सगळ्या फॅमिली ने गुलाल लावलाय म्हणून विचारले..
बाकी तुमचे व्हिडिओ आणि फॅमिली एक नंबर आहे विषयच हार्ड आहे तुमचा🙏
आई मुलाचं नात खुप खुप छान आहे👌👌👌👌👌👌
मालकीणबाई आधी ह्या धन्याला कामावरून काढून टाका 😂
😂😂🤣🤣
धन्या पप्पांना घेवुन गुवाहटीला गेला म्हणजे कळेल मालकिणबाईला
मराठी माणसाने खूप खूप प्रगती करावी असे आम्हा सर्व मराठी माणसाना वाटते
दादा तुमचं बोलण खूप आवडत खरंच मनापासून.. आणी तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे ओ.. तुमची प्रत्येक व्हिडिओ बगतो मी आणी खूप एन्जॉय करतो.. मी पण केव्हा तरी भेट घेईन तुमची खूप..आणी घेणारच.. ❤️
असंच प्रेम असू दे आई वडीलांनावर हिच खरी दैवलत आहे
Aai baba 🙏🙏,tumhi kharach khup chaan ahat,aani dhananjay powar saheb tumchya var devachi Krupa aahe,aani ti asich raho,god bless u sir 👍👍, Marathi manus leka ekdam jabardast classic
आशा आंनददायी दिलखुलास आईंना मानाचा मुजरा....आणि तुम्ही आईच्या पोटी जन्म म्हणजे लाख कोटीचं पुण्य मिळवलं तुम्ही ...
सोफा द्या आणि मांडून ठेवा ........शेवटच्या पानावर😂😂😂😂
धनु भाऊ तुमचे व्हिडिओ छान असतात तुमची आई तम्ही छान कॉमेडी करतात डबल डबल पाहते असेच हसवत रहा👌🙏🙏
धनजय बेटा तुझा विडिओ बघुन हसुन हसुन पोटात दुखायला लगत 😂😂
Thanku aaisaheb
धनाप्पा एवढा भारी सोफा घेतलायस मर्दा मंग काय पार्टी बिर्टी देतोयस का नाही 😂😂
Dp bhau tumhi Marathi picture madhye Java comedy best karta tumhi तुमचं comedy che timing best ahe
किती सुंदर फॅमिली आहे. 👌👌👌👌👌👌
सहकुटुंब सहपरिवार आनंदात रहा😍👌🏽👌🏽👌🏽
So sweet family 😍
काय ते धनु भाऊ
काय ते सोफा
सगळ कस एकदम भारी
साहेब असेच सह परिवार हसत रहा आणि आम्हाला हस्वत रहा।
लय भारी सॅम्पल फॅमिली 😂😂😂
असेच व्हिडीओ रोज आपलोड करत रहा.. तुम्ही कारच खूप एन्जॉय करवता आम्हाला..
Sofee khup khup chan ahet ... Ani tumchya mammy khup chan destat
रोज बघतो तुमचा व्हिडिओ खूप भारी वाटला व्हिडिओ 👌👌
💐💐👌🏻👌🏻दादा सुंदर व्हिडिओ 🪷🪷दुकान कुठे आहे 🌸कधी कोल्हापूर ला आलो तर आई वहिनीं भेट घेणे आवडेल 🙏🏻💐💐
Sooooo nice DP dada, Superrrrr
खुपचं छान परिवार आहे धनंजय पवार आणि कुठुब
तुम्ही बसणार नाहीत का सोप्यावर दादा घरी छान आहे सोपा😊😊😊😊
Aaisaheb bharich ahet bhau 🙏❤️
खूप छान आहे तुमचा व्हिडिओ 👌👌
तुमचे showroom कुठे आहे...
मजा आली हा व्हिडिओ बघताना
डीपी दादा तुम्ही रोज व्हिडिओ बनवत जावा मला खूप आवडतात
Papa kanatli ghan sofyala pustay...
Ha ha 😂 🤣
मावशी काका धनंजय चा जाहीर सत्कार झालाच पाहीजे आणि कल्याणी सुनबाईचा पण फक्त जान्हवी मार्फत सोबतीला आम्ही आहोतच
Dada tumche video khup chan aastat. Tumla dhadi khup chan diste. 👌👌😊
तुमच्या कुटुंबाचा नादच वेगळा.🙏🙏
आई तु कित्ती गोड आहे ग ❤❤
Dp dada sofa लय भारी व तुम्ही बी लय भारी
Dukanch location ky ahe
Kupha chan video ahet tuche mast
आई साहेब बाबाना 🙏🙏😍👌
दादा मस्त सोपा❤️❤️
Khup mast sopa
👌👌👌👌👌👌👍👍👍Mastttt 1number video
@Rohit me नालासोपारा मध्ये राहते
Ha video madhe blue clr che sofa disat aahhe yellow patti waale... Clear bagayache aahe
डीपी दादा तुमच्या मुली सोबत जरा जास्त व्हिडिओ बनवा ती बोलते छान जानू
महाराष्ट्र त दोन लोकांचे रिल भारी आहे,पवार, महाडिक.
D. P. साहेब केंव्हा तरी बाहेरच VDO करा हो साहेब. रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आला आहे.
आईसाहेब व पप्पांना माझा नमस्कार ❤❤
Khup cchan video
खुप छान 🙏🙏 आईसाहेब
आई खूप छान बोलतात
धनंजय सारखा मुलगा सगळ्यांनाच मिळावा.
Dhanu bhau dadhi vadhva tich bhari diste
nice family bhai. dukanacha address sanga. collection chan aahe.
Khup chan
Word " papa utun disayla lagel sofyavar"""🤣😂
Dhanyvad bhaiya t
Dp bhau tumhi, Laxmikant berde vatataat❤
Kaki well done 🎉
Lie bhari wata bagha. Jai Maharashtra.
खूप सुंदर आहे
साधी माणसं
Ek no video astat tumche dada
Aai namaskar ...dp daa aai saheb mast aahet..
Tumchya The Society Furniture madhil devgharancha vedio Kara na Ani price kiti aahe, sagache kase
Ekdam bhari 👌
Khup chan ahe sofa Ani family pn
Shop name & address
Nice 🥳🥳🥳😀😀
T shirt mast ahe dp
कोल्हापूर आहे का
Khup Chan Dp Bhau
धनाजी राव झिंदाबाद.....
फर्निचर खूप छान आहे त
Mast aha vedio
Sundar ☺️
डीपी भाऊ मी तुळजापूर वरून फर्निचर घ्यायला येणार आहे. पत्ता पाठवा.
Sweet family ❤️❤️
DP bhai... Good night💤😴😘. Nice video🎥🎥
👌👌😄😄
Sweet family in the world
मातृ देवो भवः
या कि जोतिबाला
Akdum ok ok
Good family 👍
👌👌
Tumchi shop kuthe ahe
Sofa Chan final kelay
Kay kimat ahe ya Sofeychi please🙏 mala Geychay Diwali Bone's 🤩
👌
आसेच दिलखुलास कुटुंब पाहिजे
आई 🙏🙏
मातृदेवो भव:
लयभारी
Dada jen ani ghongde aahe ka vikayla
Mast family
Tumcha video laglyapasun nusat hasat haste mi
तुमच्या दुकानाचा पत्ता कुठे आहे ते तरी सांगा