Manoj Jarange यांच्यामुळे फडणवीसांचे पाय बांधलेले? Prasanna Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #manojjarange #jarangepatil #manojjarangepatil #eknathshinde #bjp #devendrafadnavis #mahayuti #sharadpawar #thepoliticsmarathi #maharashtrapolitics
    आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करणार का? देवेंद्र फडणवीसांकडून महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट होतंय का? एकूण महायुतीची रणनीती कशी असेल? मराठा आंदोलनाचं आव्हान महायुती पेलू शकेल का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या, पुढारीचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याकडून!

ความคิดเห็น • 82

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 หลายเดือนก่อน +32

    भाजप मधल्या मराठा नेत्याला आम्ही मराठी आमचं मानत नाहीत

    • @akj3388
      @akj3388 หลายเดือนก่อน

      काहीही होउदे पण फडणवीसचे diposit जप्त झाले पाहिजे. नाही झाले तर जरंग्यावर थू

    • @ABMunde
      @ABMunde 29 วันที่ผ่านมา

      Ka re pune त्यांची तुझ्यासारखी सुंता नाही झाली म्हणून का

    • @rohidasjadhav2465
      @rohidasjadhav2465 29 วันที่ผ่านมา

      @@ABMunde तुझी केव्हा झाली सुंता

    • @ABMunde
      @ABMunde 29 วันที่ผ่านมา

      @@rohidasjadhav2465 नाही बाबा कुठल आमचे तुमचया एवढं नशीब आम्हीं असेच बरे

    • @rohidasjadhav2465
      @rohidasjadhav2465 29 วันที่ผ่านมา

      @@ABMunde मग गुमान गप्प बसायचं, आमच्या खानदानी मराठ्यांमध्ये बोलायचं नसतं, कळली ना तुमची लायकी काय आहे ते, लायकीत राहायचं, मराठा हा शेतामध्ये तन कापतो, रणांगणामध्ये शीर कापतो, लोकशाहीमध्ये मत टाकून पाडतो किंवा विजयी करतो, त्यामुळे मराठ्यांचा नाद करायचा नसतो

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 หลายเดือนก่อน +29

    जेवढे बीजेपी मधे मराठा आमदार आहेत तेवढे आम्ही पाडणार.100%

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f หลายเดือนก่อน +4

      Ho आणि पवारचा निवडून आणणार तुम्ही

    • @nanapatil6125
      @nanapatil6125 หลายเดือนก่อน

      सर महायुतीत लाचार मराठा नेते आहेत जनता त्यांना मराठा म्हणून पहात नाही लोकसभेला पर्याय नसल्यान शिंदे चे माणसे आली आता महायुती किंवा म वि आ कोणालाही मराठा मत मिळणार नाहीत हे नक्की

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 หลายเดือนก่อน

      Ani gajva......hindla madat kara. Mazya chatrapatini je milvnyasathi raktache pani karun kille bandhle dharm rakshila te sarv yuuuuuuuuuunnnnu tyana deun taka.

    • @akj3388
      @akj3388 หลายเดือนก่อน

      काहीही होउदे पण फडणवीसचे diposit जप्त झाले पाहिजे. नाही झाले तर जरंग्यावर थू

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p หลายเดือนก่อน +8

    Great Jarange Patil 👌👌

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 หลายเดือนก่อน +8

    निजाम गॅजेट मराठवाड्यात लागू करा साहेब..

    • @ganeshpund5351
      @ganeshpund5351 หลายเดือนก่อน

      कोण निजाम😂, तोच का ज्याने अत्याचार केले

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 หลายเดือนก่อน +13

    या वेळेस गिरीश महाजन खुप माज मस्ती आणि गर्मी वागत आहे त्यांची त्याला जागा दाखविली पाहीचें

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 หลายเดือนก่อน

      Masti kashi ky Ali kiti natak karto jarange ani mi pn maratha ahe laxatch thev pashim Maharashtra maratha jarange che aikat nahi

    • @r.k978
      @r.k978 หลายเดือนก่อน

      ​@@yogeshmore3972 बरोबर तुम्ही छगणचचं एकनार...👍 आणि एक दिवस गुलाम म्हणून बसणार. मुळशी पॅटर्न मध्ये दाखवल्या प्रमाणे जो पर्यंत घरातली लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला जाणार नाही तो पर्यंत तुम्ही जरांगे पटलान सारख्या व्यक्तींना कधिच साथ देणारच नाहित..👍

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 หลายเดือนก่อน +1

      ​@yogeshmore397shemnya tu kashacha maratha tu ugacha nav badlun comment nako karu

  • @sanjivkadamsanjivkadam7196
    @sanjivkadamsanjivkadam7196 หลายเดือนก่อน +16

    प्रसन्ना सर जोपर्यंत मराठवाड्यातील गरीब मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत काही फरक पडणार नाही. हैदराबाद गॅझेट स्वीकारून कमीत कमी मराठवाड्यातील गरीब मराठा समाजाला तरी ओबीसीत आरक्षण द्यावे.

    • @examlogic1309
      @examlogic1309 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर 👍

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 หลายเดือนก่อน +6

    अगदीच बरोबर विश्लेषण

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 หลายเดือนก่อน +7

    राखीव जागेचा पोपट हा मेलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कुठल्याही क्षणी विसर्जन हे होण्याची शक्यता जास्त आहे. एका मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा पक्षातून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे होता.

    • @ABMunde
      @ABMunde 29 วันที่ผ่านมา

      अच्छा 😂

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 หลายเดือนก่อน +5

    कोणी पण आसुद्या भाजप चा सुफडा साफ होणार

  • @Pawaram-y5s
    @Pawaram-y5s หลายเดือนก่อน +4

    नाही हो साहेब, आम्हाला काही देणं घेणं नाही कुणीही मुख्यमंत्री होवो, आरक्षण द्या आणि करीत बसा म्हणावं राजकारण,

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 หลายเดือนก่อน +2

    खुपच छानच विश्लेषण

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq หลายเดือนก่อน +8

    एकनाथ भाऊ

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +3

    उपोषण, मुंबई, लाखोचे मोर्चे हे सगळं करून झालंय... विधानसभा तोंडावर आहे त्या दृष्टीने पाऊले उचलणं गरजेचं आहे... यावर मनोज जरांगे पाटिल यांनी गांभीर्याने विचार करावा..कारण सरकार कोणाचे बनणार हे ठरवण्यात त्यांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरणार आहे...🙏🚩👍

  • @bharatyeslote8328
    @bharatyeslote8328 หลายเดือนก่อน +6

    Only cm shinde 🚩🚩💪

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 หลายเดือนก่อน +5

    ओन्ली एकनाथ शिंदे ❤❤❤

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर जोशी साहेब

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 หลายเดือนก่อน +2

    आता फडणवीस सर्व समावेशक चेहरा राहीला नाही..

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar หลายเดือนก่อน +3

    भाजप मध्ये मराठा आहेत का??

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस यांनी म्हटले आहे की ओ बी सी भारतीय जनता पक्षाचा डी एण ए आहे...

    • @ABMunde
      @ABMunde 29 วันที่ผ่านมา

      आहेच

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 หลายเดือนก่อน

    समाजा पेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्यांना माणनाऱ्या लोकांना मतदान नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 หลายเดือนก่อน +3

    कोणी काहीही विश्लेषण करू दे पण मराठा आरक्षणाचे कर्दनकाळ शरद पवार आणि छगन भुजबळच आहेत हे आरक्षणाचा इतिहास सांगतो

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 หลายเดือนก่อน

      ज्या वेळी आरक्षण घ्या म्हणत होते त्या वेळी आम्ही काय महार मांग आहे काय म्हणत होते विदर्भ तील लोकांनी घेतले आत्ता पवार यांच्या नावाने शिमगा

  • @vishalshegedar805
    @vishalshegedar805 หลายเดือนก่อน

    Devendra ji is great❤

  • @prashantfattepur
    @prashantfattepur หลายเดือนก่อน +1

    Devendra Fadanvis yana janata ghari pathavnar...

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे तीन म्हशी घेऊन चरायला घेऊन जाणारा गुराखी आहे... एडिटर ने सांगितलेले सगळे भाषण आम्हाला त्या गुरख्याने सांगितले होते

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 หลายเดือนก่อน

    प्रसन्ना मराठा समाज भाजप विरोधी नाही.फडणवीस यांनी भाजपचा डीनए ओबीसी आहे असे म्हणून मराठा मताची गरज नाही. हे दाखवून दिले. त्यामुळे मराठा समाज भाजप पासून दूर जाण्यास कारणीभूत ठरत आहे.

  • @dattahumbe2636
    @dattahumbe2636 หลายเดือนก่อน +1

    Devendra.fadnvis.is.annaji.datto.in.maratha.histroy

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 หลายเดือนก่อน

    शेवटी लाठीचार्ज कुणी केला तो हलकट कोण.

    • @akj3388
      @akj3388 หลายเดือนก่อน

      दगड खाणारी पोलीस मराठ्यांचीच पोर होती.

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @spmn6964
    @spmn6964 หลายเดือนก่อน +1

    Fasanvis can’t lead Maharashtra

  • @prashantfattepur
    @prashantfattepur หลายเดือนก่อน

    Episode Devendra var ahe😂

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 หลายเดือนก่อน +1

    Devendrjinche grah kharab aahet tyamule he rakshas bhute tyanchyabhovati nachat aahet tarihi tyani nishakapatpane je je kame keli aahet tyanche fal tyana milalyashivay rahanar nahi jase modijina milale

  • @waze2003
    @waze2003 หลายเดือนก่อน

    Jarange pstil nivval brahman dveshte!

  • @waze2003
    @waze2003 หลายเดือนก่อน

    Lathimar far dayalu panacha hota, ya ulat sharad pavarami nagpurla, 100 govari marle.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे वेस्ट आहे

  • @prashantfattepur
    @prashantfattepur หลายเดือนก่อน

    Vinod Tawade ha maratha nahi

  • @prashantfattepur
    @prashantfattepur หลายเดือนก่อน

    Eknath Shinde punha CM honar

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 หลายเดือนก่อน +2

    जोशी सर भाजपा मनुस्मृती जाळणार का?

    • @akj3388
      @akj3388 หลายเดือนก่อน

      तू मनुस्मृती पूर्ण वाचलीस का?

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 หลายเดือนก่อน

    Jarange hey shinde chey pyad ahe karan bagha 13 tarkhe nanter 8 devas ghetle kasala ? atta kay karnar ter uposhan .mhanje shine acharsahita chya divsachi vatt bagto ahe ka? Bjp chi mat khanya sathi jarange cha vapar karna.

  • @amolpatil-jf4sc
    @amolpatil-jf4sc หลายเดือนก่อน

    Tumhi kiti jari devendra fadnvisla... Defend karun tyala sahanubhuti milavi mhanun prayant kela tari tyachi layki amhala samjaliy.......tyala sahanubhuti soda...disal tithe chappal ne prasad bhetel...😂

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 หลายเดือนก่อน

      @@amolpatil-jf4sc dhal mhanun hindu maratha agodar asel ani tuja gandit dum asla tar tasa try kar mg tula dakhvu satara hiska

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 หลายเดือนก่อน +1

    अरे किती द्वेष करशील हलकट प्रसन्ना