Aai tumhi khupach apratim bhaaji dakhwlit khup khup khup thanku manapasun all the best aani aai tumhi ashyach receipes dakhwat raha aamhi nakki pahu thanku again..regards love from अहमदनगर & मुंबई
शेवळे चिरताना पिवळा भाग आम्ही काढून टाकातो व शिजवताना त्यात काकड ठेचुन घालतो आमचे येथे कातकरी बायका हि भाजी घेऊन ये त कंटोली पण आणत त्या भाजीची वडी पण आमची आजी करायची ह्या रानभाज्या वर्षातुन एकदा तरी खाव्याच तब्येतीला छान असतात
👌👌😁 छान रेसिपी आहे...मी कोकणातली आहे... आमच्याकडे ही भाजी आहे आणि ती खातात हे कोणाला माहितीच नाही...मी गावाला गेली की बनवते पण मी एक वेळ तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने बनवली होती तर भाजी खूप खाजली..सगळी भाजी टाकून ध्यावी लागली...मी फक्त आतला फुलासारखा भागच घेते.. तिकडे काकडं मिळत नाहीत...काकडं टाकली की भाजी खाजत नाही... पालघर कडच्या एका ताईनी शेवळं सुकवायला सांगितलं..मी सुकवून इकडे आणली.. त्याची भाजी बनवली तर खाजली नाही..
I dont know the excatly word but its called dragon stalk yam its generally found underground just before monsoons and in rainy days. In marathi its called shevale and In hindi its called Jungli suran. Thanks For Watching
शेवळाची भाजी आदिवासी पद्धतीने😋
आता शेवळाची भाजी बनवा अगदी गावठी पध्दतीने
Join my
Ha ashya padhatichi bhaji mhanje ek no. 🤤
आपली आदिवासी पद्धत भारी.छान
Khup madat zali tumchya video chi Jay adivasi
खुप छान चिरता भाजी
आम्ही पण बनवतो शेवल्यांची भाजी मस्त लागते
खूप सुंदर बनवलं आहे धन्यवाद ताई मी पहिल्यांदा आणली आहे
छान
खुपचं छान 👌👌👌👌
शेवळासाठी भरपूर मसाले, भाजलेले कांदे, खोबरे, लसूण, घालतो आम्ही.
पण बाकी बोंडारा फार अवशक आहे 😊
मी पिवळा भाग काढून टाकते.कारण त्यामुळेच खाज येते..आणि आम्ही काकडा चे पाणी नी चिंचेचे पाणी टाकतो.पण तुमचा vedio छानच
Best video
Aai tumhi khupach apratim bhaaji dakhwlit khup khup khup thanku manapasun all the best aani aai tumhi ashyach receipes dakhwat raha aamhi nakki pahu thanku again..regards love from अहमदनगर & मुंबई
शेवळे चिरताना पिवळा भाग आम्ही काढून टाकातो व शिजवताना त्यात काकड ठेचुन घालतो आमचे येथे कातकरी बायका हि भाजी घेऊन ये त कंटोली पण आणत त्या भाजीची वडी पण आमची आजी करायची ह्या रानभाज्या वर्षातुन एकदा तरी खाव्याच तब्येतीला छान असतात
👌👌😁 छान रेसिपी आहे...मी कोकणातली आहे... आमच्याकडे ही भाजी आहे आणि ती खातात हे कोणाला माहितीच नाही...मी गावाला गेली की बनवते पण मी एक वेळ तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने बनवली होती तर भाजी खूप खाजली..सगळी भाजी टाकून ध्यावी लागली...मी फक्त आतला फुलासारखा भागच घेते.. तिकडे काकडं मिळत नाहीत...काकडं टाकली की भाजी खाजत नाही... पालघर कडच्या एका ताईनी शेवळं सुकवायला सांगितलं..मी सुकवून इकडे आणली.. त्याची भाजी बनवली तर खाजली नाही..
Thank you For Your Feedback😀
I have subscribed your channel (Ruchkar menu)
Good work
आमच्याईकडे शेवळा निवळवायला काकडा कुटून टाकतात.
छान!फार बेस!
THANK U
डाळ कोणती घातली?
Yaat walacha birda pn chaan lagto
Awesome ❤️
ताई तुम्ही मोकळा साईटच्या आहेत का
तवलीत रांदली असती चुलीवर तर आजुन भारी लागत्याय... 😀अन् वरून फोडणी दिली तर मग मटनालही लाजविल अशी❤️
TH-cam ल आपली भाषा ऐकून पका भारी वाटला.. goodluck 👍
Thnx u
आम्हाल पण फार बेस वाटला तुमची comment आयकुन 🥰
Chan
छान रेसिपी
👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Velali rit aahe aamchi bhaji vegli asate
तुमचा गाव कोनता
Jawhar
जेवायला येव हाव .. मला पण ठेव
डाळ धुवत नाही का
डाळ गावठी आहे न आधीच धवून ठेवेल आहे🤗
Comment केल्याबद्दल धन्यवाद
यालाच मालवणी भाषेत लूताड, म्हणतात
शिजवलेलं पाणी काढून टाकावे खवखवत नाही
शेवळ्याचा आतला पिवळा भाग सुद्धा काढून टाकावा त्याने भाजी खाल्याने गळ्यात खवखवते..😊
thnx u
जर तुम्ही अश्याच पदधतीने भाजी केलीत तर शेवलाची भाजी अजिबात खाजवत नाही जरी तुम्ही पिवळा भाग टाकला तरी देखील🙂🤗
@@आदिवासीसेवकमिराबाईमहाले आम्ही काढून टाकतो..त्याने भाजी खवखवते..
Amhi to pivala base kadato,kakada takato ani kolambi takato naralache dudh takato
😁 मी शिवल्या टाकून पण बनवली होती... खूप छान झाली होती..
शेवळाची आमटी छान बनवली पण त्या मधील पिवळं काढायला पाहिजे होतं नाही तर खवखवते आमटी
बहुदा आदिवासी लोक पिवळा भाग काढून टाकत नाही
तुम्ही जर अश्याच पदधतीने भाजी केली तर अजिबात खाजवत नाही
Hi
I don't speak Marathi.
Can you tell me what is the name of this vegetable?
Is it Lemongrass ?
I dont know the excatly word but its called dragon stalk yam its generally found underground just before monsoons and in rainy days. In marathi its called shevale and In hindi its called Jungli suran. Thanks For Watching
@@traveltrailswithsumit Thanks, subscribed !
ताई भाजी छान केली पण खाज यायला नको घशाला
आदिवासी लोक कुकरमध्ये भाजी बनवत नाही
Te Kay mansh nahi ka?
चूकीचे भाजी आहे काही वस्तू टाकलै नाही
Hi