झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan) मित्रांनो गावाला गेलो की आई वेगवेगळे पदार्थ बनवत असते त्यामध्ये मासे, खेकडी यांचे कालवण सुद्धा असतं. आमच्या गावाच्या बाजूला भाराजा नदीची खाडी आहे. खाडीमध्ये बरीच खेकडी सहज बिळात मिळतात. बोळातून खेकडी काढण्याची पद्धत पण निराळीच आहे. खेकड्याचं कालवण अतिशय चविष्ट होते. आम्ही नेहमी खेकड्याचं कालवण झणझणीत म्हणजे तिखटच बनवतो. आई बोलते तिखट खेकड्याचं कालवण / रस्सा गरमागरम प्यायलो की सर्व सर्दी पडसे नाहीसे होतं. सर्दी पडस्यावर रामबाण उपाय आहे खेकड्याचे कालवण. आईच्या हातच्या खेकड्याच्या रेसिपीला काही तोड नाही. आई अतिशय गावरान पद्धतीने खेकड्याचे कालवण तयार करते. गोडा मसाला वापरून, खेकड्याच्या आंगड्या पाट्यावर वाटून त्याचा रस कालवणात घातला जातो. चुलीवर या खेकड्याचं कालवण जबरदस्त होते. खाडीतली काळी खेकडी भरलेली असतात. भात कापण्याच्या वेळेस खूप जास्त खेकडी सापडतात. कोकणात गावी खेकडी खाण्याची एक वेगळीच मजा असते. #CrabCurry #KhekdycheKalvan #KhekdaRassa #sforsatish
    आम्ही खाडीतून खेकडी पकडून घरी आणली. आईने ती खेकडी व्यवस्थित साफ करून तिच्या पद्धतीने तिने घातली. गावी अधूनमधून पावसाच्या सरी बरसतात. काकांचा मुलगा सार्थक खूप बोलका आहे तो पण कालवण तयार करताना आला होता. आईने तयार केलेल्या खेकड्याच्या कालवणाची चव जिभेवर कायम रेंगाळत राहील अशीच होती. मी मनसोक्त पोटभर खकड्याचा रस्सा, कालवण प्यायलो. सर्दी पडसे गायब झाले. गावी कधी कोकणात आलात किंवा बाजारातून खेकडी विकत घेतलीत तर अशा पद्धतीने कालवण घालून बघ जाम भारी तयार होते खेकड्याचं कालवण. तुम्ही खेकड्याचे कालवण कसे तयार करता हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.
    फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 247

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +4

    मुलगा मस्तच बोलतो त्याचा व्हिडिओ छान आई त्याच्याशी सुंदर बोलते गोड मुलगा 👌👍🌹

  • @VikramGuestOnEarth
    @VikramGuestOnEarth 3 ปีที่แล้ว +1

    असे टेस्टी तर्रीदार खेकडे कालवण फक्त गावाकडेच खायला मिळते । आणि आईच्या हाताची चव एकदम निराळी न झकास । सतिश भाऊ मस्त व्लॉग ।

  • @vinimahalim1863
    @vinimahalim1863 3 ปีที่แล้ว +9

    मस्तं ,तोंडाला पाणी सुटले ,भाषा पण छान आहे...खेकडे एकाच पाण्यातून धुवून घेतले का....

  • @durvasshinde9979
    @durvasshinde9979 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan,

  • @reenabhoi8745
    @reenabhoi8745 3 ปีที่แล้ว +2

    Nice Khekda Crab Recipe Shared😎😊👌🙏🙏👍.. GREAT.. Keep it up..

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏

  • @ranjitalanjekar6664
    @ranjitalanjekar6664 3 ปีที่แล้ว +1

    खेकडयाचे कालवण फारच सुंदर आहे मला खूप आवडते तोंडाला पाणी सुटले

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏🙂

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @punamshinde6683
    @punamshinde6683 3 ปีที่แล้ว +1

    Crab receipy is amazing

  • @gladisanthony4169
    @gladisanthony4169 3 ปีที่แล้ว +2

    Khop chan

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 ปีที่แล้ว +1

    मस्त खेकडचा रसा आईसाठी 👍👍👌👌

  • @avinashparab7710
    @avinashparab7710 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान रेसिपी.
    आणि तो 4/5 वर्ष चा मुलगा किती छान आणि मोठया लोकांसारखं बोलतो......

  • @jyotiradityaupadhye8948
    @jyotiradityaupadhye8948 3 ปีที่แล้ว +1

    मस्त खूप छान झालय खेकड्याचं कालवण 👌👌👌👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you, ya jevayala 😃🙏

  • @shashikalashirke1352
    @shashikalashirke1352 3 ปีที่แล้ว +3

    Aai khup chan aahe dada hasari ❤️

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 ปีที่แล้ว +2

    Babu kiti cute ani chabby ahe. Mastach crab curry💗💗💗💗💗💗

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Thank you 🙏🙂

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त खेकड्याचं कालवण दादा 👌✌️😋😋😋😋❤️सांगली

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Thank you ♥️😊

  • @pranjalichachad4331
    @pranjalichachad4331 3 ปีที่แล้ว

    Ek no

  • @junemendessingh8925
    @junemendessingh8925 3 ปีที่แล้ว +1

    Mouth watering seeing your cooking style

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 3 ปีที่แล้ว +1

    Ek...no...👌Dada shegadi cylinder pasun unchivr theva...

  • @satishgadkari2426
    @satishgadkari2426 3 ปีที่แล้ว +1

    Jabardast 👍👍👍👍👍

  • @sonitik7090
    @sonitik7090 3 ปีที่แล้ว +1

    Recipe far sundar ahe ❤️
    Gharatla kharata jadu ubha naka theu adva theva ubha tevlela changla nasto🙏

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan receipe
    Ravindra watkar, nagpur

  • @shorelinefishing2422
    @shorelinefishing2422 3 ปีที่แล้ว +3

    भावा अप्रतिम व्हिडिओ

  • @sujaytambe9948
    @sujaytambe9948 3 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडीओ बनवतो दादा❤️

  • @vrushalikavale8991
    @vrushalikavale8991 3 ปีที่แล้ว

    खुप छान वाटली रेसिपी

  • @shilpamore598
    @shilpamore598 3 ปีที่แล้ว +1

    😋

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर रेसिपी टिपिकल मंडणगड स्टाईल .🙏🙏🙏आईला आमचा नमस्कार

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Thank you 🙏🙂

  • @rahulsumbekar5077
    @rahulsumbekar5077 3 ปีที่แล้ว +1

    Aha

  • @donnadkar26
    @donnadkar26 3 ปีที่แล้ว +1

    Mast ek number !

  • @donnadkar26
    @donnadkar26 3 ปีที่แล้ว +1

    Wah

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @mayurishinde9081
    @mayurishinde9081 3 ปีที่แล้ว

    Mast, रस्सा लय भारी 😋😋

  • @dharmrajkhanvilkaryhi8859
    @dharmrajkhanvilkaryhi8859 2 ปีที่แล้ว

    Satishbhai aaichya hatchye khekdyachye kalvan khup bhari zale chan zala vlog

  • @madhukarumale6824
    @madhukarumale6824 3 ปีที่แล้ว

    खे कड्याचे का ल
    खे क ड्या चे कालवन पाहिलं पहि ल्यांदा पाहिले खुप छान

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान कालवन मस्त धन्यवाद ताई

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Thank you ♥️😊

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    मस्तच खूपच छान

  • @SANDESHREWALE12
    @SANDESHREWALE12 3 ปีที่แล้ว +1

    वा... वा... मस्त ...🦀 खेकड्याचा रस्सा😋😋

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 ปีที่แล้ว

    Sudar छान वाटले

  • @shobhasuvarna3964
    @shobhasuvarna3964 3 ปีที่แล้ว +1

    Mummy is great

  • @krishmaade8002
    @krishmaade8002 3 ปีที่แล้ว +1

    एक नबर खेकडे भाजी 🤤

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही ज्याला गोडा मसाला म्हणता त्या ला आम्ही कांदा, खोबरं वाटण म्हणतो व आमचा गोडा मसाला पावडर असते जसा गरम मसाला असतो तसा व तो आम्ही फक्त भाजी व आंबट वरणाला वापरतो.

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 ปีที่แล้ว +2

    Receipe ek number. That cute little boy so nicely talking very entertaining.😀😀gas kutna ghetli. Cute boy.

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 3 ปีที่แล้ว +1

    1 no dada super video yr khekdycha rasycha mast tondla pani sutl 😀😀👌👌😋😋

  • @pravingitaye2502
    @pravingitaye2502 3 ปีที่แล้ว +1

    मला पण खूप आवडतात

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 ปีที่แล้ว +1

    मला खेकडा खूप आवडतो 😋😋

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 ปีที่แล้ว +1

    Wawoo dada..aaichya haathchi recipe no. 1..aai tula special like..😘😘

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 ปีที่แล้ว +1

    भारीच 😋😋😋😋😋😋😋😋😋😋कुर्लेचा झणझणीत रस्सा 👌👌👌👌
    #shravanisanket

  • @ushahatwar2249
    @ushahatwar2249 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan.see to it all these children in your house as well in you your native khari sakhri ambavli should study well they should come out from the village and grow and progress.this is your responsibility

  • @poojaparkar7200
    @poojaparkar7200 3 ปีที่แล้ว

    Ya peksha Chan Goa ch crab masala mast asto

  • @joshuatanu
    @joshuatanu 3 ปีที่แล้ว +1

    Bhava video pahun khoop bhari watata aahe khekada rassa baher masta paus khoopach bhari ......keep it up

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️

  • @sandeeppanchal3169
    @sandeeppanchal3169 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान तोंडाक पाणी सुटलंय👌👌👍👍

  • @rushigharat7724
    @rushigharat7724 3 ปีที่แล้ว

    Nice bro

  • @sujatabhuwad6972
    @sujatabhuwad6972 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast dada

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच!

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    तुम्ही स्वच्छ करता चावायची भिती वाटत नाही का आईला चावला पकडताना चावत असेल ना पाऊस मस्तच 👌👍🙏

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान नशिबवान आहेस भावा आईच्या हातचे पदार्थ खायला मीळतात तेही असलं गावठी आईला जप माझा नमस्कार सांग.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      होय जरूर सांगेन♥️🙏 खूप आभार

  • @gadgetfreakguy1604
    @gadgetfreakguy1604 3 ปีที่แล้ว

    Vdo chhan banavta dada khup chhan Mastach

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 3 ปีที่แล้ว +1

    Kdkkk video ..hare Dada..☝️😋

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 ปีที่แล้ว

    Zanzanit rasa👌

  • @snehalshirke2001
    @snehalshirke2001 3 ปีที่แล้ว +1

    Mastach zala rassa

  • @anonymous-pd2su
    @anonymous-pd2su 3 ปีที่แล้ว +1

    Mast !!!

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 ปีที่แล้ว +1

    🙏प्रथमतः आईस अभिवादन. सर्वोत्तम चित्रफीत वेळ, सहज सुंदर बहारदार निवेदन. आकर्षक, दिलखेचक , रंजक, बहारदार चित्रीकरण. सदर रेसिपी कृती उत्तम रित्या कथन. संग्रही ठेवावी अशीच.👍 खेकड्याचे झणझणीत कालवण आणि तेही आईच्या हातचे म्हणजे भाग्यवंत च म्हणावयास हवे सतीश भाऊंना .या चॅनल चे वैशिष्ट्य म्हणजे एस फोर सतीश हे माझे आवडते चॅनल, माध्यम आहे. मी भाऊंना आदरातिथ्य म्हणून सतिशा संबोधतो. कारण त्यांचे एकला चलो रे..आणि यशाला गवसणी..ही भाऊंची खुबी त्यांच्या भोवती एक उत्कृष्ट चित्रफीत कार म्हणून प्रसिध्दी चे वलय निर्माण करते.हॅट्स ऑफ टू यू सतीश भाऊ🙏👍👍तथा हे व्यक्तिमत्व नम्र, लाघवी, हुशार, जिज्ञासू, मेहनती, कल्पक, व्यक्तिमत्व गणितीय पृथःकरण केले असता आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आत्मविश्वासाच्या स्वबळावर आणि आईच्या आशीर्वादाने लवकरात लवकर आपल्या अमीप यशाच्या जवळ पोहचले आहेत. यांचे हे यशाचे ध्येय गाठणे हे अतुलनीय, लाजवाब असेच आहे.म्हणूनच सतीश भाऊंच्या बाबतीत आवर्जून म्हणावेसे वाटते की, " झाले बहुत, होतील बहु, परंतु या सम हा"!!!सतीश भाऊंच्या आगामी चित्रफीत करीता माझ्या भरपूर शुभेच्छा❤️👍🙏आता वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास सचिन सरांची 🏏🏏🏏विंडीज विरुद्ध नाबाद तडाखेबंद शतकी खेळी..आणि भारत विजयी..✌️💯✌️💯👍 देव बरे करो 👍 लक का गेम 👍 बेस्ट ऑफ लक 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏चूक भूल असेल तर क्षमस्व 🙏Feee Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏Free Lancer Calligrapher🌈🖌️🎨 🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      साहेब तुमच्या मोलाच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार 🙏😊 तुमचे हेच मोलाचे शब्द आम्हाला आणखी जोमाने काम करायला प्रवृत्त करतात...तुमच्यासाठी आणखी चांगले व्हिडीओ घेऊन येईन 🙏 खूप आभार 💐♥️

  • @pramilamagicalworld1712
    @pramilamagicalworld1712 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌❤️

  • @kiranbarmukh1455
    @kiranbarmukh1455 3 ปีที่แล้ว +1

    Mast tumcha padu chan aahe

  • @manjushajoshi5071
    @manjushajoshi5071 3 ปีที่แล้ว

    Bhau nice vlog recipe mast masala millel ka adress pathvte

  • @Sagarpawar-xz4fu
    @Sagarpawar-xz4fu 3 ปีที่แล้ว

    Bhuk lagli..bhakri aani khekadya cha kalvan..kokan nashibvan lok👍

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 ปีที่แล้ว +1

    Chan vatla video Chan zala🦀🦀🦀 cha rassa zanzanit 😀👌👍1number zala testy aahe aaicha hatachi chav kay vegli aste pan khup Chan sunder aprtim kela 🦀🦀cha rassa I like it 😋😋😋 tondala pani sutle 😋😋
    Baki kalji ghya soine raha take care of 😀🙏🙏🙏 good night sweet dreams 😴😴😴

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏🙂♥️

  • @raginipujari9855
    @raginipujari9855 3 ปีที่แล้ว +1

    Mast
    Tumcha ja gharcha masala aahe tychi recipe cha pan ek video banva

  • @avinashabhure61
    @avinashabhure61 3 ปีที่แล้ว

    वा शेठ मस्त खेकडा भजी खायला द्या 🙏🙏👍👍👍

  • @shivshakticomputers3121
    @shivshakticomputers3121 3 ปีที่แล้ว +1

    Dada Chaan. Maji Aavdti recipe.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏🙂

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 3 ปีที่แล้ว +1

    Khupc sunder

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ♥️😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว +1

    Tastyyyy kalvan Aai thanks

  • @pawarpratish38
    @pawarpratish38 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan Dada .... khup bhari. Video .. ajji chi Athvan ali mla mazya👌👌👌👍❤❤✅✅✔✔✔✔

  • @sumukhnarvekar5468
    @sumukhnarvekar5468 3 ปีที่แล้ว +1

    Tumcha gavi khekde kase pakadta tyachi video dakhavl ka ? Bcz me suddha kokan cha ahe bt mala tumcha ekadchi padhat pahaychi ahe tumcha video khup chan astat dada .....keep it up 👍🥰

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Banavali aahe ❤️ thank you

  • @nilab9093
    @nilab9093 3 ปีที่แล้ว +2

    Satish, Sarthak is 👍. Yr kids are calm & quite by nature. Crab curry is yummy. Enjoy. Alonwith chul, U got gas cylinder connection, great. Keep it up

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏🙂

  • @miekta....kokankanya6003
    @miekta....kokankanya6003 3 ปีที่แล้ว +1

    Mastaaa ,tondala Pani aala, chimboriiiiii

  • @prachisubh55
    @prachisubh55 3 ปีที่แล้ว +1

    Kiti bhari aahe mulga mstch bolto apli kokni bhasha bharich aahe

  • @gorakshadiwate1609
    @gorakshadiwate1609 3 ปีที่แล้ว +2

    Very nice 👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏

  • @DelightedSoul130
    @DelightedSoul130 3 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌👌

  • @truptijadhav3950
    @truptijadhav3950 3 ปีที่แล้ว +1

    Aamchya kade pn goda masala pratek bhajit lagtoch

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 3 ปีที่แล้ว

    Mastch!

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 ปีที่แล้ว

    भावा खुप. छान. 👍

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 3 ปีที่แล้ว +1

    Mi 🦀rssa kela hota aapli recipe bghun &to pn first time khupch 👌👌👌zala aaple shejari aagri aahet alibagla tyana pn dila tyana pn khupch aavdla...tr ashyach 👌👌👌 recipe upload kra satishbhau... dhnywad 🙏🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      होय नक्की ❤️🙏 खूप आभार

  • @amitrewale8388
    @amitrewale8388 3 ปีที่แล้ว +1

    Dada
    Mharai
    Kalav
    Lepa
    Makhal
    Malyache mase
    Nadichi vaam
    Ya recipe Baghayala milel ka

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      होय नक्की

  • @siddheshghagavevlogs3988
    @siddheshghagavevlogs3988 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌Khup mast recipe dada 😋😋😋💞💞

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊♥️🙏

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 ปีที่แล้ว +1

    👍👌👌

  • @meenatheek2294
    @meenatheek2294 3 ปีที่แล้ว

    Mast...😋😋😋😋

  • @komallambade2001
    @komallambade2001 3 ปีที่แล้ว +1

    रस्सा खायला मजा येते गावाकडे खायला भेटतात खेकडी मला बघुन तोंडाला पाणी सुटल ....

  • @konkanjourney7274
    @konkanjourney7274 3 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान विडिओ आहे... 🌸🌸🌸👌👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏😊

  • @dr.vaishalishinde2711
    @dr.vaishalishinde2711 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ishitasambre
    @ishitasambre 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त दादा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️🦀

  • @sohammahajan1538
    @sohammahajan1538 3 ปีที่แล้ว +1

    Yummy tummy😋😋😋😋😍😍

  • @aresgaming6054
    @aresgaming6054 3 ปีที่แล้ว

    My favorite 🦀 crab 😋😋😋😋 aamhi kokam pn ghalto... Mast yummy recipe 👍👍👍

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 ปีที่แล้ว +2

    Satish 1 no recip hoti

  • @nakulzore9145
    @nakulzore9145 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार भाव खूप मस्त खेकडे 👍👍👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏😊

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ♥️😊

  • @sarlapakhale6132
    @sarlapakhale6132 3 ปีที่แล้ว

    Khub chann...😂😂ye to is vedio ka hero ban gaya.....Padduu 😂😂..Apka ..Pranju

  • @ashwingaikwad06
    @ashwingaikwad06 3 ปีที่แล้ว +1

    Nice bro.

  • @thebludragongaming
    @thebludragongaming 3 ปีที่แล้ว +1

    Chan recipe ahe 👌

  • @sushillohkare71
    @sushillohkare71 3 ปีที่แล้ว +1

    🦀🦀 खूप छान दादा 😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you brother ♥️🙏