आपण आपल्या देशातील वनांची नैसर्गिक रचना लक्षात घेऊन वृक्षारोपण करून फुलपाखरू,छोटे पक्षी,वेलीवर विविध प्रकारचे छोटे झुडपाच्या आश्रयाने जगणारे पक्षी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अतिशय लहान आकाराची चिमणी पंधरा विसपेक्षा जास्त आढळतात. जांभूळ,पेरु,बोरे,निरमोळी,भोकर, वेगवेगळ्या पक्षांचे खाद्य आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प केला, गौरविण्यात यावे अशा बांधवांना, एखाद्या लहान कार्यालयात, इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी.
🙏 गायकवाड Sir Thanks तुमच्यासारखे महान माणसे आहेत ज्यांना. झाडे जंगल हवा प्राणी पक्षी यांची काय अनमोल किंमत आहे 🙏🙏🙏 Sir तुमचा. Phone number मिळेल चांगले होईल
खुप छान नाशिककर
शेखर गायकवाड सर आपण खरंच खूप मेहनत घेतात, आपल्या कार्याला मानवंदना.
अभिनंदन व शुभेच्छा 💐💐.
आपण आपल्या देशातील वनांची नैसर्गिक रचना लक्षात घेऊन वृक्षारोपण करून फुलपाखरू,छोटे पक्षी,वेलीवर विविध प्रकारचे छोटे झुडपाच्या आश्रयाने जगणारे पक्षी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अतिशय लहान आकाराची चिमणी पंधरा विसपेक्षा जास्त आढळतात. जांभूळ,पेरु,बोरे,निरमोळी,भोकर, वेगवेगळ्या पक्षांचे खाद्य आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प केला, गौरविण्यात यावे अशा बांधवांना, एखाद्या लहान कार्यालयात, इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी.
Ek No.👌👌👌, real superhero on planet Earth🙏
पब्लिसिटी साठी काही लोक स्टंटबाजी वृक्षारोपणाचा करतात, but असे अस्सल मराठी रांगडे मावळे आपल्या धरती मातेला कधीच सोडणार नाहीत. 🙏
Great work! Gaikwad Sir 👍
खूप छान👌👌👌
पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
विश्व पर्यावरण दिवस च्या हार्दिक शुभेच्छा सर💐
आम्हाला अभिमान वाटतो तुमचा शेखर सर.
सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
Chhan 🥬🐉🌴👍
मोठ्या झाडांबरोबर छोटी झुडप व वेली ही महत्वाची असतात
हे महाशय शेवटी बरोबर बोलले
Thank you sir 🙏
Nature and it's Importance 👍🌷👍 🎉🌷🎉🌷🎉 enjoying the freedom of Life in Nature ☘️☘️☘️🌷☘️🌷
Jagtik paryadinachya sir ani mazi mulgi hila shubhechya 🙏
👌
अत्यंत स्तुत्य उपक्रम गायकवाड सर. असच इतर ठिकाणी सूद्धा व्हायला हवे.
महान कार्य
लई भारी
👌👌👌👌👌
खरे पर्यावर आपण जोपासता आहात
Shekar jee same is with Matheran. Monoculture same species on entire mountain.
Mi pun Tumchya Sarkha Nakki Karnyacha Prayatn karen.thanks sir..
🙏 गायकवाड Sir Thanks तुमच्यासारखे महान माणसे आहेत ज्यांना. झाडे जंगल हवा प्राणी पक्षी यांची काय अनमोल किंमत आहे 🙏🙏🙏
Sir तुमचा. Phone number मिळेल चांगले होईल
Chhn
He chitra mala tadoba madhe disla hirwe zada kami ahe ani zudupp jagla jasta
Shekhar jee any plans to remove the useless exotic plants originally planted by forest department???
Sir mazya mulchi PhD environment mashin aahe🙏