एक झाडं लावल तर पाणी वाचते, प्राणीमात्रांना घर भेटते, हवा स्वच्छ मिळते, धरणी माय फूल, फळ, नवीन जीव सृष्टी ने भरून जाते. फक्त माणसाने कुरघोड्या करु नये हिच एका पर्यावरणीय प्रेमींची अपेक्षा.🙏
एक साधा माणूस पर्यावरणासाठी स्वतःच्या बळावर सरकारची कोणतीही मदत न घेता काय आणि किती मोठं काम करू शकतो याच उत्तम उदाहरण.👌👍हा खरा पद्मश्री पुरस्काराचा योग्य उमेदवार आहे ज्याला ते मिळालंच पाहिजे. त्यामुळे त्या पुरस्काराची शान वाढेल.
आपल्या इथेही प्रसाद गावडे नावाचा वैक्ती फार उत्साहाने जंगल तोड आणि sustanable tourism वरती काम करत आहे,कोकणी रानमाणूस म्हणून त्याच youtube chaneel आहे त्यालाही सपोर्ट करा
सर्वच्या कॉमेंट खूप छान आहेत..... चांगले विचार जो पर्यंत कृतीत येत नाहीत तो पर्यंत सर्व व्यर्थ....... कॉमेंट करणारे आपण एकत्र येऊन वसुंधरा वाचवण्यासाठी काहीतरी करू......
आंम्ही मुले जन्माला घालतोय ती मुले नंतर मागे वळून पण बघत नाही ह्या महान् व्यक्ती ने लाखों करोंडो जीव जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी केवढी मेहनत घेतली ह्यांचे पैश्यात किंवा पुरस्कारात किंमत होऊच शकत नाही
सत्यनारायण जी हेच खरे
देशभक्त आणि हिरो आहेत.
प्रणाम.त्यांच्या कार्याला!
या माणसाचे चेहर्यावरील उत्साह व आनन्द बघितला।
जगण्याचा खरा अर्थ गवसला असे वाटते।
कलियुगातील देव माणूस .. जगण्यातला खरा आनंद अन् खरा अर्थ गवसला या माणसाला...
सत्य नारायण यांच कार्य खुपच कौतुकास्पद आहे...
हीच अक्कल महाराष्ट्र तील लोकांना येवो
हीच विनंती
एक झाडं लावल तर
पाणी वाचते,
प्राणीमात्रांना घर भेटते,
हवा स्वच्छ मिळते,
धरणी माय फूल, फळ, नवीन जीव सृष्टी ने भरून जाते.
फक्त माणसाने कुरघोड्या करु नये हिच एका पर्यावरणीय प्रेमींची अपेक्षा.🙏
एक साधा माणूस पर्यावरणासाठी स्वतःच्या बळावर सरकारची कोणतीही मदत न घेता काय आणि किती मोठं काम करू शकतो याच उत्तम उदाहरण.👌👍हा खरा पद्मश्री पुरस्काराचा योग्य उमेदवार आहे ज्याला ते मिळालंच पाहिजे. त्यामुळे त्या पुरस्काराची शान वाढेल.
सरकारने अश्या लोकांना सन्मानित केले पाहिजे आणि त्यांच्या अश्या कार्यास प्रोत्साहन व मदत देखील केली पाहिजे!
💐💐👍👍👍
Aapan
Pan sarkar kangna cha mage ahe😂😂😂
👍👍
लोक 1 foot जागा सोडत नाहीत
सत्यनारायण sir खरंच खूप चांगले काम आहे तुमचे जगातील सर्वात श्रीमंत माणूस
पद्मश्री भारतरत्न पुरस्कार देणे योग्य व्यक्तीचे कार्य आहे
परमेश्वर म्हणजे कोण हे साक्षात याची देही याची डोळा पाहायला मिळाले यांना दीर्घ आयुष्य लाभो
केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी अशा माणसांची गरज आहे.
सत्यनारायण सर मनापासून आभार आपल्या कार्याचे💐👍🙏
त्यांच्या या कार्याला सलाम🙏🙏🙏
मिस्टर सत्यनारायण खुपच महान कार्य ग्रॅड सॅलुट .
सत्यनारायण यांनी खूपच महान कार्य केलं आहे..
अश्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवेत
World need more people like this person.
I salute you sir.
Thanx BBC marathi for such inspirational videos on environment protection.
Proud of you man!
Great work
अद्भुत 👍👌
अत्यंत प्रेरणादायी #thanks BBC🙏🙏
हर इंसान की सोच ऐसी हो जाए तो भारत कीतना सम्रुध्द हो सकेगा
कंगना चा पद्मश्री हिसकावून घेऊन यांना द्या, पुरस्कार पुन्हा पवित्र होईल
Right 💯
एकदम बरोबर
खुप छान काम करत आहेत, आशा लोकांची धरती मातेला गरज आहे 🙏
Oh what an extraordinary man! Hundred salutes to him.
Hats off sir.......U r true indian...Our country needs people like you.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सगळं उधळून लावल ऐकलं होतं आज प्रत्यक्षत पाहून धन्यता वाटते
Great man Great work
आपल्या इथेही प्रसाद गावडे नावाचा वैक्ती फार उत्साहाने जंगल तोड आणि sustanable tourism वरती काम करत आहे,कोकणी रानमाणूस म्हणून त्याच youtube chaneel आहे त्यालाही सपोर्ट करा
खूप छान कार्य केले आहे सत्य नारायण यांनी 👍🙏🏼👌💐🌹
जगण्याची खरी आनंद यात आहे सलाम देतो
यांना 100 एकर अजून जमीन दिली पाहिजे
धन्यवाद🌹🌹🌹 bbcnewsmarathi
Great Manus 🙏❤️
सर्वच्या कॉमेंट खूप छान आहेत..... चांगले विचार जो पर्यंत कृतीत येत नाहीत तो पर्यंत सर्व व्यर्थ....... कॉमेंट करणारे आपण एकत्र येऊन वसुंधरा वाचवण्यासाठी काहीतरी करू......
देव माणूस आहेत हे
एक आप हैं जंगल के राखवाले सत्यनारायण जी, और एक ओह थे विरप्पन जी , आप जैसे पे हमे गर्व हैं, इस जंगल में सफारी होनी चाहिये,
----=--श्री गुरुदेव,
हाखरा देवमानुस👍👍👍
Dev manus aahe mala tyynche vidhar avdle. I like it
अशाच लोकांमध्ये देव शोधावा जे आजच्या युगात nisrgasathi जगत आहेत
Shat shat naman tumchya charnat
🙏🙏🙏thanku mi Khup samdhani ahe aaj apan manala anandi thewnari batmi dilit.,.
Khup chhan video
Love and respect from Pune 💐
Thanks bhau khup chan🙏
Smart City banane walonse se 100 guna behater hai ye log salute sir
Ha manush vartman yugacha Sant Tukaram Maharaj Aahe.. 🌹🌹🙏🙏🕉🕉
अतिशय सुंदर छान छान छानच काम उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
भारत रत्न दयायला पाहिजे?
कंगनाला देतील पण अशा लोकांना नाही
बरोबर
He deserved padmabhushan award
Great job sir.you are the real hero & environment protective
Hats off you sir
Great man 🙏
असे 1 लाख सत्यनारायण पाहिजे भारताला,
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।। Tukaram maharajcha abhang ha manus sakshat jagatoy , Dandawat Pranam!
Salute 🇮🇳
Great man 👌👍great work
Ekdam kadak salute to this real hero of india. 👍👍
सॅल्युट या अवलीयाला... 🙏
Satyanarayan यांना सलाम.
🙏
Salute
सलाम
छान
Great work....🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
Khup chan kam ahe
Great satyanarayan sir you are truly great
Great person 🙏🙏
नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Respect 🙏
The Real hero
रानवेडा👌👌🙏🙏💐💐
Great work
Great
Great Satyanarayan
Yanna Paryavaran Mantri Kara kharach Bharatala Khup Fayda Hoil
भगवान विष्णूप्रमाणे सत्यनारायण कर्म
आंम्ही मुले जन्माला घालतोय ती मुले नंतर मागे वळून पण बघत नाही ह्या महान् व्यक्ती ने लाखों करोंडो जीव जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी केवढी मेहनत घेतली ह्यांचे पैश्यात किंवा पुरस्कारात किंमत होऊच शकत नाही
आश्या लोकांना सरकारने सरकारी जमीन दिली पाहिजे .
ग्रेट वर्क ...👌💐
उन्हें सम्मानित किया जाए
ग्रेट
🙏🙏 great work by great man
Great sir 👌👌👌
Great man ever
Very nice &good work
Nice...
Great Man. Real Hero.
Nice concept
हेच खरे पद्मभूषण चे मानकरी
Very nice
Salut sir tumchya ka tyala... 🙏🙏
Nice work
Deserve padmashri award
Very very nice 👍👍👍👍
I want to visit this place
Nice
Great nature philosopher!!!
Real humaneterian approach ! microMan