Feryanchi Gani 2023 | Chatrapati Shivaji Maharaj | Sujeet Patil, Pournima Kakade | New Ganapati Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2023
- ज़्यांच्या मुळे आपल्या अंगणात तुळस आहे
मंदिरावर कळस आहे , आणी देवळात देव आहे
अश्या पहीला गणेश उत्सव साजरा करणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना गणेश उत्सवा निमित्त करत आहेत मानाचा मुजरा...!
Feryanchi Gani 2023 | Chatrapati Shivaji Maharaj | Sujeet Patil, Pournima Kakade | New Ganapati Song । फेऱ्यांची गाणी २०२३ । छत्रपती शिवाजी महाराज । सुजित पाटील
► गायक - सुजित पाटील, गायिका - पौर्णिमा काकडे
► गीतकार, संगीतकार - शुभम म्हात्रे
► संगीत संयोजक - अमित फुलोरे
► प्रस्तावना - आर.जे. अमित काकडे
► दिग्दर्शक - सचिन ठाकुर
► नृत्य दिग्दर्शक - राहुल जाधव
► कलाकार - सचिन ठाकुर, किरण पाटील, मुकेश पाटील, हिमांशु पाटील,
रश्मीता टावरे, दिव्या पाटील (Aagri Queen), जागृती ठाकुर, रविना पेडणेकर, तेजश्री पाटील, दिव्या पाटील, तन्वी कवळे, पौर्णिमा काकडे, श्रुती पाटील व सुजित पाटील
► वेशभूषा - तन्वी कवळे
► मेकअप - चांद कवळे, रुपाली म्हात्रे
► छायांकन, संकलन - कुणाल भोईर #Kunal_Creations , दिपेश पाटील
► विशेष आभार - विनोद पाटील भरोडीकर, अविनाश भारत मढवी (लोनाड), रोहन मंडप डेकोरेटर, हर्ष कवळे, विठ्ठल जनार्दन, प्रज्योत तरे,
ग्रामस्थ मंडळ लोनाड.
#Feryanchi_gani #sujeet_patil #ganpati_song
Hit the Like Button and share it around, Don't Forget to press the bell icon.
Enjoy & stay connected for new updates!
► Instagram: / badamcha_badshah_sujee...
► TH-cam : / BADAMCHA BADSHAH SUJEET PATIL OFFICIAL
► Facebook Page : th-cam.com/channels/dam.html...
Enjoy and Stay Connected With my Channel!!
Like, Share, Comment, Subscribe... - เพลง
गणेशोत्सवाचे निमित्त साधून छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगण्याचे धाडस केलेस त्याबद्दल खूप अभिनंदन 🎉 खरं तर फेऱ्यांची गाणी पूर्व परंपरेपासून अशीच आहेत रामाची कथा, श्रीकृष्णाची कथा, श्रावण बाळाची कथा हे आपण आधीच सांगितले आहे. आज शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास पोवाडे गाण्यातून अभिमानाने सांगतो याचा आम्हस गर्व आहे. त्यामुळेच आज आम्ही हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगतो. आणि हिंदू सण निर्भीडपणे साजरे करतो. मित्रा खूप शुभेच्छा 💐✊जय शिवराय 🙏गणपती बाप्पा मोरया
धन्यावाद काका
🙏🙏
जय शिवराय🙏🏻
जय शिवराय 🙏
Khup mast
जय शिवराय 🚩
Superb Sachin sir
Nice song ani pratek veli ek vegal canntent astoy dada tumch ❤❤
Kharach khup chan dada..mast vatl ❤❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🎉🎉🎉
❤🔥🔥
जय शिवराय 🚩
Lyrics 💯👌
🙏🙏🚩🚩🚩🚩
खुप छान दादा
जय भवानी जय शिवाजी
खुप छान जय भवानी जय शिवाजी❤❤
#जय शहाजीराजे🚩
#जय जिजाऊ🚩
#जय शिवराय🚩
#जय शंभूराजे🚩
#जय राज्याराम राजे🚩
#जय ताराराणी🚩
#जय सूबेदार🚩
#जय सरदार🚩
#जय मावळे🚩
#जय आदिवासी✊
#pardhibandhuvilogs 🙏
Khupch sudar 👌👌👌👌👌
🚩!! जय शिवराय !!🚩
Nice song and all activities sachin bhau
खूप छान गाणा आहे दादा......👌🏻👌🏻
Khup chan song aangavar kata aalyavshivay rahnar nahi jo pan song aaiknar
जय शिवराय
गणपती बाप्पा मोरया
खरंच खूप छान गाणे ❤❤❤❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
Congratulations all ❤❤❤❤
Jay Shivaray
Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Nice song
Nice song❤ jay shivray⛳
गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤
Nice❤
काही तरी वेगळं आणी हटके गाण ❤
Mast shet nice song
Superb 🎉❤💯💯💯💯💯🕺🕺⛳
Mast 😊
खूप सुंदर
सचिन आणि सुजित दादा अप्रतिम सादरीकरण
👀👏👏🔥🔥🔥
सचिन ❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌सुजे राॅकस्ट्र हात आपले आ❤️🔥री को💪ळी समाजाचे छत्रपती शिवाजी🙏🚩महाराज जय 🚩गाणी जाम भारी हाय
Mast😍
अप्रतिम गाणं... गाण्यातील शब्द नं शब्द हृदयावर राज्य करणारे...😍👌❤️🥰
छत्रपती शिवाजी महाराज की जय...🙏😇🚩
Khup chaan
खूप छान झालंय गाणं. वेगळा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद... सुजित आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन... जय शिवराय🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏❤
Chan sujit. 👌👌👌👌👌👌
Thanks dada❤
खुप म्हणजे खूप अप्रतिम गीत झाल आहे दादा❤....
Ek no dada❤🤩mala khup आवडतात ❤ tuzhe sagle song❤
जय शिवराय ❤
जय शिवराय
Khup mast song
1 no
Jay shivray
🙏🏻🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🏻
Lyrics❤
Video 💯
||जय महाराष्ट्र||
Bapaa morya
Chhatrapati shivaji maharaj 🙏
खुप सुंदर 👌👌👌👌
Mast songs
Khup sundar nice work.....❣️🎶❣️
मस्त, छान सुरेख मांडणी आणि अप्रतिम गाणे, छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपति शिवाजी महाराज यांची आग्रा सुटकेचा थारारक प्रसंग फेऱ्यांच्या गाण्यात उत्तमरीत्या दाखवल्या बद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक स्वागत...
🚩🙏जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 🚩🙏
Shivaji maharaj mahanayak very nice song... costumes, music, & dance superb... Sujeet patil bro always brings traditional & culture legacy continues in every song... Congrats to all 😍💯🙏👌
Great work ❤
ज्यांच्या गुणे आज सुखा समाधानाने उत्सव साजरे करू शकतो... अशा महान राजांची स्तुती करू तेवढी कमीच.. 🙏 खूप छान 🎉🎉🎉
Super bbsp
Mast song..jay shiv raje..😘
जय शिवराय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Mast😍