जमीनिच्या पैशामुले बहिन भावाच्या नात्यात खूप वाद चाल्ले आहेत बहिनीने भावाला व भावाने बहिनीला समजून घ्यावे व नात्यात आपुलकी प्रेम वाढवावा आपन आगरी आहोत आगरी म्हणजे पैशा साठी नाही तर प्रेमा साठी जीव देनारी मनसा❤
आगरी कोळी सामाजाला पूढे नेन्याच काम सर्व कलाकारकारान च्या मद्यामतुन होत आहे या वर्षातिल सर्वात अप्रतिम गान आहे या संगीता तुन अपल्याला खुप चांगला संदेश भेटात आहे सर्व कला करांचा धन्यवाद 🙏🙏🙏
गाणं खूपच छान आवडले प्रत्येक भांडण असते जमिनीचा सातबारा बहिण-भावाचा वाद शेत जमीन वाद प्रत्येकाचा असतो दुःखात आपली बहीणच कामी पडते गाणं खूपच खूपच छान ❤❤❤❤😊😊😊😊😊
अश्या प्रकारे कितीतरी सत्य घटना घडतात आपल्या समाजात.....आपला आगरी कोळी समाज स्वर्गापेक्षा सुंदर आहे.....फक्त पैश्या साठी भावा बहिणीचं नात तोडू नका भावांनी आणि बहिणीने😊😊
आता पर्यंत आपल्या आगरी समाजातील एवढंच गाण आगदि मनापासून फार आवडर आवडलं आगदि वास्तव मांडल आहे लेखक ला मानव लागेल व ताल सुर हे ही एक नंबर खरंच गाण आयकुन तृप्त वाटतंय जय हरी माऊली
क्या बात है... खूप सुंदर मॅसेज.. भावा बहिणींसाठी.. ❤
B vnnb no
Xzxjvj
Nn
C
R,,, r,, r u doing eat, ur not gonna, we, the
1 एकच नंबर गान हाय.....
जबरदस्त लेख मस्तच आहे सुंदर लिहिलय..🙏🙏💐हीश्या साठी हेच चाललाय .बघीतय
अप्रतिम song छान सत्य परिस्थिती वर आधारित आहे song he ❤👌👍
Samay bhaau tumch song nstana ek reality aani prernaroop video aastat carry on sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सत्ते परस्थी या गण्या मार्फ़त माडीली अप्रतिम सुंदर
खुप chaan song 😊
मस्त सर्वांची acting... Samy bro तुझा नाद नही ❤
Khup chhan song Sankita & Umesh bro 👌👌
Kdk bhai song ❤🎉🎉🎉🎉🎉
खराज काय सोंग झालाय सामीं काळन & भगती पाटील & परमेश दादा काय आवाज आहे खूप बारि वाटलं सोंग बगाय
Ek number gan ❤❤❤❤
Khup chan aahe song🎵
❤
बंगला १ no aahe
आमचे उमेशदादाचा कोणता song फेल्ड नाय 💯
Khup sunder ha massage sarvansathi uttam ahe.
😢mast song ending LA ashru ale 😢sarv team LA manapasun subhecha🎉 rocking song❤
Abhinay ekdm mast kelay sarvani 😊mast sing
खुप छान गाणं आहे आणि गाण्यातून खुप सुंदर संदेश दिला आहे.. 👌👌
Dhanyawad Dada 🙏
Jaaam vattt bagitli song chi jaaam bhari h song
दादा हा गाणी आल्यावर मीनी लगेच Dj ला लावला मला हा गाणी खुपच आवडला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😍❤️😍😍😍😍😍
Aagri King. PM. Ek no Voice ❤
Bhari❤ brother
आता प्रयन्त सातबारा सोंग चा सर्वात बेस्ट सोंग आहे आणि ह्रदयस्पर्शी❤सोंग1no
😊
शामी शेठ नंबर 1 गाणी🎉❤
आताचा विषय जो मांडलाय आहे तो अप्रतिम आहे , एवढाच का प्रत्येकानी आप आपली नती जपून ठेवा, गाणा कड्डक एक नं जाला आहे, sammy आणी abhilasha 👌🥳
हे गाणं 1no आहे आपलं गाणं आपली मानस 🙏💐
दादा खतरनाक views येतील ह्या व्हीडीओ ला.nice song
मस्त सर्वात सुंदर पात्र भावाचा आहे शोभून दिसतो ❤
अप्रतिम गाणे, लोकांना आपला पैसा दिसतंय, पण माया दिसत नाय,
दादुस एक नंबर ❤❤❤❤
❤काय भारी गाणं बन्वलय ❤
समाजाच्या आजच्या वास्तव जिवणावर आधारित प्रबोधन पर गीतं ! ❤
😊😊9🎉
😊😊😊
Congratulations lay bhari song
खूप छान संकल्पना आहे,,डोळ्याला पाणी आलं, समाजप्रबोधनाचा काम तुम्ही उत्तम प्रकारे करत आहात 🙏🙏
Sammy bhai kadak song oll the best ❤️🎉🎉🎉🔥
अतिशय सुंदर शब्द रचना. सुंदर रचना सर्व कलाकारांना खुप खुप धन्यवाद. आपल्या समाजाच्या डोल्यात अंजन घालणारे गित आहे. धन्यवाद सर्वांना
❤
Abhilasha tai khup Chan g❤
❤❤❤❤ reality bhava ,ek dam jabardast 💝 social massage 😘🥰 samast kasba peth Pune Love you sammy bhava🌹
Khup chan gani aahi ❤ song takat Raha roz
रक्षाबंधन चा अणि हा गाणी आईकुन खरच डोळ्यात पाणी आला
Baap re jevadha vel aaikala tevhada vel.radayala Aala Vahininchi bhumika mast aahe superb God bless u Allot all ..
जमीनिच्या पैशामुले बहिन भावाच्या नात्यात खूप वाद चाल्ले आहेत बहिनीने भावाला व भावाने बहिनीला समजून घ्यावे व नात्यात आपुलकी प्रेम वाढवावा आपन आगरी आहोत आगरी म्हणजे पैशा साठी नाही तर प्रेमा साठी जीव देनारी मनसा❤
खूप छान संदेश दिला आहे या गाण्या मार्फत....
सत्य आहे हे हेच चालू आहे बाहेर.... एकदम बरोबर शूट केलं....Ek no song❤
Khup chan song aahe sarv team ne Khup chan kaam kelay
Khup chan song ahe
Kahitari ghenyasakhe ahe
Ganpati bappa morya ❤
Ek number sammy bhau bhakti Tai all team 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आगरी कोळी सामाजाला पूढे नेन्याच काम सर्व कलाकारकारान च्या मद्यामतुन होत आहे
या वर्षातिल सर्वात अप्रतिम गान आहे या संगीता तुन अपल्याला खुप चांगला संदेश भेटात आहे सर्व कला करांचा धन्यवाद 🙏🙏🙏
Thank You ❤️
Mast bhai ek number
1 NAMBAR SONG 😢😊❤❤
यात जो दात ओठ कुटत असलेला कोण आहे नक्की
4 बहिणीचा एक भाऊ. बहिणींना किती हिस्सा देणार भावाचा चांगला झालेला किती डोळ्यात खुपताना दाखवला आहे .
गीतकार भाऊंचा विशेष अभिनंदन 🎉..उत्तम शब्द रचना..
Dhanyawad Dada 🙏
खूप छान गीत आहे. सँमी भाई
अप्रतिम ❤️👌
Nice kharch khup mast
खूप छान आवाज खूप भारी गान आहे अशीच नवीन गान बनवत रहा❤
सुपर.. All team
सर्वोत्तम गाणी आहे ❤😍😍😍❤️🔥
Dhanyawad Dada 🙏
Khupach chan ...परमेश bhau माळ्यांची shan
खूप छान गाणं आहे त्याचे मनापासून अभिनंदन ❤❤❤
😂😅
Mast bhava jam bhari song ❤❤
खुप गोड गाण आहे 😘 मुलीचा आवाज खूप गोड आहे
Khupch Chan brother 😆🥰
खूप छान गाणं सादर केलंय, परमेश दादा आणि संकिता च आवाज अप्रतिम.
बंगला ज्याम भारी हं...🤩❤️✨
खूपच छान गाण आहे . गाण्यातून समाजाला चांगला संदेश दिला आहे . लय भारी .
Dhanyawad Dada 🙏
कडक कडक कडक कडक एकदम सुपर डुपर सोंग आवाज वाढव❤️
गाणं खूपच छान आवडले प्रत्येक भांडण असते जमिनीचा सातबारा बहिण-भावाचा वाद शेत जमीन वाद प्रत्येकाचा असतो दुःखात आपली बहीणच कामी पडते गाणं खूपच खूपच छान ❤❤❤❤😊😊😊😊😊
Khup bhari song ahye sarkh sarkh bhagavas vatat 1 num song
भावा गाणं खरोखर खूप छान आहे आणि त्यातनं पब्लिकला जो तुम्हाला निरोप द्यायचा आहे तो पण खरोखर जाम छान आहे 😊
एकच नंबर भाऊ❤❤❤❤❤
दादा एक नंबर साँग ❤❤ End la radayala आला
दिवसातून 2,3 वेळा ऐकतो गाणी खूप छान शब्द रचना आहे चालू घडा मोडी वर आधारित गाणी आहे ❤
💯
Lay bhaari mst aahe song👌 Umesh amche moha gavatla aahe 👌♥️🔥mst
Khup chhan song ahe. Great work all team 👌✨
Song Beatifull Aahe. End Last important thinking very beautiful ❤❤❤❤❤
अश्या प्रकारे कितीतरी सत्य घटना घडतात आपल्या समाजात.....आपला आगरी कोळी समाज स्वर्गापेक्षा सुंदर आहे.....फक्त पैश्या साठी भावा बहिणीचं नात तोडू नका भावांनी आणि बहिणीने😊😊
मित्रा सगले भाऊस आशे आस्तान आसा नाय काहिक भांशी आन चुलत पण गद्दर आस्तन माझ्या बंशी आणि चुळत्यानी मी मेलो आसा दाखवला
@@mahendrabhoir6144l
छान दादा
@@rajeshpatil6462. I 😊😊😊😊
@@mahendrabhoir6144qqqq🥳q
Bharich re Samya...
मस्त गाणी आहे कडक
Really it's ossam song yaar 15 divas jhale wait karat hoto
*अतिशय सुंदर गाणं ... गीत,गायन, संगीत,अभिनय, फोटोग्राफी*
डोळ्यात पाणी आलं..... शाबास अशीच छान छान गाणी ऐकवा ..
,w22 the layer ėqaqqq1❤😂😂😂😂🎉🎉❤😂😂😂😂😂😂❤🎉😂😂😂❤❤
Mst umya 👌
आता पर्यंत आपल्या आगरी समाजातील एवढंच गाण आगदि मनापासून फार आवडर आवडलं आगदि वास्तव मांडल आहे लेखक ला मानव लागेल व ताल सुर हे ही एक नंबर खरंच गाण आयकुन तृप्त वाटतंय जय हरी माऊली
Myt😮😮😊😊😊😊😊j😊😊 JM
L jl no no khh hii JM u
3:12
Sammy khup chan song ahe aani sarvani khup chan kaam kel
Reality ...nice song 👍👌
खूप सुंदर गाणं आहे आजची परिस्थिती ही चालली आहे
काव्य रचना पण मस्त आहे मनात् भरले ❤❤❤❤
खूप खूप छान song aahe. Full enjoy kel song mst msg aahe end la ✨🤍😃
Nice song , mast Parmesh ,Sammy ,Bhakti ,Umesh bro 🎉
Khup shan sandesh dila hahe 😊❤ya song ni khup shan
अप्रतिम गीत परमेश माळी आणि सर्व टीम 👌
Kuppcha chhan 😊
अप्रतिम गाणं ❤आहे ..... तुमच्या आवाज🔊 ला तोडच नाही🙅 दादा....शम्या दादा ची🕺 नाचन्याची कला अफलातुन....
🧿👌😊
@@VarshaSonawane-dd9tmthanks❤
@@VarshaSonawane-dd9tm0:39
Hi ybi😮😮😮😮@@VarshaSonawane-dd9tm
Mast song & sarvanchi acting pn original vatey ❤
एक नंबर गणी ❤❤❤ सध्याची खरी चालू असलेली परिस्तिथी सादर केली आहे. आणी खूप छान संदेश पण दिला आहे. ❤❤❤❤❤❤
Dhanyawad Dada 🙏
❤❤❤🎉🎉
Pl😅
@@bindhasmhatre9275😊
2:40 डियूश
Kup Chan song bhau
भावा या साठी माझ्या जवळ शब्द नाहीत रे बोलायला अप्रतिम तुझी शब्द रचना एक दम मस्त गाणी मला खूप आवडला
Bhakti patil ni activity khup bhari Keli ..kadak. ek no song
खूप छान गाणा ... 😍