श्री.प.प.टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र अध्याय 21-1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • श्री.प.प. टेंबे स्वामी महाराजांचे हे जीवन चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने माझ्या पुस्तकाचे अभिवाचन मी केले आहे तरी जास्तीत जास्त लोकांना share करा like आणि subscribe करा 😊🙏🏻
    / @shilpasathetembe5770

ความคิดเห็น • 6

  • @Datta3
    @Datta3 4 หลายเดือนก่อน +1

    Jai shree guru dev datta🎉

  • @shreyamahadeshwar5205
    @shreyamahadeshwar5205 4 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @rajashreechadha6
    @rajashreechadha6 4 หลายเดือนก่อน +1

    Khupach sundar..🌸🌸🌸

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 4 หลายเดือนก่อน +1

    श्रीगुरुदेव दत्त!

  • @atulghogale8205
    @atulghogale8205 4 หลายเดือนก่อน +1

    परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी कृपा करा

  • @atulghogale8205
    @atulghogale8205 4 หลายเดือนก่อน +1

    ताई,माझ्या घरी टेंबे स्वामी यांचं अल्पच रित्र आहे. त्या पुस्तकाची आवृत्ती मी सर्वत्र आढळते का पाहिले परंतु मला कुठेच मिळाली नाही.
    ते पुस्तक जीर्ण झाले आहे.म्हणून मी त्याची pdf बनवून ठेवली.
    त्याचे प्रकाशन व्हावे असे वाटते.
    ढवळे प्रकाशन चे आहे.
    तिथे चौकशी केली.
    पण त्यांनीही उत्सुकता दाखवली नाही.
    तरी याकामी आपण काही मदत करू शकता का ?
    शक्य असेल तर mi maza contact number dete.
    Please reply