Uddhav Thackeray Speech Kankavali : आडवे आलात, तर गाडून टाकू, कणवलीतून राणेंना इशारा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi
Uddhav Thackeray Speech Kankavali : आडवे आलात, तर गाडून टाकू, कणवलीतून राणेंना इशारा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
Only शिवसेना उद्धव ठाकरे saheb ❤
एक ़णर्? ऋक्ष
माझे हिंदुत्व गोमूत्र धारी नाही. मानलं राव तुम्हाला.आजोबांचे विचार नातवात उतरले.Love you उद्धावजी 🙏
Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢
पप्पू मूत्र धारी आहे 😂😂
Tu en by t@@Nilu750
@@Nilu750ािइििग़्
@@Nilu750 nilu jaun jra prabhodhankar vacha...
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”😢😢😢😢😢
Bhaoo aap shrif hindu ka naam liya uddhavji ke saat hum bhi broo
lachar zala ahe.. nahi bolnar.. landyan pude zukla ha thakre
@@akbaralimulla4316isi uddhav ne Aurangabad ka naam badla tha
GST बद्दल बरोबर बोललात खुप खुप धन्यवाद साहेब.या GST मुळे गरीब जनता आणि शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच
चाटले तरी तुझी लायकी वङापाव फुकट खायचीच
महाराष्ट्राची शान उद्धव साहेब!!
हे सगळ्याना पुरून उरतील!!
काय जोक मारतो भाऊ
@vasantringरात्री आला नाही वाटतेय घरी आईवर e8379
बायल्या, छक्का माजी मुख्यमंत्री,!😂😂
संपून जातील
To swatahach poorla jail nahi tar fakt hadacha sapla vatato. Skeleton
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मशाल उध्दव बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏
Bhau,aaple Balasaheb hinduchi asmita hote kangres sobat kadhich nahi jaat hote mana ho jaga ho
@@jaivnrmde735Bhai Aaj agar balasaheb hote toh Modi ki chaddi gili kar diye hote, Aur Shivsena ko paida karne wali bhi Indra Congress hai, Isliye aaj dobara Congress aur Sena Ek ho gai hai.
Ereex😅❤❤
ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच हिंदू त्व सोडुन काँग्रेस सोबत गेलात अश्या गध्दाराना माफी नाहीच!जय भवानी जय शिवाजी!
Hindu sarwa sathi ahe gaddar bjp shinde an ajit pawar la laat marnar janta
जय महाराष्ट्र साहेब
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️
फक्त ठाकरे साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🙏
मराठी माणसांना मत द्या, गुजराती माणसं एकमेकांत कधी विरोध करत नाही पण दुर्भाग्य एवढंच मराठी माणस एकमेकांत विरोध करत बसले आहेत,बाकी राज्यातील लोक मराठी माणसाची मजा बगतात,सर्व मराठी माणसांनी न भांडता एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास उत्तम होईल आणि देशात महाराष्ट्र no 1 राज्य होइल
अहो महाराष्ट्र कधीच विकून टाकला सुध्धा. कसला विकास करताय?
ठाकरे साहेब जिंदाबाद ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
" महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख " म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
Jo bapacha Nahi jhala, bhavacha Nahi jhala, chulat bhavacha Nahi jhala....to Ghar kombada kutumbpramukh 😅😅😅
तो औरंगजेबाला भाऊ मानतो ना पण! तोच कुटुंबप्रमुख नाही का मुघलांचा!
@@shraddhaw1613 raj Thakre supari baj prt baki bhava fukte
@@shraddhaw1613jo baykocha nahi zala toh mangalsutra baddal bolto
@@MrudulvijayWhatsApp dnyan
Aaj chi speech baghun maja aali 🎉🎉 only Vinayak raunt 💯✅🎉
Well done brother keep up the fight for the poor people of India and don't be a afraid I am with you i was the first catholic to be with your father Shri Bala saheb in 1969 and your Father gave me a medal when I fought data samant union in gold spot in chakala Andheri Today i am still proud of being a Bala saheb Shiv Sena i am 77years and still a strong Shiv sainak Jai Hind and Jai Maharashtra
महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि देशात राहुलजी गांधी महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 ते 40 देशात इंडिया आघाडी 330 350
होय 35ते40जागा मिळतील. महाराष्टातील जनतेनं महा विकास आघाडी ला भरघोस मतांनी निवडून द्यावे
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 9 जागेपेक्षा जास्त जगा मिळणार नाहीत लिहून ठेव .
इंडिया आघाडी निवडून येऊ शकत नाही त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे .म्हणूनच त्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडला नाही आहे.
Andhabhakta,
Modi-Shah Fadanvis are looting Maharashtra.
बघत रहा 9 जागा कुठल्या त्या????@@sagargurav8462
नारायनला पारायनास जनता पाठवणारं नक्की
कै.बालासाहब ठाकरे साहब अमर रहे , अमर रहे ,अमर रहे। साहब आपके शिवसैनिक आपके लिये हमेशा आपके साथ है ।। आपने जो प्यार,दुलार शिवसैनिको को दिया है,वह हम कभी भुल नही सकते,साहब आपके पुत्र उद्धव को हम कभी भी कमजोर नही होने देगे । महाराष्ट्र की सभी सीटे आपकी जोली मे लाकर देगे साहब, और यही हमारी बालासाहब ठाकरे साहब को सच्ची श्रद्धांजली होगी । जय महाराष्ट्र, जय बालासाहब ठाकरे साहब ।।
केवळ बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलात म्हणून कोणी
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार बनू शकत नाही
नाव घालवून टाकले याने,,
जोकर आहे हा 😅
नाऱ्यासाठी बोलेल अजित दादांचं वाक्य आठवलं...
बाईन पाडलं बाईन...😂😂
😂😂
😂
Narya 🍌🍌🍌 khaa
🙏🙏🙏❤️❤️👍👍
महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे
Ho...❤RajSaheb Thakre
फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे
@@B-PatilKing kkkkk#%
काय ही ह्या बेअक्कल माणसाची भाषा? हा दुसर्यावर शेलक्या शब्दाने हिणवतो.. नावे ठेवतो, टोमणे मारतो आणि स्वत किती सुसंस्कृत आहे ह्याचा आव आणतो. आज किती ही राणेवर गरळ ओकलीस तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ना. राणेचा विजय सोपा आहे.
ऊदव साहेब
तमाम मराठी माणुस मराठी बांधवाना नम्र विनंती आहे की अब की बार शिव सेना गठबंधन सरकार जिंदाबाद
गजब का संगठनात्मक क्षमता,उद्धव जी जिंदाबाद।
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचं रक्त जय उबाठा
Auragjebacha bhau!
@@Mrudulvijay tuzya aaicha navra 😂
उबाठा साहेब केवळ बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलात म्हणून कोणी
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार बनू शकत नाही.
Udav saheb
एकच नारा भाजप हादपार करा
Only vote for shivsena Uddhav Balasaheb Thakrey 🕯🔥🕯🕯🔥
Shivsena Uddhav Thakrey 21 Khasdar fix winn❤🇮🇳⛳
Nishani - Mashal🕯🕯🔥🔥
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो असं म्हण रँ बाबा...
😡😈ते संपवलं या उद्धया खान नें 😈😡😡
मराठी माणसाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हाथ मजबूत करा तरच मराठी माणूस वाचेल
मराठी मराठी म्हणून लूटत आला आहे
Shri Ram boun, Hindu Muslim karun Maharashtra va Desh lutla bjp ne
काय ही ह्या बेअक्कल माणसाची भाषा? हा दुसर्यावर शेलक्या शब्दाने हिणवतो.. नावे ठेवतो, टोमणे मारतो आणि स्वत किती सुसंस्कृत आहे ह्याचा आव आणतो. आज किती ही राणेवर गरळ ओकलीस तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ना. राणेचा विजय सोपा आहे.
हो का मग दोन वेळा पडला एकदा बांद्रा येथे पडला. आज काय नवीन घडल.@@sachinsawant1271
राणे सुपुत्र 12महिने शिवराळ भाषेत संसक्रुत उधळत असतात त्याचं काय😄😄😂😇
आत्तापर्यंत चे उत्तम भाषण... असाच महाराष्ट्र प्रेमी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्राचा मुखयमंत्री म्हणून पाहिजे....
Saheb Jay Maharastra
जय महाराष्ट्र!
ठाकरे सर जिंदाबाद
Rajsaheb Thakre sir❤
Thakre sir jindabaad pan yenater modich. Tehi 400 paar.
fuska fataka
4 ke ander 😂😂😂😂😂
¹@@SGtemkar95
महाराष्ट्रत ठाकरेच चालणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Wakdech chalnar
Ho chalatch firaych ahe tyanna ata😂😂😂
मिसलपाव उद्दुद्दीन 😂😂😂
हो पण हा नाय. राज ठाकरे
उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उत्कृष्ट पर्याय आहे हे मात्र नक्की 👍
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे विजय असो
Thakre Brand❤❤❤
❤RajSaheb Thakre brand
@@B-PatilKingsettlement king
@@swapnilkathale7486 tuza Pappa gelela ka baghayla settlement?🤔
@@swapnilkathale7486 pawar cha kutra buddhav
मशाल बेफाम सुटली
फक्त , मान . हिंदू हृदय सम्राट , बाळासाहेब ठाकरे आजही , जिवंत आहेत , आमच्या साठी /..❤❤❤❤
पण त्यांचा मुलगा म्हणवणारा छक्का निघाला....!
Udhav Thackeray is Very Popular in Maharashtra and India 🇮🇳.
Very Articulate and Great Statesman 👍
ज्या बेडकाला हिंदूहदयसम्राट बाळासाहेबांनी हाकलून दिलं त्याला निवडून देणं म्हणजे साहेबांच्या निर्णयाविरुद्ध जाणं असेल
म्हणून एकच पर्याय
"उद्धव बाळासाहेब ठाकरे"
1 cac
त्यालाच मुख्यमंत्रीपदावर बसवलं पण लाचार गुलाम घर कोंबङया उद्ध्वस्त ला नाही केल. बाळासाहेब ठाकरेंना माहीत होते कार्ट्या बिनकामाची ओलाद जन्मला आली आहे.
Hey thik ahe pan uddhav saheb svatha congres barober jaun k Kay kele te baghana. Te svathach tase karat aahe.
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मशाल 🔥 उध्दव बाळासाहेब ठाकरे
Sree Thakry Jee veri veri Good Speech Thankyou
Gentleman Leader uddhav Sir keep Rocking we r wid u Sir...
साहेब आजचे भाषण ऐकून माझ्या डोळ्यात पाणी अल खूप छान सुंदर भाषण केलं आज मला हे तुमचं पाहिलं भाषण आहे जे मला खूप आवडला
मला पण आवडल ठासून हानली जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवाजी
Om sai Ram ❤
सुंदर अतिशय
उद्धव साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत ❤❤❤❤
तुम्हाला padayala
@@nandukarmarkar5202😂
Jay maharastra
Palghar sadhu lynching 😢
@@nandukarmarkar5202 तुझे वडील
हिंदू ह्रदय सम्राट श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
Salute with deep respect For Mr. Udhav Sir... My vote n my family vote will be only for you sir I wish n pray you win ...
Very beautiful speech
माननीय कूटुंब प्रमुख उध्दव साहेब ठाकरे सरकार वनली,जय महाराष्ट्र
सगळे मॅनेज तुम्ही नाही झाले. घाबरून पळाले, विरोध म्हणजे विरोधच केला हुकुम शाहीला. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मनात तुमचे स्थान खूप मोठे आहे.
जय महाराष्ट्र
EXCELLENT PERFORMANCE.
जय भवानी जय शिवराय ❤️
जय महाराष्ट्र उद्धवजी साहेब अगदी योग्य बोललात आपण या गुंजराठी व नेपाळी लोकांना महाराष्ट्राची संस्कृती काय कळणार?
Gunjrathi कोण असतात?
गुजराती 😂 उद्धव ठाकरे विधानसभा सोडून अंबानी च्या कार्यक्रमात जातो तो शिकवणार चुतीया
@@nandukarmarkar5202 महाराष्ट्राच्या मुळावर आलेले मग ते कोणीही असो एवढं समजू नये असो विचारल्याबद्दल धन्यवाद.
@@nandukarmarkar5202 फसवेद्रं फडतूसणीस
😂
RESPECTED SIR, 🙏
MR. UDHAV JI THAKR,
I APPRECIATE YOUR SPEECH 🎉 AIN KANKAVLI ❤
I pray may God give you long life Udhav saheb
आज बाळासाहेब चे पुत्र शोभलात. आक्रमक
एड ###
@@heera4uloveमोदी
Right now
काय जोक मारतो भाऊ
@@vasantringe8379 जोक,हास्यजत्रा मोदींची भाषण ऐक की😁
महाराष्ट्रत फक्त ऊदव लाट
🤣🤣🤣
फक्त उद्धट
😊😅
कोंबडी चोर 😅😅
Deshi peeun comments taktos Kay tya chutya Ghar konbdyache nav ghetos
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आहे आणी राहनार यात शंका निर्माण करन्या चे काही कारण नाही
Masha allah great Uddhab sahab Allah aap ko Tandurust rakkhe my next C. M Uddhaw saheb
मतदार. राजा. जागा हो. ही वेळ परत. येणार. न्हाई
उद्धव ठाकरे सरकार जय महाराष्ट्र
Petava Mashali, Shivsainik jaga ho......
Only vote for shivsena Uddhav Balasaheb Thakrey ,all 21 khasdar🕯🔥🕯🕯🔥❤🇮🇳⛳
Nishani - Mashal🕯🕯🔥🔥
Only thackeray sir
नारु इस बार भी गयो।
जय महाराष्ट्र fact ठाकरे साहेब
ठाकरे साहेब राणेला धडा शिकवा जनता तुमच्या पाठीशी आहे
उद्धवजी ठाकरे तुमचे शत्रु तुमचा पराभव नाही करू शकत त्यांना बोलू दया तुम्ही खंबीर पने उभे रहा देव तुमचा पाठीशी आहे हिच माझी प्रार्थना
एवढया कमेंट भाजप विरोधी आहे कि भाजप 4 जागा महाराष्ट्र त येणार नाही
Evm ची कृपा अजून काय
अबे लाचार बावळट गुलाम .. लोक तुमच्या सारखी युट्यूबर कमेंट्स करायला रिकामटेकङी बसलेली नाहीत.
Mandbuddi mansa voter manje fakt comments karnare Tujhya sarkh faltuk lok nastat
एवढ्यातच रडायला सुरवात झाली Evm च्या नावाने 🤣
Tu bagach
Good 👍💯👍💯💯💯💯💯💯 💯
शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल येणार कोकणात
उध्दव साहेब खूप शांत आणि संयमी आहेत पुढे व्हा आम्ही आहोतच तुमच्याबरोबर
विजयी व्हा आई भवानी तुम्हाला प्रचंड विजय देवो हीच प्रार्थना
काय ही ह्या बेअक्कल माणसाची भाषा? हा दुसर्यावर शेलक्या शब्दाने हिणवतो.. नावे ठेवतो, टोमणे मारतो आणि स्वत किती सुसंस्कृत आहे ह्याचा आव आणतो. आज किती ही राणेवर गरळ ओकलीस तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ना. राणेचा विजय सोपा आहे.
@@sachinsawant1271कोंबडी चोराची नेपाळी अवलाड सच्या सावंत उर्फ सच्या काठमांडू कर
अडीच वर्षांत अडीच तास मंत्रालयात गेलेला महान नेता 😁
@@lariago.1502 तुझा फेकू औरंग्या उर्फ 65 इंच ढेरी कोरीना काळात उत्तर प्रदेश च्या नद्यांवर जलतरण करत होता.
काल पण कट्टर शिवसैनिक आणि आज पण आणि उद्यापण💯🚩
कसला कटर,, बाबा चा वीचारेचा बाहेर गेला विदेशी बाइचा नादित लालची मानुस खूरसी चा नादात भरकटला, आज बालसाहेब असते तर ठार मामले असत उध्धवला ,
जय महाराष्ट्र साहेब.....🙏
असली शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे
भाजप हटावदेश बचाव जीएसटी हटाव जगाचा पोशिंदा बचाव
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
उधव बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र. चाल्याचा. पायल्या बसावे. गदाराचा ऊशाल नकोस❤❤❤❤❤❤❤
उद्धव साहेब आम्ही पाठीशी आहोत तुमच्या
ठाकरे ब्रँड ❤️
Rajsaheb Thakre brand ❤
@@B-PatilKing 😂
@@B-PatilKing😂
@@B-PatilKing उठ दुपारी...घे सुपारी
Supari sangh seva@@B-PatilKing
Very good Thakre Ji zindabad
God bless you uddhavji🙏 we love uou❤
जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान आम्हाला अपेक्षित आहेत उद्धव साहेब ठाकरे म्हणून तमाम जनतेला विनंती करतो यांच्या पाठीशी राहा
Pagal yed zvya
Good Bettar Best
Jay Maharashtra
पहिल्यांदा तुमचं भाषण आवडल, खूप चांगली प्रगती आहे, बाळासाहेबांचां आता ठसा दिसत आहे, तुम्हीच निवडून येणार, काल्या दगडा वरची पांढरी रेघ
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब 🎉🎉
जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम भाषण केलेत धन्यवाद मानाचा जय महाराष्ट्र शुभ बोल रे नाऱ्या 😂😅
काय ही ह्या बेअक्कल माणसाची भाषा? हा दुसर्यावर शेलक्या शब्दाने हिणवतो.. नावे ठेवतो, टोमणे मारतो आणि स्वत किती सुसंस्कृत आहे ह्याचा आव आणतो. आज किती ही राणेवर गरळ ओकलीस तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ना. राणेचा विजय सोपा आहे.
येडा नाऱ्या रात्र भर झोपला नसेल 😂😂😂
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳 🔥
One and only original shive shena being I fully support to uddhavji he is real politician
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद !❤❤❤
Jay hind jay Maharashtra
मतांसाठी सुंता पण करतील,हे उद्धव ठाकरे, निर्लज्ज सदा सुखी,
उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त
जसे comments करता आहेत, तसे वागा म्हणजे उध्दवजींचा विजय निश्चित आहे. कृतीतून दाखवून द्या भावांनो. पाच वर्षं खूप मोठा कालावधी असतो.
बाळा जरा जाऊन झोप काढ थोडी
Great sir ji.❤
Shive sena zindabad.❤