मुलींनी आई बापाच्या परस्पर पळून जाऊन विवाह करू नये.बरोबर आहे.परंतू या शैक्षणिक युगात लोकशाही युगात मुलांनी आणि मुलींनी आपल्या लग्नाचा निर्णय किंवा आपला जोडीदार आपल्या मनाप्रमाणे निवडावा परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी. शिक्षक मुलींनी शिक्षक मुलांशी इंजिनिअर मुलींनी इंजिनिअर मुलाशी डॉक्टर मुलीनी डॉक्टर मुलाशी विवाह आपल्या मनाप्रमाणे करावा परंतु आपल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे झाले. मग आपणच ठरवा निर्णय कसा घ्यायचा ते.
Love from Karnataka sir you are doing very great work for youth...
सर खूप चांगलं काम करताय तुम्ही...खूप अभिमान वाटतो तुमचा ..
Sar tumhi yk nmbar aahyt sr mlaatumhaala bhytaaycha ahy sar
खुप सुदंर सर अद्भुत आवरनीय
धन्यवाद सर 🙏🌹🙏
एक नंबर सर
आई बाबांची कषटाची जाणिव ठेवा काहिच कमी पडणार नाही आणि तेंची सेवा करा ,
Ek number sir❤
sir amchya palghar mdhe pn ya ki amchya mulina shangav ki sir amchya keep muli plun jaun lgin kartat yacht ki sir
Sir tumcha no send kara plz
Very nice
वसत हकारे सर खुप खुप सुदर भाषण केल सर💐💐🌹🌹🙏🙏💐
काय सर् तुम्हीं, वळण लावलं विधात्यरणा धन्यवाद, सर ok
Very nice sar
आई
Khup change😊
खरं हिरो 🌹🙏🙏
Saheb mala tumhala 1da betayach ahe
Ek number sirf❤❤
सर अभिमान वाटतो
❤❤❤❤
मुलींनी आई बापाच्या परस्पर पळून जाऊन विवाह करू नये.बरोबर आहे.परंतू
या शैक्षणिक युगात लोकशाही युगात मुलांनी आणि मुलींनी आपल्या लग्नाचा निर्णय किंवा आपला जोडीदार आपल्या मनाप्रमाणे निवडावा परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
शिक्षक मुलींनी शिक्षक मुलांशी
इंजिनिअर मुलींनी इंजिनिअर मुलाशी
डॉक्टर मुलीनी डॉक्टर मुलाशी
विवाह आपल्या मनाप्रमाणे करावा परंतु आपल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे झाले.
मग आपणच ठरवा निर्णय कसा घ्यायचा ते.
A...लय बोर झालय..A😂😂😂