सगळ्या महिला रडल्या..गरीब बहिणीचा श्रीमंत भाऊ | विशाल महाराज खोले| जिव्हाळा| kirtan | kirtan marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2023
  • श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
    कथावाचक - ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
    तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    चॅनल लिंक - / jivhala
    आपल्या इतर social media links
    फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
    इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
    / jivhalaa
    धन्यवाद 🙏
  • บันเทิง

ความคิดเห็น • 812

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil9341 10 หลายเดือนก่อน +68

    जय मुक्ताई माऊली माझा भाऊ खूप लहान असूनसुद्धा मला वाईट प्रसंगाला वडिलांसारखा पाठीशी ऊभा रहातो मला पुढील जन्मी सुद्धा हाच भाऊ मिळू दे हि मुक्ताई चरणीं प्रार्थना रामकृष्ण हरी

  • @sammore5591
    @sammore5591 10 หลายเดือนก่อน +211

    11 lakh लोकांनी ऐकले हे प्रवचन
    त्यातील 11 जरी सुधारले तरी देवाची कृपा झाली महाराज

  • @user-kw9lo8rv6p
    @user-kw9lo8rv6p 10 หลายเดือนก่อน +33

    आम्ही तीन बहीनी आहोत आमची परिस्थिती फार गरिबिची आहे पण माझा भाऊ आम्हाला कधिच विसरत नाही असा भाऊ मला सात जन्म भेटु दे हिच प्रार्थना असा भाऊ भेटण आमच भाग्य

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 หลายเดือนก่อน

      🙏🏻 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @yashdhonde3838
    @yashdhonde3838 9 หลายเดือนก่อน +27

    खूप छान कथा सांगितली महाराज तुम्ही अगदी मनाला स्पर्श करणारी आज काल असे सांगणारे पण खूप कमी आहेत महाराज मनापासून 🙏🙏 तुम्हाला 👏👏👌👌🥰✨

  • @ajitdange1525
    @ajitdange1525 10 หลายเดือนก่อน +29

    खरंच ऐकून बरं वाटलं मन भरून आलं असा प्रसंग कुठल्याच बहिणीवर येऊ नये राम कृष्ण हरी महाराज

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 9 หลายเดือนก่อน +16

    खर आहे,एक वेळा भावच प्रेम कमी होऊ शकतो पण बहिणीची प्रेम,माया मात्र केव्हाच कमी होत.

  • @pravinshimpi4741
    @pravinshimpi4741 9 หลายเดือนก่อน +27

    मला दुर्दैवाने बहिण नाही पण बहिणची माया काय असते हे समजून आहे.महाराज खुप छान पद्धतीने सांगितले अतिशय ह्रदयस्पर्शी कथा

    • @pradeepwaykole73
      @pradeepwaykole73 7 หลายเดือนก่อน

      खर आहे महिला सर्वयात पहले वडील नंतर भाऊ ला प्रेम करते ।

    • @26vrushali
      @26vrushali หลายเดือนก่อน

      Pan jya bahin ahe tyna kimat nhioo dada. 😭😭😭

  • @ParmeshwarTawar-xq8pl
    @ParmeshwarTawar-xq8pl 9 หลายเดือนก่อน +45

    महाराज मी खूप त्रास दिला हो माझ्या बहणीला पण मला आज खूप दुख होतय की मी किती दुर्देवी आहे माझी बहिण माझ्यावर खूप विश्वास ठेवते पण परतेक वेळी मी वेगळा च वागतो माप कार आता माझी बहिण ला अभिमान वाटेल की माझा भाऊ खूप काही बादला मी खूप जीव लावेल बहिणीला 🙏🙏जय हरी

    • @kamlashnijap3063
      @kamlashnijap3063 2 หลายเดือนก่อน +2

      हे सत्य परिस्थिती माझा मामा आमच्या घरी जेवण सुध्दा केला नाही कारण माझी आई गरीब होती

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 10 หลายเดือนก่อน +16

    खरं आहे ओ 😢 पण दिवस सगळ्यांचे येतात 🥺🙏

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 10 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर व गोड भागवत कथा
    मनापासून धन्यवाद महाराज
    राम कृष्ण हरी माउली
    आम्ही संगमनेर कर

  • @giridharpawar5734
    @giridharpawar5734 หลายเดือนก่อน +4

    जय हरी माऊली
    बहिणीची अशी हाल
    करणारे भाऊ असतील तर
    भाऊ नसलेले बरे.

  • @jalindartakale8076
    @jalindartakale8076 10 หลายเดือนก่อน +19

    हो महाराज आजच्या काळात अशाच प्रबोधनाची गरज आहे, अप्रतिम.

  • @user-lt8um3hg7k
    @user-lt8um3hg7k 11 หลายเดือนก่อน +50

    सत्य घटना आहे महाराज तुमचे हे शब्द ऐकून मन प्रसन्न झाले देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते राम कृष्ण हरी माऊली

  • @warekanha4341
    @warekanha4341 10 หลายเดือนก่อน +10

    खरी कथा सांगितली महाराज आपण🚩🙏🙏🙏

  • @sunitabhagat3739
    @sunitabhagat3739 10 หลายเดือนก่อน +18

    खरोखरच सत्य घटना सांगितली महाराज आईकतांना डोळ्यातून ग॓गा जमुना निघाल्या.

  • @somnathshingade856
    @somnathshingade856 11 หลายเดือนก่อน +12

    खरे आहे गुरुजी तुमचे

  • @sunildeshpande5249
    @sunildeshpande5249 11 หลายเดือนก่อน +15

    माझे भाऊ भावजय खुप चांगले आहेत

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 11 หลายเดือนก่อน +33

    काळाची गरज आहे विशाल दादा अशा चिंतनाची खुप छान कथा अंतकरणापासुन कळकळीची विनंती करता वा दगडालाही पाझर फुटेल.खुप छान वकृत्व अप्रतिम प्रबोधन वा वा खुपच छान माझी खुप ईच्छा आहे माझ्या घरी ऐकदा तरी आपली किर्तन सेवा घडावी.. ईश्वर ईच्छा असेल तर नक्कीच होईल आणि माझे तसेच प्रयत्न असतील मि पिंपळगाव बसवंत निफाड नाशिक.. रामकृष्ण हरी 👏👏👏👏👏🚩🚩🚩 महाराज

  • @dadasahebkolte1497
    @dadasahebkolte1497 11 หลายเดือนก่อน +47

    आमच्या आई सोबत हेच घडले......😞 आमच्या मामाने सुद्धा आईला कधी विचारले नाही...

  • @mangalpol566
    @mangalpol566 10 หลายเดือนก่อน +17

    😢😢 काय बोलू आता जाऊदे खूप रडून रडून मन हलक झाले 🙏

  • @chandrakantshinde8346
    @chandrakantshinde8346 10 หลายเดือนก่อน +71

    महाराज माझे भाऊ खुपच चांगले आहे, सुखात तर आहेच पण दुखातही माझे भाऊ खुपच साथ देतात,माझ्या भावांना ईश्वर सुखात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤

    • @pavankadam6249
      @pavankadam6249 10 หลายเดือนก่อน +4

      👌

    • @rahulkamble8268
      @rahulkamble8268 10 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤

    • @mahalaxmimotors7572
      @mahalaxmimotors7572 10 หลายเดือนก่อน

      ​@@pavankadam6249😅😊

    • @pratiksalunkhe7153
      @pratiksalunkhe7153 9 หลายเดือนก่อน

      RR RR 459r​@@pavankadam6249ee te 4 RR

    • @Elite_Toxic
      @Elite_Toxic 9 หลายเดือนก่อน

      ​@@pavankadam6249😢😊😂

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 10 หลายเดือนก่อน +68

    खूप रडले हो मी असं वाटलं. तुम्ही माझीच कहाणी सांगितली 😭😭😭😭 पण ते सगळं मागे घडून गेलं आता माझ्या मिस्टराऺच्या आशिर्वादाने त्यांच्या पुण्याईने माझं माझं चांगलं झालं 🙏🏼

    • @Dattatrayajadhav-oi6py
      @Dattatrayajadhav-oi6py 5 หลายเดือนก่อน +5

      ताई ह्या पेक्षा आजून चांगले होईल तुमचं. हा छोटासा आशीर्वाद माझा.

    • @shobhahire2145
      @shobhahire2145 5 หลายเดือนก่อน

      @@Dattatrayajadhav-oi6py Thanks 🙏🏼

    • @vishalijale9220
      @vishalijale9220 3 หลายเดือนก่อน +1

      ताई अजून चांगल होत जाईल

    • @shobhahire2145
      @shobhahire2145 2 หลายเดือนก่อน

      @@Kaustubh231 हो खरं आहे पण डोळे उघडायला उशीर करतात आपली नाती

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 หลายเดือนก่อน +1

      😭😭 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @HimalaySuryawanshi
    @HimalaySuryawanshi 11 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी माऊली छान महाराज

  • @prakashwatkar4621
    @prakashwatkar4621 11 หลายเดือนก่อน +10

    Maharaj khup Chan Katha man bharun Ale😢😢

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 11 หลายเดือนก่อน +38

    खुप छान किर्तन विशाल महाराज ही कथा नसुन सत्य घटना आहे महाराज तुमच कीर्तन ऐकुन खुप रडु आल ही घटना माझ्या ही सोबत आहे याची खुप खतं वाटते

    • @rihanpathan781
      @rihanpathan781 10 หลายเดือนก่อน

      Jo pryent dhads nahi to pryent!kahi nahi garib garibc rahanar aani mottha mottha hotc rahnar

  • @rutikshinde9461
    @rutikshinde9461 8 หลายเดือนก่อน +8

    बहीण म्हणजे आई असते❤

  • @rushikeshraut4543
    @rushikeshraut4543 11 หลายเดือนก่อน +8

    खुप. बोधकथा सांगितल्या आहेत मस्त👌👌🙏🙏🙏🙏🙏मस्त आहेत👌👌👌👌👌

  • @ramchandrgangode5713
    @ramchandrgangode5713 11 หลายเดือนก่อน +8

    खुपच सुंदर महाराजा

  • @bhausahebmutthe1919
    @bhausahebmutthe1919 3 หลายเดือนก่อน +2

    लईच भारी महाराज खूप छान कथा सांगितली ऐकणाऱ्याच्या बऱ्याच लोकांच्या डोक्यात उजेड पडेल

  • @nandukhairnar5750
    @nandukhairnar5750 11 หลายเดือนก่อน +14

    महाराज तुम्ही खरच शब्द प्रभू आहेत तुम्हाला पांडुरंग खूप आयुष्य देवो

  • @SatyavatiSatyavati-yd7th
    @SatyavatiSatyavati-yd7th 11 หลายเดือนก่อน +9

    खुप छान महाराज🎉

  • @gajanantekaletekale6398
    @gajanantekaletekale6398 11 หลายเดือนก่อน +9

    विशाल महाराज खोले.
    सगळ खर बोले...

  • @trushalishinde5784
    @trushalishinde5784 10 หลายเดือนก่อน +21

    आम्ही सहा बहिण आहोत आणि एक भाऊ पण माझा भाऊ आणि वयनी खुप चांगले आहेत ❤❤

  • @sureshkhandagale7690
    @sureshkhandagale7690 10 หลายเดือนก่อน +7

    खरोखरच खूप छान कथा सांगितलीत महाराज

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 10 หลายเดือนก่อน

      कशाला ठेवलं संगीत कथा समजत नाही

  • @sachinpendor3362
    @sachinpendor3362 2 หลายเดือนก่อน +4

    ❤ स्पर्श झालं मनाला महाराज... जीवंत गोष्ट आहे...सगळ्याची नाही..काही काची...शिक्षण...सर्वांना मिळावं ..अस बाबा साहेबांनी करून टेवल आहे त्या भीम राव जी ना नमन❤..गरिबी कोणावर येणार नाही..

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 10 หลายเดือนก่อน +14

    महाराज सर्व भाऊ सारखे नसतात .आमचे आई वडील नाहीत पण भाऊ आम्हाला कधीच विसरत नाहीत .धन्यवाद

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 10 หลายเดือนก่อน +3

      खरंच भाग्यवान आहात आपण

  • @manishapawar8044
    @manishapawar8044 11 หลายเดือนก่อน +10

    खूप छान 😢

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 10 หลายเดือนก่อน +8

    बाप बडा नां भैय्या,सबसे बड़ा रुपैया, महाराज

  • @Sandipmaharajpawarofficial
    @Sandipmaharajpawarofficial 11 หลายเดือนก่อน +25

    तरुणांचा उत्साह वाढवणारे प्रबोधन करणारे व अंतःकरणापासून बोलणारे महाराष्टातील सिद्ध व सुप्रसिद्ध मुक्ताई फडाचे स्वाभिमान ह भ प विशाल दादा खोले

    • @vishnuambhure5250
      @vishnuambhure5250 11 หลายเดือนก่อน +2

      ज्ञानेक्षवर

  • @santoshkolape473
    @santoshkolape473 6 หลายเดือนก่อน +3

    महाराज कीतीही बहीण गरीब असली तरी नाकारता येणार नाही शेवटी बहीण बहीणच असते 🙏

  • @shubhashshinde3787
    @shubhashshinde3787 11 หลายเดือนก่อน +11

    खुपच सुंदर महाराज हि कथा ऐकून मन भरून येते जय हरी रामकृष्ण हरी.

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 10 หลายเดือนก่อน +14

    माफ करा माऊली पण येका गावात राहून पण भाऊ व बहीण एकमेकाला बोलत पण नाहीत राखीची तर गोष्टच निराळी येणार नाहीच 🕉️🙏🏼🕉️येक अभागी आई

  • @nanasogalave4936
    @nanasogalave4936 11 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप छान मस्त महाराज

  • @ashokgondhli9665
    @ashokgondhli9665 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान महाराज खरी परिस्तिथी आहे सध्याची

  • @samirdhanak3389
    @samirdhanak3389 5 หลายเดือนก่อน +1

    खरोखर खरं आहे महाराज

  • @ashokbhagat5946
    @ashokbhagat5946 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aahe maji tai

  • @sadhanapatil9262
    @sadhanapatil9262 11 หลายเดือนก่อน +7

    खर आहे महाराज😢😢

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 11 หลายเดือนก่อน +7

    ह्रदय प्रसंगी घटना आहे ,माऊली जय हरि

  • @vanitapathade1423
    @vanitapathade1423 11 หลายเดือนก่อน +19

    आमचा भाऊ पण खूप चांगला आहे आम्हाला खूप करतो आम्ही तीन बहिणी आहे कधीच काही कमी पडू देत नाही....❤❤love u bro....

  • @pradeepmehendale4534
    @pradeepmehendale4534 11 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार या विषयावर लिहायचे ठरवले तर वेळ कमी पडेल गेले ते दिन गेले पण जखमा कोणी कधी विसरून जात नाही. नाण्याची दोन्ही बाजूला पाहिले तर ही विरक्ती बर्याच घरात आहे. मानसिकता आणि मी प्रत्येक वेळि आड येते.

  • @tambeshwarhemne
    @tambeshwarhemne 10 หลายเดือนก่อน +4

    काय बोलू महाराज हे छान किर्तन केलाय

  • @aarohikoli19nov67
    @aarohikoli19nov67 11 หลายเดือนก่อน +8

    खरोखरच खुप छान माऊली ......🙏🙏🙏

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 10 หลายเดือนก่อน +5

    महाराज रक्षाबंधन हा कोणाचा सण आहे हे आजपर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने सांगितलेले नाही.

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh542 11 หลายเดือนก่อน +6

    खूप भावस्पर्शी कथा विशाल महाराज यांना सप्रेम जय हरी

  • @lgruikar3681
    @lgruikar3681 11 หลายเดือนก่อน +5

    जय हरी माऊली

    • @eknathsatpute4876
      @eknathsatpute4876 11 หลายเดือนก่อน

      सत्य आहे ज्याला बहीण नाही त्यालाच कळते जय श्रीराम

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 11 หลายเดือนก่อน +10

    Khupach chhan prabodhan Maharaj🙏🙏🙏👏👏

  • @shubhashalgude792
    @shubhashalgude792 11 หลายเดือนก่อน +5

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @amolingale8000
    @amolingale8000 10 หลายเดือนก่อน +18

    नाही हो माऊली कोणाला नाही लाज वाटत हो.....गरीब बहिणीची😢😢😢😢😢😢

  • @bhimjadhav4544
    @bhimjadhav4544 8 หลายเดือนก่อน +3

    वा किती भारी किर्तन❤❤❤

  • @sukhdevsatpute9710
    @sukhdevsatpute9710 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कथा सांगतात महाराज अशा प्रबोधनाची खूप गरज आहे

  • @ramdaskawane712
    @ramdaskawane712 11 หลายเดือนก่อน +3

    Khole maharaj khoop chan khaira

  • @tusharpatil6799
    @tusharpatil6799 11 หลายเดือนก่อน +10

    खूप छान कथा 🙏

  • @dinkarsanap8275
    @dinkarsanap8275 10 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी महाराज 😮

  • @jyshreeram5126
    @jyshreeram5126 2 วันที่ผ่านมา

    खूप छान महाराज

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 11 หลายเดือนก่อน +5

    Very nice Ram Krishna Hari

  • @arjunhange7259
    @arjunhange7259 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम शब्दच नाही‌

  • @shekharjoshi4013
    @shekharjoshi4013 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे धन्यवाद महाराज 🙏🙏

  • @vishalaute7031
    @vishalaute7031 10 หลายเดือนก่อน +24

    आदनिय विशाल जी महाराज असं वाटतं फक्त ऐकतचं रहाव ही सगळी आपल्या ज्ञानोबारायाची कृपा आहे 👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @dattakharade-wf8jc
    @dattakharade-wf8jc 10 หลายเดือนก่อน +5

    सगळे प्रसंग गरिबांन वरच ओढतात ह्या गोष्टी आमच्या बाबतीत पण खूप घडल्या

  • @DattaJadhav-pv7bt
    @DattaJadhav-pv7bt 8 วันที่ผ่านมา

    माऊली जय हरी ,,

  • @rishankbahule9646
    @rishankbahule9646 หลายเดือนก่อน

    महाराज खरोखरच आहे तुमचे अगदी मनाला भिडणारा कीर्तन आहे

  • @gopaldande6319
    @gopaldande6319 10 หลายเดือนก่อน +10

    महाराज ही गोष्ट काल्पनिक आहे असं मला वाटतं
    कारणं एवढा कोणताच भाऊ निष्ठुर नसतो
    कथा छान आहे डोळ्यात पाणी आलं

    • @kalpanamahale1571
      @kalpanamahale1571 10 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे हे काल्पनिक नाही आहे माझे मामा पण असेच आहे😢

    • @sandiprajendra1990
      @sandiprajendra1990 3 หลายเดือนก่อน

      Majha mama majya aaishi 25 vaeshe jhali bolla nahi

  • @Muktiramkhande
    @Muktiramkhande 4 หลายเดือนก่อน +1

    महाराज आजवर एवढे किर्तन कथा केल्या पण एवढे अश्रु माझ्या डोळ्यात कधीच आले नव्हते....बहुत बढीया राम कृष्ण हरी राधे राधे जय मुक्ताई माऊली

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 7 หลายเดือนก่อน +3

    महाराज खुप छान. बहिणीलाही एक टिप्स सांगा अनेक भाऊ असल्यास सर्वांवर प्रेम माया सारखी ठेव. काही बहिणी अशा पाहिल्या २७ वर्षे झाली तरी बहीण भावाचं तोंडसुद्धा पाहात नाहीत. पैशावर प्रेम करू नको म्हणाबहिणीला.

  • @swarashelatkar6343
    @swarashelatkar6343 2 หลายเดือนก่อน +2

    पैसा आला की कोण कुणाचा भाऊ आणि कोण कुणाची बहिण....सगळं जग फक्त पैशावर चालत..जुने दिवस विसरतात सगळे.....

  • @arohidatar6595
    @arohidatar6595 21 วันที่ผ่านมา

    हो खरी गोष्ट आहे मला २भाऊ होते ते दोघे पण माझ्यावर खुप जीव लावायचे आता एकच आहे एक भाऊ मरण पावला आता मोठा भाऊ आहे पण तो मला प्रत्येक जागी मदत करतो कधीच एक्ट टाकत नाही ❤❤

  • @NayanTekam-wi4bg
    @NayanTekam-wi4bg 7 วันที่ผ่านมา

    Ati sundr ktha

  • @ganeshshelke4128
    @ganeshshelke4128 24 วันที่ผ่านมา

    एकच नंबर

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 10 หลายเดือนก่อน +3

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @MaheshNimbalkar-bt4ix
    @MaheshNimbalkar-bt4ix 10 หลายเดือนก่อน +2

    माऊली.जर.खरंच.आहेच.तर.त्या.भावाला.बहिनिचि.माया.नसेल.तर.तो.भाऊ.काहि.कामाचा.नाहि.

  • @Vidhtastory
    @Vidhtastory 2 หลายเดือนก่อน

    काय उदाहरण दिले महाराज अप्रतिम माझे मामा पण असेच होते पुर्वी पण अनुभवाने सुधारले ❤

  • @surykantghuge4423
    @surykantghuge4423 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान कथा महाराज

  • @machindratavhare7192
    @machindratavhare7192 4 หลายเดือนก่อน +1

    सत्य मेव जयते ❤❤

  • @jotiramgalande6372
    @jotiramgalande6372 11 หลายเดือนก่อน +1

    खरोखर खूप छान आहे

  • @santoshpawar3398
    @santoshpawar3398 11 หลายเดือนก่อน +10

    🙏 माहराज खुप मनाला, लागल 😢

  • @priyankalad1871
    @priyankalad1871 10 หลายเดือนก่อน +2

    खरी कथा सांगितली महाराज 🙏🙏

  • @DhananjayKamblevedh
    @DhananjayKamblevedh 6 หลายเดือนก่อน +1

    असल्या भावाला लय मस्ती असते

  • @kailasraghuvir5483
    @kailasraghuvir5483 10 หลายเดือนก่อน +3

    खुप छान कथा आहे जी

  • @NanduMatlabe-xq1jf
    @NanduMatlabe-xq1jf 11 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @anuradhapatil6830
    @anuradhapatil6830 10 หลายเดือนก่อน +7

    माझा भाऊ पण छान आहे स्वभावाने ❤❤❤❤

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129 10 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी माऊली तुम्ही बोलतात हे खर आहे मला एक बहिण आहे ती मोठ्या घरी दिली आहे माझी आई 2018 ला माझे वडील 2020 ला व एक मोठा भाऊ होता तो 2021 ला या जगातून गेला पण बहिणीच्या घरचे व्यवस्थित नाहीत त्यामुळे तिला माझ्या घरी यायला देखील परवानगी नाही काय करू सुचत नाही तुम्ही सांगितलेली कथा एकूण खुप अश्रू अनावर झाले पण काय करू सुचत नाही मी कमनशिबी असेल यदाकदाचित😢

  • @nanasogalave4936
    @nanasogalave4936 11 หลายเดือนก่อน +3

    महाराज आम्हाला आवडले

  • @sheshraodhage682
    @sheshraodhage682 7 หลายเดือนก่อน +3

    अंगावर शहारे आले महाराज 🙏🙏

  • @mayabichkule8198
    @mayabichkule8198 10 หลายเดือนก่อน +1

    हो खरच आहे ही गोष्ट घडलेली विधर्भात आम्ही विधर्भा तले

  • @shakuntalapanjabi9344
    @shakuntalapanjabi9344 5 หลายเดือนก่อน +3

    अति सुंदर अप्रतिम प्रबोधन विचार दीले समाजाला.आपण

  • @user-cd3gw7rf5v
    @user-cd3gw7rf5v 10 หลายเดือนก่อน +2

    आहेत अशी भाऊ महाराज

  • @ganeshdhavle9540
    @ganeshdhavle9540 11 หลายเดือนก่อน +14

    खरंच खूप छान कथा सांगितली.महाराज मन भरून आले.महाराज.राम कृष्ण हरी.🙏🙏

  • @sukdevrumane1858
    @sukdevrumane1858 11 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर चिंतन

  • @dattakharade-wf8jc
    @dattakharade-wf8jc 10 หลายเดือนก่อน +2

    सध्याचा कलियुगात पैसेचे नाते झाले आहे त्यामुळे गरीब भावाकडे दुर्लक्ष केले गेले आहे

  • @ashawagh9991
    @ashawagh9991 11 หลายเดือนก่อน +2

    जय श्री कृष्ण हरी माऊली