'Raga Sangeetatil Harmonium' | 02 | Rohit Marathe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @mukunddeshpande3181
    @mukunddeshpande3181 3 หลายเดือนก่อน

    farach chhan

  • @KamaleshMarathe
    @KamaleshMarathe 3 หลายเดือนก่อน

    साथ संगत या विषयी खूप छान समजाऊन सांगितले आहे. शुभेच्छा आणि अभिनंदन. - कमलेश मराठे

  • @suvarnakulkarni6775
    @suvarnakulkarni6775 3 หลายเดือนก่อน

    शुध्द भाषा, स्पष्ट उच्चार, विषयातले बारकावे हे सगळे खूप छान समजावून सांगितल्याने वादना इतकेच कथन ही छान झाले आहे. असेच आम्हा सामान्य जनांना कळेल असे व्हिडीओ जरूर करावेत. एका वेळेस एकच मुद्दा घेतल्याने व्हिडीओ पण फार मोठा नाही झाला त्यामुळे लगेच बघावासा वाटतो.

  • @manasibhuskute5509
    @manasibhuskute5509 3 หลายเดือนก่อน

    Good clarification 😊

  • @tejaspalsuledesai9392
    @tejaspalsuledesai9392 3 หลายเดือนก่อน

    Nicely explained..

  • @pratibhakhare6246
    @pratibhakhare6246 3 หลายเดือนก่อน

    सखोल आणि खुसखुशीत पणे सांगितले आहेस *रोहित* ..नक्कीच ही लेखमाला होईल आणि नंतर विस्तृत लेखांचे छान पुस्तक पण निघेल

  • @yashwantmestry650
    @yashwantmestry650 2 หลายเดือนก่อน

    आपण उदाहरण देऊन सांगितलं तर जास्त उपयुक्त ठरेल असं मला वाटतंय.