Marathi lokaho.. raaj saheb suddha mhnalet ..tumhich negative comments karal marathi channels vr tr outreach kasa honar? Kiti chan candid gappa ahet..yatun kaltay ki tyanchya dokyat hava nahie celebrity asnyachi.. faqt interview enjoy kara congratulations kara ani next video bgha..
Comments madhye marathi maansa tyanchya आनंदात आनंद न मानता किती negative comments kartaat.. marathi mansaa kadhich konachya आनंदात आनंदी राहू शकत नाही... त्यांनी आनंदात राहावे असे म्हणू शकता पण किती तरी लोकांना पचत नाही...
शुध्द ऐकायला चांगले वाटते. का वाट लावायची चांगल्या भाषेची त्यात अवघड काय आहे. पुस्तकात वाचताना वाचतोच ना शुध्द तसच बोलताना शुध्द बोलायचं. एवढा कंटाळा कशाला.
मुग्धा 5वर्षाची असताना लिट्ल चॅम्प मध्ये प्रथमेश ला दादा म्हणत असे.मोठेपणी नाती बदलू शकतात.तेच ते सारखे म्हणून दाखवण्या पेक्षा त्यांच्या संगीताच्या प्रविण्या वर,आवाजाच्या गोडव्यावर ,साधेपणा वर बोललात तर ते योग्य राहील.
तुम्हाला काय करायचे आहे.त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.तुम्हाला त्यांना पोसायचे आहे का?तसं असेल तर चालेल.पोरांनो तुमचा पोशिंदा मिळाला हा. आता मनसोक्तपणे खा .
आणि दादा बोलायचं बंद केलं ...... हा उल्लेखच चर्चेत कुठेही नाही
उगीचच काहीही title देतात
😂😂
याला गेंडू पत्रकारिता म्हणतात 😂😂
😂
Clickbait
नांदा सौख्य भरे 😘
Congrstulations 💐💐
प्रथमेश मुग्धा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. लग्न सोहळा अतिशय साधेपणाने तरीही छानच आहे. मस्त ❤❤
Cute couple 👌🏻नाकातून आवाज बोलतात दोघं 😂😂😂
अतिशय गोड, अनुरूप आणि साधी सरळ जोडी!! खूप शुभेच्छा!!! 👌👍🎉💐💐
जय श्री राम 🌹 अगदी बरोबर आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹
काही वाईट्ट coments वाचल्या वाईट वाटले.खूप गोड आहात तुम्ही दोघे . हार्दिक अभिनंदन.🌹💐पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.👍
सुयोग्य जोडी
आनंदाने रहा,सुखी रहा
कित्ती सुंदर जोडी आहे.
Congratulations 😂❤🎉 happy joyful married life ahead
Marathi lokaho.. raaj saheb suddha mhnalet ..tumhich negative comments karal marathi channels vr tr outreach kasa honar? Kiti chan candid gappa ahet..yatun kaltay ki tyanchya dokyat hava nahie celebrity asnyachi.. faqt interview enjoy kara congratulations kara ani next video bgha..
Khup khup aashirwad ❤❤😊
Made for each other!👌👌👏👏👏👏👏🎺
जेऊन घ्या शांतपणे 😊, मग मुलाखत द्या.
So sweet of you
*Dada wale thumbnail che kay jhale.murkh banwta lokana*
😂😂😂
पहिलं त्याला खाऊदेत नंतर बोलुदेत खाता खाता कसले बोलायला लावता एखाद्याला
😂😂😂😂
Barobar aahe, Ani to khatana yenara ghanerada awaz aikala ki video band karun takate.
@@KodandN 😄😄😄😄😄
😂😂
😂😂😂
दादा बोलायचे बंद केले असा डायलॉग मुग्धाच्या तोंडी नाही!
Views che naad bki ky ny
Report as misleading. Channel is taking viewers for granted.
आता एक पुस्तक लिहा ह्या विषयावर , म्हणजे पुढे तुमच्या मुलांना वाचायला होईल. नाव द्या "लग्नाची मज्जा"😁
बहुतेक हे कलाकारांमध्ये पहिलचं लग्न असाव.....आणि ती मुलाखतकार जेवताना केसांत हात फिरवते..
😂😂😂
Haha, kharokhar achratpana ahe
मलाही हे अगोदरच माहीत होत 🎉🎉🎉
Jo vedio la main caption dilay tyacha tumhi kahich bollar nahit ????
Title cha ani videos cha kay sambandh...
👭दादा 👫 भाई ⚘ नौ रो जी ⚘
असे किस्से शेयर करा. . . . मजा येते😅😢
Comments madhye marathi maansa tyanchya आनंदात आनंद न मानता किती negative comments kartaat.. marathi mansaa kadhich konachya आनंदात आनंदी राहू शकत नाही... त्यांनी आनंदात राहावे असे म्हणू शकता पण किती तरी लोकांना पचत नाही...
खाऊन घ्या आधी.. मग काय ती मुलाखत द्या
खरंय...बघणा-यांना odd वाटतंय...
😂
Ha na ghaberda watta te machan machak awaj 😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मस्त खूप छान 🎉
खूप खूप खूप खूपच चान्गल केल प्रथमेशन
कारण संगीत मधिल मुलान मुली मिळणं कठिण झालय
Plz next interview with Amruta deshmukh and prasad javade
बस करा रे, लग्न केल्यानंतर हे सर्व सांगा, कुटुंबापुरते मर्यादित ठेवा, उगाच जगभर प्रसिद्ध करुन हसं होतय
कीती दिवस हे चर्चा सत्र सुरू ठेवणार
Dusra kahi mile paryant
त्या डोशांचाही पचका झालाय..
मुग्धा ही खुप शांत आहे मी ३ वेला ऑडिशन ला घेऊन गेलेलो.
ji Tag line diliy Tyacha kahi nahi video madhe
Golu molu ki shadi😂
Clickbait hota rao changla nahi ahe he. Happy for Mugdha and Prathmesh
जेवताना कसल्या मुलाखती?? त्यांना एकतर खाऊ द्या नाहीतर बोलू द्या.. काय हे?? कोणती पद्धत आहे ही?? त्या अन्नाचा आदर तरी करा.
Muag kay mhantaa...Dada joraat. Paadaaas..😂😂
दादा बोलायचं नाही, दादा म्हणायचं असा शब्दप्रयोग आहे. जरा मराठीची लाज राखा.
बरोबर
म्हणजे बाकीच्या बोलीभाषा अशुद्ध नाही का?
@amolkapole...tu ektch ka thekdar marathicha...jyla jasa pahije tasa bolel....
शुध्द ऐकायला चांगले वाटते. का वाट लावायची चांगल्या भाषेची त्यात अवघड काय आहे. पुस्तकात वाचताना वाचतोच ना शुध्द तसच बोलताना शुध्द बोलायचं. एवढा कंटाळा कशाला.
@@kiran5143 शुद्ध म्हणजे योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरणे.
अणि दादा म्हणायचे बंद केले असे पाहीजे ...
यांच बोलणं ऐकून गौरव मोरे आठवला,नाकात बोलणं🤣
बाबू भैया से डायरेक्ट बाबू
😂😂
दादाभाई नौरोजी..😂😂
Alibaug pan koknatach yett 🤨🤨🤨
दादा भाई नवरोजी हे अनेक कथा मध्ये कथानक आहे.
🎉🎉🎉
Heading explanation???
दादा....भाई नवरोजी कधी झाले ते कळलेच नाही ना मुग्घा....
जेवताना बोलू नये, ही यांची संस्कृती
टायटल चं वाक्य कुठे दाखवलच नाही
Fadanvis Lite
😂😂😂😂
TOP ISSUE OF MAHARASHTRA. HAS BEEN SOLVED 😂
Ag jade khaun ghe aadi, 😂😂
Ase kiti kam ahe yogadan ahe. Normal lagna sansar yana itaka interview ghevun kay vicharat basalet. Khadad meli
Mala pan vatlela
Abhinandan ani Aashirwad.
Ya pudhehi asech hasat raha.
Doghan che nate asech fulat raho. Spardha karu naka ekmekanshi.
तुमच्या मुलाखती बस झाल्या आता..... नाहीतर लोक कंटाळले आहेत तुमच्या या फालतू मुलाखती काही नको
Kelichya panavar koni chamchane jevto ka...
ह्यांच्यात जेवतात अस वाटतंय
ते कसे वेगळे आहेत हे दाखवण्याची धडपड 🤗
जळा लेको ह्यांच्यावर.जळून जळून राख नि कोळसा होईल
कशाला प्रदर्शन????
बाकीचे किती करतात, हे तर साधे आहेत ,तरी तुम्हाला त्रास होतो ,बघायची जबरदस्ती नाहीये तुम्हाला .
Mugdha khaych sodt nahiy 😅
Marathi Channel ani Marathi madhe title pan chukiche 😅
जेवलीस का? हे विचारले नसेल प्रथमेश ने त्या दिवशी
Mala vatale kelvanala bolavle ahe
Kiti nakat bolta😂 saral ka nhi bolu shakat tumhi
Bhungan bhusheet
दादाभाई नवरोजी
😂😂
😂😂😂😂😂😂
अत्यंत headless comment
मुग्धा 5वर्षाची असताना लिट्ल चॅम्प मध्ये प्रथमेश ला दादा म्हणत असे.मोठेपणी नाती बदलू शकतात.तेच ते सारखे म्हणून दाखवण्या पेक्षा त्यांच्या संगीताच्या प्रविण्या वर,आवाजाच्या गोडव्यावर ,साधेपणा वर बोललात तर ते योग्य राहील.
@@rekhamohite2034 shut up, सहज गम्मत म्हणून केली कंमेंट, दोघे पहिल्यापासून लाडके आहेत म्हणून, तुला राग येण्याची काहीच गरज नाही
Garvisth
Maja nay aali
"Bolaycha" nahi "mhanycha" band kela asa liha. Gavthipana karu naka
बोडक्यांना करू दे ना लग्न काय कौतुक लावलीएत.
गधा वैशंपायन
कार्टिकी
आंबा आर्याकर
रोहित ला ऊत
प्रथमेश ला घाटे
😂😂😂
Kay faltupana ahem..bhaiya cha saiya kela nirlajja
😂😂😂
Hya doghanche income kay asel ? Ka life bhar Ganesh gat rahnar?
खूप income असतय, आपल्याला समजणार नाही 😊😊😊
Bhakti madam tyanchya income ka v4 tumhi ka kartay v ho Artist ahet te tyani kahi tari Achieve kela ahe life madhe so don't worry
तुम्हाला काय करायचे आहे.त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.तुम्हाला त्यांना पोसायचे आहे का?तसं असेल तर चालेल.पोरांनो तुमचा पोशिंदा मिळाला हा. आता मनसोक्तपणे खा .
Sorry
गा
किती फालतू वेळ आहे हो तुम्हाला भक्ती मॅडम 😂😂😂😂😂 त्यांच्या इन्कम चा विचार करताय 😂😂😂😂
Wowwww curly tales ch chhapri version 😍😍😍😍😍😍😍😍😍😍
अतिशयोक्ती 🤦🏻♂️
दोन बामन 😂😂😂
Cringe
Adhi khava
Lafdebaz porgi
Kashi kay?
Ka ho.. kaipn apl ...10 por firwalya sarakh lebal lawtay ki..kaipn apl
Jyachya var prem kel tyachyashich lagn kel na te hi gharchyanchya marjine mg ti kshikay lafdebaz.😢 Lable naka na lau as kunavarhi.
Least interested in their personal life
More interested in their songs singing
Rajashree Marathi stop this nonsense
For views 🙄😆😆
Boaring interview
अशणार.... बशनार.... हशणार.......... कुठली मराठी आहे ही...🙄