Kelshi Mohalla - केळशी मोहल्ला (दालदोडी), ता. दापोली, जि. रत्नागिरी (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2020
  • Kelshi Mohalla - केळशी मोहल्ला (दालदोडी), ता. दापोली, जि. रत्नागिरी (Konkan) केळशी मोहल्ला हे दापोली तालुक्यात केळशी या गावातील दालदी समाजातील लोकांची वस्ती आहे. कोकणात समुद्रकिनारी वसलेली गावे आहेत अशा गावांमध्ये या समाजातील लोकांच्या वस्त्या आहेत. बऱ्याच काळापासून समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या लोकांचा मुख्य व्यवसाय समुद्रातील मासेमारी आहे. स्थानिक लोकं यांना दालदी बोलतात परंतु कोकणी मुसलमान समाजातील ही लोकं त्यांची कोकणी पद्धतीची घरे कशी आहेत त्यांची वस्ती कशी आहे, मासेमारी करून मासे समुद्र किनाऱ्यावर कसे आणतात हे पाहायला मिळते. मासेमारी करून मासे कातळावर सुकवण्यात येतात आणि मग हेच सुके मासे गावोगावी विक्रीसाठी नेले जातात. केळशी मोहल्ल्यात एकदम ताजे मासे खरेदी करता येतात. मोहल्ल्यात दोन मस्जित आहेत येथे दरदिवशी बांग म्हणजे नमाज असते. दरवर्षी वर्षातून उरूस निघतो. केळशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चौदावे गुरू याकूबबाबा यांचा दर्गा डायरा येथे आहे. केळशी मोहल्ल्यात जिल्हा परिषदेची उर्दू शाळा सुद्धा आहे. पावसाळ्यात 2 महिने समुद्रातील मासेमारी बंद असते. या मोसमात या समाजातील लोकांची लग्ने असतात. आजूबाजूला साखरी, खारी, आंबवली, मांदिवली अशा गावांमध्ये या दालदोडी मधून महिला ताजे मासे विकायला नेतात.
    #KelshiMohalla #KelshiDapoli #MohallaInKonkan #sforsatish
    केळशी येथे बाजारपेठेत आलेली लोकं पूर्वी या मोहल्ल्यातून होड्या करून आपापल्या गावी जायची. केळशी हे दापोली मधील पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे. भारजा नदीच्या किनारी वसलेलं हे केळशी मोहल्ला येथील घरे, लोकांचा मासेमारी व्यवसाय, त्यांच्या होड्या पाहण्यासारख्या आहेत. आजूबाजूच्या गावातील या वस्तीतील लोकांशी अतिशय चांगले संबंध आहेत. ताजे वा सुके मासे देऊन तांदूळ, लाकडे या समाजातील लोकं इतर समाजातील लोकांकडून घेतात. भारजा नदीच्या पात्रात सुद्धा छोट्या होड्या घेऊन मासेमारी केली जाते. आमच्या बंदरात होडी चालवणारे सलाम भाई हे या केळशी मोहल्ल्यात राहतात. गावाकडच्या बऱ्याच जणांनी केळशी मोहल्ला मधील एक व्हिडिओ बनवावा अशी विनंती केली होती त्यासाठी त्यांच्या विनंतीखातर हा व्हिडीओ बनवला आहे.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर, कमेंट करायला विसरू नका!
    फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा!
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 485

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 ปีที่แล้ว +16

    सगळे माशे च माशे सुकत घातलेले.🐳🐋🐬🐟🐡🦈 View मस्त 👌👌✌️❤️

  • @tejashreechandorkar3066
    @tejashreechandorkar3066 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान व्हिडिओ... खरंच कोकणची आणि specially मासेमारी करणाऱ्या ची घर पहिल्यांदा अशी जवळून पहिली.. मस्त वाटलं.. असा वाटला आम्हीही फिरतोय तुमच्या सोबत. एक वेगळाच अनुभव... धन्यवाद सतीश दादा...

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर video गावाकडची आपुलकी अजुनही दिसते 😍

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 3 ปีที่แล้ว +23

    केळशी मोहल्यातील सर्वच माणसे प्रेमळ आहेत.आम्ही रावतोलिकर....

  • @waseemkhamse3282
    @waseemkhamse3282 3 ปีที่แล้ว +1

    Thanksss Satish ... Kelshi Mohalla Darshannn

  • @pramodmohite4960
    @pramodmohite4960 3 ปีที่แล้ว +45

    कोकणातील मुसलीम समाज खुप प्रेमळ आहे आणी आपले कोकणी मराठी बांधव जात पात न मानता गुणा गोविंदाणे रहातात

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात 🙏

    • @milindmumbaikar3071
      @milindmumbaikar3071 3 ปีที่แล้ว

      Absolutely right brother 👍

    • @rohangaikar1581
      @rohangaikar1581 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर हे कोकणी मुस्लीम किंवा महाराष्ट्र मधील मूळ चे मुस्लीम बांधव आपल्या मराठी भाषा आणि संस्कृती मध्ये नाळ बांधून आहेत. यांचा धर्म वेगळा झाला तरी संस्कृती मात्र मराठीच .जय महाराष्ट्र

    • @milindmumbaikar3071
      @milindmumbaikar3071 3 ปีที่แล้ว +3

      @@rohangaikar1581 एकदम बरोबर भाऊ... महाराष्ट्रातील मुस्लिम आपले भाऊ आहेत.... फक्त आरआरएस आणि इतर संघटना ... विषारी बीज humanity आणि बंधूभाव पेरत आहेत

    • @swapneelyelve7056
      @swapneelyelve7056 3 ปีที่แล้ว

      Right

  • @saurabhbhate2817
    @saurabhbhate2817 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान, केळशी दलदोडी मोहल्ल्यातील प्रेमळ रहिवाशांना नमस्कार. त्याच्या बोलण्यातून सतीश बद्दल चे प्रेम सहज जाणवत होते... कोणताही बेगडीपणा त्यात नव्हता.

  • @ismailpathan2325
    @ismailpathan2325 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर, अप्रतिम

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान ,, सतीश दादा ,, निसर्ग खुप सुंदर आहे

  • @ashrafbharde9906
    @ashrafbharde9906 3 ปีที่แล้ว +2

    भाई बहुत साल बाद केलशी। मोहल्ला दालदी वाडा देखने मिला बाहर से गुजर होता है पर बहुत साल से कभी अंदर जाने को टाइम नहीं मिला
    लय आभारी शुक्रिया

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 ปีที่แล้ว +1

    छान विडीओ ,झालाय मस्तच

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 ปีที่แล้ว +2

    मस्त वीडियो 👌👌🐟🐟🐠🐠🐬🐬

  • @raziakhan783
    @raziakhan783 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan ghawachi aathvan aali

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar👌 👍

  • @ramdaskhare
    @ramdaskhare 3 ปีที่แล้ว +1

    sundar, great

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 ปีที่แล้ว +8

    मित्रा हर्णे,करधा बंदर ला आम्ही आलेलो आहे,खूप छान आहे निवांत

  • @abhijeetphalake8161
    @abhijeetphalake8161 3 ปีที่แล้ว +3

    मस्त 👌👍🐟🐟

  • @mahadevsakpal4788
    @mahadevsakpal4788 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti bhetli

  • @shirishgangawane6533
    @shirishgangawane6533 3 ปีที่แล้ว +1

    वा खूप छान सूके मासे. एक ‌नं आहे. मस्तच. 👌👌👌👌

  • @vijayawasare3732
    @vijayawasare3732 3 ปีที่แล้ว +1

    Mast mitra ha video dakhavlya badhal very very thanks

  • @imransurve3654
    @imransurve3654 3 ปีที่แล้ว +1

    Amazing video

  • @milindpawar4884
    @milindpawar4884 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही छान महीती दिली,हा मोहला म्हणजे कोळीलोक आहेत आणि ईथे कावळे मांजरी कुत्रे नाही दिसले हे कस काय येवठ्या उन्हात तुम्ही बरीच माहीती दिली धन्यवाद खुप छान

  • @rekhaponkia6011
    @rekhaponkia6011 3 ปีที่แล้ว +1

    Very different life.. Nice vedio

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला हा ब्लॉग सुंदर मोहल्ला आहे.

  • @mrunalpatil6719
    @mrunalpatil6719 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.... येशील तेव्हा घेऊन ये आम्हाला

  • @azadsurve3966
    @azadsurve3966 3 ปีที่แล้ว +2

    Beautiful !!

  • @muneefchaus
    @muneefchaus 3 ปีที่แล้ว +1

    1 nambar video. Kelshi ♥️

  • @vazirnawab9596
    @vazirnawab9596 3 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder khup awadala

  • @kishorthorat1113
    @kishorthorat1113 3 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ 👌👌👌👌👍👍👍💐💐

  • @faisalmahedavi10
    @faisalmahedavi10 3 ปีที่แล้ว

    Very nice view good job good luck

  • @karunaprakashpulli4115
    @karunaprakashpulli4115 2 ปีที่แล้ว

    Khup chan ❤❤❤❤

  • @mandarpatil6897
    @mandarpatil6897 3 ปีที่แล้ว +2

    Excellent 👍

  • @rajanmali9345
    @rajanmali9345 3 ปีที่แล้ว +1

    Hi vidio must aahe supet

  • @ranjitalanjekar6664
    @ranjitalanjekar6664 3 ปีที่แล้ว +1

    मस्त खूप छान

  • @manoharphulore7263
    @manoharphulore7263 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast....

  • @user-zl2dg8ls2e
    @user-zl2dg8ls2e 3 ปีที่แล้ว

    भावा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान वीडियो होता.

  • @shahebajpathan5037
    @shahebajpathan5037 3 ปีที่แล้ว +2

    Nice information 👌

  • @viralcharcha2998
    @viralcharcha2998 3 ปีที่แล้ว +2

    💯❤️❤️❤️ khup chan

  • @nitinpawar6490
    @nitinpawar6490 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती मी जावळे गावचा ❤️ मंडणगड माझ्या मोठ्या काकीचे माहेर 👍

  • @amitkrupal1234
    @amitkrupal1234 2 ปีที่แล้ว

    Story on wheels mentioned this video. Nice video

  • @vasantkshirsagar2109
    @vasantkshirsagar2109 3 ปีที่แล้ว +1

    Jay shivray bhau mast mahiti dili bhau

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 3 ปีที่แล้ว +2

    Superb 👌👌👌

  • @sameerdeaftravel
    @sameerdeaftravel 3 ปีที่แล้ว +3

    Wow nice village 👍 🐟

  • @manojsanap4866
    @manojsanap4866 3 ปีที่แล้ว +2

    एक नंबर..!💐💐

  • @ramanandkaranje6707
    @ramanandkaranje6707 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आहे

  • @ashwinhumne1671
    @ashwinhumne1671 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान .... भावा 👌

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 ปีที่แล้ว +6

    खूप मस्त 👌👌✌️❤️सांगली

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +2

      सांगली ♥️😊

  • @Catss54
    @Catss54 3 ปีที่แล้ว +3

    आमच्या इकडे तळोजा येथे सुद्धा हीच भाषा बोलतात.👌खूप छान

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @marathivloggerswapnali1828
    @marathivloggerswapnali1828 3 ปีที่แล้ว +2

    Gavchi mjja vegalich😍 ...i am proud feel my village kelshi 😊😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan Massey sukaat ghatley chaan video

  • @FaizanKhan-rr9ke
    @FaizanKhan-rr9ke 3 ปีที่แล้ว +4

    Thanks dada, you made my day....!!!
    Loved your Video!❤❤❤👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Thank you ♥️

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 ปีที่แล้ว +2

    Satish fhaar maja aali gaava made firnyachi

  • @dineshsir4692
    @dineshsir4692 3 ปีที่แล้ว +2

    Nice video keep it up.nice descriptions
    About kelshi mohlla.

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 3 ปีที่แล้ว +1

    Khup mst

  • @nehashinde832
    @nehashinde832 3 ปีที่แล้ว +1

    छान वाटला बघायला पहिल्यांदाच बघितलं केळशी मोहल्ला व्हिडिओ बघायला खूप छान छान छान व्हिडिओ बनवतोस 👌👌

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 3 ปีที่แล้ว +2

    व्हिडीओ पहाताना खूपच मजा आली कारण माझ्या आईचे गांव हर्णे दरवर्षी हनुमान जयंतीला जात असु सोनारआळीत उत्सव होत आसे. तेव्हा आम्हि केळशी ,अंजार्ले येथे खूप फीरत असू व सूकी मच्छिहि खूप खरेदि करीत असू आता फक्त आठवणी राहिल्या .

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Khup chan athavani aahet ♥️

  • @ameyachawan8578
    @ameyachawan8578 3 ปีที่แล้ว +1

    Jabardast 😍

  • @danishkhamse3991
    @danishkhamse3991 3 ปีที่แล้ว +2

    Great work sathish dada..

  • @iftekhar12
    @iftekhar12 3 ปีที่แล้ว +2

    Very nice video, seen reality, natural places, how each food reach to us after so many steps and people involved.

  • @marathivloggerswapnali1828
    @marathivloggerswapnali1828 3 ปีที่แล้ว +2

    Very nice.... 👌👌

  • @poonamkamble6274
    @poonamkamble6274 3 ปีที่แล้ว +2

    🐟🐟🐟 👌🏻👌🏻 खूप छान विडिओ बनवला आहे

  • @pareshmandrekar1435
    @pareshmandrekar1435 3 ปีที่แล้ว

    छान सादरीकरण मित्रा👌👍

  • @Pune122
    @Pune122 3 ปีที่แล้ว +1

    छान विडियो.

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @shafisawant8371
    @shafisawant8371 3 ปีที่แล้ว +3

    Very nice village

  • @dadaraoattram7355
    @dadaraoattram7355 3 ปีที่แล้ว +1

    Video khup excellent jhala aahe khup Aavadla kokanatalya Gharanchi Rachana khup chhan Aahe 🐟 Amazing tya boat Baghun mood happy jhala

  • @vidhyapahurkar1290
    @vidhyapahurkar1290 3 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @digambarbharsat626
    @digambarbharsat626 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त भावा 😀😀😍

  • @ranjanasurve1165
    @ranjanasurve1165 2 ปีที่แล้ว +1

    Nice vdo

  • @amolkeni5196
    @amolkeni5196 3 ปีที่แล้ว +1

    1 noo video

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 3 ปีที่แล้ว +1

    Best place❤️❤️👍

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 3 ปีที่แล้ว +1

    मस्त वाटलं आपला व्हिडिओ पाहून🔥🔥 कोकण आपल सुंदर ❤️

  • @suhaspratap8950
    @suhaspratap8950 3 ปีที่แล้ว +2

    Wow mst bro

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 3 ปีที่แล้ว +1

    मस्त भाई....👍

  • @shivangiprasade6007
    @shivangiprasade6007 3 ปีที่แล้ว

    Mazya mamachye gav bhagat guruji

  • @balasahebghule4646
    @balasahebghule4646 3 ปีที่แล้ว +3

    Nice video

  • @sushillohkare71
    @sushillohkare71 3 ปีที่แล้ว +1

    😍🤩✨🎊🎉🐟🦈🗻🛥🚤खूप छान

  • @mummypapanchisupi....1404
    @mummypapanchisupi....1404 3 ปีที่แล้ว

    1number khup chan astat tumcya videos mala tumcya macchi chya video pahayla khup aavdtat

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हीडिओ आहे आपण कोकणची माहिती देतात खूप खूप आभारी आहोत

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 ปีที่แล้ว +4

    खूप भारी व्हिडिओ मज्जा आली व्हिडिओ बगताना मोहल्ला फिरून आल्यासारखं झाल 😇👌✌️✌️❤️❤️

  • @shreyamundhe9444
    @shreyamundhe9444 3 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌

  • @imranabbas7402
    @imranabbas7402 3 ปีที่แล้ว +1

    Satish bahu kup chan👌

  • @liladarpatil3018
    @liladarpatil3018 3 ปีที่แล้ว +1

    वा छान सुंदर आवडल

  • @rupeshmhatre2588
    @rupeshmhatre2588 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे

  • @tanversakharkar9510
    @tanversakharkar9510 3 ปีที่แล้ว +2

    Nice👌👌

  • @jaihindjaimaharashtra6083
    @jaihindjaimaharashtra6083 3 ปีที่แล้ว +1

    Lay bhari bhao Tumchya lokant lai ekki aahe, lai bhari, Asach raha miloon.

  • @charismaticsaanvi7390
    @charismaticsaanvi7390 3 ปีที่แล้ว +1

    Mast video

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 3 ปีที่แล้ว +2

    सतिश दादा गेले बरेच वर्ष गावी मादीवलीला गेल्यावर तिथ पर्यंत जाता आलं नाही रे.पण तू दर्शन दीलेस फार बरं वाटलं.भाषेने गावची आठवण झाली.धन्यवाद सतिश दादा

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @sureshshigwan3082
    @sureshshigwan3082 3 ปีที่แล้ว +1

    Nice.. . video

  • @aplavishwas21
    @aplavishwas21 3 ปีที่แล้ว +1

    Nice video informative liked

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 3 ปีที่แล้ว +1

    Bhai mast

  • @vijayawasare3732
    @vijayawasare3732 3 ปีที่แล้ว +1

    Mast mitra haa video dakhavlya badhal very very thanks haa mohala mi first time seen thanks

  • @aartibhairat1740
    @aartibhairat1740 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @varshakumbhalkar2031
    @varshakumbhalkar2031 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sagale mase pahayala milale

  • @rajuchakor9013
    @rajuchakor9013 3 ปีที่แล้ว +2

    Nice 👍

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 ปีที่แล้ว +1

    छान VDO मस्त सादरीकरन

  • @dattaramsawant2961
    @dattaramsawant2961 3 ปีที่แล้ว +1

    छान.....