SADASHIV PETH's FAMOUS BREAKFAST / SNACKS

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
  • Vlog No 46 I #localfood #dadpepohe #pune #ekantrider
    ---------------------------------------------------------------------------------
    Time Stamp:
    00:00 Introduction
    00:44 Background
    04:27 Food tasting
    12:11 Conclusion
    ---------------------------------------------------------------------------------
    Enjoyed this local street food breakfast and evening snacks. It was all fun to know that you get a different menu in the morning and different in the evening. Have never been to the same place at two times in 12 hours. All the dishes were yummy, except the chutneys that I personally felt were not required. Especially with upma and batate wada.
    ---------------------------------------------------------------------------------
    Location Address :
    738, RB Kumthekar Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
    Google Maps Link
    goo.gl/maps/oDHTud57FPwxVcvW6
    ---------------------------------------------------------------------------------
    Timings:
    I could not confirm the timings but we went at 10 in the morning and in the evening it starts at 4:30 pm. Dadpe pohe get over quite fast so it is advised to go there early in the evening.
    ---------------------------------------------------------------------------------
    @ekantrideris a Marathi food and travel channel.
    नमस्कार, एकांत रायडर हा एक मराठी यूट्यूब चॅनल असून, यावर आपल्याला खाद्य पदार्थ, निरनिराळे हॉटेल्स व फिरण्याच्या वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील. मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबासाठी छानसे संदेश /उपदेश देण्याचा एक प्रामाणीक प्रयत्न देखील करतो. तर या माझ्या प्रयत्नांना तुमची साथ द्या आणि हा चॅनल सबसक्राईब करा.
    ---------------------------------------------------------------------------------
    Social Media Links:
    We are present on Facebook, use the below link to connect with us on Facebook.
    profile.php?...
    We are present on instagram, use the below link to connect with us on instagram.
    ekantrider?igsh...

ความคิดเห็น • 36

  • @aaamp21
    @aaamp21 8 หลายเดือนก่อน +6

    इथल्या (भटांच्या) दहिवड्याला तोड नाही. माझा अत्यंत आवडता

    • @ekantrider
      @ekantrider  8 หลายเดือนก่อน +2

      खरच मी आणि माझ्या बायकोने पहिल्यांदाच इतका चविष्ट दही वडा खाल्ला इथे. वडा एकदम मऊ, आकार पण मस्त मोठा आणि दही एकदम मलाईदार सगळं काही मिळून एक स्वादिष्ट पदार्थ बनून आली आमच्या समोर आणि एखादा पदार्थ शेवटच्या घासा पर्यंत तुम्हाला मजा देतो, तो हा दही वडा होता आमच्या साठी.

  • @vinayakpanse1275
    @vinayakpanse1275 4 หลายเดือนก่อน +4

    फार पूर्वी म्हणजे १९७४-७५ साली बुधवार पेठ किंवा पोस्ट आफिस बस स्टाॕप समोर समाधान रेस्टाॕरंट होते. अजूनही असेल. तिथे पाव-सँपल मिळत असे. अप्रतिम चव होती. आता सुद्धा मिळत असेल पण फार वर्षात जाण्याचा योग आला नाही.

    • @MoreRespectt
      @MoreRespectt หลายเดือนก่อน +1

      tumchya kalatil food quality quantity la challenge nahi kaka ........

  • @abhishelke123
    @abhishelke123 8 หลายเดือนก่อน +15

    तुमचे सगळेच video छान आहेत. एकच suggestion आहे की सुरवातीला जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा गाडी थेट त्या खाण्याच्या जागेपाशी नेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे exact लोकेशन समजून येईल आणि तुमचा प्रवास लॉजिकल वाटेल. थोड्या प्रवासांनंतर थेट हॉटेल मधला शॉट एकदम abrupt वाटतो.

    • @ekantrider
      @ekantrider  8 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद आणि चांगली कल्पना आहे, नक्की आमलात आण्याचा प्रयत्न करेन 🙏

    • @vijayashreeborate4032
      @vijayashreeborate4032 4 หลายเดือนก่อน

      Pls point che loketion dakhva पत्ता सान्गत जा

    • @ekantrider
      @ekantrider  4 หลายเดือนก่อน

      पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 หลายเดือนก่อน

    समाधान उपहारगृह , सिटी पोस्ट चौक, येथील भजी आणि मिसळ हे फारच प्रसिद्ध होते.

  • @atulhumnabadkar1888
    @atulhumnabadkar1888 23 วันที่ผ่านมา +1

    Punyaahun baramati la nighale ka...

  • @prasadbhat824
    @prasadbhat824 หลายเดือนก่อน

    Sadashiv peth near mahadev mandir kumthekar rd

  • @user-xc4bq7he1z
    @user-xc4bq7he1z หลายเดือนก่อน +2

    तुमच्या मागून भिडे ब्रिज पर्यंत आलो ॲड चालू झाली आणि आम्ही उपाशी राहिलो

  • @pracheebelsare1600
    @pracheebelsare1600 5 หลายเดือนก่อน +1

    Dahi wada chaan ahe. Dadpe pohe far dry ani taste kami

    • @ekantrider
      @ekantrider  5 หลายเดือนก่อน

      मला दडपे पोहे आवडत नाहीत पण यांचा दहू वडा माझ्या कल्पने पेक्षा खूपच चांगला होता 🙏

  • @pravin14july
    @pravin14july 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही स्ट्रीट food series करा. पुण्यात खूप स्ट्रीट food जोरात चालू आहे

    • @ekantrider
      @ekantrider  8 หลายเดือนก่อน

      मला स्ट्रीट फूड तर आवडतच आणि मी ते वेळो वेळी आपल्या चॅनल वर आणत पण राहतो. मध्ये आधे मी छान स्ट्रीट फूड चे व्हिडिओस आणत जाईन हे नक्की 👍

  • @AdvocateMoksh
    @AdvocateMoksh 20 วันที่ผ่านมา +1

    Very nice video! Are you advocate ? The sticker on bike made me curious ..

    • @ekantrider
      @ekantrider  20 วันที่ผ่านมา +1

      Thankyou yes I am an Advocate 😁

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 5 หลายเดือนก่อน +1

    Price pan dakhva 🙏🤔😎😀

  • @user-ws1yl5vj8g
    @user-ws1yl5vj8g 4 หลายเดือนก่อน +3

    जेथे या वस्तू मिळतात ते निश्चित ठिकाण, तेथे कडे जाण्याचे जवळचे मोठी प्रसिद्ध ठिकाण 1 ते 2 वेळा सांगितलं तर बरे होईल कारण सर्वांना पुण्याची सर्वाच.माहिती असते असे नाही म्हणुन ही नम्र विनन्ती

    • @ekantrider
      @ekantrider  4 หลายเดือนก่อน

      नारायण पेठेतल्या पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 หลายเดือนก่อน

      वांग्या सारखा अधुरी माहिती दिली

    • @madhurisathe9829
      @madhurisathe9829 5 วันที่ผ่านมา

      Tumhich punyat navin ahat ka ,adress purna sagat ja hallli punya peksha baherchi lok itha jasta ahet ithe rahun ithlya vastuna nava thevnare.

  • @prakashchimbalkar6254
    @prakashchimbalkar6254 5 หลายเดือนก่อน +1

    Nakki.kothe.aahe.te.sanga

    • @ekantrider
      @ekantrider  5 หลายเดือนก่อน +1

      पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.

  • @nandandeulkar1628
    @nandandeulkar1628 26 วันที่ผ่านมา

    Please address sanga. Thikan pethet kuthe ahe.

    • @ekantrider
      @ekantrider  26 วันที่ผ่านมา

      पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.

  • @mohanshingte9013
    @mohanshingte9013 หลายเดือนก่อน +1

    सर्व सामान्य माणसाला समजेल असा पत्ता सांगितला तर बरे होईल.

    • @ekantrider
      @ekantrider  หลายเดือนก่อน

      नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातून नागनाथ पारा कडे जाताना कुंभठेकर रस्ता ओलांडला की लगेच डाविकडे ही गाडी दिसेल.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 หลายเดือนก่อน

    सदाशिव पेठे तील दुकान पेशवे सवताच चलोते काय ? .
    मग नाश्त्याला चव असते का .
    तुंपतला नाश्ता बनोते काय

  • @vitthaltikhe6004
    @vitthaltikhe6004 5 หลายเดือนก่อน

    Location please

  • @vinayakapte9845
    @vinayakapte9845 27 วันที่ผ่านมา

    Address should be given first

    • @ekantrider
      @ekantrider  26 วันที่ผ่านมา

      पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे. मी अशा करतो की ह्या माहिती ने आपल्याला हे ठिकाण सापडायला मदत होईल 🙏

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 16 วันที่ผ่านมา

    स्पॉट व्यवस्थित दाखवा अन्यथा व्यर्थ....

  • @MrBhuskute
    @MrBhuskute หลายเดือนก่อน

    एक मराठी माणूस ब्लॉग बनवतो आहे याचे कौतुक. पण ब्लॉग आपण जेव्हा ब्लॉग बनविता तेव्हा आपले मराठी भाषेचे सामर्थ्य कायम ठेवा
    जसे. आपण ब्रेड चां तुकडा यापेक्षा ब्रेड चां एक घास
    दही वडा टेस्ट करताना ... रंग. यापेक्षा.... मसाले. ....
    बारीकसारीक गोष्टी असतात. आपण वहिनींना विचारता चव कशी आहे... तेव्हा प्रतेक वेळीस त्यांचा चेहेरा हा हसतमुख आणि... तारीफ किंवा न आ. हे स्पष्ट बोलावे..... "छान आहे " है उत्तर बरोबर नाही..
    ब्लॉग बनविताना.... आपली बाईक सरळ जागेवर अर्थात त्या स्पॉट वर घ्या.... उगाच इतर प्रस्तावना देत बसू नका..... नम्र विनंती