नक्किच भाऊ आपल्या सर्व गोष्टींशी आम्हीं घरातली पाचही लोकं सहमत आहोत. सतत tirtir करणारी, आळशी, कामचुकारपणा करणारी, maharshtra चा अपमान करणारी घरात आणि तीला कानशिलात देणारीची घराबाहेर वरात... खरंच काय न्याय आहे हा bigboss चा?
ते सगळेच आरबाज, नीकी च्या फेवर मधे आहेत.शो फक्त टाईमपास म्हणून चालू आहे. टॉप टू फायनल ठरलेलाच आहे.हे सगळेच करण्या पेक्षा ट्रॉफी देऊन शो संपवत.पुढील खर्च व प्रेक्षकांचा संताप, मनस्ताप वाचवा. लफडी चालू द्या.😮😮😮😮😮
भाऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे परंतु ह्या अगोदर निकीला दोन सजा भेटलेल्या आहेत एक कॅप्टन न होण्याची दोन भांडी घासण्याची आणि राहिले आर्या ची गोष्ट तर तिला बाहेर काढणे योग्य नव्हता बाकी भाऊचा धक्का एकदम जबरदस्त आहे
Bhau kedar shinde ch statement ahe ki ata pryant che big boss sesion awadle astil pn ha sesion gajlay. Mhanje ya varun samajta ki yana fkt TRP ani paisa evhd ch pAhije Maharashtra nd sanskar sankruti he tsla kahi bolaych nai asa arth ahe thodkyat tyachya bolnya cha . Udya he trp sathi swatachi ch ghan khayla mage pudh nai baghnar
Jar ritesh bhau na bigg Boss chya sagnya varn as bolav lagt asel tr tyani ha show sodla pahije tyana khup mantat Maharashtra til lok tyani ya show sathi tyanchi ijjat ghalu nay😢
Niki डोक्याने गेम खेळते तो विचार करा ना निकी उद्धट बोलते उर्मट वागते पण बिग बॉस चे नियम सांभाळून खेळते.तिने कोणाच्या थोबाडीत दिलेली नाही.तुम्ही तिच्याकडून शिका ना.,बोला तोंडाने, पण हात उचलायचा नाही हे नाही समजलं का तिला.कोणी चढवलं लगेच चढते.घरात ग्रुप मध्ये निकी बद्धल नेहमी चर्चा होत होती मग आर्या ला वाटलं आपण काहीतरी निकी विरोधात अस करू की इतर सदस्याकडून आपल्याला सपोर्ट मिळेल शिवाय बिग बॉस आप ल्याला शाबासकी देतील .शाबासकी मिळाली पण बाहेरून. नीकीच्या विरोधका कडून.
बिगबाॅस मधये येऊन रितेश देशमुख हयानी खुप मोठी चुक केली होती .
आम्हाला सुरूवातीपासून रीतेश देशमुख बायस वाटतात big boss महेश मांजररेकरांना आणा कारण bb रीतेश देशमुख ला संचालन करणे कठीण जाते आहे
हा पाचवा सीझन सर्वात बेक्कार सीझन आहे ..
रितेश देशमुख बाहेर काढा
हो कारण डीपी बाथरूम मध्ये झोपतो हे बाहेर दिसते पण रितेश ला माहिती नाही म्हणजे ते पहात नाही
रितेश देशमुख BB ची कथपूथलि आहे 😅
रितेश देशमुख हा बाबा चावी दिलेला बाबा आहे काय बोलतो डोक्यावर पडल्यागत त्याचं त्यालाच कळत नाही की 😂😂😂
अरबाज आणि पलटू वर्षा ला बाहेर काढा 😡
Ritesh Deshmukh chya fans la sudha raag ala ahe.
बिग बॉस ला चांगल्या घरातील सदस्य ,गुणी व्यक्तीमत्व असलेल्यांची अॅलर्जी आहे
रितेश देश मुख हे 'बिगबॉस चे बाहुले आहे. त्यांना स्वतःची मते नाहीच. कशाला 'बिगबॉस मधये आले. स्वतः चे हसे करून घेतले.
रितेश शाळेतील ग्यादरिंग मध्ये काम करतो आहे असे वाटते
नक्किच भाऊ आपल्या सर्व गोष्टींशी आम्हीं घरातली पाचही लोकं सहमत आहोत. सतत tirtir करणारी, आळशी, कामचुकारपणा करणारी, maharshtra चा अपमान करणारी घरात आणि तीला कानशिलात देणारीची घराबाहेर वरात... खरंच काय न्याय आहे हा bigboss चा?
योगेश बरोबर बोललात मला पटलं
Nikki Arbaz ला बाहेर काढा !!!
× हजार वेळा आम्ही सांगतो !! !
TRP कमी झालाच आहे !
अजून कमी होणार !!!
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
Trp vadhla aahe😂
Trp vadhala aahe
बंद केले आम्ही पाहणे.तुम्ही पण पाहू नका
Nikki arbaz faltu ghra baher kada are dada Nikki ghagryat thevte Ritesh Deshmukh ani Big Boss la
या बायगबॉस बद्दल बोलायला कंटाळा येतो कारण bb chya मनाप्रमाणे च होते. प्रेक्षकांचे मत विचारात घेत नाही. रितेश देशमुख पण बीबी चे ऐकतात.
🎉बाळाचे नॅपकीण निकीने लपवले होते. हे बिगबाॅस लादिसत नाही का.
महेश माजारेकर पाहिजे होते निक्की ची आणखी अरबाज चांगली वाजवली अस्ती
रितेश देशमुख हा चावी दिलेले खेळणी आहे
बिगबाँस ला निक्की आणि अरबाज ने खरेदी केले आहे का?
आर्याच्या बाबतीत जे चुकीचं केलंय तेव्हापासून बिग boss बघणं सोडलंय आमच्या परिवाराने
Ritesh Deshmukh kay boltat te tyana tari kalat asel ka?. Really he is a wrong choice.
ते सगळेच आरबाज, नीकी च्या फेवर मधे आहेत.शो फक्त टाईमपास म्हणून चालू आहे.
टॉप टू फायनल ठरलेलाच आहे.हे सगळेच करण्या पेक्षा ट्रॉफी देऊन शो संपवत.पुढील खर्च व प्रेक्षकांचा संताप, मनस्ताप वाचवा.
लफडी चालू द्या.😮😮😮😮😮
हो एकदम बरोबर
निकीची बिगबॉस ची सेटिंग झाली आहे कुठली ती माहिती नाही
बरोबर आहे तुमचे
100% निक्कीकडे दुर्लक्ष करतात
Manjrekar sir is Bosssss
रितेश देशमुखची जेनेलिया डिसूझा, निकी तांबोळी ही चॉईस आहे, त्यावरून त्याची संस्कृती कळतेय
Bigg Boss ha show faltu aahe konich baghu naka boycott bigg boss
Boycott Ritesh movies
Nikki la trophy dya Ani show band kara..kashala pudche 50 divas vaya ghalvta
ह्या सगळ्याचा सार ट्रॉफी कोण नेणार हे ही ठरले आहे.😮
Nikki la winner banvl janar aahe tar mag evd Natak nako direct daya na trophy
भाऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे परंतु ह्या अगोदर निकीला दोन सजा भेटलेल्या आहेत एक कॅप्टन न होण्याची दोन भांडी घासण्याची आणि राहिले आर्या ची गोष्ट तर तिला बाहेर काढणे योग्य नव्हता बाकी भाऊचा धक्का एकदम जबरदस्त आहे
बिग बॉस अंध आहे त्या दोघांच्या बाबतीत
BB ला प्रेक्षक आहेत, TRP आहे, आनंदी रहा.
Bhau kedar shinde ch statement ahe ki ata pryant che big boss sesion awadle astil pn ha sesion gajlay. Mhanje ya varun samajta ki yana fkt TRP ani paisa evhd ch pAhije Maharashtra nd sanskar sankruti he tsla kahi bolaych nai asa arth ahe thodkyat tyachya bolnya cha .
Udya he trp sathi swatachi ch ghan khayla mage pudh nai baghnar
अरे बाबा ते सगळं trp साठी असते, मनाला लावून घेऊ नका 😂
बिग बॉस 🤔🤔 चालू आहे आजून 😂
Nikki la baher kadha
Ho tumhi boata te sarv barobar aahe. Ha sarv milibhagt khel chalu aahe.
Shevti bbchya makers la phijel tech krtat last season pasun ...we want Arya back ...pn makers Arya la parat nhi anar😞
आर्या नि तिच्या बाबतीत चुकीची,बरोबर प्रत्येक गोस्ट कॅमेरा समोर उघड केलेली आहे
रितेश देशमुख स्वत: बोलत नहीं जे कहि बोलतो ते बिग बॉस चे असते बिग बॉस करोडो लोका पहतत सर्व मूरखा आहे.बीबी देशमुख अनी निक्की तम्बोली अरबाज़ बारोबार आहे
Riresh sir ekdam mast host karat aahe
Ritesh deshmukh he wagat Aahe
Ritesh Deshmukh Nikki cha favermadhy ahe
Ho te tar saglyana mahit ahe...tyna sangitla jata Kay Kay bolaycha te
Ritesh, bb chatugiri karat ahet tya Nikki, arbazchi......thuuuu
👇👇👇👇👇👇👇👇👇
Nikki Arbaj la baher kadha
Ha bigbos cha 5 sizhan nasun he nikki arbaj chi love stori ahe jasti vel aasta tar doghat tisara aala asta
Saglya show madhe adch asta ugich tumhala views milnyasathi ritesh sir baddal kahihi afva pasaru naka
Bigg Bogus
tya nikki yz la bhair kada
Jar ritesh bhau na bigg Boss chya sagnya varn as bolav lagt asel tr tyani ha show sodla pahije tyana khup mantat Maharashtra til lok tyani ya show sathi tyanchi ijjat ghalu nay😢
.
Ho ha game scripted ahe
Tu ahes kon tula kon vicharto
Anilprabhu hijada aahe
Are tu aahe kon tula utar dyayala😂😂😂
Tula kay kalatay chakkya