मी काही उध्दव ठाकरे यांचा समर्थक नाही पण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा तोही उध्दवजीच व्हावे अशी ईच्छ होती.उध्दवजीनि सुरवात मात्र खुप सुंदर केली आहे मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची जी भुमिका घेतली आहे ती सुध्दा स्वागतार्ह आहे.
विचारांच्या विविधतेतील एकता ही महाराष्ट्राची ओळख आहे.. या महाराष्ट्राला लोभ, भय, साम, दाम, दंड आणि भेद वापरून योजलेल्या एकाधिकारशाही पासून वाचवण्यात उद्धव साहेब ठाकरे यांचे योगदान महत्वाचे राहील..! 🚩
मेरा पाणी उतरता देख तुम किनारे पर घर मत बसा लेना... मैं समंदर हु, वापस लौटकर फ़िर आऊंगा... - देवाभाऊ 🚩 आता ५६ चे २० करून कुटुंब प्रमुख राज्यातील जनतेला दोष देताय... 😂
देशस्थ तत्वाशी तडजोड करत नाही .... सीकेपी आणि कोकणस्थ काहीही करू शकतात ......ह्याला अपवाद आहे पण तरी जास्तीत जास्त कोकणस्थ आणि सीकेपी हे सगळ खाणारे पिणारे आणि सगळ्या प्रकारचे धंदे करणारे आहे .... आज जो ब्राम्हण द्वेष आहे त्याला तेच जवाबदार आहे ....
मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब .....(Government of Maharashtra.) मा.मुख्यमंत्री साहेब ,आपण आणि आपले चिरंजीव आमदार झालेत या बद्दल आपले.. congratulations...अभिनंदन साहेब.. पण साहेब आज आम्ही गरीबांची शेतमजूर,व शेतकर्याची मुले नेट,सेट,पि.एच.डी.,डि.एड.,बी.एड. उच्चशिक्षित तरुणाला सुद्धा चिंतामुक्त करा ,आमुच्या गुंणवतेला न्याय द्या...जर आम्हाला न्याय मिळाला तरच या महाराष्ट्रातील शासन व्यवस्थेवर विश्वास राहिल.अन्यथा आमच्या अपेक्षा भंग होतील...आजच्या काळात भ्रष्टाचार ...वशेलीबाजी...आणि आज पर्यंतच्या नुसत्या पोकळ अश्वासनामुळे ,अनेक गुंणवताधारक प्राध्यापकानी आत्महात्या केल्या आहेत....मा. मुख्यमंत्री साहेब ,आपल्या काळात गुंणवताधारक तरुणांच्या अपेक्षा भंग होऊ नयेत.आमचे जिवन निराशामय ,निरागस,होऊन गेले आहे.. आम्ही शासणाने यु.जी.सी.ने ठरवलेली गुणवता प्राप्त करुन सुद्धा आमुचे जागे भरले जात नाहीत...यामुळे आम्ही दोष कोणाला द्यावा...हा गंभीर प्रश्न आहे... यामुळे आमचे कुटुंब मुले,आणि आमचे आई वडिल यांच्या जिवनात अंधार रात्र आली आहे... जर आम्ही ऐवढे शिकुण अवश्यक ती पात्रता प्राप्त करुन ही आम्हाला लाचारीचे जिवन जगण्याची वाईट वेळ येत असेल तर याचा अर्थ काय आहे.?.न्याय कोणाला मिळणार...आहे ? या जनतेच्या राज्याकडुन .या अधी न्याय दाते न्याय न देता गेले आणि पुन्हा येण्याची ईच्छा ठेवली....पण पून्हा तेच घडू नये ...साहेब. आपल्याकडे धन दैलत वडिल उपोर्जीत संपत्ती आहे...म्हणून आपण आणि आपली पिढी पाहीजे तेंव्हा कोणतेही अधिकार सहज मिळवू शकता..पण आमुच्या सारख्यांचे काय...होणार? आम्ही पात्र होऊन सुद्धा याचा विचार होत नसेल तर सर्व पात्रता चाचणीच्या परिक्षा कशासाठी घेण्यात येतात ...आमची थट्टा करण्यासाठी तर नव्हे ना....कारण आज नेट सेट,पि.एच.डी.तरूणाचे लग्न होणे कठीण झाले आहे... आणि डि टि एड.मुले तर आऊट डेटेड झाल्यासारखी आवस्था झाली आहे.... गावात...पाहूण्यात शिकलेल्या तरुणाची (नोकरी न मिळाल्याने )चेष्टा केली जात आहे.... यात आमुचा काय गुन्हा....यापुढे रोजगार उपलब्ध होत नसेल तर त्या विषयी सखोल माहिती काही वर्षा पुर्वीच कळले पाहिजे...आणि पात्र झाल्यावर रोजगार मिळालाच पाहीजे तरच या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास राहणार आहे.....आमचे आई वडिल त्यांच्या शेवच्या क्षणा पर्यंत आम्हाला शिकवल...अनेक कष्टाची कामे करुन हाल अपेष्टा सहण करुन आम्हाला घडवल. तरीही त्यांच्या कष्टाला आणि आमच्या मेहनतीला माती मोल केले गेल्यास...या महाराष्ट्रात न्यायाचे राजे नाही...हे सिद्ध होते....अधीच्या सरकारनी तरुणांच्या स्वप्नाची राखरांगोळी केली...पण मा.मुख्यमंत्री (उद्धवजी ठाकरे) साहेब आपण नक्कीच न्याय द्याल...अशी सह्रदयातून मनोकामना आहे...तरी मा. मुख्यमंत्री महोदयानी सर्व गुणवता धारकाना न्याय देऊन ...सर्व महाराष्ट्रातील तरुणाचे जिवन चैतन्यमय करावे ही नम्र विनती... .... आपला विश्वासु प्रा.सोनकांबळे एम.एल. एम.ए.एम.फिल.सेट. इतिहास एम.ए.इंग्लिश.9 665684778
मुख्यमंत्री यांना एकच विनंती आहे की जे पैसे भरुन नोकरी ला लागताये त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी . शेतकरी चे मूल रात्र दिवस अभ्यास करता त्यांना नोकरी ला न घेता काही लोक पैसे घेऊन मुलांना नोकरिला लावतात अश्या लोकांची गरज आपल्या महाराष्ट्राला नाही आहे आपल्या महाराष्ट्राला एका मेहनती अभ्यास करुन पास होणाऱ्याची गरज आहे . कृपा करून भ्रष्टाचार बंद व्हावा हीच एक इच्छा आहे खुप ठिकाणी असे प्रकार घडताये पैसे भरुन नोकरिला लागताये हे खुप चुकीचे आहे . शेतकरी चे मूल रोजाने काम करून आपला स्वतःच्या अभ्यासाचा खर्च करता त्यांना यश मिळायलाच हवे. उद्धव जी ठाकरे सर आपणास खुप खुप शुभेच्छा . मि तर कोनत्याच पक्षात नहीं आहे जो आपला महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करेल तोच आपल्या साठी एक देवता राहिल ठाकरे सर सगळ्यांना तुमच्या वर खुप अपेक्षा आहे तुम्ही आपला देश नक्कीच सुधरवशाल . जय हिंद जय महाराष्ट्र.
Sorry to say but I really had very much expectations from uddhav saheb thackeray, I that's why even after his collapse , I am going through his videos & speeches to see his inner self, his opinions & his way of taking the things & his concern about the maharashtra (not only about shivsena but about all Maharashtra , balasaheb had it that's why all Maharashtra still respects & admires him). But what I found is this 👇 In congratulations speech, it's very bad to taunt like this. At one moment u r saying our friendship will remain forever and the very next moment u r taunting him very badly, this is not the way to talk like a gentleman, it's very immature behavior & kind of very rude and uncivil, discourteous , lewd behaviour. I am very hurt to say this but it really seems like his name should be uddhat thackeray rather than uddhav thackeray.
@gajanan3788 exactly my thought brother 🙂 In congratulations speech, it's very bad to taunt like this. At one moment u r saying our friendship will remain forever and the very next moment u r taunting him very badly, this is not the way to talk like a gentleman, it's very immature behavior & kind of very rude and uncivil, discourteous , lewd behaviour. His name should be uddhat thackeray rather than uddhav thackeray. & like our opinions r matching I see our names r matching too 😊 Ganalati bappa morya 🙏🏻 jay shivray.
Very good sir aap tu CM bahut pahle Banna chahie tha Sar Ab Tak Jo Bhi mukhymantri Bane hain aap Unse Kuchh alag aur Achcha Kijiye Jo garibon Ka fayda Ho aur business Maharashtra ka bahut Achcha Chale
Nice amache new mukhyamantri tumchya sarkhech mukhyamantri apalya maharastrala garaj ahe you are best tumche bhashan Ani maharastrala pudhe nenyasathi tumchi ji talmal pahun khush jhalo Jai Hind Jay Maharashtra
Dear CM Ramzan 25th April se hai ju hamara sabse bada Religious pray karne ka aur celebrate karne ka festival hai Aur pura din roza rakhkar rat ku masjid mai namaz padhkar ibadat karte hai ... Shayad humne aysa kabhi socha tha inta mushkal wakt bhi ayega Lekin har Musalman kam khakar roza rakhega ...aur ghar mai ibadat karega.... Bahr nahi niklega Hum hindustani jald is taklif se bahar niklege
Me watching this in 2024 December😂😂😂 FadnWins Again again again
Me also for just fun 😂😂
😂😂same same
Me also Unbathachi changli jiravli rav 😂😂😂😂
😮
Mc uddhav waiting for the day to come 😂
मी काही उध्दव ठाकरे यांचा समर्थक नाही पण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा तोही उध्दवजीच व्हावे अशी ईच्छ होती.उध्दवजीनि सुरवात मात्र खुप सुंदर केली आहे मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची जी भुमिका घेतली आहे ती सुध्दा स्वागतार्ह आहे.
जबरदस्त साहेब🚩🏹
5 वर्ष होतील फडवणीस बरोबर गेम केला 😂यांचा आता cm. देवेंद्र फडणवीस 🎉
HUGE RESPECT FOR DEVENDRA फडणवीस ❤
बापा सारखे हातवारे करून, बापाचा आव आणता येणार नाही.
Uddhavji Thakarey khup mast
कोण म्हणतात सभागुहाचा अनुभव नाही हे खुप मोठे अनुभव आपले शब्द फार सुंदर मुख्यमंत्री साहेब .....
सरकार पडले
Raj Saheb only
आता तर २० आमदारांचा मुख्यमंत्री 😂
Honest speech.. 👌👌
😂😛
Honest n good speech..
Doesn't look like 1st speech of assembly...
Awesome is d word👌👌👌
अभिनंदन करण्याच्या भाषणात पण टोमणे मरतो, किती कोत्या मनाचा मानुस आहे हा, आमचे साधे भोळे मराठी माणस याचीच कौतुक करतात.
म्हणूनच हा घर कोंबडा पक्ष डूबवणारा निघाला.
टोमणे श्वर तुम्ही तुमच्या कर्माने पक्ष घालवलात
झवून टाकला याला देवेंद्रनी 😂😂😂😂
मा.श्री उध्वव साहेब 1 नं नेता गोर गरीबांचा
श्रीमंत पुढाऱ्यांचा
Uddave thakkare 👌👌
Honest dil se kiya gaya speech 👏👏👏👏👏
1
😂😂😂
° आमच सरकार 🚩⚔️🗡️🙏
एक नंबर,....... जय हिंद जय महाराष्ट्र
आता कसं वाटत 2023 मध्ये
जय महाराष्ट्र 🚩 जबरदस्त
Saheb 🚩
महाराष्ट्रच आपल सरकार
Best CM of Maharashtra...
उत्तम साहेब
विचारांच्या विविधतेतील एकता ही महाराष्ट्राची ओळख आहे.. या महाराष्ट्राला लोभ, भय, साम, दाम, दंड आणि भेद वापरून योजलेल्या एकाधिकारशाही पासून वाचवण्यात उद्धव साहेब ठाकरे यांचे योगदान महत्वाचे राहील..! 🚩
Great speech cm saheb
आम्हाला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पाहिजेत कारण तुम्ही एक जबाबदार सरकार चालवू शकतात हे सिद्ध केलं आहे....
😂😂😂😂😂😂😂
ग्रेट उद्धव साहब,,,,
Udhav saheb Punha chief minister honar .
Great CM Uddhav Saheb....!
Sach hai super video.
Good answer new CM
Honest CM
मेरा पाणी उतरता देख तुम किनारे पर घर मत बसा लेना... मैं समंदर हु, वापस लौटकर फ़िर आऊंगा...
- देवाभाऊ 🚩
आता ५६ चे २० करून कुटुंब प्रमुख राज्यातील जनतेला दोष देताय... 😂
Great speech uddhav saheb personally.... आपण मुद्दे चांगले मांडले आणि फडणवीस ची चांगली घेतली
Outstanding performance 🙌👏👌 saheb 💐💐💐💐💐💐💐💐💐
Very true
सीकेपी देशस्थावर भारी पडला😛
फडणवीस चा चेहरा सांगता येत नाही आणि दाखवता येतं नाही( मूळव्याध झाल्यासारखं)
देशस्थ तत्वाशी तडजोड करत नाही .... सीकेपी आणि कोकणस्थ काहीही करू शकतात ......ह्याला अपवाद आहे पण तरी जास्तीत जास्त कोकणस्थ आणि सीकेपी हे सगळ खाणारे पिणारे आणि सगळ्या प्रकारचे धंदे करणारे आहे ....
आज जो ब्राम्हण द्वेष आहे त्याला तेच जवाबदार आहे ....
Brahman ha brahman asato... To bhari padatocha... Diesel pudhe tula
@@ashishdeshpande3417 काय साहेब तुमचे टरबूज अजित पवार सोबत भल्या पहाटे काय करत होते......तत्वनिष्ठ तुम्ही नका शिकू......
अभिनंदन भाषणात पण टोमणे मरतो, पुढचा व्यक्ती ला वाईट वाटणारच.
उद्धव ची फडणविस चा समोर काहीच लायकी नाही.
सीकेपी ला देशस्थ ने लोळवला. भुईसपाट😂
Afrt long time we got a good Chief Minister of Maharashtra
Hmm
Faltu
Jay Maharashtra
Well done
कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफी झुझ कर्जमाफी करतो कर्जमाफी जय कर्जमाफी जय झ
🙏🙏🙏kharach khup chan thakare saheb
The best cm of maharashtra
Ghatiya
मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब .....(Government of Maharashtra.)
मा.मुख्यमंत्री साहेब ,आपण आणि आपले चिरंजीव आमदार झालेत या बद्दल आपले.. congratulations...अभिनंदन साहेब.. पण साहेब आज आम्ही गरीबांची शेतमजूर,व शेतकर्याची मुले नेट,सेट,पि.एच.डी.,डि.एड.,बी.एड. उच्चशिक्षित तरुणाला सुद्धा चिंतामुक्त करा ,आमुच्या गुंणवतेला न्याय द्या...जर आम्हाला न्याय मिळाला तरच या महाराष्ट्रातील शासन व्यवस्थेवर विश्वास राहिल.अन्यथा आमच्या अपेक्षा भंग होतील...आजच्या काळात भ्रष्टाचार ...वशेलीबाजी...आणि आज पर्यंतच्या नुसत्या पोकळ अश्वासनामुळे ,अनेक गुंणवताधारक प्राध्यापकानी आत्महात्या केल्या आहेत....मा. मुख्यमंत्री साहेब ,आपल्या काळात गुंणवताधारक तरुणांच्या अपेक्षा भंग होऊ नयेत.आमचे जिवन निराशामय ,निरागस,होऊन गेले आहे.. आम्ही शासणाने यु.जी.सी.ने ठरवलेली गुणवता प्राप्त करुन सुद्धा आमुचे जागे भरले जात नाहीत...यामुळे आम्ही दोष कोणाला द्यावा...हा गंभीर प्रश्न आहे... यामुळे आमचे कुटुंब मुले,आणि आमचे आई वडिल यांच्या जिवनात अंधार रात्र आली आहे... जर आम्ही ऐवढे शिकुण अवश्यक ती पात्रता प्राप्त करुन ही आम्हाला लाचारीचे जिवन जगण्याची वाईट वेळ येत असेल तर याचा अर्थ काय आहे.?.न्याय कोणाला मिळणार...आहे ? या जनतेच्या राज्याकडुन .या अधी न्याय दाते न्याय न देता गेले आणि पुन्हा येण्याची ईच्छा ठेवली....पण पून्हा तेच घडू नये ...साहेब. आपल्याकडे धन दैलत वडिल उपोर्जीत संपत्ती आहे...म्हणून आपण आणि आपली पिढी पाहीजे तेंव्हा कोणतेही अधिकार सहज मिळवू शकता..पण आमुच्या सारख्यांचे काय...होणार? आम्ही पात्र होऊन सुद्धा याचा विचार होत नसेल तर सर्व पात्रता चाचणीच्या परिक्षा कशासाठी घेण्यात येतात ...आमची थट्टा करण्यासाठी तर नव्हे ना....कारण आज नेट सेट,पि.एच.डी.तरूणाचे लग्न होणे कठीण झाले आहे... आणि डि टि एड.मुले तर आऊट डेटेड झाल्यासारखी आवस्था झाली आहे.... गावात...पाहूण्यात शिकलेल्या तरुणाची (नोकरी न मिळाल्याने )चेष्टा केली जात आहे.... यात आमुचा काय गुन्हा....यापुढे रोजगार उपलब्ध होत नसेल तर त्या विषयी सखोल माहिती काही वर्षा पुर्वीच कळले पाहिजे...आणि पात्र झाल्यावर रोजगार मिळालाच पाहीजे तरच या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास राहणार आहे.....आमचे आई वडिल त्यांच्या शेवच्या क्षणा पर्यंत आम्हाला शिकवल...अनेक कष्टाची कामे करुन हाल अपेष्टा सहण करुन आम्हाला घडवल. तरीही त्यांच्या कष्टाला आणि आमच्या मेहनतीला माती मोल केले गेल्यास...या महाराष्ट्रात न्यायाचे राजे नाही...हे सिद्ध होते....अधीच्या सरकारनी तरुणांच्या स्वप्नाची राखरांगोळी केली...पण मा.मुख्यमंत्री (उद्धवजी ठाकरे) साहेब आपण नक्कीच न्याय द्याल...अशी सह्रदयातून मनोकामना आहे...तरी मा. मुख्यमंत्री महोदयानी सर्व गुणवता धारकाना न्याय देऊन ...सर्व महाराष्ट्रातील तरुणाचे जिवन चैतन्यमय करावे ही नम्र विनती... ....
आपला विश्वासु
प्रा.सोनकांबळे एम.एल.
एम.ए.एम.फिल.सेट. इतिहास
एम.ए.इंग्लिश.9 665684778
मुख्यमंत्री यांना एकच विनंती आहे की जे पैसे भरुन नोकरी ला लागताये त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी . शेतकरी चे मूल रात्र दिवस अभ्यास करता त्यांना नोकरी ला न घेता काही लोक पैसे घेऊन मुलांना नोकरिला लावतात अश्या लोकांची गरज आपल्या महाराष्ट्राला नाही आहे आपल्या महाराष्ट्राला एका मेहनती अभ्यास करुन पास होणाऱ्याची गरज आहे . कृपा करून भ्रष्टाचार बंद व्हावा हीच एक इच्छा आहे खुप ठिकाणी असे प्रकार घडताये पैसे भरुन नोकरिला लागताये हे खुप चुकीचे आहे . शेतकरी चे मूल रोजाने काम करून आपला स्वतःच्या अभ्यासाचा खर्च करता त्यांना यश मिळायलाच हवे. उद्धव जी ठाकरे सर आपणास खुप खुप शुभेच्छा . मि तर कोनत्याच पक्षात नहीं आहे जो आपला महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करेल तोच आपल्या साठी एक देवता राहिल ठाकरे सर सगळ्यांना तुमच्या वर खुप अपेक्षा आहे तुम्ही आपला देश नक्कीच सुधरवशाल . जय हिंद जय महाराष्ट्र.
हो महापोरटल बन्द करुन भ्रष्टाचार वाढणार आहे नौकर भरती मधे
Barobar
जय भारत
जय महाराष्ट्र
👍👍
Sorry to say but I really had very much expectations from uddhav saheb thackeray, I that's why even after his collapse , I am going through his videos & speeches to see his inner self, his opinions & his way of taking the things & his concern about the maharashtra (not only about shivsena but about all Maharashtra , balasaheb had it that's why all Maharashtra still respects & admires him). But what I found is this 👇
In congratulations speech, it's very bad to taunt like this. At one moment u r saying our friendship will remain forever and the very next moment u r taunting him very badly, this is not the way to talk like a gentleman, it's very immature behavior & kind of very rude and uncivil, discourteous , lewd behaviour.
I am very hurt to say this but it really seems like his name should be uddhat thackeray rather than uddhav thackeray.
He himself destroyed his party .
Nice speech
02:56 लाचार ठाकरे 😂
Uddhav thakre kiti hushar ahe he aaj samjl 👌 cm is gret
Chutiya
घर कोंबडा
Nice.......saheb
एक संयमी नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले
Nice saheb
Saheb 🚩🚩👍
Superb and respectful speech of CM 🙏 truely hearted
Khup Sayyammi... presence of minde aslele CM aaplyala labhale..khup br vatal
Durdev
Udhav saheb zindabad
Super
Good sir
The best Thakur Sarkar Maharashtra Jay Shivaji Jay Bhawani
Mansatla dev Tu udhava 👏
Nice
Maturity speech 😎😎😎😎😎🙏
Immaturity so the govt collapsed
It's immature, in congratulations speech he is taunting Devendra Fadnavis, this is very wrong.
Small minded उद्धव
@gajanan3788 exactly my thought brother 🙂
In congratulations speech, it's very bad to taunt like this. At one moment u r saying our friendship will remain forever and the very next moment u r taunting him very badly, this is not the way to talk like a gentleman, it's very immature behavior & kind of very rude and uncivil, discourteous , lewd behaviour.
His name should be uddhat thackeray rather than uddhav thackeray.
& like our opinions r matching I see our names r matching too 😊
Ganalati bappa morya 🙏🏻 jay shivray.
Df is now cm 😂😂😂
Very good sir aap tu CM bahut pahle Banna chahie tha Sar Ab Tak Jo Bhi mukhymantri Bane hain aap Unse Kuchh alag aur Achcha Kijiye Jo garibon Ka fayda Ho aur business Maharashtra ka bahut Achcha Chale
Nice sir
Tarbooj sukhla aata
Great manus ahet he
Nice amache new mukhyamantri tumchya sarkhech mukhyamantri apalya maharastrala garaj ahe you are best tumche bhashan Ani maharastrala pudhe nenyasathi tumchi ji talmal pahun khush jhalo Jai Hind Jay Maharashtra
Khup must
1st comment
Jay Maharastra
चांगला माणूस सीएम झाला.
छान आहे हा विचार मनात येतो
दळभद्री घर कोंबडा
मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान
CM saheb manacha mujara
शेतकरी गोरगरीबाचे . कैवारी साहेब
⛳⛳⛳Chan khupch chan ⛳⛳⛳
Great speech
व्हेरी nice
मुख्यमंत्री पदाचे खरे हक्कदार मा. देवेंद्र फडणवीस आहे . जर स्व बळा वर लढले असते तर नक्कीच जिंकले असते .
बोगस भटूडया
😃🙏next time
Say it now 😂😂@@sanjaykadam9367
Dear CM
Ramzan 25th April se hai ju hamara sabse bada Religious pray karne ka aur celebrate karne ka festival hai
Aur pura din roza rakhkar rat ku masjid mai namaz padhkar ibadat karte hai ... Shayad humne aysa kabhi socha tha inta mushkal wakt bhi ayega
Lekin har Musalman kam khakar roza rakhega ...aur ghar mai ibadat karega.... Bahr nahi niklega
Hum hindustani jald is taklif se bahar niklege
Saheb chan chimate kadhalet saheb
Now Devendra Fadnavis Is CM of Maharashtra 2024🎉
खुप छान बोलले माननीय मुख्यमंत्री साहेब
घर कोंबडा
मुख्यामंत्री असवे तर असें
Nahitar
Aadhiche c m
Mi punnha yain
.
😂😁😀🤣🤣🤣🤣🤣
आणि पून्हा आले बर का फडणवीस साहेब
महापरिक्षा लवकरात लवकर पहिल्यांदा बंद करा
हात जोडून विनंती
अन्यथा पुन्हा आंदोलन चालू होईल।।।
Why is aditya thackeray sitting just behind his father???He is 1st time mla.there are many mlas who deserve that position
I want corruption free Maharashtra.......!!!
Abhishek patil
6.32👌👌✌✌
विधानसभा आहे की शिवतीर्थ??😁😁
अभिनंदन भाषणात पण टोमणे मारले किती लहान मनाचा मानुस आहे हा.
56 seats anun swatala purn Maharashtra samju naka. U become CM for ur own greediness
Well said 🙏
The great CM of Maharashtra, this is real called as SAB KA SATH SAB KA VIKAS, Not like BJP pulling other religions
Ghatiya bakwas cm
Wa pawar sahebani aaj class cha abhays chan ghetala aahe. Good
😃😃😃😃
Nice Sar ya desya madli daru kadi banda honar
Udhav sahebanche petions khup strong ahe mhanun aaj te sarwacnhya matane ncp gong cm ahet nashib lagt hyala pan
Dada yevade maitree thevu Naka
Balasaheb thackrey hyanche vichar sodale mhanun he divas uddhav thackeray tumachya var aale, ka sodale vichar aamhi kattar shivsainik
सुपर
10/-Rs thali Shivsena...
In Thane & Some Parts Of Mumbai We Have It👍🏻
कुठून शिकून आलात
Gav Basa Nahi ke bhikari aa gaye
@@interestingindianii6027 😜👌👌🤣🤣🤣
bhikariiii