रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 1

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 30

  • @manasit1491
    @manasit1491 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप वाट बघितली नवीन एपिसोडची. आळेकर सर म्हणजे प्रचंड मोठी शाळा आहे.🙌🏻
    हा उपक्रम उत्तमच आहे, आणि तो असाच अजून चालत रहावा 😊 आम्हा नवोदित कलाकारांना ऊर्जा मिळते.

  • @anuradhasoman450
    @anuradhasoman450 2 ปีที่แล้ว +5

    खूप दिवसानी..आणि आळेकर सर तर legend आहेत..ऐकतेय. लवकर लवकर येत जा हो खूप वाट पहावी लागते 😪

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว

      माझीपण हीच तक्रार आहे. मी तर मेल पण केला वाट पाहून !!!

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 2 ปีที่แล้ว +2

    वा वा ! सतीश आळेकर सर मराठी भाषेवर प्रभुत्व किती सुन्दर आहे !

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 ปีที่แล้ว

    आपल्या मराठी प्रेक्षकांछ दुर्भाग्य आहे.की विक्रम गोखले,चंद्रकांत गोखले,सतिश आळेकर हे आणि ह्यांच्या सारख्या अनेक कलाकारांन कडून पाहिजे तस काम मराठी रंगभुमी,आणि सिनेमानी करुन घेतल नाही. एकदम नँचरल अभिनय हा ह्यांचा प्लस पाँइंट

  • @mangeshbondre4304
    @mangeshbondre4304 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर वर्णन…. आळेकर सरांनी अतिशय वेगळी मांडणी केली आणि आजपर्यंतच्या रंगपंढरीच्या एपिसोडपैकी अतिशय वेगळा, नविन काहीतरी सांगणारा हा एपिसोड. आळेकर सरांनी नाट्यव्यवसायाचा एक वेगळाच शब्दकोष आणि एक वेगळच व्याकरण समजावुन सांगितलं. मधुराणी सुद्धा as usual सुरेख मुलाखत घेतात. समोरच्याकडुन गोष्टी काढुन घेतात hats off to her. एक विनंती साधारण अंदाज आहे की सध्या मधुराणी खुप व्यस्त आहेत तरीपण एक रंगपंढरीचा regular प्रेक्षक म्हणून विनंती की हे एपिसोड असेच चालु राहुद्या सोडु नका.🙏🏽

  • @rohinin2694
    @rohinin2694 ปีที่แล้ว

    Khup sundar ani sahaj gappa. Konata hi aav na anata kiti chhan sangatala sir ni.

  • @rohantare2301
    @rohantare2301 2 ปีที่แล้ว +1

    बऱ्याच दिवसांनी रंगपंढरी! आळेकर सर - worth the wait☺️

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 2 ปีที่แล้ว +2

    Rang Pandhari team la ek vinanti ahe ki itaka changla upakram madhech banda karu naka. Season 1 dekhil apurna ahe, anakhi kiti tari actors chya mulakhati sathi vaat baghat ahot.

  • @vasantidsouza8553
    @vasantidsouza8553 2 ปีที่แล้ว +1

    Listening to you sir is,like Aristotle taking a class on his poetics .You are remarkable in understanding the depth and the metaphor of drama

  • @vaibhavtodkar4334
    @vaibhavtodkar4334 2 ปีที่แล้ว +1

    नाटक रंगभूमी ची ओढ असणाऱ्या प्रत्येकांनी बघावी अशी ही मुलाखत आहे,सुरुवात ही छोटी च असते,आपण प्रवास सुरु ठेवायचा ही शिकवण मिळाली. खूप छान ,धन्यवाद रंगपंढरी🙏😊

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद वैभव जी.

    • @vaibhavtodkar4334
      @vaibhavtodkar4334 2 ปีที่แล้ว

      @@RangPandhariत्या दिवशी बाल गंधर्व रंगमंदिरात PIFF 2022 सोहळ्यात"श्री आळेकर सरांची भेट झाली,त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेतला,खूप छान मार्गदर्शन मिळालं.

  • @ameypatankar3849
    @ameypatankar3849 2 ปีที่แล้ว

    Khupach masta. Was eagerly waiting for this.

  • @jyotijoshi4216
    @jyotijoshi4216 2 ปีที่แล้ว +1

    खुप वाट बघत होतो रंगपढरीच्या नविन episode ची. 👍

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 2 ปีที่แล้ว +1

    खूप दिवस वाट पहात होतो आळेकर सरांची.

  • @rajendraswami2069
    @rajendraswami2069 2 ปีที่แล้ว

    खूप छान ❤️

  • @cadiwan
    @cadiwan 2 ปีที่แล้ว

    वा ! कमाल योगेश आणि मधुराणी 😊

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 ปีที่แล้ว

    मोठा मध्यंतर गेला आणि मधुराणी तुम्ही आणि आळेकर सर भेटलात. 50 - 60 वर्षांपूर्वीचा महाराष्टातील नाट्य इतिहास आणि सरांचे अनुभव,यांचा सुंदर मेळ या भागात बघायला मिळाला. केवळ अप्रतिम..! आता दुसऱ्या भागाची वाट पहात आहोत...

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      विवेक जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      दुसरा भाग सुद्धा प्रकाशित झालेला आहे:
      th-cam.com/video/BzFu13QK1A8/w-d-xo.html
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 2 ปีที่แล้ว

      @@RangPandhari काल रात्री दुसरा भागही पहिला. आळेकर सर बोलताना मला तर श्रीराम लागू च बोलत आहेत असा भास झाला.

  • @prakashshetty5189
    @prakashshetty5189 ปีที่แล้ว

    🙏💐💐💐🙏

  • @harshadpagare3508
    @harshadpagare3508 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मॅडम

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 ปีที่แล้ว

    enjoy this program . You always iinvite knowledgeable and honest Artist , thats very creditable

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      Thanks for watching and also for your feedback 🙏

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

    आभार 😊

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 2 ปีที่แล้ว

    Next episode kadhi yeto? Vat baghat ahot.

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 ปีที่แล้ว +1

    Tai...khup divsanni aapla video yet ahe plz...khup vaat pahavi lqgte tai..plz lavkar lavkar episode karat jaa...aata covid sudha nyea..🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +2

      हेमंत जी, सर्वप्रथम तुम्ही आवर्जून कार्यक्रम पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏
      रंगपंढरी उपक्रमाचा संकल्पक, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मी दिलगिरी व्यक्त करून इतकंच सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या मुलाखतींसाठी बरीच जुळवाजुळव करावी लागते.
      मी सिंगापूरला राहतो. त्यामुळे तिथून भारतात ये-जा करून सर्व एपिसोडस् रेकॉर्ड करणे आणि मग संकलित करणे ह्यात थोडी आव्हानं असतात. शिवाय हा माझा पूर्ण वेळ व्यवसाय नसल्याने इतर काही व्यवधानं सुद्धा सांभाळावी लागतात.
      आपली प्रेमळ तक्रार रास्त आहे. पण तरीही आपण थोडं समजून घ्याल अशी आशा वाटते.🙏
      पुन्हा आभार!
      - योगेश तडवळकर

    • @hemantsable3791
      @hemantsable3791 2 ปีที่แล้ว

      @@RangPandhari आपले खूप खूप आभार ...एवढी सर्व माहिती आमच्या सारख्या रसिक प्रेक्षकां पर्यंत आपण पोहचवत आहेत...त्याच बरोबर अशा मुलाखतीं साठी आपण इतक्या दूरवरून येऊन आपला बहुमूल्य वेळ आपण देतात...मी आपला मनापासून आभारी आहे...अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत रहा एवढी विनंती...धन्यवाद..🙏🙏💐💐