रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 2 ปีที่แล้ว +1

    प्रिय मधुराणी, सतीश आळेकर सरांची ही मुलाखत खूप आनंददायी होती. धन्यवाद. या मुलाखती मुळे
    मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले घाशीराम कोतवाल व महानिर्वाण या नाटकांचे अंश पहावयास मिळाले. कधी जब्बार पटेल यांची मुलाखत घेता आली तर पहा.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार.
      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      ह्या clips आम्हाला सतीश सरांच्या मदतीने मिळू शकल्या. असाच सर्वांच्या सहकार्याने मी हा उपक्रम सिंगापूर मध्ये राहून, आणि भारतात येऊन जाऊन गेली तीन वर्षं चालवू शकलो आहे.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @abhaysardesai7551
    @abhaysardesai7551 2 ปีที่แล้ว +1

    Always wonderful to listen to Mr. Alekar. Easily one of the finest playwrights anywhere in the world. Thanks for the conversation.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      You are most welcome, Abhay ji.

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 2 ปีที่แล้ว

    रंगपंढरी चे आभार एक उत्कृष्ट मुलाखतीसाठी, रंग पंढरी मध्ये जेव्हा मुक्ता बर्वे आली होती तेव्हा तसतीश आळेकर आणि त्यांची आळेकरी शैली ह्या बद्दल खूप भरभरून बोलली होती ते आज अनुभवायला मिळाल

    • @ASHOKBAPAT
      @ASHOKBAPAT 2 ปีที่แล้ว +1

      आळेकर व मुक्ता यांच्या मुलाखती विशेष आहेत, हे खरेच, पण अजूनही बऱ्याच मुलाखती छान होत्या. वानगीदाखल, अविनाश नारकर यांच्या मुलाखतीतील संवाद फेकीची प्रात्यक्षिके अनपेक्षित आनंद देऊन गेली.

  • @kvisualtree
    @kvisualtree 2 ปีที่แล้ว

    No words to describe. Thank you for these episodes with Satish Alekar Sir.

  • @rohinin2694
    @rohinin2694 ปีที่แล้ว

    Even host has improved a lot... quality of questions, appreciate questions to Satish sir and letting guest open up better. Appreciate the efforts taken.

  • @manasit1491
    @manasit1491 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप वाट बघितली नवीन एपिसोडची. आळेकर सर म्हणजे प्रचंड मोठी शाळा आहे.🙌🏻
    हा उपक्रम उत्तमच आहे, आणि तो असाच अजून चालत रहावा 😊 आम्हा नवोदित कलाकारांना ऊर्जा मिळते.

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 2 ปีที่แล้ว

    Awesome. I was longing to listen him. Thank you very much

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 2 ปีที่แล้ว +2

    घाशिराम कोतवाल नवीन चमुत व्हायला हवा. नव्या पिढीपर्यंत पोहचायला हवं हे नाटक.

  • @Travel-Wise
    @Travel-Wise 2 ปีที่แล้ว

    रंगपंढरीवर आजपर्यंत झालेली सगळ्यात सुंदर, अभ्यासपूर्ण मुलाखत!

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 ปีที่แล้ว

    Absolutely Imp point . Perfect Casting is the base of any successful play or movie .

  • @rohinin2694
    @rohinin2694 ปีที่แล้ว

    Konatahi aav na anata itka chhan bolata yeta...khup anand zala ha episode pahun.

  • @sachinsargar1775
    @sachinsargar1775 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️

  • @prakashshetty5189
    @prakashshetty5189 ปีที่แล้ว

    🙏💐💐💐🙏

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni1389 2 ปีที่แล้ว

    Need more about the skills achieved in writing process and progress . Nice to hear your thoughts 🙏

  • @sagardeshmukhchannel0515
    @sagardeshmukhchannel0515 2 ปีที่แล้ว

    आळेकर सरांनी "घाशीराम" च जो उल्लेख केला तो विडीओ पाहून अजून चांगल समजलं खूप खूप आभार !

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

    खूप खूप आभार 😊

  • @thewolverine7478
    @thewolverine7478 2 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत. ह्यामधे जी घाशीराम कोतवालची clip दाखवली आहे त्याचं पूर्ण recording कुठे ऐकायला मिळेल?

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      हे footage आम्हाला थिएटर अकॅडमी, पुणे ह्यांच्या सौजन्याने प्राप्त झालं. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करु शकता.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 2 ปีที่แล้ว

    आभ्यास पूर्वक बोलण जाणवतं ! 🙏🏼

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว

    PDA mhanaje ??

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      Progressive Dramatic Association नाट्यसंस्था.