ARTIST SHRIDHAR AMBHORE PART-5 चित्रकार श्रीधर अंभोरे भाग -५

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • ARTIST SHRIDHAR AMBHORE PART-5
    चित्रकार श्रीधर अंभोरे भाग -५
    आदर्शांच्या शोधात या संवाद मालिकेतील पुढील संवादातून आपण अहमदनगर मधील ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांची ओळख करून घेत आहोत.
    चित्रकार श्रीधर अंभोरे यांची चित्र जास्तीत जास्त साहित्यातून प्रकाशित झालेली दिसतात.मासिक,दिवाळी अंक, कादंबरी ,कथा ,कवितासंग्रह अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधून सरांची चित्र आपण पाहू शकतो.या व्हिडिओमध्ये सरांनी त्यांचा कला प्रवास साहित्य आणि साहित्यकार यांच्या सहवासाने कसा अनुभव संपन्न होत गेला याविषयी आपले विचार मांडले आहेत.
    धन्यवाद.
    हंस मुखपृष्ठ - चित्रकार व मित्र धनंजय गोवर्धने,नाशिक.
    Thumbnail - Prnav sapa
    Picture click by -Sanjay Dalvi sir
    Thank you for watching this video.
    TH-cam - / @srujanfoundation8479
    Facebook Id-
    www.facebook.c...
    Instagram ID-
    ...
    Yours quaries:-
    Shridhar Ambhore
    Artist Shridhar Ambhore
    Artist Shridhar Ambhore mulakhat
    artists interviews
    TH-cam documentary interview
    artists life journey
    p.l. Deshpande
    Aarti Prabhu
    Ahmednagar artists
    Ahmednagar art history
    Ahmednagar art teacher
    Art education
    elementary drawing exam
    Old artists
    Water colour artists
    Oil colour artists
    Ahmednagarche chitrkar
    #shridharambhore#ahmednagar#arthistory#srujanfoundation#dalitsahitya#ahmednagar
    #artistinterview #interview #artist #art #podcast #music #artgallery #newmusic #contemporaryart #artistinterviews #artforyourwalls #artpublication #interviews #portlandartgallery #offthewallartmagazine #loveart #interiordesigner

ความคิดเห็น • 7

  • @greatudaykumar
    @greatudaykumar หลายเดือนก่อน +3

    Best video 👌👍

  • @Lincstenstein74
    @Lincstenstein74 หลายเดือนก่อน +3

    स्रुजन निर्मिती व सर्व सहभागी संवेदनशील मित्रांचे अभिनंदन व शुभेच्छा. एका बंडखोर, मानवतावादी माणसाची एव्हढी साधी व नितांत सुंदर ओळख करुन दिलीत. मुलाखतकार मित्रा, तुमचही साधेपण व विवेकी विचारणं मुलाखतीची नजाकत होती. पुन्हा स्रुजन व तेव्हढाच निपुण व बुद्धी वान चित्रकार अमोल सरांचे अभिनंदन

  • @panjabpradhan3707
    @panjabpradhan3707 25 วันที่ผ่านมา +1

    आंभारे साहेबांच्या कार्याला त्रिवार वंदन

  • @prabhakarshelke5627
    @prabhakarshelke5627 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय श्रीधर दादांच्या एक चिंतन रेषांचा अनुबंध हा अतिशय लौकिकाचा आहे.

  • @AG_artworks
    @AG_artworks หลายเดือนก่อน +2

    👌👌👌

  • @panjabpradhan3707
    @panjabpradhan3707 25 วันที่ผ่านมา +1

    संशोधक चित्रकार

  • @GadadeRM
    @GadadeRM หลายเดือนก่อน +2

    Khup chan video