नारायणगड ते शिवनेरी भुयारी मार्ग शोधमोहीम !! किल्ले नारायणगड !! जुन्नर दर्शन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रानो
या विडीओ मध्ये मी नारायण गड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रानो या किल्ल्यावर नारायणगड ते शिवनेरी भुयारी मार्ग आहे पण पण सध्याच्या स्थितीत बुजले आहे .असे इथल्या स्थानिक लोकांचे म्हणणे आहे . आणि विडीओ मध्येत आपण ती गुहा दाखवली देखील आहे परतू पाणी असल्या कारणामुळे आपल्यायला त्यात जाता आले नाही . त्याबद्दल दिलगिरी व्यक्त कोरतो .
नारायणगडावर जाण्यासाठी मार्ग - पुणे नाशिक महामार्ग , नारायणगाव ते गडाची वाडी
इतिहास - नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथाच्या कालावधीत सुरु झाला. किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडात बांधली गेली. गडाचे बाकीचे काम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवे पदाची सूत्रे बाजीरावा कडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्याला दिल्याचे पत्रांमध्ये उल्लेख सापडतात. इ.स.१६०५ पासून जुन्नर परगण्याचा ताबा मालोजीराजांकडे होता. शाहजी महाराजांनी अनेकदा आपली नोकरी बदलली मात्र जुन्नर - नारायणगाव ते चाकाण पर्यंत च्या परिसराचा ताबा सोडला नाही. जुन्नर परगण्या मध्ये नारायणगड आणि खोडद गावाचा समावेश होतो. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत सुरु झाला.किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत झाली.हे काम नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत पुर्ण झाली त्या विषयीची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशी मध्ये आली आहे. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीरावपेशव्याच्या कालावधीत पेशवाईची आर्थिक कारभार सदाशिवभाऊकडे होता सदाशिवभाऊ आर्थिक व्यवहारामध्ये दक्ष होता. इ.स.१७५८ मधील नारायणगडाचा आर्थिक हिशेब आपणाकडे तातडीने सादर करावा हा त्यांचा सक्तीचा आदेश चिटणीसी दप्तरामध्ये आहे. १९४२ मध्ये महात्मा गांधीच्या "भारत छोडो " या आंदोलनाला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.माजी पोलीस पाटील कै.रावजी पाटील काळे, श्री बाळा पाटील गायकवाड यांच्या समवेत ग्रामस्थांनी नारायणगडा वर राष्ट्रध्वज फडकविला होता. हि माहिती कळल्यावर इंग्रज पोलीस त्या गावकऱ्यांच्या शोधात खोडद गावामध्ये आले होते. पण गावकर्यानि त्या बाबत कहिहि माहिती दिली नाही.
--------------------------------------------------------------
Facebook -
/ dnyaneshwar.kurhade.9822
------------------------------------------------------------
COPYRIGHT DISCLAIMER - Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
Chhan video 👍👍👍👍👍
Khup mast 👌👍
खुप खुप धन्यवाद भाई
Khup chhan dada पन भुयारी मार्ग बघायची इच्छा तशीच रहिली
पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू दाखवण्याचा
खूपच छान माहिती मिळाली
Khup Chan thanks Aamhi Khodadkar group
Happy लय भारी सांगता राव तुम्ही
जय महाराष्ट्र
Jay shivray
अप्रतिम माहिती👍
धन्यवाद 👏
मस्त माहिती मिळते तुज्या कडून...🚩🚩👌👌👌
जय शिवराय भाऊ
छान माहिती सांगितली ज्ञानेश्वर 👌🏻👌🏻
शिवनेरी ला जाणारी गुहा नेमकी कुठल्या दिशेला आहे ते कळव please 🙏🏻
मस्त भावा
Khup chan
धन्यवाद भावा
Ek dam bhari bhava
Nice friend good information and clear picture quality
छानच
Mast bhau
thanks
😍👌✌🏻👍🏻Khup Chan Mahiti Ahe...
Kadak bhava
Mast jigraya
I am from khodad and my name is rajendra shivram kale . I presently stay in navi mumbai vashi. I have been on this fort in1997 along with my cousin brother at that time it was not renovated the temple was open and there was no place for taking rest. Not even drinking water on top.now it looks quitr better. Hope i will have a visit at the time of ram navmi. Thank you very much.
F
Khara shivbhakt🚩
खूप छान काम करतो आहेस तू मित्रा ..........
thanks
👍👍👍👍👍 khup sunder mitraa
जय शिवराय भावा
जय शिवराय 🚩
मस्त
धन्यवाद
Mast....
thanks
Wa suparb
Mast
हे जे भुयार आहे ते टाके असल्या सारखे उपाय आहे पाण्यात वाटते आणि यातून पाणी बाहेर काढण्यासाठी अगदी सोपा उपाय आहे पाण्यात एक पाईप पाणी भरून दोन्ही बाजूला हात ठेउन पाणी बंद ठेवून एक पाण्यात व एक पाण्याबाहेर एकाच वेळेस दोन्ही तोंड सोडून द्यावे मोटार न लागता पाणी बाहेर काढता येते
जय शिवराय
जय शिवराय
Khup sundar video banvala apla ahhari ahe me kandali kar
बंधू अप्रतिम माहिती 👌🏼👌🏼👌🏼❤️❤️
लय भारी
Kharach apratim
thanks bhava
Good Job D K I am Santosh Bhor from Lalkhan Hiware at present in Navi Mumbai .
ते पाण्याचे टाके वाटते
Bhau धन्यवाद आपण खूप मोठं कार्य केलं आहे
धन्यवाद 👏
कुकडेश्वरमंदिराच्या बाहेर दोन भुतांची अतिशय सुंदर शिल्प होती ती दाखवली नाही
क्वचितच अशी शिल्प दिसून येतात तरीती
आहेत का? असल्यासप्रत्येकाला ती दाखवली
पाहिजे. मी दोन वेळा बघून आले त्यावेळी
होती, मंदिर मात्र पडलेले होते. जिर्णोद्धार
झाला पण ती शिल्पे असतील तर आनंद होईल. कुकडी नदी आमची जीवन दामिनी आहे.
Nice information
thanks
पुणे शीवाजी नगर येथे चंतुरश्रुगीं येथे एक गुफा आहे तीथ जाऊन बगा
Nice information bro
तुम्ही जी टाकी दाखवली ती टाकी नारायण टाकी नाही 🙏🙏
Mitra apan bhuyari marg panyat aahe he sangat aahta pan hyacha purava kay aahe
NarYangad wrun amhche Ghar diste..tithech14.no.la me rhate
देवीच्या मंदिरासमोर नंदी आहे का ?
नाही
Bhava 😘 juner madhla kutla ahe
Good try....
Which camera used?plz
Redmi Note 5
👍👍
thanks
जय महाराष्ट्र राजे🚩🚩🚩🚩
Nice
A1
Bhava....bhagawa feta tasech mavalyacha vesh paridhan Karun ektari video banav
नक्की भावा फक्त तुमची साथ हवीये
Tuu mast jam karate ashes. sanitary y'all bhuyara Rahul tar krashil
Panyachi taki ye ti
मित्रा ते भुयार नसून पाण्याची टाकी आहे मुळात जर नारायणगड ते शिवनेरी असे जर भुयार असेल तर या मार्गात किती विहिरी बोरवेल झाली असतील त्याना बरे ते भुयार लागले नाही
Narayan take madhe khajina dabun ahe
रक्त रक्त भिनल काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय
Mitra mumbai aani punya pasun kiti antar asate te pn sangat ja plz karan khup lokana mahiti nste
मुंबई पासून जवळपास 170 किलोमीटर आणि पुण्या पासून 110किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे
Mitra very good....
Hya gadachi video banvilis, he khup garjeche hote...great job....
Best of luck...
Bhava jaun alo majhya gharachyach maghe ahe ha gadh
Kahi mahit asal tr comment madhe sangat ja bhau
परत कधी जाणार आहेस
May महिन्यात
@@FitBraveTraveler Janr ahes tevha sang mla
Mitra maj village pimpal wandi aahe.
आळे गावचा आहे मी
आणि माझं आळे
Mitra vadgav via aalefata pimpal wandi vlog banav jamltar plz.. I like your blog.. Appreciate 💖✌
शरद नाही शरभ शिल्प आहे ते
23/11/18.
11/12/19 MUMBAI.
Ani Bisleri peksha gharunach Pani gheun jane changlech , nhitr gadavarche Pani galun pyayach
shubham pawar ho ka mahinje aamhi yadi aani tu ch eltaa shanaa
बर्याच ऐत्याहसीक भुयारी मार्गाना पाणी का असते
आपण परत त्या ठिकाणी भेट देणार आहोत आणि सत्यता पडताळून पाहणार आहोत
bhuyar nahi ti taki aahe
we have seen it dry too. u can contact Mr. Ramesh Kharmale. ex army man .he knows better
भुरळ घातली होती भुरातिल पाणी काढून शकत नाही का..
भुयार कुढय
Bro just change your speaking skills doing well bro 🔥
Jay shivray
दमला आहे तो भाव
पाण्याच्या टाकीला भुयारी मार्ग बोलताय
पुरावा नसताना ऐतेहसिक वास्तू संदर्भात भाष्य करणे चुकीचे आहे
Bhai bhuyari marg asta tr pani kasa satla asta
Amhi hya bhuyara madhe jaun alo ahe tya veles tyat pani navhat
Amhi burujawar pan jaun alo tu ghabarlas jayala
Sanga ki mag KY mahitiye tevd Sagal
@@shubhampawar2822 mhanje kay
@@shubhampawar2822 Kay sangu bol
Bala mi tithlach rahnara ahe tu mala Nako shikaus
Sabkuch Bata de
Bhuyart jaun video banwa
मित्रा तो जर भुयारी मार्ग आहे तर पंप च्या साहयाने पाणी काढून पाहणी करावी व्हिडिओ लोकांना
Aare sakshat....ambabaine darshan dilele shivajjinaa....tyanna pani jithe jithe aawshk aste tithe asnarch aani jaminikhali pani astech....hich tar dewachi krupa aste
Je Kahi mahiti sangayachi asel ti eka kagadavar lihun ek ek ashi sanga mhanj saglyana nit samjel ani tumhi je pahil te as ka, tas ka yachi mahiti Gola Kara, bharpur janana vichara aspas, mhanje yogya Khar KY te samjel . Barik nirikshan Kara mhanje vicharpus karayla sop jail tyachi, ani je paryavaranpurak sandesh dyaychet te tumhi Kara ani dakhawa mhanje tumcha uddesh kalel lokana.
काय मित्रा कुठय भुयार तू काय पण दाखवून भूयार म्हणशिल आम्ही ते मान्य कराय च का
तुझ म्हणन अगदी बरोबर आहे त्यामुळेच मी दुसरा भाग बनवणार आहे भुयारात जाऊन
Ya kadhi narayan gadawar
मित्रा कुठला आहे तू
ale
Marathi Dnyaneshwar
are bhava me pan alephata var rahto tula kadhi paahila nahi pan
मीतुला माहीती कमी आहे कारणं की नारायण टाकेखाली वानेवाडी आहे
वानेवाडी आतां वडगावत वीलीन झाली गड हा75टकेवडगावहद आहे
ही जुनी पाणी पुरवठा टेकनोलॉजि आहे । याला पलश असे म्हणतात । पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या मिडल ईस्ट देशांमध्ये हा प्रकार बऱ्याच विकसित स्वरूपात आजही पहाण्यास मिळतो
You should not take like this your are doing nice work
जय शिवराय
Nice
Nice