ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
नळदुर्ग किल्ल्याचा रहस्यभेद, काय आहे 'नर-मादी' धबधब्यांमागची कथा? | अमेझिंग महाराष्ट्र | ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2019
- Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
जुन्या काळात यंत्र नसताना एवढे अप्रतिम काम केले जायचे . आणि आताची कामे बघा दोन महिन्यात रस्ता खराब पुल कोसळतात. जुनी माणसे इमानदार आणि शब्दाची पक्की आणि खरी होते. जुने लोक प्रगत होते.
खरंच amazing किल्ला आहे हा. दुर्लक्षित असलेल्या किल्ल्या बाबतीत, मराठवाड्याचया इतिहास उजेडात आणल्या बद्दल ABP Maza च कौतुक व धन्यवाद !
मी लहानपणी या किल्ल्याला भेट दिली आहे.
मी दोन महिन्यापुर्वी गेलो होतो खुपच अमेझिंग किल्ला आहे हा तोही आपल्या महाराष्ट्रात.. खरच सर्वांनी पहायला जावे
ABP माझाचे खुप खुप आभार नळदुर्ग किल्ल्याची माहिती सांगितल्या बद्दल
महाराष्ट्रातील इतिहास कालीन ठिकाणांची ओळख ही संपूर्ण जगाला आपल्या वाहिनी मार्फत होत आहे धन्यवाद abp माझा.
आपलं नळदुर्ग🔥🔥
What a amazing place.salute to ancestors.maharastra soil have miracle places.thanks to this you tuber.
Sukumar karnataka.
Really Maharashtra Amazing Aahe I'm from Marathwada 😎 Welcome to Marathwada😎 nice Information on The Naldurg Killa
आम्ही नागपूरकर😃
नळदुर्ग किल्ल्याविषयी खुप छान माहिती मिळाली व महाराष्ट्र किती सम्रुद्ध इतिहासकालिन वास्तुंनी नटलाय हे जाणून अभिमान वाटला .
brr
अप्रतिम, शब्दच नाहीत वर्णन करायला, Thannks Rahul kulkrni,घरी बसून दर्शन झालं, बघायला जावंस वाटतंय
किती efforts , काय engineering , त्यावेळच्या लोकांमध्ये ,, नाहीतर आज भिकेचे डोहाळ्या वरूण वाईट परिस्थिती आहे , लोकांची , किव पण येत नाही मला आजच्या परिस्थितीची .
मी त्या गावाचा आहे आणि ते खरं आहे बरका
१६ शे शतकातील धरण पण बघा त्याच्या पाणी महलात एक थेंब पाणी येत नाही . आताच्या नेत्यांनी बांधून काढलेल्या भूयारी मार्ग शावर सारखे गळतात .
Barobar aahe
😂😂
कुळकर्णी सर आम्हाला तुमचा खूप आभिमान आहे.....
खरंच खूप छान वाटले
जय शिवराय🙏🚩🚩🚩
इतिहास कालीन पाण्याची व्यवस्था निर्माण झालेली असतानाही मराठवाड्यात सुका दुष्काळ का????? लोकांनी स्वत:च याचा विचार करून तिथे सकारात्मक बदल करण्यात यायला हवे होते...... निसर्गाची देणगी लाभलेला भागच कायम दुर्लक्षित राहिला याचे काय कारण असू शकते???..... 🤔
It's really amazing. I seen one mth back must visit
त्या स्थापत्य शास्त्राला त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏🙂
आणि आजच्या स्थापत्य शास्त्रांच्या ढुंगणावर 🙏🙏🙏
लाथ 😠
Rahul ji mast vishleshan
Khup khup khup khup thanku
धन्यवाद abp माझा. खूप छान माहिती दिल्या बद्दल.
🙏कुलकर्णी सर मस्त रिपोर्टिंग करता 👌👍
..... लक्ष हटवा लय भारी
Well explained by Mr Rahul Kulkarni & photographer Mr Kamble & team abp Maza. Please explore & show videos of other forts like Kandhar,udgir, etc from marathwada. Due to historical reasons marathwada & vidharbha are less familiar to other regions of Maharashtra.
खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य....
छान माहिती दिली धन्यवाद ABP MAZA
Superb
Amazing...
Jay Maharashtra
Jay ABP
रहस्य ही रहस्य असतात त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप स्मार्ट समजू नये महाराजांच्या काळात त्याचे रहस्य vegalle असू शकते. आत्ता का अस काही बनवू शकत मानस मग
नळदृग मध्ये आम्ही रहातो खुरेशी किल्ल्याच्या जवळ
खूप छान माहिती सांगितली टीम Abp maza ने
सुंदर माहिती आहे
Khup mast spot ahe, ha amcha naldurg
माझ्या गावचा किल्ला नळदुर्ग.....☺️😊👌
सर अप्रतिम फोटो महिती खुप खुप छान ,एक रिटायर शिक्षक
आता सातारचा एक इंटरव्हीव घ्या...
तूमच्या शिवाय कोण करणार नाही हे काम,
राहूलजी...
धन्यवाद ABP Maza🙏
Wow... kupech sundar killa
कुलकर्णी साहेब गेलो काही मुसलमान लयीच आओवरटेक होतेत दूसरे कोण नाही किल्याच्या आत राहणारे लोक तुम्ही जिमीदारी घेताका
गर्जा महाराष्ट्र
Awesome 👌 Video Great idea
Chan
Naldurgkar 😍🔥
Best video of abp maza
Thanku ya video baddal
Habibi Come To Raigarh 🚩🚩🚩
राहुल सर राज सर चांगला प्रयत्न...both are great man...
naldurg is very amazing
मी पाहिला आहे हा किल्ला. खूप छान आहे. मुळात मी तिथलीच आहे.
Me Tuljapurat la aahe
Aamhi Hortikar aahe. Killyachya shejarich aamche mast gaav.. HORTI..
👌👍😍❤
धन्यवाद abp माझा हे कार्य वाढवा
amazing information
Super
jay maharastra nice
Super fort
Good work
JAI MAHARASHTRA
nice
नक्कीच।
Jay shivray
Welcome to amazing Naldurg
Nice information
Ek avismarniy killaayt waslele janu shahar ahe he...pratek imarat wegli ni killaychya aatch bandhleli ah...one day trip was fruitful for us..panimahal pahun thakka zalo..
Rahul siranchi Reporting 1 no. Aste
22 Mhavijayyyyyyyyyyyy
Khrc amazing ahe ethl sgl
Khup bhari mi naki jayin killya la khup bhari
हा किल्ला जर एखाद्या विशेष समाजाच्या राज्यकर्त्याने बनविला असता तर आता पर्यंत 50 वेळा उल्लेख केला असता
@Soyab Pathan Official ho chatun vizaw
@Soyab Pathan Official chat na
@Soyab Pathan Official tuzya othala piwal lagal kahitari😂😂😂💩💩
समजलं.. अगदी बरोबर म्हणालात.. कटुसत्य.
😂😂 खर आहे
Very nice video
Amazing Maharashtra madhe maharashtratil buddh lenya dakhawa
Thank you so much kuach chan
Really amazing
24 taas.. Indradhanushya...ratri pn..... Ks kay..??
The great warriors rajaram maharaj
नळदुर्ग किल्ला खूप छान आहे🌷🌷🌷 पण मि पहला नही मि पण पानारआहे
Amazing Maharashtra
Mast
👌👌👌
Must visit fort & history of Marathwada.
original name "नलदुर्ग "
What a amazing story of naldurga ford
Rahul sir u r great working for osmanabad dist
thankyou,sir,khup chan mahiti sangitali
Nehmich padnarya prashnache uttar milale
खुप सुंदर 👌🏻
स्तुत्य उपक्रम...💐💐💐
what a best engineering of that time
🚩🚩
आम्ही येवती कर किल्याशेजारीच आमच सुदंर गाव
Hai unlike karnare maharashtra tale nahit kay
SAVE FORT,,,,,SAVE HISTORY
🚩🚩🚩
🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩
जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡
15 एकरात किल्ला आहे
अजून लिहायचे ना भिंती वर नाव खरंच सुधारणार नाही हरामखोर कुठले...याना उलट बांधून मिरचीचा धूर दिला पाहिजे...तुमच्या घरच्या भिंती अशाच रंगवता का..😡..बाकी च्या ना विनंती आहे प्लिज अस कोणी नका करू...😢
Jay Shivray
🚩जगदबं🚩
ह्या वास्तु जपायला हवी .सरकार लक्ष देत नाही
R super water
Osmanabadkar ❤️