Pimpri Chinchwad मध्ये अतिक्रमणावर कारवाई, एक एक रुपया जमवून उभारलेलं घर गेल्याने तरुण ढसाढसा रडला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#PimpriChinchwad #Encroachment #Pune
पिंपरी चिंचवडमध्ये अतिक्रमणावर मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनेक घरं जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी तरुणाचं घर डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याने तरुणाला रडू कोसळलं
#MHT053
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
योग्य विचार करूनच घर घ्यावी तो तरुण रडताना मला फारच वाईट वाटले
Iska phone number bhejo bahut bura hua ladke ka hamen Rona aata Hai
मराठी माणसांचीच अतिक्रमण कशी पाडली जातात सर्वत्र,मुजोरी करणारे व धनदांडगे यांच्या वर काहिच कारवाई होत नाही.
@@mahendralunge426 हे मात्र खरे
कुठं ते कोयते घेऊन फिरणारे युवक अन् कुठं हा कष्ट करून कुटुंब सांभाळणारा युवक... सरकारने हया मुलाला न्याय द्यावा ही विनंती...
या लेकराला रडताना बघुन मला पण रडायला आले,, काश देवाने मला श्रीमंत केले असते तर मी यांना माझ्या घरात राहायला घेऊन आले असते,,पण मीच स्वतः एक मध्यम वर्गीय विधवा आहे,दोन मुलांची आई,,देवा मदत कर रे लेकराला, माझं लेकरु
अहो tas नाही आहे त्यांना खूप वेळा notice dili होती आणि तिथे बँक पन लोण देत नाही आम्ही ईथेच राहतो मला सर्व माहीत आहे
कदाचित तुम्हाला माहित नसेल ईथे सर्व अतिक्रमण आहे
न्याय द्या यांना..... सरकारला थोडी तरी लाज वाटली पाहिजे
काय संबंध?, आम्ही कर भरायचा त्यावर रस्ता होणार आणि हा कोण फुकटा आमचा रस्ता अडवणार.
@user-zl3se पुच्या तुझ्या घरी थोडी येऊन राहिलाय तो
@Akshaysarkar2611 are phuktya, tu kay kaam kartos ka ? Ki Baapa chya Jivavar jagatoy??
@Akshaysarkar2611 माकडा मग तूझ्या घरी ने रहायला, रस्त्यावर कशाला काशी करायची
भावा लढायच..रडायचं नाही.
खुप वाईट वाटतय भाऊ नको रडु
कायदेशीर बाब काहीही असो;
या मुलाचा हुंदका ऐकून माझेही डोळे अश्रुचिंब झाले. काय वाईट वेळ आली आहे लेकरावर.
सरकारने या गरीब मराठी तरुणांना मदत करावी.इथे येऊन परप्रांतीयांचे अतिक्रमण होत आहे त्यांना कोण जाब विचारणार.त्यांना अभय आणि मराठी तरुणांना आणि लोकांवर मात्र कारवाईचा बडगा.वा रे सरकार आणि तुमची यंत्रणा.मान्य आहे काही ठिकाणी अतिक्रमण झाले असेल पण त्यांची सोय करणं ही पण शासनाची जबाबदारी आहे. लोकांना पण कळकळीची विनंती आहे चार पैसे जास्त जाऊ द्या पण शहानिशा करून जागा, घरं घेत चला जेणेकरून आपण अचानक रस्त्यावर येणार नाही.इथ कोणी कोणाचे नाही.विकासक जागा विकून टाकतो आणि निघून जातो.नंतर काय होणार याचे त्याला देणं घेणं नसते त्यामुळे लोकांनीपण सावध राहायला हवे.
निर्ल्लज्ज सरकार.. कायदा आणि न्याय.. असे लोक रडतात .. खूप वाईट वाटते...
हा रडतोय ना हा युवक मध्यप्रदेश मधला आहे इकडे राहायला आलेला कामधंद्यासाठी गेली 10 वर्षे इथे राहतो आणि ह्या मराठी माणसांच्या जमिनी आहेत नाही की त्याच्या बापाच्या
धन्या मुंडे ने करोडो रूपये लुटले शेतकरी ला त्याच्यावर काहीही कारवाई नाही❌ आणि या गरीबांना त्रास देत आहे सरकार धिक्कार असो सरकारचा
Tujhya mqych dana tanla puchya 😅
@@Royals-c4v
तुझ्या मायला दाना नाही का की चोखून खाल्ला कोणी...😅😂😅
धन्यानीच खाल्ला असलं...😂😂
धन्या म्हणे रोज एक वंजारी बाई झवतोय...😅😅😂
@@Royals-c4vतुझ्या गांडीतून धूर च निघाला 🤣🤣🤣💥💥💥💥
@@Royals-c4vtuzya aiechi pucchi vasali
@@Royals-c4vधन्या तुझ्या भयनिचा नवरा आहे का तुला राग आला ❤घ्या😁😁
प्रत्येकाने कागदपत्र पाहूनच प्रॉपर्टी खरेदी करा फसवणूक होते सावधान दादांनो
खरे तर सरकारकडून यांना मदत देण्यात यावी हिच विनंती आहे सरकारल
काँग्रेसच्या काळात कधीच असं घडलं नाही काँग्रेसची ही सरकार बघितली आहे
भाऊ खुप वाईट झाल खरंच न्याय मिळावा याना
सरकार खरच वेदनादायी असेल तर मुलाला न्याय देईल याची वेदना पाहून खुप वाईट वाटते
भय्ये येऊन राहतात,त्यांच्यावर कारवाई नाही
काय चाललंय या सरकारमध्ये लोकांनी मतदान करायच्या वेळेस विचार करून करायला पाहिजे होती ही सरकार अशीच गरिबांना लुटत राहणार आहे धनंजय मुंडे ने किती घोटाळा केला आहे
बांगलादेशी येऊन राहतात त्याच काय हे तर मराठा दिसतो
अता तुम्हाला कुणी सागितलं हा मराठा आहे ते...
मराठी बोलायचे रे त्याला चुकुन मराठा झाले आहे त्याच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे कुठेही लगेच जातीवाद योग्य नाही तो कुठल्याही जातीचा असला तरी तो गरीब आहे@@vait2273
Maratha nasudet , manus tr ahe na bhau @@vait2273
@@rajendratarhal9011 सरकारला बोकांडी वर बसायला बांगलादेशी पाहिजे आहेत
मराठी नाही हा
मदत करा मदत करा लक्ष ध्या.
या तरुणा कडे बघून डोळ्यात पाणी आले, निर्दइ सरकार आहे
अस अन्याय करू नको आपल्या भूमिपुत्रा न वर. खूप वाईट वाटतंय
अतिक्रमण सरसकट काढायला पाहिजे...सगळीकडे रस्ते छोटे होत आहेत..सर्व झोपडपट्ट्या आणि अनधिकृत स्टॉल काढायलाच पाहिजे..लोकांनी लावतांनी विचार करायला पाहिजे आता रडून काय फायदा
गरीबावर लवकर कारवाई होते पण एखांदा पैशालावाला सरकारला नडला तर कारवाई बंद होते
सुंदर कव्हरेज.. कृष्णा❤
सरकारने पर्यायी व्यवस्था करावी.
आता रडून काय उपयोग मतदान केले bjp पक्ष गोड बोलून कटा कडतो करा मतदान
जाऊद्या पुण्यात नुकसान म्हंनजे अजित दादा चय घरी पैसे गेले एव्हढा काय विचार करायचा
MSEB घ्या अधिकारी यांचेकडून सुध्दा झालेले खर्च वसूल केला पाहिजे.
मोदीने घोषणा केली होती ना प्रतेकाला घर . त्याच काय झाल . त्याला न्याय माग .
नोकऱ्या नाही, लग्न नाही, सरकार आहे त्यांची घरे पाडून. बिल्डरांच्या घशात जमिनी घालत आहे.
हे लोक पुढे गुन्हेगारी शेत्राकडे वळतील ,
पहले गुन्हेगार शिकलेले नसायचे 10 वी 12 वी
अता शिकलेले गुन्हेगार धोका आहे खुप मोठा 😮
हया मुलाचं रडणं पाहून मनाला खूप वेदना झाल्या...😢 ईश्वर यांचं भले करो 🙏
बांधकाम अनअधिकृत असेल, पण खरेदी तरी अधिकृत असेलच ना. मग एक तर प्रशासनाने दस्त नोंदवणाऱ्या रजिस्ट्रारचं कार्यालय तरी पाडावे नाहीतर त्या तरुणाचे ४० लाख आजच्या बाजार भावाने परत तरी करावेत
पहिली गोष्ट..अनाधिकृत बांधकाम. किंवा अतिक्रमण होऊच देऊ नये ना..पण सरकारचा नीच अनागोंदी कारभार..कोट्यादीचा घोटाळेबाजाना मोकळे सोडले जाते..ज्याचा कोणी वाली नाही .त्याच्यावर कायदा चालवल्या जातो..सर्व सामान्यांना सगळे यांचे धंदे दिसताहेत. पण करणार काय..
खरच मराठी माणूस फक्त मराठी माणसालाच त्रास देतात प्रशासन किती नालायक आहे
अतिक्रमण हटवले पाहिजेच....आम्ही मराठवाडय़ातून येऊन भाडेतत्त्वावर राहत आहोत
मोठे बिल्डर लोक पण नेते व्यापारी पण अतिक्रमन करतात त्यांचे पण पाडा.
गरीब लोकांना बेघर करू नका थोडी लाज वाटली पाहिजे असा त्रास देन योग्य नाही
ज्यानी फसवले त्यांच्यावर कारवाई करून पैसे परत घेतले पाहिजे.
40,00,000 रुपये देऊन घर घेताना,,कमीत कमी एखाद्या तज्ञ वकिलांना भेटून कायदेशीर पेपर,मंजूर नकाशे,इतर अनुषंगिक परवानग्या ना हरकत प्रमाणपत्र यांची खात्री करून वकिलांनी जागेचा सर्च रिपोर्ट करून दिला असता तर आज अशी वेळ आली नसती
आता मी पण अतिक्रमण मध्ये शेड ठोकतो अरे लाज वाटू द्या जरा 🙏
अतिक्रमणे ही हटवलीच पाहिजे
पहिली गोष्ट सरकारने अशा जागा घेत असलेल्या किंवा अनधिकृत जागा चे पेपर च नाही झाले पाहिजे.मग यापुढे लोक ही सुधारतील
दर वर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरणारा अवैध कसा आसू शकतो
सरकारने व्यवस्था करावी अशा बेघर लोकांची 😢
बरोबर आहे जे पाडले ते
ज्यांनी अतिक्रम केलं त्यांच्याच घर पाडले आणि त्यांचे दुकाने पाडले कोणीही मराठी आणि कोणीही बाहेरचा नाही हे बघितले आहे
अनधिकृत बांधकाम काढून टाका...मराठी माणसावर अन्याय होते आहे...मराठी माणूस चांगल्या घर घेऊ शकत नाही
सरकार कडे मदत मागणे योग्य आहे.
पण या मदतीवर विसंभून ना राहता .
लढत रहा. नक्कीच यशस्वी व्हाल.
पै-पै जमा करून खरेदी केलेली घर अनधिकृत असल्याची माहिती नसल्याने सर्वसामान्यांची फसवणूक होते. अनधिकृत बांधकाम पात्यासारखी उभी राहतात कशी हे नव्यान सांगायला नको.....ह्या तरुणाची हाय लागणार.....
रिपोर्टर ने किती हुशारीने नाव विचारणे टाळलं...अरे भाऊ हे लोक जमीन कब्जा करून स्वतः चे इलाके बनवण्यात सराईत आहेत
बरोबर, तो हरामी नाटकं करतो रडायची
@@राणाविश्वप्रतापसिंग तुझ असन बापजाद्याच घर म्हणुन काय पण म्हणतो का
Land जिहाद बोलतात ह्याला, जमिनीवर कब्जा करून मग तिथे आपली संख्या वाढवून इतर लोकांना त्रास द्यायचा
लोकांना रस्त्यावर आणून सरकार काय साध्य करणार आहे.
महानगर पलिका आधी झोपा काढते. का. घर झाली कि तोड्याला येते. नगरसेवक यानही बांधकाम पक्की. रहिवाशी यांच बांधकाम बेकायदेशीर असं का. शिंदे काय तरी बोला.
Ration card tapasa, kiti salache aahet, kutun aalet, kahi tari evidence bhetel
यार कस आहे हे सरकार ..मराठी , मराठी करून मराठी माणसावरच अन्याय करतात 😢😢 अश्रू आले राव त्या मुलाला बघून
असच पाहिजे अवैध जागा घेताना किंवा घर बांधताना कळलं नाही का..सस्ता माल ज्यादा दीन टीकता नहीं.😅
तुझ्या आ€€ मानला😠😠
ज्याने पाडले त्याच्या घरी जावा राहायला अध्दल घडेल त्या अधिकारी लोकाना
का? त्यांचं काय चुकलं? ज्याने फसवलं त्याच्याकडे का जाऊ नये?
So sad .
कर्जमाफी नको पण गरिबांना घरे बांधून द्या सरकार ने
हे लोक नौटंकी रडायचं नाटक करून करतात पाकिस्तान मधून आलेले😅
जगावं कि जगू नये 😢😢😢😢😊😊
सरकारने दुसरी व्यवस्था करून दिल्याशिवाय घर तोडलच कसं
चाळीस लाख रुपये फार मोठी रक्कम आहे तरूणावर सरकारने अन्याय करू नये योग्य मोबदला द्यावा जेणेकरून त्याच्या डोक्यावर छत मिळेल
वाईट वाटत..पण ..आपले पेसै योग्य विचार करून..बेकायदेशीर ठिकाणी गुंतवणूक करून फसवणूक होते
भाऊ सरकार हे गरीब जनतेसाठी नाही. हे सरकार उद्योगपती साठी आहे.
महानगरपालिका गावं वाले आणि बाहेरील लोकांना वेगळा न्याय देते... स्थानिक असतील तर त्यांनी काही केले तरी चालते पण बाहेरील लोकांनी जागा घेऊन बांधकाम केले की ते पाडतात
रडू नको भावा देव तुझे चांगले दिवस देईल निराश होऊ नको सगळं चांगलं होईल
वर्षा बंगला रीकामा आहे तिथे जा आणि रहा भेऊ नकोस,,,
अनाधिक्रुत बांधकाम आहे तर नगरपालिका टॅक्स कशी घेत होती यावरती पण बोला
पूर्ण भारत देश भ्रष्टाचार ने पोखरला आहे अवघड आहे आपल्या देशाचे भवि्तव्य श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललाय आणि गरीब अजून गरीब.
बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिक्रमण विरोधी कायदा आहे
बाळा रडु नकोस रे काळजाला भिडतरे काही तरी मार्ग मोकळा होईल
निर्लज्य सरकार
Good
कशाला नाटकं करतो रडायची 😡😡
४० लाख दिले तर कळलं नव्हतं का, मुर्ख समजतो का बाकीच्या ना
अरे चुकीच बांधकाम ये म बांधकाम परवानगी का दिली अधिकारी नि .... घोळ तर तिथंच ये.....
😢😢😢
राजकारण्यांनी केलेली अतिक्रमणे पाडून दाखवा एका बापाचे असाल तर.
विदाऊट नोटीस अतिक्रमण पाडता येत नाही...
चचचचच😭😭
सगळं माहीत असते
मागणी काय आहे तुमची हा एकच प्रश्न विचारत आहे पत्रकार.... शायद नया हैं वह
😢
तुमच मतदानाच काम झाले आहे, काही फायदा नाही होनार.
हे काय मीडियावाले एकीकडे म्हणतात अतिक्रमण हटवत नाही आणि हटवलं की म्हणतात लोकांच्या संसार उघड्यावर पडले
Khup vait😢
मायबाप सरकार 😢 त्याला घर द्या
Goverment should do for them 😢
😢😌😔
😢😢
बिल्डर वर कारवाई करा...
गरीबा ची काय चुक२?
अतिक्रमण आहे ना दादा
Bhai Ke sath insaaf hona chahiye.
Uska dard mera dard hai.
जिस देश में सिर्फ दो रुम का घर रहने को नहीं मिलता उस देश का हाल समझ सकते हो 🙏🙏
Ya gor garib lokanchi hay lagel ya gov.la
Aamdar sahebana vichara he bangladeshi ahe ka ?
Khupach vait vatal😢
Government please help us give some time move for shifting ,🙏
Please copoperate goverment check that problem creat solution will humble request to process govt issue solved problem
रडू नको लढ तरुण आहेस कोणी ना कोणी संविधनिक वकील तुझी मदत नक्की करेल....
Please take appropriate actions officers , 🙏🙏🙏🇸🇾🇸🇾🇸🇾