सुप्रिया सुळे पुन्हा खोट्या ठरल्या | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 510

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +131

    बापाचे गुण तर येणारच, ह्याचे समस्त कुटुंबच खोटे, अर्धवट बोलणे आणि नंतर U टर्न मारणे ह्याच्या साठीच प्रसिद्ध आहे.
    हे घरात तरी एकमेकांना खरे बोलतात का हा प्रश्न पडतो.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 ปีที่แล้ว +1

      आरएसएसचे पित्तु

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 ปีที่แล้ว

      खानदानी खोटारडे. कुटुंब

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +1

      ​@@supadugayakwad8767तू एम. आय. एम्. चा का? 😡👊

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 ปีที่แล้ว +2

      ​@@supadugayakwad8767चोरांचे पिट्टू 😂

    • @sunilchauhan5788
      @sunilchauhan5788 ปีที่แล้ว

      ​@@supadugayakwad8767आर एस एस वाल्यांनी चांगली ठोकली दिसते

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 ปีที่แล้ว +118

    सुसू ने वांग्याची शेती कंत्राटी केली होती की सगळ्या पवार घराण्यानी घाम गाळला होता??

    • @nileshchaudhari9185
      @nileshchaudhari9185 ปีที่แล้ว +5

      Pawar khandan gham gadi shakat nahi gamachi kimat yana mahit naahi

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 ปีที่แล้ว +152

    सुसुच्या घराण्यात खरं बोलणं पाप असल्याचे मानण्याची परंपरा असल्याने त्या खरं बोलणे कटाक्षाने टाळतात.

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 ปีที่แล้ว +7

      खरं काय असतं ते ह्या कुटुंबातील लोकांना माहिती नाही

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 ปีที่แล้ว +3

      Right.😅😅😅

    • @sanjivgharat9591
      @sanjivgharat9591 ปีที่แล้ว +3

      अहो , खरे बोलणे टाळा पण एक म्हण आहे " खोट्या च्या कपाळी गोटा ".तो टाळता येत नाही असे म्हणतात बुवा .

    • @satya5197
      @satya5197 ปีที่แล้ว +1

      😂😂

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 ปีที่แล้ว +102

    अहो कुलकर्णी साहेब सुप्रिया ताईंची तुम्ही पार इज्जतच काढली त्या बापाच्या पुण्याईवर असोत किंवा सर्व कर्तुत्वावर असोत पण संसद रत्न आहेत आणि स्वतःच्या फायद्यासाठी बापाला 83 व्या वर्षीही राबवून घेत आहेत अशी महाराष्ट्राची आदर्श कन्याही आहे

    • @snehak9275
      @snehak9275 ปีที่แล้ว +1

      😂😂👌👌💯,%सत्य उत्तम विश्लेषण

    • @varaderb7125
      @varaderb7125 ปีที่แล้ว +6

      इलाजच नाही दारू पिते पोटभर तंगड्या करती वर किती आले किती गेले सगळे सामावली वांगी बघून कोटीचे कोटी उद्याने घेतली

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @shaileshdeshpande55
      @shaileshdeshpande55 ปีที่แล้ว

      🙏👍👌👏✅

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 ปีที่แล้ว +62

    यांच्याच कृपेने प्रथमता कारखान्यांत कंत्राटी कामगार भरण्याची प्रथा सुरु झाली. आणि यांचेच चेले असे कामगार पुरवणारे ठेकेदार बनले.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 ปีที่แล้ว +29

    सुप्रियाबाईने वांगी न खाता बदाम खायला सुरुवात करावी कारण विसर पडत असतो या बाईला.

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh ปีที่แล้ว +68

    खोटे बोलणे हा त्यांचा अधिकार आहे आणी त्या बोलणारच😂😂😂

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 ปีที่แล้ว +11

      जन्मसिद्ध अधिकार म्हणा हो सर

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 ปีที่แล้ว +34

    सुप्रिया सुळे पवार यांना पुर्ण पध्दतीने मतदान करणे कायमच बंद करा

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p ปีที่แล้ว +41

    मुलगी कुणाची आहे खरी कशी बोलेल?

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +8

      बड़े मियाँ तो बड़े मियां , छोटे मियाँ (सुळे ताई) सुभानअल्ला ।

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 ปีที่แล้ว +40

    वांगी पिकवण्यात कोट्यावधी रुपये कमावले पण कधी पिकवण्यासाठी उतरलेले पाहिले नाही. ते पण कोन्ट्ॅक्टवर असावं

    • @dattatrayamodhave7631
      @dattatrayamodhave7631 ปีที่แล้ว

      वांगी महाग वेगळी असतील

  • @bapuraogodse3832
    @bapuraogodse3832 ปีที่แล้ว +19

    सुशिलजी तुमी अशी बातमी दिली की आमचे रक्त खवळते की सुसू ला काय बोलावे हेच कळत नाही

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 ปีที่แล้ว +42

    अर्धवट माहिती देऊन खळबळ माजवायची जुनी खोड आहे साहेबाची, मग नारळाचे पाणी असलेली लेक त्याच रस्त्याने जाणार.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 ปีที่แล้ว +5

      नासक्या नारळाचे पाणी कुजट.

  • @santoshrasal4530
    @santoshrasal4530 ปีที่แล้ว +60

    कंत्राटी प्रजारक मतदार कंत्राटी मीडिया घोषणाबाज कंत्राटी गर्दी कंत्राटी हे सगळे चालते मग बोंब कशाला

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 ปีที่แล้ว +64

    अहो सुशील , यांना यांना कंत्राटी मुख्यमंत्री सुध्दा नेमणार नाही, कारण या रिटायर्ड नाही आणी अनुभव नाही.

  • @devikarSG
    @devikarSG ปีที่แล้ว +3

    🙏🙏 एकदम झक्कास सर, माझं संपूर्ण समाधान झाले आहे, आपल्या विशेष विश्लेषणाबद्दल 💐💐 श्री. सुशिल सर, आपणास मनःपुर्वक शुभेच्छा 🎉🎉

  • @chandrakantsutar4094
    @chandrakantsutar4094 ปีที่แล้ว +12

    तुमच्या माहीत मुळे आम्हाला खर काय ते कळू लागल. धन्यवाद

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +14

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏

  • @subhashmahajan5916
    @subhashmahajan5916 ปีที่แล้ว +59

    खोटे बोलण्या बद्दल नेत्यांना न्यायालयात खेचता येत असेल तर सरकारने तेकरवे

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +3

      ते करावे ✅

  • @dnyandevchaudhari-hy3yw
    @dnyandevchaudhari-hy3yw ปีที่แล้ว +6

    अभिमान वाटतो तुमच्या स्पष्ट विधानांचा...सत्यशोधक विचार...keep it on ..always with you...

  • @somkant9133
    @somkant9133 ปีที่แล้ว +21

    या अशा लोकांवर जनता अजुनही "निरपेक्ष प्रेम" करतेय हो.... 🙈🙉🙊

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +3

      हीच तर खंत

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 ปีที่แล้ว +15

    सु सु ला धू धू धुतल
    मनापासून धन्यवाद सुशिलजी 🙏

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 ปีที่แล้ว +19

    निर्लज्ज सदा सुखी म्हणतात हेचं खरं!
    यांच्या कानाला पण लकवा भरलाय का?
    नीट ऐकायला येत नाही म्हणून म्हटलं.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 ปีที่แล้ว +31

    उत्कृष्ट विश्लेषण. टिका करण्याची खूप घरी करतात. उध्दव ठाकरे सुध्दा असच अपुर्‍या ज्ञानावर पत्रकार परिषद घेतात.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 ปีที่แล้ว +7

    एकदम कडक साहेब. मान गये आपको. धन्यवाद!!!

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 ปีที่แล้ว +12

    यांनी केले ते चांगलें दुसऱ्यांनी केले ते वाईट. आपला तो बाब्या,असेच असते सगळीकडे.

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 ปีที่แล้ว +18

    म्हणजे या वरून कळत की समाजामधये कीती अज्ञान आहे 👏

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा अभिनंदन आपले मिस्टर कुलकर्णी साहेब राष्ट्रवादी जाणता राजा शरदराव पवार साहेबांचा पक्ष आहे आणि सुप्रिया ताई त्यांच्या एकुलता एक कन्या असून खासदार आहेत मग त्या बोल ना रच जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 ปีที่แล้ว +15

    उचलली जीभ लावली टाळ्याला . कोणतीही नीट माहिती न घेता टीका करणे हाच धर्म

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 ปีที่แล้ว +18

    दादा च्या सुसु ने धरण फुटले आणि ताई चे डोक्य सटकलो 😂 इलाज करायला गेले पाटणकर काढयावाले कोमट पाणी घेऊन ते पण तिथे च भटकले 😅

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 ปีที่แล้ว +38

    कुलकर्णी साहेब पण सूसूताई खरे कधी बोलतात?? त्या मानभावी पणे चक्क ठोकून देतात आणी लीब्रांडू एच.एम.व्ही.पत्रकार मग जी जी जी करत पसरवतात.

    • @sunitaavasare7643
      @sunitaavasare7643 ปีที่แล้ว +1

      Supriya sule adani aahet.tyana sadhya goshthi mahit nasalymule tya nasalele dyan pajalatatat.adhi Bai sasadet ratna Kashi banali?

    • @rajendrakshirsagar5530
      @rajendrakshirsagar5530 ปีที่แล้ว

      @@sunitaavasare7643 अगदी बरोबर

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 ปีที่แล้ว +5

    एकादम बराबर आहे साहेब धन्यवाद 🙏🙏

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 ปีที่แล้ว +34

    कंत्राट द्यायचे तर साहेबांच्या गोतावळ्यात द्या मग काही अडचण येवू देणार नाही.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 ปีที่แล้ว +23

    अहो सुशिलजी पडळकर काय म्हणतात त्याची हि प्रचिती नव्हे का?

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 ปีที่แล้ว +7

    70 वर्ष हेच केलं पण आत्ता सोशल मीडियाचा जमाना आहे आता हे चालणार नाहीं उलट याचा फायदा B j p लाहोतो हे याना कुणी सांगायचे

  • @shivdattnarayankar3861
    @shivdattnarayankar3861 ปีที่แล้ว +3

    🙏नमस्कार सुशील जी.
    आपण हुशार आहेतच.
    पन शिक्षक सुद्धा कंत्राटी.
    सर...
    जो पन कुणी सेवानिवृत्त झाला असेल तर त्याला आराम करू द्या.
    नवीन लोकांना कामाची व पैश्याची गरज आहे.
    सेवानिवृत्त लोकांना पेन्शन आहे.
    ते उपाशी नाहीत.
    जे बेरोजगार आहेत, त्यांना काम द्या.
    मी तुमचा फॅन आहे.
    पन कोणतीही कंत्राटी पद्धत चुकीचीच आहे.
    🙏

  • @shrirammehendale8438
    @shrirammehendale8438 ปีที่แล้ว +45

    सुप्रिया ताई आता लवकरच प्रियांका गांधी होत आहेत.

    • @sadanandsupekarsatara
      @sadanandsupekarsatara ปีที่แล้ว

      त्या प्रियंका गांधीच्या वरचढ ठरतील

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +6

      काळी-गबाळी देसी गांधी 🤔

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      ​@@susheelchauhan7759"घमंडी" गांधी.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 ปีที่แล้ว +1

      ​@@susheelchauhan7759😂😂

  • @VijayDhokate
    @VijayDhokate ปีที่แล้ว +5

    सर, अप्रतिम खुलासेवार सांगून आमचा गैरसमज दुर केले.अभिनंदन. हेच सरकारचे प्रवक्ते म्हणणारे का सांगत नाहीत. सत्य पायात चप्पल घाले पर्यंत खोटे गावभर फिरून आलेले असते. निदान यानी पायात चप्पल न घालता उंबरठ्यावर हातात घेऊन उभे राहण्याची वेळ आली आहे.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 ปีที่แล้ว +16

    सुसू ला माफी मागायला सांगितलं पाहिजे

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx ปีที่แล้ว +29

    तयाना संसदरतन एका खाजगी संसथेने दिलेला आहे व बापाचया वशिलाने मिळालेला आहे एवढे खासदार आसताना तिलाच कसा काय संसद रतन मिळतो

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +5

      मिळवलेलाच असतो हे वारंवार सिद्ध होत आहे

    • @rklagwankar
      @rklagwankar ปีที่แล้ว +4

      आणि ७ वेळा!!!

  • @PradipBhoite-w4k
    @PradipBhoite-w4k ปีที่แล้ว +23

    आशा लोकांचा खोटारडेपणा उघड केलाच पाहिजे नाही तर तेचं खरं वाटायला लागते

  • @avinash7511
    @avinash7511 ปีที่แล้ว +7

    जाहिरातीत "सेवानिवृत्त" लिहिल्या मुळे गोची झाली . रात्रीची उतरलेली नसल्यामुळे अर्थ कळला नाही. ८३ वर्षाचा तरुण काम करतोय म्हणजे सेवानिवृत्त कधी व्हायचे हे बहुतेक माहित नसावे.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 ปีที่แล้ว +10

    बाप से बेटी सवाई.
    मुलगी शिकली प्रगती झाली.

  • @ashishpawar8580
    @ashishpawar8580 ปีที่แล้ว +14

    सर तुम्ही संविधानाच्या एका स्तंभाचे काम व्यवस्थित करत आहेत. परंतु कंत्राटी सरकारी भरतीचा GR बद्दल व्हिडिओ करा आपला आवाज उठवला पाहिजे आम्हा विद्यार्थ्यांसाठी

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 ปีที่แล้ว +38

    सुशील सर बरोबर आहे

  • @vabhaka
    @vabhaka ปีที่แล้ว +18

    जेव्हा आपण पुन्हा सरकार मधे येणार नाही याची खात्री असते तेव्हाच असे उटपटांग ट्विट, वगैरे केले जातात

  • @govindjade6048
    @govindjade6048 ปีที่แล้ว +4

    स्वतःचे अज्ञान दाखवून जनतेच दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 ปีที่แล้ว

    अगदी योग्य प्रकारे कलेक्टर यांचे म्हणणे सादर केल्याबद्दल धन्यवाद

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 ปีที่แล้ว +3

    कंत्राटी कर्मचाऱ्या कडून यांचं कमिशन मिळत नाही याची खंत सुसु ताईंना

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 ปีที่แล้ว +2

    कुलकर्णी साहेब अभिनंदन

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 ปีที่แล้ว +23

    जसा बाप तशी लेक.

  • @sidhalingbelpatre7444
    @sidhalingbelpatre7444 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र शासनाच्या दि. १७/१२/२०१६ च्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्त लोकांची सेवा करार पध्दतीने भरती ठराविक कालावधीसाठी करतात.ते हि रिक्त पदांच्या दहा टक्केच फक्त भरता येतात, यात नियमबाह्य काहीही नाही.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      पण ही बाब मठ्ठ विरोधक आणि त्यांच्या तितक्याच मठ्ठ समर्थकांना लक्षात येत नाही.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 ปีที่แล้ว +5

    सुसू ताई बद्दल काय बोलावे तिसरी चौथीच्या मुलाला जे कळते ते सुद्धा ना कळू नये दुर्दैव

  • @kamalakarThakurdesai
    @kamalakarThakurdesai ปีที่แล้ว +34

    बाप आणि लेक महा डांबिस प्रवृत्तीची माणसे आहेत .ह्यांची खरी जागा तुरुंगातच असायला हवी, ते खासदार म्हणून मिरवतात ,हवे ते भकतात .

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 ปีที่แล้ว +7

    लोकात भ्रम निर्माण करणे येवढाच उद्योग चालू आहे.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 ปีที่แล้ว +12

    खरं म्हणजे यांना म वि आ ज्या प्रमाणे सगळी कंत्राटी त्यांच्या लोकांना मिळायची तशी ह्यांना मिळावी म्हणून कांगावा?

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 ปีที่แล้ว +18

    ताईला,सांगा, लवासाच, काही,बोला,जनतेला,समजुदया

  • @npkarambelkar
    @npkarambelkar ปีที่แล้ว +11

    मेंबर ऑफ पार्लीयामेंट पण कंत्राटी नको कां?

  • @spartaautube
    @spartaautube ปีที่แล้ว +12

    पुन्हा चा काय आर्थ आहे? खरे बोलु तर द्या कधी! 😅

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 ปีที่แล้ว +4

    यात नवीन असे काहीच नाही....खोटे बोलण्यात पटाईत असलेल्या बाबरमतीकर पैलवानाची ही आगाऊ वांगीताई मुलगी आहे. बापासारखीच ही पण मटण खाऊन मंदिरात जाते...त्यामुळेच संस्कार हे बापासारखेच आहेत.

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 ปีที่แล้ว +6

    ज्या चॅनेलनी ही बातमी दाखवली ती बातमी खोटी आहे ही दाखवावी नाहीतर त्या चॅनेल वर कारवाई करावी

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 ปีที่แล้ว +5

    फक्त कावीळ कावीळ आणि कावीळ, सगळं पिवळच दिसणार दुसरे काय?विघ्नसंतोषी.

  • @cmpatel6
    @cmpatel6 ปีที่แล้ว +6

    लोकांमध्ये जाणून बुजून गैरसमज पसरवला जवाबदार असेल त्याच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद केली गेली पाहिजे

  • @krishnagaikwad9006
    @krishnagaikwad9006 ปีที่แล้ว +3

    आपणाकडे एक म्हण आहे खरयाला मरण नाही पण सध्या खोटंच चालत आहे

  • @krishnabhusari424
    @krishnabhusari424 ปีที่แล้ว +28

    यासाठीच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दिला आहे का ?अभ्यास न करता केवळ प्रसिद्धीसाठी साठी चालेले आहे का?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +1

      मिळवलेला असतो

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 ปีที่แล้ว +12

    चोरोंको सारे नज़र आते है चोर !😢

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 ปีที่แล้ว +9

    सुप्रीया बाईचे ज्ञान थिटे आहे. अज्ञाना पोटी त्या वाटेल त्या बोलत आहे त.

  • @freebk161
    @freebk161 ปีที่แล้ว +2

    संकष्टीला मटण आणि कदाचित घरी गुढघ्यावर उभे राहून नमाज. यामुळे सगळी बुद्धी गुढघ्यात गेली.

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil ปีที่แล้ว +11

    बाप तशी ले क. खोटं बोला पण रेटून बोला😅😅

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 ปีที่แล้ว +7

    सुशील जी तुम्ही हे व्हिडिओ मराठी टीव्ही चॅनेल वर देत जा

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 ปีที่แล้ว +62

    Very very very.. good statement by mr sushil Kulkarni.nice presentation.jai Hind, jai bhole nath.

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 ปีที่แล้ว +5

    सुशीलजी, पूर्ण. नोटीस वाचताच आपल्याला मत नोंदवल्या मुळेच ही मंडळी तोंडावर पडतात
    . ण त्याचेही त्यांना लाज वाटत नाही😢😢😢

  • @hinduraosutar3810
    @hinduraosutar3810 ปีที่แล้ว +11

    बापसे बेटी सवाई खाण तशी माती

  • @dv3658
    @dv3658 ปีที่แล้ว +2

    तुम्ही योग्य दूध का दूध पानी का पानी केले,अनेक अभिनंदन

  • @bhimasinghshirsath1629
    @bhimasinghshirsath1629 ปีที่แล้ว +2

    Sirji very nice analysis

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 ปีที่แล้ว +8

    उद्या नारळातील पाणी नसुन ती एक प्रकारची दारुच आहे असे पण म्हणायला कमी करणार नाहीत

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 ปีที่แล้ว +2

    सुप्रिया सुळे ताई या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पद वारस हाक्काने सुप्रिया सुळे यांच्या कडे एणार आहे.
    काकांना सुप्रिया सुळे ह्या एकमेव वारसदार आहेत.
    आता तरी सुप्रिया सुळे ताई बाला अवस्थेतुन पोक्तपणा कधी होणार.आश्या बाललीला अजुन किती दिवस करत रहाणार.राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान कधी होणार.आयुष्यभर बाललीला करतं राहणार आहात.बघा काय करायचं ते.जय पवार कुटुंब.

  • @sharads.2067
    @sharads.2067 ปีที่แล้ว +9

    जशी निव तशी इमारत, घरातूनचं बाळकडू मिळाले आहे. ते वाया कसं जाईल उगाच जास्त लिहीण्यात अर्थ नाही. मोठमोठ्या पुरुषांनी यांच्या विषयी बरेच काही बोलले आहेत. बोलल्या बद्दल पाया पण पडायला लावले आहे.

  • @bhoreramdas57
    @bhoreramdas57 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र सरकार व लोकसभेच्या मतदानापर्यत अशा "खोट्या बातम्या" पेरल्या जाणार व व्यवस्थित पसरवल्या जाणार यात अजिबात शंका नाही.
    जनतेने/मतदारांनी सावध रहाणे आवश्यक चं आहे.
    जय जय श्री राम.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 ปีที่แล้ว +10

    खाण तशी माती 😂😂😂😂😂 कुंभार तसा लोटा😂😂😂😂😅

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 ปีที่แล้ว +5

    जसा बाप तशीच मुलं आहेत

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 ปีที่แล้ว

    जय श्रीराम सुशिलजी.
    नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडुन ताईच्या खानदानी हलकटपणाची पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद. बहुतेक बारामतीकर व त्यांचे चमचे हे भ्रष्ट, हलकट व सरंजामशाही मानसिकता असणारेच आहेत हे पुन्हा एकदा समोर आले. जनताच यांना लाथा घालुन सरळ करेल, तो पर्यंत वाट पाहुयात.
    जय महाराष्ट्र.

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 ปีที่แล้ว +1

    उत्पत्ती खोट्या पासून झाली त्याचे परिणाम सत्य असूच शकत नाही.

  • @hgbhawe
    @hgbhawe ปีที่แล้ว +1

    ह्या महिलेला पूर्ण माहिती कधीच नसते. अत्यंत अडाणी आणि सोंग घेतलेली महिला....

  • @hinduraosutar3810
    @hinduraosutar3810 ปีที่แล้ว +9

    अत्ती शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 ปีที่แล้ว +4

    वांगी शेती च कॉन्ट्रॅक्ट यांना द्या. अनुभव आहेच आणि बहुतेक या वर्षी घरी बसायला लागल्याने मोकळा वेळ पण असेल.

  • @rajupatil461
    @rajupatil461 ปีที่แล้ว +2

    गेला बाजार तिने आपले नाव बदलून... खुळे असे करावे. सार्थ ठरेल..

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 ปีที่แล้ว +6

    काय केळ ठेवलं सर्व खाल्ल

  • @rakeshvasavada6719
    @rakeshvasavada6719 ปีที่แล้ว +6

    एमआरवीसी, मेट्रो रेल्वे, इरकोन, रेलटेल सारखे खूप असे उपक्रमात सेवा निवृत्त कर्मचारी ना नौकरी वर घेतात

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly ปีที่แล้ว

    माझी खरोखरच महाराष्ट्र मधील जनतेला हात जोडून विनंती त्यात करून मराठी जनतेला बाबांनो आपल्याला व आपल्या मुलाबाळांच जर भल करायच असेल तर प्लीज या घराण्यापासून व त्या पक्षा पासून दूर दूर दूर रहा. जय महाराष्ट्र.

  • @isakpatel69
    @isakpatel69 ปีที่แล้ว +4

    ताईंना वाचणारे व ऐकणारे बावळत दिसतात अस वाटत.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 ปีที่แล้ว

    वा सुशीलजी, केवळ विरोधाकरता विरोध करणे हेच काम करणाऱ्यांना उघडे पाडले तुम्ही 🎉🎉

  • @rakeshvasavada6719
    @rakeshvasavada6719 ปีที่แล้ว +7

    मेट्रो रेल्वे मध्ये पण सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी ना नौकरी वर घेतात

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 ปีที่แล้ว +8

    Very very nice information. Perfect time clear explanation
    Thanks

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว +1

    जन्म जात खोटारडे.. सु. सु. व महा परम पूज्य पिताजी श. प.

  • @shashikantthalkari380
    @shashikantthalkari380 ปีที่แล้ว

    Best anylise sirji. Supriya &परिवार यांना सध्या काही कामच नाही

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 ปีที่แล้ว +2

    यांना उत्कृष्ट संसदपटू हा किताब कसा मिळतो..याचा शोध घेणे आवश्यक आहे.

  • @prachipatil6647
    @prachipatil6647 ปีที่แล้ว +1

    आहो डॉक्टर तर मेडिकल काँलेजमध्ये तर चाळीस टक्के कंत्राटी डॉक्टर आहेत।.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 ปีที่แล้ว +1

    खोटारडेपणा, बुद्धिभेद, धोकेबाजी, भ्रष्टाचार आणि उपद्रवमूल्य यावरच उभा असलेला संधीसाधू पक्ष यापेक्षा वेगळे काय करणार?

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 ปีที่แล้ว

    सर खुप सुंदर माहिती दिली जय शिवराय जय श्रीराम

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +4

    ताईंनी घेतली वाटतं परत.
    🍻🍻