आता या खटल्याचा निकाल आपणच लावू ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • आता या खटल्याचा निकाल आपणच लावू !
    #maharashtrapolitics #abhivyakti #vidhansabhaelection2024
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 933

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 22 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    "आता या खटल्याचा निकाल आपणच लावु"👌👌👍👍👍अत्यंत समर्पक शिर्षक. लोकशाहीने जनतेला दिलेला हा सर्वोच्य आत्मगौरव जनतेने जपणे गरजेचे आहे.

  • @mangalapatil7563
    @mangalapatil7563 วันที่ผ่านมา +149

    पंतप्रधान ज्या दिवशी चंद्रचूड साहेबांकडे गणपतीच्या पूजाला गेले त्याच दिवश भारताच्या जनतेच्या लक्षात आलं महाराष्ट्रात चंद्रचूड कुठल्यातरी उद्घाटनाला आले होते तिथे मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसले वास्तविक ज्यांच्या केसेस चालले त्यांच्या सावलीत सुद्धा न्यायव्यवस्थेचे लोक जात नाही त्याच दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला समजून गेलं की न्याय देऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ratanbondre5722
      @ratanbondre5722 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      चूड अपसूक लागली की लावली
      समजायची वेळही जवळ पावली !

  • @MahaveirKadam
    @MahaveirKadam วันที่ผ่านมา +266

    सुप्रीम कोर्टाने खास करुन चंद्रचूड साहेबानी भ्रमनिरास केला आहे

    • @sanjaysakhare6970
      @sanjaysakhare6970 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Tya c.h.j.la latha ghala 😂

    • @anandjangam3368
      @anandjangam3368 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      yekdam barobar aahe

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      निष्पक्षता , निस्पॄहता ह्या सगळ्या पुस्तकी , बेगडी गोष्टी आहेत . शेवटी जाणवच श्रेष्ठ हेच चंद्रचूड नी दाखवून दिलं .

    • @jayantmatte1899
      @jayantmatte1899 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@MahaveirKadam हा सुद्धा हॉफ पॅन्ट वाला निघाला.

    • @jaywantraokharat4418
      @jaywantraokharat4418 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      भारताच्या इतिहासातील सर्वात बेईमान नालायक व शेंडी जानव्याचा धर्म पाळणारा हरामखोर न्यायाधीश कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे पण ईव्हीएम मशीन खरोखर सत्य निकाल देईल ❓हा एक प्रश्नच आहे.

  • @manojghumre8077
    @manojghumre8077 วันที่ผ่านมา +245

    माझं मत फक्त महाविकास आघाडीला

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 วันที่ผ่านมา +299

    न्याय व्यवस्था ला भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 วันที่ผ่านมา +105

    आता लोकांनीच एकनाथ शिंदे व फडणवीसचा निकाल लावला पाहिजे व लोकतंत्र वाचवले पाहिजे

  • @amial8782
    @amial8782 วันที่ผ่านมา +208

    कोर्ट विकल गेलं आहे!

  • @lataharade6614
    @lataharade6614 วันที่ผ่านมา +270

    पोखरकर साहेब येणाऱ्या विधानसभेत याचा वाचपा काढू गद्दारांना गाढू
    जनता हीच सर्वोत्तम न्यायालय आहे🚩💯

    • @anwarsoudagar917
      @anwarsoudagar917 วันที่ผ่านมา +9

      EVM..... चं काय.....?

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 วันที่ผ่านมา

      Hariyana ??????????​@@anwarsoudagar917

    • @laxmansawale642
      @laxmansawale642 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@anwarsoudagar917साशात्रक्रानिकडे वाटचाल

    • @Nilu750
      @Nilu750 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @dineshw9281
    @dineshw9281 วันที่ผ่านมา +163

    नक्कीच महाराष्ट्रातील मतदार या असंवैधानिक सरकार ला खाली खेचून निकाल देईल !

    • @jayuvijumadane
      @jayuvijumadane 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      काही उपयोग नाही हरियाणा मध्ये काय झालं बघितलं ना.EVM वर निवडून येणार

  • @jitendrashamsundar6848
    @jitendrashamsundar6848 วันที่ผ่านมา +164

    संताप आहे नुसता, मात्र प्रलंबित ठेवलेल्या खटल्याचा निकाल आपण सर्व मिळुन नक्की लाऊ... जय महाराष्ट्र 🙏

    • @prafullpotnis7217
      @prafullpotnis7217 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अगदी बरोबर !

  • @vishalguravlegend21
    @vishalguravlegend21 วันที่ผ่านมา +261

    न्याय न्यायव्यवस्था आणि न्यायदेवता या सगळ्या गोष्टींवरून आता विश्वास उडत चाललाय.

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बरोबर आहे

    • @arunchaugule8219
      @arunchaugule8219 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 วันที่ผ่านมา +89

    न्यायदेवताला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 23 ชั่วโมงที่ผ่านมา +100

    जनतेने पुन्हा महाराष्ट्राची निवडणूक ताब्यात घावी. जसे लोकसभेच्या वेळेला केले होते.

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802 วันที่ผ่านมา +109

    गणपती आरती झाली तेव्हा च निकाल लागला होता 😢😮

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 วันที่ผ่านมา +137

    महाविकास आघाडी झिंदाबाद🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🔥✋

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 วันที่ผ่านมา +106

    न्यायालय,ईडी,सीबीआय,निवडणुक आयोग व इतर सरकारी यंत्रणावरील जनतेचा विश्वासभंग होत आहे.परखड व निर्भिड मत मांडले आहे,पोखरकर सर

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 วันที่ผ่านมา +270

    आपलं शिर्षक खूप आवडलं. आता या खटल्याचा निर्णय आपणच लावू आणि जे जे कोणी आपल्या महाराष्ट्र विरोधी आहेत त्यांना कायमचं घरीच बसवू. कारण आपल्या महाराष्ट्र राज्यापेक्षा कुणी मोठा नाही. जय महाराष्ट्र.

    • @nanduthorat4429
      @nanduthorat4429 วันที่ผ่านมา +14

      Evm असेल तर अशक्य

    • @ghonsalodsilva6918
      @ghonsalodsilva6918 23 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      ईव्हीएम पेक्षा प्रभावी असते ते म्हणजे आपली सदसद्विवेक बुध्दी. फक्त आपण ती गहाण ठेवून मतदान केंद्रावर जाऊ नये.

    • @prafullpotnis7217
      @prafullpotnis7217 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर !

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      आपल्या मातांशी पूर्णतः सहमत आहे,अशिक्षित,गिरगारिब लोकंची मत,लड़की बहन वाले ,त्यांच मन ,प्रलोभन मध्य अड़कूं नको,याची प्रयत्न करवे लगेल,❤❤🎉

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      सत्ता,चुनाव आयोग आणि ईव्हीएम च्या जोरावर बीजेपी हे सर्व करीत आहे

  • @sukhadeonavale6231
    @sukhadeonavale6231 วันที่ผ่านมา +104

    अनैतीक अनैसर्गिक सरकार होते.

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 22 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    सुप्रीम कोर्टाला जाहीर श्रद्धांजली....

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 23 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    न्यायावेवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @raghupatisarode380
    @raghupatisarode380 วันที่ผ่านมา +80

    पोखरकर साहेब, आपण अतिशय सडेतोड आणि खरे बोलता.आपण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यास मदत करता.आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 18 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पत्रकारिता हा लोकशाही चा चौथा आधारस्तंभ आहे हे आपल्यासारख्या पत्र करानी सिद्ध केलं आहे आपला आम्हाला आभिमान आहे sir

  • @nilkanthashinde9591
    @nilkanthashinde9591 วันที่ผ่านมา +104

    सर जगातली सर्वात मोठी लोकशाही असे आपण म्हणतो परंतु आजची परिस्थिती पाहता भारतीय लोकशाही ही गुन्हेगारांची बटिक झालेली आहे त्यात सर्वसामान्य लोक सामील झालेत ही चिंतनीय बाब आहे नेत्यांची भाषणे पाहता भारतीय लोकशाही गुंडगिरीचे पाणी भरते असेच मानावे लागेल

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वरून ईव्हीएम चा घोळ .

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 วันที่ผ่านมา +60

    गणपतीचे मोदक खाणारे चंद्रचूड हा निकाल सताधारी पक्षाविरोधी देणार नाहीत हे शंभर टक्के सत्य होते,याचाच आज आपनाला प्रत्यय येत आहे.

    • @rajivdhuri7814
      @rajivdhuri7814 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांनाही ़निवृत्ती नंतर आपल्या भविष्याची काळजी असेलच ना.निवृत्ती नंतर एखादे राज्यपाल पद पदरात पाडून घेता येईल.

  • @rameshjakkar1036
    @rameshjakkar1036 วันที่ผ่านมา +51

    मतपेटीतून दाखवून देवू.

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 23 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    महायुती आणि न्यायाधीश व न्यायालयाला भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @balumanikraogaikwad2706
    @balumanikraogaikwad2706 23 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    उद्धव बालासाहेब ठाकरे जिंदाबाद
    माझ मत महाविकास आघडीला
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 18 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आपलं शिर्षक मस्त आहे. आवडलं. न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🙏💐🙏

  • @poojabaraskar2319
    @poojabaraskar2319 22 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    न्याय देवता आंधळी आहे असे नेहमी ऐकतो पण चंद्रचूड , नार्वेकर यांनी आमलात आणले, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ashokgharat2645
    @ashokgharat2645 23 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    धन्यवाद सर आज न्यादेवता ही विकली गेली याचे अतीव दुःख होते आता आपण जनतेला जो मार्ग सांगितला तोच उत्तम पर्याय आहे असेच बोलत रहा❤

  • @VasantraoMokde
    @VasantraoMokde 23 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    शेवटी सुप्रीम कोर्टाने शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचा निकाल दिलाच नाही शेवटी निवडणुक जाहीर झाली आणि सी जे आय चंद्रचुड साहेबांनी भाजपा च्या ईशार्यावरून वरिल निकाल रोखुन ठेवला शेवटी हा निकाल जनताच निवडणुकीत उन मतदानाव्दारे लावणार आता न्यायालया वरचा विश्वास च ऊडाला आहे 🎉

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 วันที่ผ่านมา +40

    जनता जनार्दन, नक्कीच, याचा विचार करून, न्याय, करेल, छान मांडणी केली आहे सर,

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 วันที่ผ่านมา +40

    सर आपण योग्य तेच विश्लेषण केले आहे. महामानवाने जी भीती व्यक्त केली होती ती आता सत्यात उतरते आहे. जनतेने सत्य काय आहे ते ओळखून या मतलबी सरकारला खाली खेचावे

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 21 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    खरंच न्यायव्यवस्थेने तारीख पे तारीख देऊन जनतेचा विश्वास गमावला आहे. हे खूपच वाईट आहे. खूप छान विश्लेषण 👌🙏

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 วันที่ผ่านมา +34

    सर्वोच्च न्यायालयाचा खांबच खचला असेल तर न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडून करायची?ही तर लोकशाहीची सर्वोच्च नाचक्की!

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 วันที่ผ่านมา +47

    उत्तम विश्लेषण , आपलाआभारी आहे.

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 23 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    माझं मत लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र विरोधीना कदापि नाही. 🇮🇳🚩🙏

  • @surendrashinde2271
    @surendrashinde2271 22 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सत्तेवर असलेल्या माजलेल्या आणि उन्मत्त सत्ताधाऱ्यांना वेसण घालण्याचे काम तलवारीपेक्षा लेखणी कितीतरी अधिक प्रभावीपणे करत असते....
    आपल्या अभिव्यक्ती या चॅनलच्या माध्यमातून आपण ही लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचे काम अतिशय इमानदारीने, पोटतिडकीने करत आहात...
    आपले खूप खूप अभिनंदन...
    आपल्या मार्गात काटे खूप आहेत, परंतु त्यावरून नेटाने आपण मार्गक्रमण करत आहात, आणि करायला लावत आहात...
    धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 วันที่ผ่านมา +34

    खुप आशा दाखवली होती cji यांनी पण प्रत्यक्षात त्यांच्या वडील यांनी जे कार्य केले त्याच्या 10% सुद्धा यांनी नाही फक्त कार्यक्रम गप्पा, मनोगत आणि ताशेरे😊यामुळे पक्ष फोडाफोडी पासून आमदार पळवणे ही हिम्मत झाली ..दुदेव एक मराठी माणूस होते 😊त्या जागी जिथे मराठी लोकांची मते पळवली..फक्त ताशेरे ताशेरे😊

  • @digvijaychavannie4371
    @digvijaychavannie4371 23 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडणे ही भारताच्या भवितव्यासाठी चांगली गोष्ट नाही . आजचे त्यांचे भागले परंतू म्हतारी मेल्याचे दुःख नाही परंतू ... .

  • @durgeshdineshchavan6717
    @durgeshdineshchavan6717 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    दादा घाणेरड राजकारण किळस वाटे दादा हे सर्व बघू...न्यायाधीश पण असे कसे सगळे खरच ...सविधान धोक्यात आहे

  • @amitpradhan5024
    @amitpradhan5024 วันที่ผ่านมา +26

    सर्व सुजाण मतदारांची जबाबदारी आता वाढली आहे. धर्म, जात भाषा इत्यादी भावनिक विचार न करता योग्य मतदान करावे.

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र साहेब ईश्वर सत्य आहेत जनतेलाच सद्बुद्धी विचार करायलाच हवेत अमिषाला बळी पडू नयेत

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आदरणीय पोखरकर साहेब सत्याचा विजय आहे महाविकास आघाडीचा विजय होईल यात तिळमात्र शंका नाही जगाचा मालक पांडुरंग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे कितीतरी महान संकटे डोळ्याच्या नजरेने पांडुरंगाने पायाखाली दाबलेली आहेत कितीही नाचा काही करा मतदान महाविकास आघाडीलाच आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 วันที่ผ่านมา +64

    वाटले होते मुख्य न्यायधिश राम शास्री बाण्याचे आस्तिल परंतू ते सुधा काच खाऊ निघाले हे महाराष्ट्राचे दुर्देव.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कार्यकाल पूर्ण होऊन निकाल लागतो.. शोकांतिका आहे.
    न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @ManoharAngre
    @ManoharAngre วันที่ผ่านมา +19

    पोखरकर सर तुम्ही खूप कळकळीने जनतेला निर्भीडपणे विचार करण्याची गरज आहे आता तरी जनतेने लोकशाही वाचवायचे जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी खूप भारी विश्लेषण केले मनापासून धन्यवाद सर

  • @gameplays5536
    @gameplays5536 23 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खरे वास्तव मांडत आहेत सर सगळे विकले गेले अपेक्षा कोणाकडून करणार आता न्याय जनताच करेल जनतेने विचार करून मतदान करायला हवे

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 23 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    १०१℅ खरे आहे भाऊ. आता तर जनतेचा न्याय पालिकेवरचा विश्वास ही उडाला आहे. आता ही लढाई जनतेच्या कोर्टात चालणार आणि आपण ती नक्कीच जिंकणार. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 44 นาทีที่ผ่านมา

      न्ययलयानेपक्षपातीपणकरूनये.नेवीर्कि.होतातपणन्यायलयजरविर्कीझालतरन्यायकुटेमानारवाटत

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 23 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    राजकारणातील अनैतिकता याबाबत निर्णय या देशातील कोर्टात होण्यास वेळ नाही. आता त्याचा निकाल जनतेच्या कोर्टातच होईल कारण जनता हेच सर्वोच्य न्यायालय आहे.

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 21 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    महाराष्ट्रातील तमाम सर्व नागरिकांना जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद 💐💐
    जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @savitakalepwar4374
    @savitakalepwar4374 วันที่ผ่านมา +21

    Evm manage करतात हे असंवेदनशील सरकार....हरियाणा पॅर्टन महाराष्ट्रात वापरणार नाहीत कशावरून या सरकारवर विश्र्वास कसा ठेवायचा

  • @ckr22
    @ckr22 วันที่ผ่านมา +21

    शिवसेनेतील फूट सर्व संसाधने वापरून 'महाशक्ती' ने अथ पासून इति पर्यंत manage केली होती आणि कोणत्याही stage ला काहीही अडथळा उभा राहणार नाही याची पूर्ण तजवीज केली होती हे सिद्ध झाले आहे.

  • @dineshdawankar3297
    @dineshdawankar3297 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    फारच सुंदर विश्लेषण, सर्व भ्रष्ट यंत्रणाची आपण व्यवस्थित चिरफाड केली. महाराष्ट्रातील सुजाण नागरिक आपल्या मताशी सहमत आहेत. पुन्हा एकवार धन्यवाद...

  • @dhanilalkokani1758
    @dhanilalkokani1758 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आजच्या काळात असे पत्रकाराची खुप गरज आहे योग्य व महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी धन्यवाद साहेब

  • @VishwasDevji
    @VishwasDevji 23 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशने महाराष्ट्र जनतेचा भ्रमनिरास केला आहे.

  • @et-uo3bt
    @et-uo3bt 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अगदी बरोबर आहे सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar วันที่ผ่านมา +38

    नक्कीच 👍✌️

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 23 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    पहिलं चंद्रचुड साहेबांना सर न्यायाधीश राजीनामा देऊन लवकर निवृत्त घ्यावी नोव्हेंबरच्या अगोदर पाहिजे

    • @vivekchavan6201
      @vivekchavan6201 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कदाचित लवकरच एक मानाचं पद दिले जाईल.

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yapurvi yanach tumhi dokyawar ghet hota

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      हॊ. राज्य सभेची जागा तयारच असेल!

  • @sandeshbandekar3302
    @sandeshbandekar3302 วันที่ผ่านมา +35

    पण पोपट चा जीव EVM आहें
    त्याला सोबत ED, CBI, EC 😌

    • @onkarpatil1846
      @onkarpatil1846 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aata tr vishnohi sudhha sobt aahe?

  • @nileshguhagharkar6913
    @nileshguhagharkar6913 วันที่ผ่านมา +21

    शिंदे सरकार ला आता अद्दल घडवु

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @musicdeepak007
    @musicdeepak007 วันที่ผ่านมา +6

    Video बद्दल धन्यवाद , न्यायालयाचा विलंब हा ऐतिहासिक विलंब आहे त्याला तोड नाही ,

  • @danisharab
    @danisharab 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आपल्या विचारांना मी सलाम करतो सर. . मी आपले ज्ञानाचा मुरीद आहे. भेटण्याची इच्छा आहे, भेटू कधीतरी. विचारांची देवाण घेवाण करू.

  • @goresuhas
    @goresuhas 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सरन्यायाधीशाचे काम जनतेच्या न्यायालयात.
    विश्वास कोणावर ठेवावा? या देशात राहावे तरी कसे?दुसर्‍या देशामध्ये आपल्याला किम्मत नाही ही व्यवस्था या पूर्वी आपल्या नेत्यांनी आणि प्रशासनाने करून ठेवली आहे.
    फक्त निरुत्साह, नैराश्य, उद्विग्न मन या पेक्षा काहीही नाही.

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 วันที่ผ่านมา +7

    एकदम सत्य व चांगले विश्लेषण *अभिव्यक्ती* ❤

  • @MarotiNimbalkar
    @MarotiNimbalkar 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ❤ पोखरकर सर जे विश्लेषण तुम्ही रोखठोक केलं खरं मनात समाधान झाले त्याबद्दल मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो

  • @ulhaschaudhari3768
    @ulhaschaudhari3768 วันที่ผ่านมา +20

    सर,उत्तम सयोंजन आहे आपले, आता जनतेने निर्णय घेणे, इंडिया आघाडीने म्हणून निवडणूक लढविली तरच होईल,,, निर्णय

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 วันที่ผ่านมา +36

    आंबेडकर चे शेवटचे भाषण ची आठवण होणे आवश्यक आहे

    • @funtimewithmadhavi9044
      @funtimewithmadhavi9044 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लिहा

    • @baburaoowle-hu2dz
      @baburaoowle-hu2dz 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लिहा.

  • @vishwaspendse9361
    @vishwaspendse9361 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    छोट्या पक्षानी उगी अहंभाव न ठेवता महा.आघाडीला पाठींबा देण गरजेच! उदा. वंचित आघाडी

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      वंचीतची निर्मीतीच मुळी दलितांची मते विभाजीत करण्याकरता झाली असेल तर ?

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    न्याय व्यवस्था आणि चंद्रचुड याला भावपुर्ण श्रद्धांजली हा पण विकला गेलेला निघाला बापाच नाव खराब केल

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    साहेब, सर्व महत्वाच्या ठिकाणी, निर्णय व्यवस्थेत RSS ची माणसं आणून बसवली आहेत. त्यामुळे न्याय मिळणे कठीण आहे!
    आता जनतेने भारतीय जनाता पार्टीच्या विरोधात मतदान करून न्याय द्यावा, हीच अपेक्षा!
    जनतेनेच न्याय देवता बनाव!

  • @mythicalamyth
    @mythicalamyth วันที่ผ่านมา +11

    न्यायालयेही त्यांच्या निकालानंतर शिक्षा देतील अशी मला आशा आहे.अन्यथा न्यायालयाच्या टिप्पण्यांना काही अर्थ नाही.🙏

  • @SantosDage
    @SantosDage 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Abhivyakti beta koti koti pranam styam shiwam sundaram

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 วันที่ผ่านมา +11

    एक आणि एकमेव अभिव्यक्ती

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पोखरकर साहेब , आपण केलेल भाष्य आपण न सांगता देखील आम्हास कळत . परंतू शासनाच्या " लाडक्या " योजनांच्या लाभार्त्यांना हे कोण पटवून देईल हा खरा प्रश्न आहे .

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Hon'ble Pokharkar Sir
    Namaste
    As always
    Outstanding.
    Very nice.
    Very clear.
    Very polite and sweet language.
    Very candid.
    Absolutely correct.
    True reporting.
    True journalism.
    True Analysis.
    Almighty God bless you.
    Hats off to you.
    Thousands ànd Thousands salutes to you.
    We support you for True reporting and True journalism.
    M.H.Pirjade.
    Solapur.

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    चंद्रचुड साहेबांनी भारतीयांचा विश्वातघात केला आहे

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मतदार हा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोकांना लोकशाही समजली असेल तरच हे शक्य होईल

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 วันที่ผ่านมา +10

    निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्था सरकारने विकत घेतली आहे,आपण कितीही प्रयत्न केले तरी ते गडबड करतील अशी स्थिती आहे,धन्यवाद सर

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    राज्यांतील जी जनता संविधान मानते, ती जनता या असंविधानिक, बेकायदेशीर, संविधानाची पायमल्ली करणाऱ्या या सरकारातील उमेदवारांना अजिबात मतदान करणार नाहीत.

  • @sandeshmayekar724
    @sandeshmayekar724 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    November नंतर चंद्रचूड भाजप मध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत....😮😮

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 วันที่ผ่านมา +8

    यालाच आपण न्याय व्यवस्था सरकारने भडवी केल्याचे समजावे जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @aksket2000
    @aksket2000 วันที่ผ่านมา +7

    जो उभा राहील तो पक्ष बदलणार नाही आणि बदलला तर आधी आमदारकीचा, मंत्रिपदाचा राजीनामा देईन असे कोर्टात affidavit देईल त्यालाच निवडून द्यायला पाहिजे.

  • @nageshpendor2271
    @nageshpendor2271 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मी LLB सेकंड इयर असतानी हे सगळं पाप घडलं आणि यावर सर्वोच्च न्ययालय करू शकलं नहीं म्हणून मी LLB सोडून दिल

  • @mythicalamyth
    @mythicalamyth วันที่ผ่านมา +9

    पक्ष भिन्न असू शकतात परंतु मुंबई गुजरातींना विकण्यामागे फक्त मराठी माणूस आहे.नाही का??

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे.
    महाराष्ट्र द्रोही सरकारला जनता जागा दाखवेल.

  • @ulhaschaudhari3768
    @ulhaschaudhari3768 วันที่ผ่านมา +7

    टोल माफी मुळे मुंबईत प्रचंड वाहतूक व्यवस्था कोलमडेल,,,,

  • @RajuKadam-z9d
    @RajuKadam-z9d 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र तुम्ही चांगला विश्लेषण करता धन्यवाद

  • @getlucky8952
    @getlucky8952 วันที่ผ่านมา +7

    आपणा सर्वांना त्या ईव्हीएम चा पण निकाल लावणे गरजेचे आहे.

  • @vishwaspendse9361
    @vishwaspendse9361 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्या गोष्टींचा महाविकास आघाडीने प्रचारांत योग्यरितीने वापर करायला पाहिजे.

  • @ankushage5933
    @ankushage5933 วันที่ผ่านมา +9

    आसे सर्व ऊचय न्यायलय देश आनेक बोलीदाता तुन स्वातंत्र्य मीळाले ते लोकशाहीला हुकुम शाही आणतीले

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 วันที่ผ่านมา +14

    पोखरकर साहेब मतदार राजा या केसचा निकाल जरूर देईल. सध्या महाराष्ट्र सरकार मोदी शहाचे मुजरेकरी आहे, देशातील निवडणूक आयोग , न्यायालय जरूर मोदी शहांच्या आदेशानुसार चालतंय असंच काहितरी वाटतंय.

  • @marutikanade2119
    @marutikanade2119 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमदार अपात्र खटल्याचा निकाल न लागणे म्हणजेच राजकारन्यानी न्यायव्यवस्थेला गुंडाळून ठेवलय हे स्पष्ट दिसून येत. सर्वोच्च न्यायालयाला लागलेला हा डाग असेल आणि तो कायम राहील.

  • @pawardeepak2
    @pawardeepak2 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राष्ट्रपतीपदाचे चॉकलेट शेठनी दिले असेल

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कायद्याच्या कोर्टाने न्याय नाकारला असेच झाले

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 วันที่ผ่านมา +6

    येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेने "निवडणुकीच्या दिवशी, मतदानासारख्या अमुल्य हक्का चा सदुपयोग करून मतदान करा. आणि आपला पर्यायाने आपल्या महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणार्या पक्षाला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. मतदानाच्या सुट्टी चा उपयोग मौजमजा करण्यासाठी करु नका."

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    साहेब हे सर्व ठरवुन च केले आहे फक्त कोर्टात वेळ काढला

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोखरकर साहेब या खटल्याचा निकाल आपल्या हातात नाही . तर EVM च्या म्हणजे ' त्यांच्याच ' हातात आहे . म्हणून EVM विरोधात जागृती करा . पेटवा .