अतिशय सुंदर कीर्तन | श्री तुकाराम महाराज जेऊरकर | Kirtan | Shri Tukaram Maharaj Jeurkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • अतिशय सुंदर कीर्तन
    कीर्तनकार :- ह.भ.प.श्री.तुकाराम महाराज जेऊरकर
    कीर्तन अभंग :- कोण पुण्यें यांचा होईन सेवक
    Vrey Nice Kirtan
    Kirtankar :- shri.Tukaram Maharaj Jeurkar
    Kirtan Abhang :- Kon Punye Yancha Hoil Sevak
    This is MAZI MAULI माझी माऊली TH-cam Channel By GANESH ADHAV
    This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली TH-cam Channel
    Thanks for watching our TH-cam Channel
    #श्री_तुकाराम_महाराज_जेऊरकर #माझी_माऊली #mazi_mauli

ความคิดเห็น • 62

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @sarthaksalunke4805
    @sarthaksalunke4805 4 ปีที่แล้ว +4

    आमचे गुरुवर्य ह.भ.प वैराग्यमुर्ति तुकाराम बाबा जेउरकर🙏

  • @prakashbhosale5225
    @prakashbhosale5225 3 ปีที่แล้ว +1

    राम राम

  • @nagarepsi7402
    @nagarepsi7402 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @Vijayanandmaharaj
    @Vijayanandmaharaj 2 ปีที่แล้ว

    क्या बात है!!

  • @digambarborse1303
    @digambarborse1303 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @shrikrishnamule2513
    @shrikrishnamule2513 2 ปีที่แล้ว

    फारच छान, उत्कृष्ट चिंतन
    अशा रसाळ वाणीतून किर्तन ऐकणं म्हणजे खरोखर भाग्य

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t 5 ปีที่แล้ว +11

    श्री संताचीये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत राम कृष्ण हरी

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 4 ปีที่แล้ว +2

    मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या 🙏🙏🙏

  • @varkariparanpara5528
    @varkariparanpara5528 5 ปีที่แล้ว +12

    साक्षात तुकोबाराय आपल्याशी बोलतायत अस वाटतंय 🙏🙏😥😥

  • @uaena1111
    @uaena1111 2 ปีที่แล้ว

    Thank you so much!

  • @user-tc4cu9sq6w
    @user-tc4cu9sq6w 4 ปีที่แล้ว +1

    माझे बाबा
    श्रीगुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत रामकृष्णहरी माऊली

  • @prakashpawar8878
    @prakashpawar8878 4 ปีที่แล้ว +1

    ।।रामकृष्ण हरि माऊली।।
    संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळुनी जाय. .....
    साक्षात तुकोबांसारखे वैराग्य अंगीकारुन जीवन जगणारे
    आधी केले मग सांगितले
    धन्य माऊली!
    आपले दर्शन व वाणीने तृप्ती लाभते.

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 5 ปีที่แล้ว +13

    डिसलाईक म्हणजेच अनलाईक करणार्या नालायकांना काय वाईट दिसलय या किर्तनात तुम्हाला माहिती आहे का महाराजांची उंची(थोरपण) काय आहे. सज्जनांनो माफ करा खुप चिड येते अशा लोकांची जे धर्माबरोबर नाहिये अशांचि.

  • @gopalthakare990
    @gopalthakare990 5 ปีที่แล้ว +5

    जय जय राम कृष्ण हरी

    • @user-rb3rx9hc4c
      @user-rb3rx9hc4c 3 ปีที่แล้ว

      वैराग्यस्य परम मुर्ती पुज्य बाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @sonugavale2172
    @sonugavale2172 5 ปีที่แล้ว +3

    सांप्रदायातील वैराग्यमुर्ती तुकाराम बाबा

  • @sharadjadhav423
    @sharadjadhav423 5 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊलि

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta9773 4 ปีที่แล้ว +1

    वैष्णवांच्या संत मांडीयाळीतील आमचे तुकोबाच.धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे झालो ।। .किर्तनातील प्रमान,चिंतन व चाली खरोखर अप्रतिम.सर्वांचे अभिनंदन व नतमस्तक.Dr.Pujari.kolhapur.

  • @rajendrashinde6318
    @rajendrashinde6318 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या चरणी शिरसाषटांग दंडवत.

  • @ramlalnikam2990
    @ramlalnikam2990 5 ปีที่แล้ว +4

    जयहरी

  • @sharadjadhav423
    @sharadjadhav423 5 ปีที่แล้ว +6

    अगदी सातविक्ता काय असते ते महाराजांकडे बघितल तर जाणवतय

  • @mayuripawar8091
    @mayuripawar8091 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏😊👍✨

  • @jadhavbhushan4236
    @jadhavbhushan4236 5 ปีที่แล้ว +2

    Ram krushn hri

  • @user-cv4tf2kt7z
    @user-cv4tf2kt7z 5 ปีที่แล้ว +6

    Ram kirshan hari maharaj

  • @jagdishdinkarshinde
    @jagdishdinkarshinde 5 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी....

  • @pankajgoley97
    @pankajgoley97 2 หลายเดือนก่อน

    बाबांचा no पाठवा

  • @balvantshinde7545
    @balvantshinde7545 5 ปีที่แล้ว +5

    रामकृष्णहरि!

  • @nitinjadha6306
    @nitinjadha6306 5 ปีที่แล้ว +3

    Mst kirtn ahe maharajanch

  • @maheshnandardhane2445
    @maheshnandardhane2445 3 ปีที่แล้ว

    मस्तक हे पायांवरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏. अप्रतिम चिंतन.... मुखी अमृताची वाणी... तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत... काय बोले बोलावे..🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinbachakar7295
    @pravinbachakar7295 5 ปีที่แล้ว +4

    Jay ho prabhu

  • @appakadnor2598
    @appakadnor2598 5 ปีที่แล้ว +8

    धन्य आजी दिन संत दर्शनाचा !
    धन्य माझे गुरू महाराज 👣

  • @NavnathBhisePatil
    @NavnathBhisePatil 5 ปีที่แล้ว +10

    ||रामकृष्ण हरि||
    निस्वार्थी व्यक्तीमत्व, साक्षात् वैकुंठवासी तुकोबारायांची अनुभूती, खान्देशरत्न,गोरक्षक,
    आमचे श्रद्धास्थान
    प.पु.ह.भ.प.तुकाराम (बाबा)महाराज जेऊरकर, यांच्या करूणेने ...
    कृतकृत्य झालो|इच्छा केली ती पावलो ||

    • @user-sv4qi1uz2y
      @user-sv4qi1uz2y 5 ปีที่แล้ว +1

      Nicely ...

    • @nageshmaske3066
      @nageshmaske3066 3 ปีที่แล้ว

      जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @rajsher92
    @rajsher92 5 ปีที่แล้ว +19

    सज्जन हो महाराज म्हनजे वैराग्य आहे.. वारकरी संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तीमहत्व आहे... निस्वार्थ भाव असणारे बाबा आहेत... ईतक वय झाल्यावरही महाराजांच्या चेहऱ्यावर कीर्तन करतांना वेगळाच भाव असतो.. कधी प्रत्यक्ष अनुभव घ्याल तर जानिव होईल आपणास... अशा महान वैराग्याला. महाराजांना साष्टांग दंडवत.. जय शिवशंभु

    • @dr.laxmandoltode2973
      @dr.laxmandoltode2973 4 ปีที่แล้ว

      सुंदर

    • @dr.babasahebd.pujari.patta9773
      @dr.babasahebd.pujari.patta9773 4 ปีที่แล้ว

      आम्ही अनुभवलो ,संतच आहेत.

    • @bhausahebthete5496
      @bhausahebthete5496 4 ปีที่แล้ว +1

      ऐव्हड्या वयात चेहर्यावरती प्रंचड तेज आहे ईश्वर कृपाच आहे संत विभुती 🙏💐💐

    • @nivruttimutekar6572
      @nivruttimutekar6572 2 ปีที่แล้ว

      मी पन आज ऐकले बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते

  • @pandhrinathhiwale2855
    @pandhrinathhiwale2855 3 ปีที่แล้ว +1

    Jai hari baba

  • @vasudevpatil1842
    @vasudevpatil1842 ปีที่แล้ว

    बाबांचं कीर्तन खूप गोड आहे पण आवाज खूप कमी आहे

  • @sakharamkhilari3482
    @sakharamkhilari3482 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम माऊली चिंतन

  • @narsingpanchal1217
    @narsingpanchal1217 4 ปีที่แล้ว

    जय हरि

  • @dipakingale5360
    @dipakingale5360 4 ปีที่แล้ว

    कीर्तन फारच सुंदर आहे

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 5 ปีที่แล้ว +9

    महाराज म्हणजे साक्षात् तुकाराम महाराज होय.

  • @Bhagwatkedar2015.
    @Bhagwatkedar2015. 5 ปีที่แล้ว +4

    ।।जय हरी ।। महाराजाचा मों नं पाहिजे

    • @NavnathBhisePatil
      @NavnathBhisePatil 5 ปีที่แล้ว

      तुकाराम महाराज जेऊरकर॥मो. 9860124015

  • @user-py4jc5fu8s
    @user-py4jc5fu8s 5 ปีที่แล้ว +1

    जय हरी वींठ्ठल माे. न.पा, महाराजांचा खूप छान कीर्तन महाराज, साधू साधू

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 4 ปีที่แล้ว +2

    महारांजाचा संपर्क मोबाईल नबंर मिळेल तर बर होईल राम कृष्ण हरी प्रणाम असो अमचा माऊली आपल्या चरणी 🙏🙏💐💐💐💐

  • @user-if9er9tz9f
    @user-if9er9tz9f 5 ปีที่แล้ว +4

    जय हरी माउली

  • @bhagwatsonu9475
    @bhagwatsonu9475 5 ปีที่แล้ว +3

    महाराजांचा मो॰नं पाठवणे

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta9773 5 ปีที่แล้ว +4

    धन्य हरि महाराज

  • @sunillanghi9156
    @sunillanghi9156 5 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी

    • @nagnathsutar9928
      @nagnathsutar9928 5 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी मावली

  • @patilyuvraj4630
    @patilyuvraj4630 5 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @sandipjadhav221
    @sandipjadhav221 5 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी