गाजलेली कविता | अरुण पवार | marathi poem | 4k video | marathi video | viral | live | arun pawar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • अरुण पवार .. आघाडीचे मंचीय कवी.गोड गळा ही त्यांची जमेची बाजू.
    बीडच्या अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
    त्यातील अरुण पवार यांची ही गाजलेली गेय रचना खास आपल्यासाठी.
    #newpoem #kavita #4kvideo #viral #live

ความคิดเห็น • 9

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad9623 11 หลายเดือนก่อน +3

    खुपच सुंदर कविता सर 😢😢

  • @santoshrathod8774
    @santoshrathod8774 5 หลายเดือนก่อน +5

    Jay Sewalal sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 11 หลายเดือนก่อน +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन अरुण !
    सुंदर रचना सुंदर सादरीकरण !
    🌹
    वंदनीय माजी खासदार कॉ. गंगाधरआप्पा बुरांडे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन ! 🌹
    राजे !
    बढिया !🌹

  • @Dhey_Veda_Gaming_07
    @Dhey_Veda_Gaming_07 8 หลายเดือนก่อน +2

    Khupach sundar sir man prasann zal

  • @user-cf8hr6gy5g
    @user-cf8hr6gy5g 3 หลายเดือนก่อน +1

    छान सर आपला आवाज.,.आपला वरचना

  • @vitthalchavan9305
    @vitthalchavan9305 14 วันที่ผ่านมา

    छान कविता पवार सर

  • @sandipjadhao9335
    @sandipjadhao9335 16 วันที่ผ่านมา

    Khup khup chan gayle aahe

  • @musafir1731
    @musafir1731 11 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤

  • @dattagore5496
    @dattagore5496 20 วันที่ผ่านมา

    खुप छान ❤