जगदंब जगदंब काळेश्वरी नमस्कार गुरुजी त्यादिवशी माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आता मला बरं वाटतं आहे पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏🙏💐🕉️🕉️🕉️🕉️
Guruji mi upsana shibir la basli hoti mi an aai mla roj ratri khup trass hot ratri 11chya nantar ujava pay khup Dukhaty an khup ghan ghan nko te sawpn padtat roj an aai la pn khup trass hotay golya chalu asun pn ti nust ghamani bijte an thar thar kapte aai plz ky mla sangha guruji
गुरुजी मी अश्विनी अशोक कुलकर्णी राहणार पुणे धायरी माझी कांजळ्याच्या काळुबाईची ज्ञानमाळ करायची आहे मी आपले व्हिडिओ पाहत आहे नेहमी व ते पहाताना मला आपली शिष्या तनु ताई पुणेकर यांचा नं व पत्ता मिळाला मी तिथे गेल्यावर मला खूप छान अनुभव आहे मुळात त्यांचा स्वभाव खुप छान आहे माझी एकच इच्छा आहे की ज्यावेळी हा कार्यक्रम करावयाचा आहे त्यावेळी आपणही यावे व आम्हा सर्वांना आपले आशीर्वाद मिळावेत जय जगदंब माऊली
सर मी पंडीत सर भोसरी पुणे येथील आहे गुरुजी कालपर्यंत सेवा केली तोपर्यंत वाटीत सुपारी होती परंतु ती सुपारी अचानक गायब नाहीशी झाली कुठे गेली असेल . घरात उंदिर नाहीत मंग काय झाले आता काय करावे मार्गदर्शन करा मी फोन करीत आहे पण कोणीच फोन घेत नाही
आपण सुपारी नसताना साधनेचे पूर्ण अनुभव येत नाहीत हे अगदी खरे,परंतु तरीसुद्धा आपण जप सुरु ठेवावा, साधना काळ संपला की उद्यापन करून टाका जे झाले ते झाले परंतु आता जीवाला घोर लावून घेऊ नका जय जगदंब
Dada mazy gharat datta maharajan cha photo aahe pan maze ghari nonveg khatattat masik Pali pan palli zat nahi aani gharat bhadan pan ho tat me photo visharjan karu ka please reply reply dila tar khup aabhari rahin
नमस्कार सर मी दामिनी होडबे मी मुंबई वरून आहे मला एक विचारच होत मी काळूबाई जाते मी जुन मधे काळूबाई गेले होते तर गाभाऱ्यात गेल्यावर अचानक श्वास vadala आणि अचानक खुप रडायला आल अंग थरथरायला लागलं आणि दुसऱ्या दिवशी काळूबाईच दर्शन झालं swapanat अस का झाल
मी,बाबासो, एक शिंगे,राहानार, कोल्हापूर जिल्हा करवीर, जय जगदंबा गूरूदेव, मला तूमचे वीडीवो,फार, आवडतात तूही जी म्हायती देत आहात ती बघून मला तुम्हाला भेटायला यायचे आहे पण माजीपरसतीतीनाही, परंतू मी प्रयत्न करेन की मला तुम्हाला लवकरच भेटीला येणार आहे जय जगदंबे तूमच्या,चर्नी, माझा नमस्कार गूरूजी जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
ओम. काळेश्वरी. जय. जगदब. नमो. आदेश. गुरुजी.. 🙏🙏
जय जगदंब🙏🙏 गुरुजी सर्व तुमच्यासारखे प्रामाणिक नाही, जगदंबेचे ज्यांच्यावर कृपा आहे तेच सर तुम्हाला येऊन मिळतात🙏🙏🙏
निलेश मुरकुटे
जय मल्हार
अतिशय महत्वपूर्ण माहिती 🙏
Jay jagdmb 🙏🌹
जय जगदंब ओम नमो आदेश गुरुजी प्रणाम प्रणाम प्रणाम
गुरुजी आपल्या चॅनलचे 1 लाख subscribers झाले बद्दल अभिनंदन 💐💐💐🙏🙏
🙏❤️ जय जगदंब ❤️🙏
खरच अस असेल पण आमचे गुरु खूप छान होते माझा गुरू मंञ खूप प्रभावशाली आहे
गुरुजी खूप छान माहिती दिली जय जगदंब
चरणस्पर्श स्वामींचे जगदंबा नमः शिवाय नमः शिवाय
नमस्कार गुरुजी जय जगदंब
गुरुजी खुप सुंदर अशी माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹 जय श्री महाकाली माता
अण्णासाहेब दहिभाते जय जगदंब गुरुजी
Jay jagadamba guruji 🙏🏻🙇♀️
गुरुजी मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे आई चा मंत्र म्हणत आहे मनाला खूप समाधान वाटत आहे ओम तुळजाभवानी देव्यें नमः
प्रणाम गुरुजी
Jay jagdamba guruji
🙏जय जगदंब आई माता की जय 🙏
Jai Jagdamb Guruji
जगदंब जगदंब काळेश्वरी नमस्कार गुरुजी त्यादिवशी माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आता मला बरं वाटतं आहे पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏🙏💐🕉️🕉️🕉️🕉️
जय जगदंब भाऊ ❤गुरूर्वय नमो आदेश ❤अलखनीरंजन ❤काळेश्वरी माते चा चांगभल
Namo aadesh Jay Jagdamba guruji
नमस्कार गुरुजी मी खुप दिवसा पासून तुमचे व्हिडिओ बगतोय खुप छान माहिती सगताय तुम्ही मला तुम्हाला खरंच खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची पण योग येत नाही ❤
जय जगदंब गुरुजी 🙏🏼 सर माझी उपासना पूर्ण झाली आहे. मला दैवी अनुभव आले .जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼
जय जगदंब सर मला खुप स्वप्न पडतात, पण काही कळत नाहीत. देवाची स्वप्न पडतात पण काही उलगडत नाही.
गुरुजी आपल्या दर्शनाची ईच्छा लवकर पूर्ण व्हावी हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
जय जय हे जगदंबा माता🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤ रेखा
Shivsharnatha guru ji🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏🙏🙏💙🚩
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब! गुरूजी, आशीर्वाद असू द्या.
जय जगदंब माऊली
जय जगदंबे
Jay jagdamba guru ji
Dada mazy. Gharat. Datta🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जगदंब गुरुवर्य
Thank you so much sir ❤😍
जय जगदंब दादा
🚩🌹🌹🙏🙏🌹🌹🚩
Guruji mi upsana shibir la basli hoti mi an aai mla roj ratri khup trass hot ratri 11chya nantar ujava pay khup Dukhaty an khup ghan ghan nko te sawpn padtat roj an aai la pn khup trass hotay golya chalu asun pn ti nust ghamani bijte an thar thar kapte aai plz ky mla sangha guruji
जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी 🙏🙏💐
सर किती माळ जप केला पाहिजे जय जगदंबे गुरुजी सप्तशृंगी सेवा सांगा
गुरुजी मी अश्विनी अशोक कुलकर्णी राहणार पुणे धायरी माझी कांजळ्याच्या काळुबाईची ज्ञानमाळ करायची आहे मी आपले व्हिडिओ पाहत आहे नेहमी व ते पहाताना मला आपली शिष्या तनु ताई पुणेकर यांचा नं व पत्ता मिळाला मी तिथे गेल्यावर मला खूप छान अनुभव आहे मुळात त्यांचा स्वभाव खुप छान आहे माझी एकच इच्छा आहे की ज्यावेळी हा कार्यक्रम करावयाचा आहे त्यावेळी आपणही यावे व आम्हा सर्वांना आपले आशीर्वाद मिळावेत जय जगदंब माऊली
Yallma devicha mantr saga
जय जगदंब आई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ🙏🙏💐💐
🙏🙏🙏.roj yet java guruji.,.
जय जगदंब 🙏
सर मी पंडीत सर भोसरी पुणे येथील आहे गुरुजी कालपर्यंत सेवा केली तोपर्यंत वाटीत सुपारी होती परंतु ती सुपारी अचानक गायब नाहीशी झाली कुठे गेली असेल . घरात उंदिर नाहीत मंग काय झाले आता काय करावे मार्गदर्शन करा मी फोन करीत आहे पण कोणीच फोन घेत नाही
आपण सुपारी नसताना साधनेचे पूर्ण अनुभव येत नाहीत हे अगदी खरे,परंतु तरीसुद्धा आपण जप सुरु ठेवावा,
साधना काळ संपला की उद्यापन करून टाका
जे झाले ते झाले परंतु आता जीवाला घोर लावून घेऊ नका
जय जगदंब
Guruji Apali upsana shibir mahinaychi kon kontya tarikela Asato jagdamb
Guruji paya padan yet gadhi bandha zali kay karayche chalu karayla
आदेश गुरुजी
Guruji मी सकाळ पासून phon फोन करतो
उचल्ल्या जात नही
मला यायचं आहे शिबीर ला
नमो आदेश जय जगदंबा
जय जगदंब गुरुदेव मला तुमच्याकडे यांचे आ हे मला तुमचे अपॉइंटमेंट भेटेल बेट ल का
जय जगदंबा
Jai jagadmb bhau ❤❤
Jai Jagdamba Bhau🙏
जय जगदंब गुरुजी ❤
Gurijina satsang dandvat
Sir kasee aahehat
जय जगदंब भाऊ
जय जगदंब नमस्कार भावु
आदेश गूरूजी आदेश
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
🙏🙏
सर आम्ही जोतिबाच्या गडावर गुरुवारी येऊ शकतो का प्लीज सर मी कोरपे बोलते प्लीज सर 🙏💐💐
येऊन जा व तिथे शिबिराची फी आल्यावर भरा तुम्हांला ऍडमिशन देऊन टाकू
अलख निरंजन आदेश भाऊ
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी एकविरेची उपासना कशी करायची गुरुजी
सर मी दयाराम घोडे सर तुम्ही छान समजुन सांगतात मला तुमच्या दर्शनाला माझी मनापासून ईच्छा आहे कसे यावे मी गरीब शेतकरी आहे मी इगतपुरी तालुक्यातील आहे
Jai jagdamb sir
जय जगदंब,दादा आज मला डोळे बंद केल्यास तुमचे दर्शन झाले .नमस्ते
Bhau 1 lakh subscribers zalya bddl abhinandan 🎉. Aaplya chanel la asach prtisad milun lvkrch 1cr. Subscribers howot hi jagdamba mate la prarthna krte.
Jai jagdamb bhau
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏
Jay jagdamba bhau
Om namo aadesh
Dada mazy gharat datta maharajan cha photo aahe pan maze ghari nonveg khatattat masik Pali pan palli zat nahi aani gharat bhadan pan ho tat me photo visharjan karu ka please reply reply dila tar khup aabhari rahin
नमस्कार सर मी दामिनी होडबे मी मुंबई वरून आहे मला एक विचारच होत मी काळूबाई जाते मी जुन मधे काळूबाई गेले होते तर गाभाऱ्यात गेल्यावर अचानक श्वास vadala आणि अचानक खुप रडायला आल अंग थरथरायला लागलं आणि दुसऱ्या दिवशी काळूबाईच दर्शन झालं swapanat अस का झाल
Sir 🙏 mi Shaila sir tumhi Mukunda aandhale navane sakshat dev aahat🙏🙏🙏
जय जगदंबा आदेश भाऊ नाशिक
मला उपासना शिबिराला बसायचं आहे पुढचे उपासना शिबीर केव्हा आहे कळवा जय जगदंबा
गुरुजी मी परभणी वरुण बोलते आहे मला तुळजा भवानी चा संचार झाला आहे मला पुढचे मार्ग दर्शन कराल का अर्चना भिसे
मी,बाबासो, एक शिंगे,राहानार, कोल्हापूर जिल्हा करवीर, जय जगदंबा गूरूदेव, मला तूमचे वीडीवो,फार, आवडतात तूही जी म्हायती देत आहात ती बघून मला तुम्हाला भेटायला यायचे आहे पण माजीपरसतीतीनाही, परंतू मी प्रयत्न करेन की मला तुम्हाला लवकरच भेटीला येणार आहे जय जगदंबे तूमच्या,चर्नी, माझा नमस्कार गूरूजी जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
नमस्ते गुरुजी
Guru ji Mala mantra pahijel kadhi shibhir ahe sanga na plzzz call lagt nhi
जय jgdmb guruji
नमस्कार सर
👏🙏👏🙏👏🙏😊
जय जगदंब गुरुजी
श्री स्वामी समर्थ🙏🙏
जय जगदंब सर कोणताही मंत्र असो तो सिद्ध झाला हे कसे ओळखावे ते सांगा
जय गूरूदेव ,जय मल्हार, सदानंदाचा येळकोट,दावडी निमगाव खंडोबाचे ता.राजगुरूनगर जि.पुणे.व्हीडीओ तयार करावा.जय मल्हार.
गुरुजी आत्मिक समाधान मिळाले आशीर्वाद द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay jagdam namo adesh
सर मी संगमेश्वर या गावाचा आहे. माझा असा आहे की. चंडकी देवी हि महारकीची आहे का? आणि महारकी म्हणजे काय. यांचे विषलेशन करा सर
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब सर नक्की सांगा ईश्वराला कसं गुरु मानायचं
गुरुजी तुळजाभवानी मातेचा बीज मंत्र कोणता ते सांगा
जय जगदंब गुरुजी मी सांगली वरून देऊळगाव राजा येथे रविवारी 23/06/24 रोजी यायचं नियोजन केले आहे आपली भेट होईल गुरुजी प्लीज रिप्लाय 🙏🙏
Sharnath guruji
जेजुरी चे शिबीर किती तारखेला होणार आहे सर