ब्लेंडेड मोड कोर्स संदर्भात श‍िक्षकांच्या शंकाचे समाधान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • नमस्कार,
    DIKSHA APP वर गरजाध‍िष्ठीत ब्लेंडेड मोड प्रश‍िक्षण राज्यातील 1 ली ते 10वीच्या सर्व शिक्षकांना करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणासंदर्भात महत्त्वाचे व्हिडीओ आपणास देत आहोत.
    DIKSHA APP वर गरजाध‍िष्ठीत ब्लेंडेड मोड प्रश‍िक्षणास अशी करा नाव नोंदणी व प्रश‍िक्षण सुरू
    • DIKSHA APP वर गरजाध‍िष...
    राज्यातील 1ली ते 10वीच्या सर्व श‍िक्षकांसाठी गरजाध‍िष्ठीत ब्लेंडेड मोड प्रश‍िक्षण सुरू
    • राज्यातील 1ली ते 10वीच...
    1ली ते 10वी गरजाध‍िष्ठीत ब्लेंडेड मोड प्राथम‍िक व माध्यम‍िक प्रश‍िक्षण मोडयुल घटकांची यादी
    • 1ली ते 10वी गरजाध‍िष्ठ...
    गुणवत्तापूर्ण व्हिडीओ मिळविण्यासाठी या ग्रुपमध्ये सहभागी व्हा
    chat.whatsapp....
    कृपया शेअर करा.
    ब्लेंडेड मोड Online कोर्स प्राथमिक 1 ते 8 वीच्या शिक्षकांसाठी
    1.MH_ मराठी भाषा मुलभतू कौशल्य विकास -
    diksha.gov.in/...
    2. MH_DIETPUNE_E-LAMP -
    diksha.gov.in/...
    3. MH_हसत खेळत गणित शिक्षण (प्राथमिक स्तर- गणित) -
    diksha.gov.in/...
    4. MH_विज्ञान समजून घेतांना (BLENDED COURSE) -
    diksha.gov.in/...
    5. MH_सामाजिक शास्त्र शिक्षक सक्षमीकरण ब्लेंडेड कोर्स(प्राथमिक स्तर) - diksha.gov.in/...
    ब्लेंडेड मोड Online कोर्स माध्यमिक 9 व 10 वीच्या शिक्षकांसाठी
    1. MH_प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन व ब्लेंडेड मोड कोर्स -
    उपयोजित लेखन आणि लेखन कौशल्य (अभिव्यक्ती) -
    diksha.gov.in/...
    2. MH_‘ELITES’ - English Language Initiating in Teacher Education for Secondary Schools - diksha.gov.in/...
    3. MH_जाऊ गणिताची गावी (माध्यमिक स्तर) -
    diksha.gov.in/...
    4. MH_ध्येय विज्ञान प्रशिक्षणाचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे (BLENDED) - diksha.gov.in/...
    5. MH_ सामाजिक शास्त्रातील विविध संकल्पनाचे अध्ययन अध्यापन -
    diksha.gov.in/...
    Diksha App प्रशिक्षणासाठी येथे टच करून डाऊनलोड करा.
    play.google.co...
    गुणवत्तापूर्ण व्हिडीओ मिळविण्यासाठी या ग्रुपमध्ये सहभागी व्हा
    chat.whatsapp....
    कृपया शेअर करा.🙏🏻

ความคิดเห็น • 43