तुम्ही मेहनत करताय पण योग्य नफा घेता का? मग बघा हा व्हिडिओ... मेहनतीचा योग्य मोबदला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025
- #sonalijondhale #marathi_vlogger #marathivlog #सोनाली जोंधळे
Instagram link 👇
...
other channel link
/ jondhalecreations
#marathivlog
#marathivlogger
#marathivloggersonali
#marathihousewifevlog
#maharastrianvlog
#sonalijondhalechannel
#indianmom
#indiankitchen
#dailyvlog
#dailyroutinevlog
#blog
#vlog
#indianvlogger
#indianbahu
#sonalivlog
#jondhalevlog
#jondhalecreationsvlog
#sonalijondhalevlog
#routinevlog
#puneyoutuber
#indianyoutuber
#marathiyoutuberसोनाली जोंधळे
#सोनाली जोंधळेvlog
#सोनाली जोंधळे
Tai तुझ्यामुळे मी खूप पैसे कमवते खूप confidence आला आहे मला खूप खूप
Thank you tai
फिटिंगवर व्हिडीओ बनव ताई अजून एखादा. फिंटीग करताना प्रॉब्लेम येतोय
थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली तुम्ही
छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून मी टेलर आहे घरून शिवते मी ब्लाउज चे व्हिडिओ एक वर्षापासून मी बघते आहे. खूप छान वाटते पहिल्यांदाच मी कमेंट करते आहे.❤ 🙏🙏🙏
मी 15 वर्षापासून ब्लाउज शिवते तरीपण माझे कस्टमर खूप कमी आहेत माझी फिनिशिंग खूप छान आहे
हाय ताई खूप छान माहिती दिली. ताई बिना अस्तरची कटोरी ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची व योग पट्टी टक्स ब्लाउज शिलाई किती घ्यायची.ते सांगा .
अगदी बरोबर सांगितले आहे, पण काही कस्टमर la तर fhinishing पण कळत नाही, त्यांना काही टेलर कडे kami पैशाने मिळत तर ते बोलतात तिकडे कमी शिलाई आहे तुम्ही जास्त घेता ,आणि ज्यांना बरोबर कळत ते बरोबर येतात,
सेम माझ्या बाबतीत पण तेच आहे... कारण मी गावात राहते... आणि इकडे ब्लॉउज शिवणाऱ्या खूप बायका आहेत... खूपच कॉम्पिटिशन आहे त्यामुळे शिलाई किती घ्यायची तेच कळत नाही... आमचं फूटवेअर च शॉप आहे आणि त्या शॉप मधेच मी ब्लॉउज पण शिवते... आता दीड ते दोन वर्ष झाले.. पण जास्त कस्टमर नाहीत.. कारण घरगुती शिवणाऱ्या लेडीज पण आहेत आणि त्यांची शिलाई 150 आहे आणि मी 180 घेते कटोरी ब्लॉउज ला... तर काय करू मी सांग ना pls
180 ch ghya .. quality maintain thewa..hoil
खरच, अस वाटतय मीच केली ही कमेंट, ५/१० रूपयांसाठी कस्टमर तुटतायेत, क्वालिटी असून सुद्धा,
@@SonaliJondhaleVlogs thanks for rply
@@SonaliJondhaleVlogs ok
मी पण सुरू केलं आहे पण गीराईक कसे वाढवायचे ताई
❤
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ छान
Thank you
Chan mahiti dili Tai tuzya kade baghun kharacha hope yeto Tai thank u 😊
मॅडम खूप छान मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup chhan mahiti sagitli Tai tumhi me tumche video aavdene pahate Tai
Mam khup divsani video ala...an khup chan mahiti dilit.. thanks...an asic mahiti det raha...
..
Khup chan vishay nivadla tai tumhi video cha yavar bolaychi kharach khup garaj hoti👌👍 mi pan ghartunch Kam karte shilai ch tumche sagle video's pahate mi👍
Khup chan mahiti dili......
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता मला बोट नेकचा शोल्डर मुंड्याचा तक्ता टाका खूप खूप धन्यवाद अशाच हसत रहा.
Madam.... Jondhale Creations channel वर अपलोड आहे
ताई तुमच्याकडे बघून काम करण्याला खूप उत्साह येतो... प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने समजावून सांगता.. Happy Diwali tai
चांगली माहिती दिली तुम्ही 🙏❤
Pn bayka jithe kami paise ghetat tithech jatat
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
आमच्याकडे पण 200 कतोरीला घेतात पण मी 180 rs घेते. दुसऱ्या पेक्षा माझी फिनिशिंग भारी आहे तरी मी कमी घेते
Mi pn tuzya sangnyanusarch krte ,n Tula follow krte😊
ताई मी शिलाई वाढवली की साईड ची पण वाढवती तिची फिनिशिंग नीट नाहीतरी आणि तिचा पेक्षा माझ्याकडे जास्त कस्टमर येतात आणि मी शिलाई 180 घेते
खूप सुंदर माहिती दिली ❤
कशा आहात खुप दिवसांनी वीढीओबघायला मिळाला दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा
Shree swami samrtha majyakade sem Asch aahepn shilai khup kami detat
ताई तुमच्यासारखीच माझी कामाची पद्धत आहे ,25 वर्ष झाले मी टेलरिंग करते पण कस्टमर खूप कमीच आहेत
Sonali kashi aahes... Video chi vat ch pahat asto... Live pn ny.. Happy Diwali🎉🎉
Tai blouse la side zip Kashi lavaychi video Kara
Thanks .khup chan video zala
ताई माझ्याकडे एका मैत्रिणीने कस्टमर पाठवले 1 2 आणि माझ्या finishing कामामुळे ते माझ्याकडेच येत आहे पन ज्या मैत्रिणीने customer पाठवले ती माझ्याकडे कमिशन मागते आहे tr हे योग्य आहे का? मला तर राग आला आहे तिचा
कमिशन नाही द्यायचे 👍
Mast tai
Blouse video kadnyasati konta stand karta tai mla link share kara
खूप छान माहिती दिलीत ताई दिवाळीच्या शुभेच्छा
ताई फिटीगचे हीडीओ बनवा ताई
Tai ..khup chan bollis ....❤❤❤
Paper pattern have ahet contact kasa karacha
Chan tai
छान माहिती दिली ताई
Nice vlog.mast sangitlat Tai.tumhala ek blouse stich karayla kiti time lagto
Brobar aahe tai God bless you ❤
Tai tumhi finishing kashi karta amhala dakhwal kai
प्लीज मला सांगा शोल्डर का उतरत
Khup Chan samjun sagtes ❤❤❤❤
खूप छान माहिती दिली ताई
Paper catting chi prize kiti ahe
मशीन कोणती आहे ते नावा सहित shear करा प्लीज ताई
खूप छान माहिती दिली🤗🤗🤗❤
Kshay ahat tai om ksa ahe😊khup chhan mhiti dilit thank u so mach Tai 🥰Tai kiti vat bghaychi blog chi video chi 😒tai pls sadi kshi nesaychi yacha ek video bnva pls kiti divas jhale sangtey mi😔
Ok बनवते
@@SonaliJondhaleVlogs thank u tai 😍🥰🤗
Tai, you always encouraged every one😊 & also gives more & more useful tips..... 😍thanks dear🙏..... Happy Diwali dear 🥳🥳🥳
Online fees kity ahe mam
खूप छान सागितलं ताई happy Diwali 🎇🎇🪔
ताई तुम्ही कुठे राहता
Very good Tai ❤❤❤❤❤
Thank you for the very useful information
Ma’am hindi mai bhi video banayena . Aap bahut achha samjate ho. Hindi mai bhi blouse sikhayena.
Happy dipawali tai .cupach chan video ahet 👌👌👌
Keti sundar sagte Ag Di
Mam mi khup Chan blouse shivte pn Mala na swatala confidence nahi.
Mam thumhi khup chan tips दिली ,mazhya बाबतीत पण असच hot
तुमच्याकडे एरियात शिलाई खूप आहे ताई आमच्याकडे शिलाई कमी आहे
कुठे राहते स
Online class fee kiti aahe
Nice advise thai thank u so much
तुम्ही यूट्यूब वर पण क्लासेस घ्या ना आम्हाला पण शिकायला मिळेल
Thank you so much
Good afternoon tai
खुप छान सांगता ताई.
Blouse cha online class gheta ka
मी पन गावाला राहते माझ पन आसच आहे
Tu kadhi class ghete .mi karin
तुम्ही क्लासेस. घेता का
Tai tuzyamule mala mazya prashnanchi uttre milali
Aariwork che class kadhi genar aahet tai
Ho.. online
Online classes kdhi ghenar
Mrs. Jondhale Coaching application download kara
Princess cut ani sleevless blouse class kdhi ghenar ahat
ताई मला तु घातलेल्या ड्रेस बद्दल स्टिचींग व कटिंग चे व्हिडिओ दाखव
👌👌
👌🙂🙏
Parfect fitting kase karave
Video share karel
👍
Happy Diwali Tai ✨️
ताई फिश बाही कटिंग चा व्हिडिओ टाका
Nice video tai aasech videos banvath ja aamhalahi Navin shikayala bhetel
काखेत झोल का पडतात ताई
ताई मी पन ब्लाऊज शिवते पन कसटमरच वाढत नाही
Khup Chan
ताई मोबाईल नंबर द्या प्लीज
छान माहिती दिली ताई
खुप छान माहिती दिली ताई
खुप छान माहिती दिली ताई
खूप छान माहिती दिली.👌