ही चाल आहे बीजेपी ची पोलीस ना काम करू दे त नाही महाराष्ट्रच रक्त थंड नाही होणार प्रशांत सर महाराष्ट्रचे मावळे या संघच्या लोकांना कधी माफ करणार नाही बीजेपी चा निषेध निषेध
असल्या खूनसीप्रवृतींना राज्यातील बहूजन समाज रयतेच्या राजांची झालेली अवहेलना उघड्या डोळ्यांनी पाहते झालेल्या घटनेचा बदला घेईलच कारण छञपती हे बहूजन रयतेचे राजे होते
जयदीप आपटे न सापडण्यांवरुन ची संपुर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचां राजीनामा द्यावा. नाही दिला तरी ही जनता विधानसभा निवडणुकीत या चा बदला नक्की घेईन.
जयदिप आपटे हा कोणाच्या जवळचा आहे संपूर्ण राज्याला माहीत आहे.त्यामुळे तो लवकर सापडणे शक्य नाही. त्याला अटक होण्या अगोदर सरकार मधील ज्यांनी पुतळाचे काम देतांना कमिशन घेतले त्यांची नावे घेऊ नये सरकारवर काही आच येऊ नये म्हणून याची तयारी करण्यासाठी त्याला भुमिगत केले असावे.हे सगळे जनतेच्या लक्षात येत आहेत.
प्रशांतजी सत्ताधाऱ्यांनीच जयदीप आपटेला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे आणि जोपर्यंत तो अटकपूर्व जामीन अर्ज कोर्ट मध्ये दाखल करत नाही आणि जोपर्यंत त्याला जामीन होत नाही तोपर्यंत तो बाहेर येणार नाही हे माझ स्पष्ट आणि परखड मत आहे!
माफीनामा सादर करणे ऐवजी पुतळा पडलेच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे जे दोषी असतील त्यांना शासन करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले असते तर लोकांना त्यात खरेपणा वाटला असता.
कदम तुम्हीं खूप छान आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा जनतेसमोर आणलाय. तुमचं मनपासून अभिनंदन. ह्या आपटेला अटक होईल का? तो जिवंत सापडेल का? तसेच तो सापडायच्याआधी लोकांचं लक्ष ह्या प्रकरणावरून दूर करण्यासाठी कदाचित ह्यापेक्षा मोठं कांड घडवून आणण्यात येऊ शकते.
प्रशांत सर, Plz.Dr.चेतन पाटील निर्दोष आहेत त्यांच्यावर व्हिडिओ करा. इंडियन स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचा अहवाल आला आहे. आपटेला वाचविण्यासाठी सगळी सिस्टीम काम करत आहे. मग आपण सर्व मराठी लोकांनी dr. चेतन पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे..
जय महाराष्ट्र प्रशांत कदम साहेब, आपण असेच बेधडक या भ्रष्ट सरकार विरुद्ध आवाज उठवा पुरा हिंदुस्तान जनता आपल्या सोबत आहे, आपण हिंदीमध्ये सुद्धा संभाषण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे
याला मोदी पण तितकेच जबाबदार आहेत कारण त्यांना नौदल दिनाच्या दिवशीच पुतळा तयार करून त्याचे उद्घाटन करायची घाई होती म्हणून पुतळा घाईघाईने तयार करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचेच रक्त थंडावलय कारण खुद्द संपूर्ण देशाच्या पंतप्रधानांवर माफी मागायची वेळ आणलीय पण एका आरोपीला आपली सिस्टीम पकडू शकले नाही. हा आपल्या देशाची नामुश्की आहे..😟👊
राजकारणी लोकांनी सामान्य माणसाचं जीवन हलाखीचे करून ठेवले आहे त्यामुळे सामान्य माणूस हा सध्या तरी त्याचं पोट कसं भरेल हे बघतो आहे.. आवाज उठवला तर सरकार जगू देणार नाहीत अशा प्रकारचा वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे....
महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी आवाज ऊठवा गुजरातेत 4000 हजार कोटींचे स्मारक बनवले मग महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी केवळ 40-50 लाख रुपये दिले ईतका दुजेभाव
राजकीय हस्तक्षेप असणार या मागे मोठं गौडबंगाल दिसतंय महाराज पुतळा पडणे हि किरकोळ बाब नाही या वेदना या राजकीय लोकांना घेणे देणे नाही निलृजम सदा सुखी सरकार
मला पण तेच बोलायचं आहे बाकीचा जातीच सोडून द्या पण स्वतःला मराठे समजणारे , मिश्या पिळत जातीचा माज करणारे, इथे कसे थंड झाले आहेत हे समजायलाच मार्ग नाही आहे.
यातून एक गोष्ट सुस्पष्ट होतेय अन ती म्हणजे बहुजन समाजाचे जे नायक आहेत त्यांच्याविषयी संघी लोकांचा हीन दृष्टीकोन दिसून येतो। बहुजन समाजाला जर आपल्या नायकाबद्दल खरोखर आदर असेल तर पक्ष विसरून येत्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त धडा शिकवायला हवा।
देवेंद्र फडणवीस सुरत लुटीचा विषय काढून महाराष्ट्रीयन लोकांना असं तर लक्षात आणून देऊ इच्छित आहेत की तुमच्यावरती गुजराती लोकांचा रोष तेव्हापासून आहे आणि त्यामुळेच तुम्हाला तुमच्या राज्यातले उद्योगधंदे तिकडे नेऊन त्याचे उट्टे आता काढले जात आहे असे निदर्शनास आणायचे आहे.
सर तुम्ही ज्या शंका व्यक्त केल्यात त्या 100% बरोबर आहेत.... जो पर्यंत त्याची शिकवणी पूर्ण होणार नाही, तो पर्यंत सत्ता धारी त्याला बाहेर काढणार नाहीत..... वीट आलाय यांच्या या नीच राजकारणाचा.
विधानसभा निवडणुकी नंतर सापडेल..,,सत्तांतर झाल्यानंतर..वरळी प्रकरणाप्रमाणे आरोपीच्या शरीरातील अल्कोहोल निघुन गेल्यावर अटक झाली होती..तिन दिवसा नंतर. कोर्टातील बचावाची रुपरेषा तयार झाली की आपटे स्वता: पोलिसात हजर होईल.
सरकारसाठी जयदीप आपटे महाराजांपेक्षा जवळचा आहे, हेच यातून दिसून येत आहे.
पंतप्रधान माफी मागतात आणि आरोपी मात्र सापडत नाहीं ह्याचा काय अर्थ हेच जर बिगर भाजपा सरकारमध्ये ब्झाले असते तर हंगामाच केला असता...
बदलापूर मधील ही आपटे, कोतवाल, मुख्याधिपिका हे ही फरार आहेत हे एक आठवडा झाला मिळत नाही परंतु उत्स्फूर्तपणे आंदोलन कर्त्याना अटक होते
कर्तबगार मुख्यमंत्री,व गृहमंत्री असल्यावर काय होणार?
फडणवीस सगळ्या जगाबद्दल बोलतात, नवे जूणे वाद उकरून काढत आहेत.
पण जयदीप आपटेबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीत. कमाल आहे
ये रिश्ता क्या कहलाता है ?
@@Sports.frenzy11 भाई भाई झिंदाबाद
एक ब्राह्मण लाख ब्राह्मण.
श्रीकांत शिंदे ला विचारा.. त्याचा मनसूख हिरेन झाला असणार... कोणाचे तरी पते खोलणार असणार तो
नाही अस होणार नाही कारण तो विशिष्ट समाजाचा आहे.
जयदीप आपटे याला कोणीतरी वाचवत आहे . पूजा खेडकर हिला सुद्धा कोणीतरी support करत आहे .
Bjp nete
ही चाल आहे बीजेपी ची पोलीस ना काम करू दे त नाही महाराष्ट्रच रक्त थंड नाही होणार प्रशांत सर महाराष्ट्रचे मावळे या संघच्या लोकांना कधी माफ करणार नाही
बीजेपी चा निषेध निषेध
असल्या खूनसीप्रवृतींना राज्यातील बहूजन समाज रयतेच्या राजांची झालेली अवहेलना उघड्या डोळ्यांनी पाहते झालेल्या घटनेचा बदला घेईलच कारण छञपती हे बहूजन रयतेचे राजे होते
जयदीप आपटे न सापडण्यांवरुन ची संपुर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचां राजीनामा द्यावा.
नाही दिला तरी ही जनता विधानसभा निवडणुकीत या चा बदला नक्की घेईन.
जयदिप आपटे हा कोणाच्या जवळचा आहे संपूर्ण राज्याला माहीत आहे.त्यामुळे तो लवकर सापडणे शक्य नाही. त्याला अटक होण्या अगोदर सरकार मधील ज्यांनी पुतळाचे काम देतांना कमिशन घेतले त्यांची नावे घेऊ नये सरकारवर काही आच येऊ नये म्हणून याची तयारी करण्यासाठी त्याला भुमिगत केले असावे.हे सगळे जनतेच्या लक्षात येत आहेत.
अगदी बरोबर आहे
Right
जयदीप आपटेच्या नादात लोकं बदलापूरच्या तुषार आपटेला विसरले की काय? बदलापूर आणि राजकोट ही दोन्ही प्रकरणं लावून धरली पाहिजेत.
प्रशांतजी सत्ताधाऱ्यांनीच जयदीप आपटेला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे आणि जोपर्यंत तो अटकपूर्व जामीन अर्ज कोर्ट मध्ये दाखल करत नाही आणि जोपर्यंत त्याला जामीन होत नाही तोपर्यंत तो बाहेर येणार नाही हे माझ स्पष्ट आणि परखड मत आहे!
Very important news sir
सापडला तर पोल खोल होणार म्हणून दडवून ठेवलाय
100%
हॅट्स ऑफ प्रशांत सर खूप चांगले विश्लेषण करता तुमच्या चॅनल वर सर्व मुला खाती रोज बघतो अणि त्यातून खूप द्यान मिळते खूप साऱ्या शुभेच्छा 🎉🎉❤
सरकारचं मोठं अपयश आहे.
माफीनामा सादर करणे ऐवजी पुतळा पडलेच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे जे दोषी असतील त्यांना शासन करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले असते तर लोकांना त्यात खरेपणा वाटला असता.
हा आपटे जर सापडला तर ह्या सरकार ला उघडा पाडेल म्हणुन त्याला समोर आणत नाही
नक्कीच मालवण येथे असणार
Nepali chya ghari😮😮😮
आपली शंका रास्त आहे।
एकच ध्यास, महाराष्ट्रातनं भाजपचा संपूर्ण सत्यानाश.
जयदीप आपटे, सागर बंगल्यावर आहे..
सागर बंगला किंवा वर्षा बंगला 🧐
One and only Prashant Kadam sirji
तडफडणीस ने कुठे माफी मागितली तो मागणार हि नाही एक no मुजोर आहे
👌
कानून के हाथ छोटे हो गये है. फक्त आणि फक्त म्हणत रहा जय श्रीराम.
Maharashtra हिताचा चांगला विषय
👍👍 मला हेवा वाटतो तुमच्यासारख्या निर्भीड पत्रकारांचा.. खूप छान..
आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत या सरकारला आमचा गनिमी कावा येत्या विधानसभा निवडणूकीत दाखवुन देऊ.
महाराष्ट्राच शिवप्रेम लोकशाही मार्गाने येत्या विधानसभा निवडणुकीत जनताजनार्धन दाखवेल.
योग्य विश्लेषण आहे तुमचं.
आम्ही सर्व महाराष्ट्र निवडणुकीची वाट बघत आहेत भाऊ महाराज आमच दैवत आहे
कदम तुम्हीं खूप छान आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा जनतेसमोर आणलाय. तुमचं मनपासून अभिनंदन. ह्या आपटेला अटक होईल का? तो जिवंत सापडेल का? तसेच तो सापडायच्याआधी लोकांचं लक्ष ह्या प्रकरणावरून दूर करण्यासाठी कदाचित ह्यापेक्षा मोठं कांड घडवून आणण्यात येऊ शकते.
Jaydeep phadnavis milibhagat aahe
प्रशांत सर,
Plz.Dr.चेतन पाटील निर्दोष आहेत त्यांच्यावर व्हिडिओ करा.
इंडियन स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचा अहवाल आला आहे.
आपटेला वाचविण्यासाठी सगळी सिस्टीम काम करत आहे.
मग आपण सर्व मराठी लोकांनी dr. चेतन पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे..
मंत्र्यांच्याच घरात लपवून ठेवले असणार
जय महाराष्ट्र प्रशांत कदम साहेब, आपण असेच बेधडक या भ्रष्ट सरकार विरुद्ध आवाज उठवा पुरा हिंदुस्तान जनता आपल्या सोबत आहे, आपण हिंदीमध्ये सुद्धा संभाषण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे
याला मोदी पण तितकेच जबाबदार आहेत कारण त्यांना नौदल दिनाच्या दिवशीच पुतळा तयार करून त्याचे उद्घाटन करायची घाई होती म्हणून पुतळा घाईघाईने तयार करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचेच रक्त थंडावलय कारण खुद्द संपूर्ण देशाच्या पंतप्रधानांवर माफी मागायची वेळ आणलीय पण एका आरोपीला आपली सिस्टीम पकडू शकले नाही. हा आपल्या देशाची नामुश्की आहे..😟👊
सर छान विश्लेषण ❤
नक्कीच जयदिप आपटेला कोणी तरी वाचवत आहे.
मनसुख हिरेन सोबत आहे तो . आता फक्त वाझेच्या बाजूला कोणाला बसवायचे ते ठरवा .
राजकारणी लोकांनी सामान्य माणसाचं जीवन हलाखीचे करून ठेवले आहे त्यामुळे सामान्य माणूस हा सध्या तरी त्याचं पोट कसं भरेल हे बघतो आहे.. आवाज उठवला तर सरकार जगू देणार नाहीत अशा प्रकारचा वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे....
महाराष्ट्र पोलीस बल आणि सरकार ऐका सर्व साधारण व्यक्तिला पकडु शकत नाही
तर गुन्हेगार पकडणे नामुमकिन,,,,,,
जय शिवाजी महाराज जी
जनतेच्या डोळयात धुळफेक करणे चालु आहे त्याचे खास ठाणयाचे मित्र त्याला वाचवणयात मग्न आहेत
ठरवून चालले आहे.
महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी आवाज ऊठवा
गुजरातेत 4000 हजार कोटींचे स्मारक बनवले मग महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी केवळ 40-50 लाख रुपये दिले
ईतका दुजेभाव
Well said, without fear, we need such journalists!! Best wishes
आप्टेची गरज संपली की त्याचा मनसुख हिरेन होण्याची भीती आहे...
योग्य विश्लेषण
राजकीय हस्तक्षेप असणार या मागे मोठं गौडबंगाल दिसतंय महाराज पुतळा पडणे हि किरकोळ बाब नाही या वेदना या राजकीय लोकांना घेणे देणे नाही निलृजम सदा सुखी सरकार
फडणवीसांचा कावेबाजपणा चाललाय. फार हलकट माणूस आहे.
बरोबर विश्लेषण आहे
यातूनच काय ते समजून घेण्याची गरज आहे...
सर्व यंत्रणा हतबल होवून बसल्या आहेत...
महाराष्ट्रातील जनता षंढ नाही व थंड बसणारी नाही लोकसभा भाजपला वाचवता आली नाही आता विधानसभेला सुद्धा तेच चित्र दिसेल.
तो वर्षा वर किव्हा सागर वर असेल 👍
बरोबर 👍
पुतळा पडले प्रकरणीचे दोषी जर मोकाट राहाणार असतील तसेच तपास योग्यरित्या होणार नसेल तर नुसत्या माफीनाम्याला काय अर्थच राहात नाही.
फडणवीसांनी ही माफी मागितलेली नाही।हेही लक्षात घेण्यासारखे आहे।
मला पण तेच बोलायचं आहे बाकीचा जातीच सोडून द्या पण स्वतःला मराठे समजणारे , मिश्या पिळत जातीचा माज करणारे, इथे कसे थंड झाले आहेत हे समजायलाच मार्ग नाही आहे.
जरांगे तिकडे ढुंकून बघत नाही, सगळ्या नेत्यांना रिझर्वेशन साठी रस्त्यावर अडवणारे त्याचे तथाकथित मराठे समर्थकही थंड झालंय
मराठे शांत आहेत कारण गृहमंत्री शेंडी जानव्या कडे आहे
@@SanjayChavan-uk5nw नशीब हा डायलॉग शिवाजी महाराज यांनी नाही मारला स्वराज्य चा वेळी. मराठे शांत आहे कारण मुघल आहेत
अनाजी पंतांची औलाद आहेस का?
प्रशांत,
छान व्हिडिओ केलास...
जयदीप आपटे कधीच समोर येणार नाही, महायुती येनकेन प्रकारे त्याला समोर येऊ देणार नाही.
Well done prashant, janjagrutibaddal.
यातून एक गोष्ट सुस्पष्ट होतेय अन ती म्हणजे बहुजन समाजाचे जे नायक आहेत त्यांच्याविषयी संघी लोकांचा हीन दृष्टीकोन दिसून येतो।
बहुजन समाजाला जर आपल्या नायकाबद्दल खरोखर आदर असेल तर पक्ष विसरून येत्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त धडा शिकवायला हवा।
देवेंद्र फडणवीस सुरत लुटीचा विषय काढून महाराष्ट्रीयन लोकांना असं तर लक्षात आणून देऊ इच्छित आहेत की तुमच्यावरती गुजराती लोकांचा रोष तेव्हापासून आहे आणि त्यामुळेच तुम्हाला तुमच्या राज्यातले उद्योगधंदे तिकडे नेऊन त्याचे उट्टे आता काढले जात आहे असे निदर्शनास आणायचे आहे.
प्रशांत सर आपटे 24 वर्षाचा आहे. आपटे सापडणार नाही पण पाटील निश्चितपणे सापडतो.
जयदीप आपटेला संपवला असेल....जर सरकारला भूमिगत झालेला परमबीर सिंग सापडत नव्हता सीबीआय वगैरे असताना....तर जयदीप आपटे तर सामान्य माणूस....
बरोबर आहे
हे सरकारच दोन नंबरच आहे.
सीबीआय चौकशीची मागणी करायला हवा
आपटेला समोर आणून वैभव नायकांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो
सरळ आहे, सरकारच आरोपींच्या पाठीशी आहे,म्हणजे कुंपण शेत खात आहे.
जयदीप सध्या निकम यांच्या कडे शिकवणी सुरु आहे
त्याला अटकपूर्व जामीन मंजूर होईपर्यंत, तो सापडणार नाही... सर्व मॅनेज केले आहे
बरोबर आहे ताई
रक्त खरेच थंड झालंय।
कारण सातारचे छत्रपती व त्यांचे आमदार बंधू यांनी म्हणावी तशी प्रतिक्रिया दिलेली नाही।
आपटे फडणवीस दोघे जवळचे आहेत हे जगाला माहित आहे.
आपण शेवटी जो प्रश्न विचारला त्याचे अकमुखी उत्तर सर्वाना माहित अगदी सत्ताधाऱ्यांनाही पण अघोषित पक्षीय आणीबाणी मुळे कोणी बोलत नाही
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
तो फार लांब नाही गेलेला तो ठाणे, भिवंडी, आणि कल्याण या भागात असणार आहे
कारण लोकं धर्म नावाच्या अफु च्या नशेत आहेत.....😢😢😢😢😢
त्याला लपवून ठेवले असेल, संबंधित मंत्र्यांची नावे बाहेर येऊ नयेत. काहीतरी सेटिंग चालू असतील.
*काही दिवसांनी बातमी येईल की आपटेला पश्चाताप झाला आणी त्यामुळे त्यानी आत्महत्या केली मग विषयच कायमचा संपला*
हा आरोपी सरकार आणि संघ पुरस्कृत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नाही
आपटे गुहाहाटी ला गेला असेल
सुरत मार्गे
ह्या ठिकाणी भाजप नेते असते तर नागडं नाचले असते
शिव्््् शिव शिव
ऐकनाथ शींदे ला वीचारा श्रींकात शींदे चा मीत्र आहे बाप लेका नी पैसे खाले आहेत तो कल्याण ला राहतो ऐकनाथ गदारानी लपवल आहे
एवढं होऊन पण आपल्याच महाराष्ट्रातील काही नेते हुजरेगिरी करायचे काही सोडत नाहीत..
प्रशान्त राज्यला एक चक्का गृहमंत्री लाभला आहे त्याच्याकडन काही होणार नाही टाळी वाजविल्याशिवय
आशा लोका मुळे शिवाजी महाराज यांची समांधी विस्थापित झाली
शिवाजी महाराज यांना निझमचे गुलाम शिवाजी महाराज यांना त्य वेलेही विरोध केला होता
या बाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री या बाबत सांगू शकतील.
सर तुम्ही ज्या शंका व्यक्त केल्यात त्या 100% बरोबर आहेत.... जो पर्यंत त्याची शिकवणी पूर्ण होणार नाही, तो पर्यंत सत्ता धारी त्याला बाहेर काढणार नाहीत..... वीट आलाय यांच्या या नीच राजकारणाचा.
पेशवाई चालू आहे, न्यायाची अपेक्षा ठेवने मूर्खपणा आहे
आपटेला कोण वाचवतो हे सर्वांना माहित आहे श्रीकांत शिंदे ने शिफारीस करून कमिशन खाल्ले आहे उघड होऊ नये त्या साठी गृहमंत्री पाठीशी घालत आहे
छत्रपतीचे विचार पुढे नेणारे पळपुटे गोवातीला मावळेची वाचा बसलेली दिसये
Best analysis ❤
तो ठाण्यातच आहे आपण समजला असाल का सापडत नाही 😅
त्याचा मनसुख हिरेन न होऊ म्हणजे झाले.
प्रशांत सर जयदीप आपटे एकतर वर्षा बंगल्यावर नाहीतर सागर बंगल्यावर सुरक्षीत बसून ठेवला असेल
श्रीकांत शिंदेला अटक करा लगेच जयदीप आपटे समोर आणला जाईल
Very nice explenation sir, this government is very corrupted , so affried to afthe
गेम झाला असनार. ..😮😮😮
एक मराठा लाख मराठा गेले कुठे? महाराष्ट्र पेटून उठ ला पाहिजे होता
जयदीप आपटे ची मृत्यू ची बातमी येईल अशी शंका वाटत आहे आता.
बापरे, काय बोलतायत तुम्ही
विधानसभा निवडणुकी नंतर सापडेल..,,सत्तांतर झाल्यानंतर..वरळी प्रकरणाप्रमाणे आरोपीच्या शरीरातील अल्कोहोल निघुन गेल्यावर अटक झाली होती..तिन दिवसा नंतर.
कोर्टातील बचावाची रुपरेषा तयार झाली की आपटे स्वता: पोलिसात हजर होईल.
आपटेला लपवणारे त्याला कसं शोधतील.
इतके दिवस तो सापडत नाही यावरुन त्याच्यामागे कोण आहेत हे स्पष्ट आहे.