जन्म शिक्षण मुंबईच | गावी येऊन गावठी कुकुटपालन व्यवसाय चालू केला। गणेश पूजन। poultry farming| kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- Sunil Mali
8767193991
#जन्मशिक्षणमुंबईच
#गावीयेऊन
#गावठीकुकुटपालन
#व्यवसायचालूकेल
#गणेशपूजन
#poultryfarming
#kokan
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com
अभिनंदन 💐💐💐आणि तुम्हाला या व्यवसायात भरभराट व्हावी ही बाप्पाचरणी प्रार्थना🙌👏🙏
भाऊ मी तुझा पहिला व्हिडिओ पाहिला होता आणि मला वाटले हा असाच आहे .... पण नंतर मी तुझे बरेच व्हिडिओ पाहिले आणि मला पटले की माणूस असावा तर असा सुनील माळी सारखा !! तुझ्या नवीन बीजनेसला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद भाऊ 🙏❤️❤️
असं वाटल?
सुनील भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
जय शिवराय 🙏🙏
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
शुभेच्छा... तुला बघून कोकणात जीव अडकलेल्या चाकरमान्यांना कोकणात परत येवून शेती व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळो .. पुन्हा एकदा तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
Mitra tu investment kiti kelis, business cha swarup kasa asnar, hya set up cha total monthly kharch kiti asnar, profit kiti ani kevha expect kartos hya saglyavr ek dedicated video banav pls
Ho बनवणार आहे ❤️
सुनील तुझे मना पासून अभिनंदन पेंडखले या गावात नवीन व्यवसाय चालू केला याबद्दल तुमच्या व्यवसायाची भरभराट आई जाकादेवी आई भवानी मातेच्या आशीर्वादाने भरभर होवून हीच जाकादेवी भवानी चरणी प्रार्थना धन्यवाद 12:30
अभिनंदन सुनील भाऊ 💐. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी सुद्धा ऑर्नामेंटल फिश फार्मिंग मध्ये आहे २००७ पासून. गावी सुरु करायचं आहे. कधी कोकणात सुरु करतोय आणि तिथेच स्थायिक होतोय असे झालेय.
तुझे विडिओ बघून प्रेरणा मिळतेय आणि गावी लवकरात लवकर यायची इच्छा होतेय.
अशीच तुझी भरभराट होवो हीच गणेश चरणी प्रार्थना.
अभिनंदन सुनील सर तुम्ही नियोजन फार चांगले केले आहे भविष्यात माझा ही कुक्कुट पालना चा विचार आहे
Congratulations 🎉
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा❤
अभिनंदन सुनील सर🎉 फायनली सुरुवात झाली 🙏
खूप खूप अभिनंदन 🎉
Dada same here mi sudha mumbai sodun gavi gandhul khat Ani mashroom ch business chau kela ahe congratulations tumhla
Bhau me pan kahi divsat gavi shift honare....bhetu apan
नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा 💐
धन्यवाद ❤️
अभिनंदन, नविन व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
तुमच मनापासून अभिनंदन अभिनंदन तुम्ही घेतलेली मेहनत आज सफल झाली तुमची संकल्पना छान आहे तुमचा जो व्यवसाय आहे तो पुढे जावा अशी गणपती बाप्पा आई एकवीराकडे प्रार्थना खरच कोकणातील तरूण मुलांनी जो जमेल तसा व्यवसाय करावा तुमची सर्व स्वप्न पुर्ण हो आवडला विडियो
अजून दाट झाडी लावा शेवगा, पपई, अशी प्रकार ची फळ झाडें तुती ही लावा एका कोपऱ्यात शेणाचा उकिरडा करा
भाऊ तुझ्या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन सुनील भाऊ पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉
अभिनंदन सुनील माळी साहेब,
मला आपला बघायचा आहे. अवश्य लवकरच राजापूर ला येईन. पहिला फोन करेन.
नमस्कार दादा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Hi... सुनील...अभिनंदन 💐
खूप खूप शुभेच्छा...
गणपती बाप्पा मोरया 🌺🚩
धन्यवाद भाऊ ❤️
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा...
अभिनंदन सुनील भाऊ आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐🙏🙏
अभिनंदन भावाशी, असोच पुढे जात रव।।।💐
अभिनंदन दादा
धन्यवाद ❤️🙏
अभिनंदन , हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद ❤️❤️❤️
मराठी पाउल पडते पुढे. खूप खुप शुभेच्छा.
Congratulations
Best of luck 🎉🎉
धन्यवाद भाऊ ❤️
माळी तूला शुभेच्छा
धन्यवाद भाऊ ❤️
तुमचे खूप खूप अभिनंदन.खूप मोठे व्हा. 👍
अभिनंदन ....सुनील....पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन माळी❤
खूप खूप अभिनंदन मित्रा तुझ आणि अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो व तुझ्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा 👍😘🥰
Congratulations 🎊 🎉Happy journey to success 🎉🎉jaga purely natural beauty 🎉🎉
अनेक शुभेच्छा
Wish you all the best !!!
धन्यवाद भाऊ ❤️
,तुमच्या कार्याला सलाम. ,❤❤
Abhinandan ..
कोकणात सर्व काही रोजगार निर्माण करण्यासारखे आहेत.पण एक शोंकातिका अशी आहे की.मुलगा कितीही शिकलेला असु दे आई वडील तेच सांगतात की कुठेतरी चार पैसाची नोकरी बघ.आपण मुलांना व्यवसायिक ज्ञान देत नाही.नेहमी प्रयत्नशील रहा.
अभिनंदन दादा 💐🙏🙏
सुनिल माळी साहेब तुम्हाला खुप खुप हाद्रीक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤
दादा ओरिजिनल गावठी चिक्स कुठे मिळतील काय अंदाज
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन दादा 💐💐💐पुढील व्यवसाया साठी....
Mitra Khup chaan video banavlaas ani tuzya new kaamaalaa manapasun salaam ani tuzyakadun Khup kahi shiknyasarkhe ahe
खुप छान दादा
खूप खूप अभिनंदन ❤
All the best ❤
Super Dupar Sunil kukut palan ( Puja ) Om gan ganpatea namah
अभिनंदन भावा, गणपतीला ये
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️
Sunil saaheb tumhe khup chan kaam kar tay please🙏🙏 kokan mede vevasay aana ani tarun mulaana protsahan karat raha perprantiyana😡 kaam deu naka teh lok kokan che waat laaun taaktil 😭😢please🙏
Congratulations SUNIL MALI
❤❤❤❤❤
खूप छान पुढळी वाट चाळीला शुभेच्छा
दादा तुमच्या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा 😊
Khupach sundar video 😊 manapasun khup khup Shubhechha 😊👏👏👍
भारी 👌
आभि नंदन 🎉🎉🎉
❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️
Congratulations🎉🎉
धन्यवाद ❤️❤️❤️
गावठी कोंबड्या पाहिजे असतील तर संपर्क करा सुनील दादा. रत्नागिरी मध्ये मिळतील
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. शेडच काम खूप छान झालंय माझे पण वेल्डिंगच छोटस व्यवसाय आहे गावी ( रायगड)
अभिनंदन सुनीलभावा 💐💐💐💐
अभिनंदन सुनिल भाऊ 💐💐❤️
अभिनंदन आणि शुभेच्छा
Abhinandan
Khup khup Subhechha...
Abinandan Sunil Bhau ❤ all the best
Congratulations
Congratulation & Best of Luck
Congratulations 🎉🎉
छान शुभेच्छा keep it up 👍👍👍👍
Sunil shed madhe jaminiwar lakadacha kivva bhatacha bhusa tak karan kombadya shot karatat te bhusyamadhe mix hote nahiter purn koba kelelya jaminywar sagaly kombadyachy shot chikatun kombadyanchya angawer uva hotat ani tyamule kombadyana rog hou shakatat.tuzya pudhil watachalis hardik shubhechya
🙏सुनील भाऊ🙏मनःपूर्वक शुभेच्छा✌️🙏
मनापासून शुभेच्छा
Congratulations and all the very best.
Khup khup Abhinadhan dada khup Chhan vidio From Kuwait
Mast saheb
अभिनंदन दादा.💐💐
Mast
अभिनंदन भाई
अभिनंदन दादा 🎉🎉
God bless you 🙏
खुप खुप शुभेच्छा
Congratulations for your future business .💐
अभिनंदन ❤
Congratulations. Sunil ✌️👍🙏
Congratulations sunil Bhai
अभिनंदन
Congratulations Sunil dada very nice shed subscriber from someshwar, Ratnagiri ❤
Best of luck
Abhinandan kukut paalan sheli paalan anhi matsua paalan tyach barobar urlelya jaminit kaahi laagvad Karun ekaach jaaget veg vegli utpaadana chi saadhna karaay laach paahije 👍🙏🏻
Best of luck 🎉🎉🎉
𝓗𝓪𝓻𝓭𝓲𝓴 𝓼𝓾𝓫𝓾𝓫𝓱𝓪🎉🎉
धन्यवाद ❤️❤️❤️🙏🙏
Jaga bhapur ha yogya niyojan kar 3 varsh sosavi lagtil kamit Kami tyanantarch success....lakshat thav mitra...zokun Dil payje😊
हो 🙏🙏🙏म्हणून खूप विचार करून चालू केलं ❤️
@@sunilmalivlog lavkar amchyakade bolvel tula vid shoot karaila amchi pan process chalu...te pan proper gavi rahun...kam chalu
All the best to your new business 🙏🙏🎉🎉
Abhinandan 💐
Congratulations 🎉, good luck
Nice Bhawa nice work
Shubham Bhawatu.