सुनील दादा तुमचे शेंडचे नियोजन खुप च छान आहे आणि तुमची वाट चाल अशीच चालू राहूदे हिच आई अंबाबाई चरणी प्रार्थना आणि असाच आंबाईचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू दे हिच ईश्वरचरणी नमस्कार
दादा....पिल्ले ज्या जागेवर ठेवताय तिथे जाळीला 2 फूट हिरवा कपडा किंवा साडी ने आत मधून कव्हर करा म्हणजे पिल्लांचे पाय किंवा डोके अडकणार नाही. कोंबडी आणि पिल्लांसाठी छान नियोजन केले पण संख्या वाढली की जागा हळू हळू कमी होत जाणार.सगळी शेड चांगल्या प्रकारे वापरात आणता येईल.All the best❤
नव्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा, आणि दादा कोंबड्यांना बसण्यासाठी बांबू बांधा जेनरकरुन त्या वरती बसतील ,आणी नवीन आणलेल्या कोबड्याना लगेच एकत्र करू नका सहसा 4 दिवस वेगळ्या ठेवा मी पण चिपळूण चा आहे आपला कोकणी माणूस काहीतरी उद्योग करतो ते बघून लई भारी वाटतो हार मनू नाका
शॉर्ट पायाचे जेवढे कोंबडे असतील ते कोंबडी सगळे गावठी समजले जातील आणि लांब पायाचे जर कोंबडी असतील तर ते गिरीराज पक्षी ही एक कोंबड्या मधली फरक जाणून घ्या जर लांब पायाचे पक्षी असतील तर तुम्ही फसाल
अरे तु आणी तेजा गुरव रत्नागिरी मद्ये आलात होता, तेव्हा तुम्ही होडीत बसून फिशिंग ला गेलात तेव्हा तुला विचारलं होत पोहाणी येते का, तेव्हा तु नाय म्हणालास होता, त्या बद्द्ल बोललो, बाकी तुझे विडिओ प्रेरणादायी असतात
दिवसा बाहेर सोडतोस ही फार चांगली बाब आहे,निरीक्षण आणि त्या प्रमाणे आवश्यक बदल,सुधारणा हे सतत चालू राहुदेत.धन्यवाद.
नवीन व्यवसायासाठी खुप खुप शुभेच्छा
खूपच छान. Best of luck
Khup Chan Sunil. Tula khup sarya subhechya. GBU
सुनील दादा तुमचे शेंडचे नियोजन खुप च छान आहे आणि तुमची वाट चाल अशीच चालू राहूदे हिच आई अंबाबाई चरणी प्रार्थना आणि असाच आंबाईचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू दे हिच ईश्वरचरणी नमस्कार
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
Kombdyana basayla lakdacha Katya Karan kombdyana tyavar basayla aani zopayla aavdta aani jaminivaril insect pashun aani tandi pashun rakshan hota
❤️🙏👍👍👍👍👍
अप्रतिम शेड बंधू सुंदर अशे नियोजन केले आहे Good Objervaration बंधु
सचिन पुजारी
गोवळ गाव - राजापूर
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️❤️
Khupch chaan bhaoo. Baba pan evdhi mehnat ghetayt. Khupch chaan. ❤
Ek number mitra tuzya kaamaalaa manapasun salaam
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
सुंदर
Dada fakt ek incubator gheun ye ek number kaam houn jayil
हो भाऊ
All the best
Congratulations Sunil Dada. My Best Wishes are always with you. Kalji Ghya
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️❤️
दादा....पिल्ले ज्या जागेवर ठेवताय तिथे जाळीला 2 फूट हिरवा कपडा किंवा साडी ने आत मधून कव्हर करा म्हणजे पिल्लांचे पाय किंवा डोके अडकणार नाही. कोंबडी आणि पिल्लांसाठी छान नियोजन केले पण संख्या वाढली की जागा हळू हळू कमी होत जाणार.सगळी शेड चांगल्या प्रकारे वापरात आणता येईल.All the best❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
नव्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा, आणि दादा कोंबड्यांना बसण्यासाठी बांबू बांधा जेनरकरुन त्या वरती बसतील ,आणी नवीन आणलेल्या कोबड्याना लगेच एकत्र करू नका सहसा 4 दिवस वेगळ्या ठेवा मी पण चिपळूण चा आहे आपला कोकणी माणूस काहीतरी उद्योग करतो ते बघून लई भारी वाटतो हार मनू नाका
Sunilbhau khup Chhan. Shubham Bhawatu.
❤️🙏
शॉर्ट पायाचे जेवढे कोंबडे असतील ते कोंबडी सगळे गावठी समजले जातील आणि लांब पायाचे जर कोंबडी असतील तर ते गिरीराज पक्षी ही एक कोंबड्या मधली फरक जाणून घ्या जर लांब पायाचे पक्षी असतील तर तुम्ही फसाल
हो🙏🙏👍
भाई तुझ्या व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
1 नंबर भावा
शेड छान तयार केले आहे
❤️❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️❤️
Local gava tum ghetlya mule tyanna ajun feeder chi savay nasel thodya divsaat nakkich hoil feeder madech ghaalat Raha👍
हो भाऊ 🙏❤️
छान उपक्रम
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️भाऊ ❤️❤️❤️❤️❤️
दादा तापकीर म्हणून एक युवक आहे जो पुण्यामधून गावठी कोंबड्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो त्याची मदत नक्कीच घे तुला खूप मार्गदर्शन भेटेल
🙏🙏🙏
🙏खात्री करून संपर्क करा भाऊ
🙏🙏🙏🙏हो
Baki kon tri bgh
Bhari ❤
दादा मस्त नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला खर्च किती आला शेडला
धन्यवाद ❤️
Dada total kharch kiti ala
Chaan👌
धन्यवाद ❤️🙏🙏🙏
4:57 4:57 4:57
काय
किती खर्च आला शेडचा
👌👌
❤️❤️❤️❤️❤️
कोंबडी ला पाहिलं लसीकरण केल का भावा
दादा सुदर
धन्यवाद भाऊ ❤️🙏🥰
❤🐤🐤🎉❤
👌🙏
Dada....kaych aawgd nhi hya business madhi....aamchi aaji ekti 60 te70 kombdya palte te pn sadya paddhtine......kmi invest madhi ha business aahe....
मस्त ❤️❤️
Sunil bhai amhi tervan che kukutpalan cha naad hy amhala bachpan pasun tech krt alo nokri sati mumbai la yaav lagl
Nkki pendkhale mde yein adress ptvun thev
Gaavti kombdi hi मूळची कोकणची है मित्रा त्यामुळं तुझ डोकं लावतो ते r8
लोकांना बैल गाडी नाद असतो आम्हाला गावठी कोंबीपालन
शॉर्ट पायाचे कोंबडी गावठी समजली जातील भाऊ
❤️❤️❤️❤️
याला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन कर
बाहेरील झाली तांगुसाची नका लावू, कुत्री तोडून आत जातात, गावठी कुकूटपण एक no. आणी पोहाणी शिक 😂😂😂नाय तर रत्नागिरी मद्ये पचका होईल 😂😂😂, ओके मस्त विडिओ
कशाला पचका 👍👍👍काय पण logic... Business आहे profit loss होतच राहत 👍
अरे तु आणी तेजा गुरव रत्नागिरी मद्ये आलात होता, तेव्हा तुम्ही होडीत बसून फिशिंग ला गेलात तेव्हा तुला विचारलं होत पोहाणी येते का, तेव्हा तु नाय म्हणालास होता, त्या बद्द्ल बोललो, बाकी तुझे विडिओ प्रेरणादायी असतात
🙏🙏🙏🙏🙏पुर्ण वाक्य लिहायचं ना भाऊ ❤️
माळी ' नियोजन खुप चुकीचे आहे . सुरुवात केलीस . पण . चुकीच्या . मार्गावर आहेस . खर्च . खुप केलेस पण पद्धत चुकीची वापरलीस
काय चुकीचं आहे 👍
नीट सांगावे 👍👍👍👍detail मध्ये 👍
कुठल्या चुकीच्या मार्गावर आहे ते नाही सांगितले 👍👍👍details मध्ये लिहून पाठवा 👍
दादा मोबाइल नंबर द्या
खूपच छान.best of luck