Video मध्ये अनावधानाने एका ठिकाणी "पहिले सरनौबत" असा उल्लेख झाला आहे...(त्याबद्दल क्षमस्व)🙏 वीर मानकोजी दहातोंडे यांच्या नंतर छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकर यांच्यावर स्वराज्याच्या सरनौबत पदाची जबाबदारी सोपवली. वीर मानकोजी दहातोंडे हे स्वराज्याचे पहिले सरनौबत तर नेताजी पालकर हे दुसरे सरनौबत होते 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩🚩🚩
व्हिडिओ पाहण्याआधीच लाईक करत आहे कारण मला माहिती आहे व्हिडिओ खूपच चांगला असेल आणि तुम्ही त्याच्यात खूप छान माहिती दिली असेल , अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी
सागरदादा मी नांदेडजिल्ह्याचा असून मला माही नव्हते की सरनौबत नेताजी पालकर यांची समाधी हदगाव तालुक्यातील तामसा इथे आहे. या माहितीसाठी आपले मनापासून खूप खूप धन्यवाद.
@@SagarMadane दादा नेताजी पालकर हे विजापूर वाल्यांना मिळाले नव्हते . शिवरायांची च चाल होती ती . कारण शिवराय नेतोजी पालकर सारख्या हिऱ्याला कधीच विसरू शकत नव्हते . शिवरायांना ही माहिती होते की स्वराज्य स्थापन करण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा आहे
@@SagarMadane तुम्ही कोणत्या पुस्तकातून हि माहिती मिळवली याचे नाव सांगा मला पुस्तक पाहिजे आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगत आहेत हे कार्य अविरत चालू राहावे
दादा नेताजी पालकर हे विजापूर वाल्यांना मिळाले नव्हते . शिवरायांची च चाल होती ती . कारण शिवराय नेतोजी पालकर सारख्या हिऱ्याला कधीच विसरू शकत नव्हते . शिवरायांना ही माहिती होते की स्वराज्य स्थापन करण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा आहे
Thank you Sagar sir tumchya hya video Sathi mi khoop wat pahat hoto tumhi ha video banawlyabaddal tumche mana purvak abhar जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
दादा नेताजी पालकर हे विजापूर वाल्यांना मिळाले नव्हते . शिवरायांची च चाल होती ती . कारण शिवराय नेतोजी पालकर सारख्या हिऱ्याला कधीच विसरू शकत नव्हते . शिवरायांना ही माहिती होते की स्वराज्य स्थापन करण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा आहे
Dada asha aitihasik katha tumhi FB ani Instagram war jarur takat jaa..tyamule me tithe Marathyanchi shaurya katha share karu shakel... Jai Shavaji Raje...Jai Bhavani...
Amhi hadgaon che ahot ani tamsa 15 km antraver ahie. Amhala khup Abhi man vato nataji palker aamcha ehla bhumiver ale ahiet ani tanchi samadhi suddha amcha jevelch ahie
ते औरंगजेबाच्या जातीचे आहेत म्हणून पुढुन नाही बोलणार ते की आम्हाला आवडत नाही , पण डिसलाईक नका करू आवडत नसेल तर बघू नका , जबरदस्ती नाही आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, लाज वाटू द्या जरा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांविषयी असं वागणं चुकीचं आहे 😡😡😡😡
नेतोजी हे संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पुन्हा मुघलांना शामिल झाले हे खरे आहे का? 🤔 निनाद बेडेकर व गजानन मेहेंदळे ह्यांच्या एका व्याख्यानात ऐकले होते..
Video मध्ये अनावधानाने एका ठिकाणी "पहिले सरनौबत" असा उल्लेख झाला आहे...(त्याबद्दल क्षमस्व)🙏
वीर मानकोजी दहातोंडे यांच्या नंतर छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकर यांच्यावर स्वराज्याच्या सरनौबत पदाची जबाबदारी सोपवली.
वीर मानकोजी दहातोंडे हे स्वराज्याचे पहिले सरनौबत
तर नेताजी पालकर हे दुसरे सरनौबत होते 🙏🚩
जय शिवराय 🙏🚩🚩🚩
Uttam sambhasa !!!! Chitradarshi varnan aahe tumcha dada!!!
🚩🚩Jai bhavani jai shivaji 🚩🚩🚩
🙏 Jai raudrashambu 🙏
Khushboo video khortha
असुदे दादा शिवरायांचे मावळे आहोत आपण साधी चुक समजुन घेतलीच पाहिजे
Jjjjjuiiiiii8i9iii999i899i99988iigc
नेताजी नाही दादा नेतोजी हे नाव आहे
नेतोजी पालकर यांना मानाचा मुजरा... खूप छान माहिती दिली दादा आपण, जो इतिहास आमच्यापासून लपवून ठेवला गेला, तो तुमच्यामुळे आम्हाला समजला
नेताजी पालकरांना मनाचा मुजरा...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🔥🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
Sir sena Pati sarnoubout Netoji palkar 🔥🔥🚩🚩✌
Yanna mana cha mujra
व्हिडिओ पाहण्याआधीच लाईक करत आहे कारण मला माहिती आहे व्हिडिओ खूपच चांगला असेल आणि तुम्ही त्याच्यात खूप छान माहिती दिली असेल , अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी
सागरदादा मी नांदेडजिल्ह्याचा असून मला माही नव्हते की सरनौबत नेताजी पालकर यांची समाधी हदगाव तालुक्यातील तामसा इथे आहे.
या माहितीसाठी आपले मनापासून खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद भाऊ 😊🙏
सध्या समाधीची दुरावस्था झाली आहे.पण कधी वेळ मिळाला तर नक्की जाऊन या त्याठिकाणी 🚩
त्यांचे वंशज गणपतराव पालकर आमदार होते महाराष्ट्राच्या विधान सभेत
@@SagarMadane दादा नेताजी पालकर हे विजापूर वाल्यांना मिळाले नव्हते . शिवरायांची च चाल होती ती .
कारण शिवराय नेतोजी पालकर सारख्या हिऱ्याला कधीच विसरू शकत नव्हते .
शिवरायांना ही माहिती होते की स्वराज्य स्थापन करण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा आहे
@@SagarMadane तुम्ही कोणत्या पुस्तकातून हि माहिती मिळवली
याचे नाव सांगा
मला पुस्तक पाहिजे आहे
तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगत आहेत
हे कार्य अविरत चालू राहावे
@@SagarMadane दादा खालापूर च्या गावात नाही खालापूर मधील चौक या गावी झाला होता आमच्या गावा जवळच
Koni Wisaro kinwa na wisaro me tar Aplya Mawalyana Mareparyant nahi wisarnaar... Jai Shivrai... Jai Shambhuraje...Jai Maratha ....
दणय ते नेताजी पालकर. दणय ते मावळे. दणय ते छत्रपती शिवाजी महाराज. दणय ते छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🙏🙏🙏
नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभूराजे नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
दादा नेताजी पालकर हे विजापूर वाल्यांना मिळाले नव्हते . शिवरायांची च चाल होती ती .
कारण शिवराय नेतोजी पालकर सारख्या हिऱ्याला कधीच विसरू शकत नव्हते .
शिवरायांना ही माहिती होते की स्वराज्य स्थापन करण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा आहे
Netaji palkarana manaja mujra🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 jai bhavani ! Jai shivaji!!!! Jai raudrashambu!!!🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩 सरनोबत नेताजी पालकरा ना मानाचा त्रिवार मुजरा 🚩 🙏🙏
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩
Jay bheem 🇪🇺
Jay shivaray.
Khup chan information..
Jay shivray sagar sir
🙏🏻🙏🏻❤️❤️सरनोबत नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा❤️❤️ 🙏🏻🙏🏻
Jay shivray 🚩
Jay jijau jay shivray jay shambhuraje jay netaji jay Maharashtra
Shur mavlyanna manacha mujra🙏
Jay Jijau 🚩🚩
Jay Shivray 🚩🚩
Jay shambhuraje 🚩🚩🚩
Nice speech 👍🏻
Netaji palkar na. Manaca 🙏🏾🙏🏾mujara ⛳⛳⛳
Netaji palkar jay ho
Netaji palkar sutar hotey kaa🙏🚩 jay shivray 🚩 🙏
हिंदवी स्वराज्याचे महान सरसेनापती श्रीमंत नेतोजी पालकर यांना मानाचा मुजरा ⚔️🙏🚩🚩🚩
Jay Bhawani Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩🚩🚩
सागर मदने सरांचा विजय असो विजय असो विजय असो 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮❤❤❤😍😍😍😍😍😍🌹🙏🙏👍🌹👍✊✊✊✊✊✊✊
Jai shivray
Jay shivaji raje
Nice speech
जय शिवराय
You are genius
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🚩🚩
Thank you Sagar sir tumchya hya video Sathi mi khoop wat pahat hoto tumhi ha video banawlyabaddal tumche mana purvak abhar
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
😊😊👍👍🚩
🙏🏼🙏🏼🦁🦁💐💐❤️❤️🚩🚩🚩🚩
🚩🚩 जय शिवराय दादा 🚩🚩🚩😍
Bhava ata subscribers dakhvayla suru kar. Aapli community chi takat pahu. Btw your info, music and voice is awesome 💪😊🚩🚩
💐🙏🙏
नोताजी पारकर. यान मानाचा मुजरा
दादा नेताजी पालकर हे विजापूर वाल्यांना मिळाले नव्हते . शिवरायांची च चाल होती ती .
कारण शिवराय नेतोजी पालकर सारख्या हिऱ्याला कधीच विसरू शकत नव्हते .
शिवरायांना ही माहिती होते की स्वराज्य स्थापन करण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा आहे
🙏🚩🙏🚩🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Natoji.palkar.sanga.plz
सरदार सरनोबत शिलेदार सुभेदार ये पद कशे होते कोणाची काय जवाबदारी होती ?? याची मांडणी कृपाय संगा
Sagar bhau tumhi khupch chan video banavila .bhau Chatrapatinchya mavlyanchya vanshajavar krupaya video banavana 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 HINDAVI SWARAJYA SANSTHAPAK CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
Bhau replay nahi kela tumhi
Dada asha aitihasik katha tumhi FB ani Instagram war jarur takat jaa..tyamule me tithe Marathyanchi shaurya katha share karu shakel...
Jai Shavaji Raje...Jai Bhavani...
aami maherache palkar netijinche vansaj
Are ya CKP?
Dislik koni kele tyachya aila Kay avrangjeb lagla hota kay
Jai jijau shivray jai shambhu raje.... sarnobat manje kai hota bhava
Pradhan sallagar
Sir tumhi please tanhaji malusare yancha etihass sang na
नक्की व्हिडीओ बनवू 🙏😊🚩
Netajina, manacha Mujra
Bajaji.n.yanchi.mahiti.sanga.plz
महाराज कधीच हरले नाही भाऊ
सर किल्ले सुवर्णदुर्ग या जलदुर्ग किल्ल्याचि माहिती दिली तर बरे वाटेल
हा सांगा
Amhi hadgaon che ahot ani tamsa 15 km antraver ahie. Amhala khup Abhi man vato nataji palker aamcha ehla bhumiver ale ahiet ani tanchi samadhi suddha amcha jevelch ahie
Shirur gav ahe tyanche
Dada sambhaji maharajanchya show madhe vegla dakhavlaa hota netaji palkarancha itihas
Hi
Sagar sir माझा एक प्रश्न आहे की महाराजांनी फक्त रायगड लाच का आपली राजधानी निवडली?
तुम्ही पुढचा व्हिडिओ हेचाच बनवा.
.
.
.
🙏
Karan Raigad ha khup unchivar hota.
Tyamule shatruna var jayla margach nasaycha. Killyancha tyakali khup mahatva hota👈👈he tar kharach aahe.
स्वामीनिष्ठ नेताजी पालकर
Dada tumcha nabr send kra plz
Shivaji Maharaj ani Netaji palkar yanchyatil bhandan ha ganimi kava hota
व्हिडिओ डिसलाइक करणारे १५ आहेत ,का आपण महाराष्ट्रात नाही का रहात
dada ethihas athwla bga
first comment
धन्यवाद 🙏😊🙏♥️
Shivaji maharaj ani Netaji palkar chi ladai to shivrayanchi yuti hoti Bijapur jinkhnachi
Manacha Mujara
Netoji adilshahikade jane mag mughalankadun jane ha sagla plan hota maharajancha
Netoji palkar swarajyache dusre sarnobat hote.
Ani toh ganimikava hota na fitur honya cha?
व्हिडिओ ज्यांना आवडला नाही त्यांनी unlike karun aapli layki dakhwali aahe
ज्यांनाव्हिडिओ आवडला नाही त्यांनी आपली लायकी दाखवली नाही त्यांनी सिद्ध केले आहे की ते औरंगजेबाच्या खानदानाची पाळलेली कुत्री आहेत 😡😡😡
Kon ahe to dislike Kelela swarajya drohi 😡😡 vinati aahe video la dislike Karu nka Karan ha video swarajya chya waghnch aahe
ते औरंगजेबाच्या जातीचे आहेत म्हणून पुढुन नाही बोलणार ते की आम्हाला आवडत नाही , पण डिसलाईक नका करू आवडत नसेल तर बघू नका , जबरदस्ती नाही आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, लाज वाटू द्या जरा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांविषयी असं वागणं चुकीचं आहे 😡😡😡😡
khup mothe yogdan ahe tyanche
हदगाव
Kuth visrt chaloy apn
Mnat dhyanat kym sarvjn astil
नेतोजी हे संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पुन्हा मुघलांना शामिल झाले हे खरे आहे का? 🤔
निनाद बेडेकर व गजानन मेहेंदळे ह्यांच्या एका व्याख्यानात ऐकले होते..
पुरावे नाहीत... ते खोटे कथन आहे 🙏