Sambhaji राजेंनी Netaji ना कस ओळखले? | Swarajyarakshak Sambhaji | Full Ep 130 | Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Watch Full Ep Of Swarajyarakshak Sambhaji - bit.ly/3Zi7OlQ
. Watch Full Episodes From Here: • Swarajyarakshak Sambha...
In Maharashtra's rich history, there is an important chapter dedicated to Chhatrapati Sambhaji Maharaj. Born to Chhatrapati Shivaji, he was Maharshtra's fiercest king. In his short life of 31yrs, he proved himself to be a great warrior, fighting and winning wars all his life and staying undefeated till death.
Free Subscription click here:bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Swarajyarakshak Sambhaji is a Marathi historical drama television series that chronicles the life and struggles of Chhatrapati Sambhaji ((Dr. Amol Kolhe), son of the legendary Maratha warrior king Chhatrapati Shivaji (Shantanu Moghe). The series portrays Sambhaji's journey from a young prince to a courageous king who fiercely defended the Maratha empire (Swarajya) and fought valiantly with the Mughal emperor Aurangzeb.,
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Star Cast : Amol Ramsing Kolhe, Prajakta Gaikwad, Shantanu Moghe, Shantanu Moghe, Amit Behl
Episode Number : 130
Webisode Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Best Scene Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Week In Short Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Connect with Zee Marathi on social media.
Facebook - bit.ly/ZeeMarat...
Instagram - bit.ly/ZeeMarat...
Twitter - bit.ly/ZeeMarat...
Connect With Us On Social Media:
Facebook → bit.ly/ZEE5Prem...
Instagram → bit.ly/ZEE5Prem...
Twitter → bit.ly/ZEE5Prem...
#swarajyarakshaksambhaji #swarajyarakshaksambhajizeemarathi #amolramsingkolhe #amolkolhe #prajaktagaikwad #sambhajimaharaj#zeemarathi #marathi #marathidrama #entertainment #tvserial #indian #marathitvserial #zeemarathiserials #indiantvshow #familydrama #popular #tvshow #fullepisode
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
माणसांना पाहता क्षणी त्यांना ओळखणे ही कला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनाच माहित होती
2
होय भावा🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज.कि.जय
शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्या.....🚩🚩
हंबीर मामा खंबीर मामा....✌
नेताजी काका तुम्हाला मानाचा मुजरा
महाज्ञानी शंभुराजे 🙏👑
सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण 🚩😇
Llollllollollol
Lol
Olollllllllolll🥰llollll
LOlollll
Llllllll
जबरदस्त ...दिमाख... छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणशक्ती व माणूस ओळखायची शक्ती
नेताजी पालकर महाराजांची भेट खरच 🚩🙏🙏🙏💪💪💪⚔️⚔️🚩🚩🙏🙏
धाकले धनी खुप मोठ्या विचाराचे आहेत..
ह्या दिशाभूल करून धर्म बदलू पाहणाऱ्या लोकांना वेळी च आळा घालायचा च हवा होता....शिवाजी महाराजांचे विचार हे फार योग्य होते...अश्या वेळी मागे पुढे न पाहता पंतांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे...आज अजून सुद्धा त्यावेळी झालेल्या जबरदस्ती धर्मांतराचे परिणाम आहेत च... चांगलं सोलून काढलं पाहिजे त्या फिरांग्याना
स्वराज्याचा निष्ठावंत मावळा नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳❣️❣️💯♥️
काय ती तेज नजर,,काय ते आपल पण काय माया,,वा युवराज संभाजी महाराज,,राजे यांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ🚩
जय शिवराय🚩
जय शंभुराजे🚩
संस्कृतीची पेरणी केली अभिनंदन ❤
खरच छावा शोभत होते शंभुराजे 🚩🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
Shikh lokanna sarwat jast apayash ka yet
Chatrapati sambhaji maharaj ki jai
खूप छान सिरीयल.
धन्यवाद अमोल कोल्हे साहेब
छत्रपती शिवाजी महाराज की जय
😊धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
जय शिवराय जय शंभूराजे नेताजी काका यांना मानाचा मुजरा स्वराज्यासाठी नेताजी काकांनी खूपच त्रास सहन केला आहे 😥😥😥😥😥
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
Khup chhan
sambhaji maharaj is great
Yuvraj shambu raje ja Vijay so
छत्रपती संभाजी महाराज ❤❤🔥🔥
जय शेभुराज
Jay Shivaji 🔥✊😍Jay ho Sambhaji🔥✊😍Har Har Mahadeva🔥✊😍
netaji palkar kaka yana manacha mujra koti koti naman swarajyacha rakshnasthi jivache raan kele hothe
Yuvaraj sambhahi raje.. .... Masta
छत्रपती संभाजी महाराज की जय
जय शंभूराजे 🙏
पुतळाबाई मातोश्री महाराणी खरच सगळ्यांना समजून घेणार्या होत्या हो, शंभू राजे ला जीवापाड जपत,तसेच सुनबाई हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यारमहाराणी सौभाग्यवती वजृचूडेमंडीत सकल महाराणी यांना पण खुप जपलं आहे हो तुम्ही
तुमच्या वागण्यात सगळ स्पष्ट दिसत हो
तुमच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा मुजरा मुजरा🎉
Jay shivshambhu
Jodi number 1 shnmbhu aani yesu
Netajirao Palkar❤
Jay shivray jay shambhuraje
ह्या अनाजीला काहीच अक्कल नाही त्याला फक्त कटकारस्थानच येते.
हर हर महादेव
सरदार खंडोजी व कावजी बीन मल्हारजी प्रतिष्ठान
हर हर महादेव
जय शिवराय
जय जिजाऊ
जय संभाजी राजे
डोळ्यात पाणी आलं
Jay shivray
Who is seeing this in corona period like below 👇👇👇👇👇👇
Yuvaraj sambhahi raje and yuvradni.. Yesubai. ... 👌👌
जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩
ही मालिका पुन्हा चालू करा रात्री 9 नंतर
🙏 Chhatrapati Shambhu Maharajanna manacha mujra🙏
Bhari
जय शिवराय जय शंभुराजे
Jay shambhu raje
Goosebumps 17.06
Wow very nice 👍
संभाजी महाराज व नेताजी पालकर यांची भेट घेतली 🧡
Amol khole sahebala amcha mujra khup mast serial bnwla
Putala matoshree khup mayalu aahe mujra matoshree
अखेर संभाजी महाराज यांच्या आणि नेताजी पालकर यांच्या भेट झाली
जय शिवराय
Jai Bhavani Jai Shivaji ,
Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌
जय जिजाऊ
Har bar mahadeh
130 done ❤❤❤
पुतळा राणी साहेब बोले ते खरे आहे मी अनुभवले आहे पिंगळा हे कारण
राजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराजांनी धर्म किती सोप्या भाषेत समजावून सांगितला. त्या काळातल्या ब्राम्हणांनी धर्म किती किचकट करून ठेवला होता. धर्मांतर झालेल्या व्यक्तींना परत न घेणे आणि अस्पृश्यता या दोन मोठ्या चुका त्या काळातल्या ब्राम्हणांनी केल्या. मी सुद्धा ब्राम्हण आहे पण गोष्टीचं समर्थन होऊच नाही शकत.
Very nice
जय शिवराय जय शंभुराजे जय हो जय हो🙏🚩
Nice very very very very very very nice😄👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Nice 👌💞💞
Putla matoshrina yuvradni yesubai leki sarkhya ahet kiti kalji kartayt.
Jay shivray
Nice
21-05-2020 AK
Jay Bhawani Jay Shivaji
माझ्या राजा ला मानाचा मुजरा
नेताजी नव्हे नेतोजी नाव होते त्यांचे
ह्यात उलट दाकवलय पुस्तकात बोलयं की नेतोजी पालकर स्वतः सुटात पण कसा हे इतिहास ला माहीत नाही
🙏🙏
अमोल कोल्हे नि कदाचित याच time ला NCP join केली होती वाटते 😂😂
😅
नेताजी पालकर याच्या वर चित्रपट आला आपले खूप मोठं काम यांनी केले होते
Naec
Jay shambhuraje
💐💐💐💐💐
गनिमी कावा
Maze sambhaji raje kiti abhyasu hote
म्हणूनच काश्मीर मधी हे हाल झाले
काय ते मावळे जे घर दार सोडून स्वराज्याच्या सुखासाठी मोगलांशी दोन हात करून प्राण अर्पण केले...
Jay shivrya
सबजीमहर
सभाज़ीमहाराजयानामानाचामुजराजयशिवाजीजयजिजाउमाता
Hii,
काय हि माणसं
१७.१७नेतोजी पालकर.महान.सेनापती१६.१६
Bolav tewadha kaami aahe hya serial baddal
एपिसोड पाहताय अंगाला काटा येतोय
⛳⛳🚩🙏
होय बरोबर
आता पन धर्मातर चालूच आहे महाराज ह्याचा वर काय करता येईल
Dislike Karnare Anek bapachi nayjayaj Avalad.
नेताजी पंतवा
नेताजी पालकर ♥️🚩♥️
यह