मी झापटा मार्केटिंग ला खास कळकळीची विनंती करेन की ही पूर्ण स्मरण यात्रा त्यांनी अपलोड करावी.... आम्ही भावनगर ला (गुजरात ) मधे असताना... साधारण तिसेक वर्षांपूर्वी ही सीडी आम्ही मुलांना दाखऊन, मराठी गाण्यांची ओळख नी आवड निर्माण केली होती.... तर नक्की अशी ही अप्रतिम सीडी सर्वांसाठी उपलध करावी ही विनंती 🙏
pls upload whole prgm
फवत बारा वर्ष नाही पंचवीस वर्ष तर नक्कीच झाली आहेत .हयाची कॅसेट आमही वारंवार बघत असु .हा सुंदर काय॔कम पहीलाच असावा.
I request Zapata marketing to upload at least a few complete parts (like for example Part One, Part Two, etcetera) of this marvelous program.
Pl upload the whole program... Very informative
I have wrote a mail for purchase of this CD on zapata mail id
Mala hi havi ahe.
Pleaseeee upload full video
Nostalgic marathi music!
मी झापटा मार्केटिंग ला खास कळकळीची विनंती करेन की ही पूर्ण स्मरण यात्रा त्यांनी अपलोड करावी.... आम्ही भावनगर ला (गुजरात ) मधे असताना... साधारण तिसेक वर्षांपूर्वी ही सीडी आम्ही मुलांना दाखऊन, मराठी गाण्यांची ओळख नी आवड निर्माण केली होती.... तर नक्की अशी ही अप्रतिम सीडी सर्वांसाठी उपलध करावी ही विनंती 🙏
अप्रतिम 👌👌🙏
स्मरणयात्रा चे पुर्ण रेकाॅर्डींग कुठे मिळेल?
Is CD available of this program. Where shall I get it?
it is availabe in pune. any music store will have it
Is smaranyatra cd still available???