ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Saheb shengdana pend,kardai pend dud vadila changali ahe ka
सर 1किटल मध्ये कीती टाकायचं ते सागा
सर मक्का भरड्यात किती टक्के प्रोटीन आहे
12
Chuna nivali video banava
सुदिक्षा केमिकल व आनंद फार्मा यांचा पत्ता टाकावा तात्या
हा खुराक शेळ्यांना देऊ शकतो का सर...
3...4 month chi gabhn kalvdi miltil na
Dada ya feed buffalo la chalo ka
Sagle bhav sanga tatya
Tatya mast mahete
Harbara kalana manje kay
Harbara tarfale
कोकणात कोणत्या गाई दुग्धव्यवसाय करण्यासाठी फायदेशीर ठरते
जास्त दुधाच्या सांभाळा कारण फायदा तिथेच आहे, hf jarcy किंवा गीर घ्या
धन्यवाद सर
मीचर मधल्या gai
जेणेकवरून रानातून चारून yetil
Video. Avdli. Sir. Tatat. Ha
Chunyachi nivali kashi banvavi video banvana
Lay bhari sir
Tatya n cha num milel ka
सुदिक्षा केमिकल व आनंद फार्म यांचा पत्ता टाकावा व फोन नंबर मिळावा
म्हणजे पशु खाद्य म्हणून फक्त एवढेच देत आहेत का तात्या? बाकी मग ओला सुका चारा
होय
@@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद
🎉मो.नाबर.द्या
आम्हाला तुर हरभरा भुसा यांचा नंबर असेल तर पाटवा
मी गहू माका सोयाबीन आणि बाजरी चा भरडा 2 किलो व सरकी दीड किलो सर्व मिळून साडेतीन किलो रोज घालतो तर कांडी वापरायला पाहिजे का
तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आला हे बघून तुम्ही ठरवायचं कांडी वापरायची का आहे ते चालू ठेवायचं
Sir contact no bhetal ka
नाही
Result ahe ky
Chuna niwali kashi banvavi ??
एका बादलीमध्ये दोन किलो चुना टाकायचा आणि पाण्याने बादली भरून ठेवायची, रोज लागेल तसं वापरायचं ढवळून
@@आपलाशेतकरीमित्र चूणा निवडी म्हणजे त्याच्या वरच फक्त पाणीच ना.... का पुर्ण चूणा आणी पाण्याचं मिश्रण वापरायच....
❤❤❤🎉
👍👍👍
सर तुमचा नंबर मिळेल का
बार्ली योग्य आहे का सर
Barli vapru naka mi vaprun pahili janvare gaban Rahat nahi
तात्यांचा गाव कोणतं आम्ही विचारला जातो
कळमन तालुका उत्तर सोलापूर, ज़िल्हा सोलापूर
कळमण उत्तर सोलापूर जि सोलापूर
तात्या खूप शहाणे आहेत
Are bhau sen jari hagli tari baszal
तांदूळ पीठ वापरलं तर चालत काय
नका वापरू
चालत कि😂
तांदूळ पीठ चालेल का?तुम्ही सांगितलेला खुराक दहा अकरा महिने वयाच्या कालवडीसाठी चालेल का.कंपनीची गोळी पेंड बंद करायचीये
सोयाबीन पेंड गायीला चालेल का
Good
सुर्यफुल पेंड वापरावी का
जर तुमच्या गायी खात असतील आणि तुमच्या भागात तसा वापरत असेल तर वापरू शकता
गहू भुसा मनजे वालीस का
गहू भुसा म्हणजे गव्हाची पॉलिश
@@आपलाशेतकरीमित्र आमचाकड वालीस मनतात
Hii @@audumbarshevkar7391
तात्याचा नंबर पाठवा 👏👏👏
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
तात्या जास्त शहाणा दिसतो.😂आम्हि पन दुध व्यवसाय करतो
4 किलो मध्ये 16/17 लि. दूध देतात का तात्यांचे सर्व विडीओ पाहिलेत पण 4 किलो भरड्यामध्ये एवढे दूध देतात विश्वास बसत नाही
खुराकापेक्षा चारा उत्कृष्ट असणे हे खूप महत्त्वाचे आहे,
देतील.आमची गीर गाय किलो भर खुराकात 18_19 लीटर दूध देत होती.
@@सुर्यरावसुर्यराव gir gay vikat bhethel ka aamhala
@@आपलाशेतकरीमित्र sir jersey gai kute bhetil chngle hecha vr ek video bnva...
हा माणूस एवढा सांगतो करून बघा. आपल्या साठीच सांगतो 4पैसे जास्त खर्च कमी एवढच आणि काय
मोबाईल नंबर मिळेल का तात्यांचा त्यांच्या गोड्याला भेट द्यायची आहे
Lokanna sangayacha jersey kara manun anni yanni matt sorted seman vaparnar vare setakari raja
Sorted सीमेन म्हणजे जर्सी कालवडी मिळण्यासाठी वपरले जाते, sorted म्हणजे कोणती जात नाही, सॉर्टेड सिमेंन वापरल्यानंतर फक्त कालवडीच मिळतात
😜😜
Jersey ch sorted bhau.sorted mhnaje sexed seman.ata Jersey chya kalvadi honar
अडाणी
Ha magcha manus pratek video madhe ka aahe an Kay krto😂
ते माझे मित्र आहेत आणि माझ्याबरोबर काहीतरी नवीन शिकायला मिळेल ह्या उद्देशाने आले आहेत,
@@आपलाशेतकरीमित्र sorry m just jock karat hoto. Raag aala asel tar sorry. Baki tumhi Chan mahiti deta thanks
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Saheb shengdana pend,kardai pend dud vadila changali ahe ka
सर 1किटल मध्ये कीती टाकायचं ते सागा
सर मक्का भरड्यात किती टक्के प्रोटीन आहे
12
Chuna nivali video banava
सुदिक्षा केमिकल व आनंद फार्मा यांचा पत्ता टाकावा तात्या
हा खुराक शेळ्यांना देऊ शकतो का सर...
3...4 month chi gabhn kalvdi miltil na
Dada ya feed buffalo la chalo ka
Sagle bhav sanga tatya
Tatya mast mahete
Harbara kalana manje kay
Harbara tarfale
कोकणात कोणत्या गाई दुग्धव्यवसाय करण्यासाठी फायदेशीर ठरते
जास्त दुधाच्या सांभाळा कारण फायदा तिथेच आहे, hf jarcy किंवा गीर घ्या
धन्यवाद सर
मीचर मधल्या gai
जेणेकवरून रानातून चारून yetil
Video. Avdli. Sir. Tatat. Ha
Chunyachi nivali kashi banvavi video banvana
Lay bhari sir
Tatya n cha num milel ka
सुदिक्षा केमिकल व आनंद फार्म यांचा पत्ता टाकावा व फोन नंबर मिळावा
म्हणजे पशु खाद्य म्हणून फक्त एवढेच देत आहेत का तात्या? बाकी मग ओला सुका चारा
होय
@@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद
🎉मो.नाबर.द्या
आम्हाला तुर हरभरा भुसा यांचा नंबर असेल तर पाटवा
मी गहू माका सोयाबीन आणि बाजरी चा भरडा 2 किलो व सरकी दीड किलो सर्व मिळून साडेतीन किलो रोज घालतो तर कांडी वापरायला पाहिजे का
तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आला हे बघून तुम्ही ठरवायचं कांडी वापरायची का आहे ते चालू ठेवायचं
Sir contact no bhetal ka
नाही
नाही
Result ahe ky
Chuna niwali kashi banvavi ??
एका बादलीमध्ये दोन किलो चुना टाकायचा आणि पाण्याने बादली भरून ठेवायची, रोज लागेल तसं वापरायचं ढवळून
@@आपलाशेतकरीमित्र चूणा निवडी म्हणजे त्याच्या वरच फक्त पाणीच ना....
का पुर्ण चूणा आणी पाण्याचं मिश्रण वापरायच....
❤❤❤🎉
👍👍👍
सर तुमचा नंबर मिळेल का
बार्ली योग्य आहे का सर
Barli vapru naka mi vaprun pahili janvare gaban Rahat nahi
तात्यांचा गाव कोणतं आम्ही विचारला जातो
कळमन तालुका उत्तर सोलापूर, ज़िल्हा सोलापूर
कळमण उत्तर सोलापूर जि सोलापूर
तात्या खूप शहाणे आहेत
Are bhau sen jari hagli tari baszal
तांदूळ पीठ वापरलं तर चालत काय
नका वापरू
चालत कि😂
तांदूळ पीठ चालेल का?
तुम्ही सांगितलेला खुराक दहा अकरा महिने वयाच्या कालवडीसाठी चालेल का.कंपनीची गोळी पेंड बंद करायचीये
सोयाबीन पेंड गायीला चालेल का
होय
Good
सुर्यफुल पेंड वापरावी का
जर तुमच्या गायी खात असतील आणि तुमच्या भागात तसा वापरत असेल तर वापरू शकता
गहू भुसा मनजे वालीस का
गहू भुसा म्हणजे गव्हाची पॉलिश
@@आपलाशेतकरीमित्र आमचाकड वालीस मनतात
Hii @@audumbarshevkar7391
तात्याचा नंबर पाठवा 👏👏👏
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
तात्या जास्त शहाणा दिसतो.😂
आम्हि पन दुध व्यवसाय करतो
4 किलो मध्ये 16/17 लि. दूध देतात का तात्यांचे सर्व विडीओ पाहिलेत पण 4 किलो भरड्यामध्ये एवढे दूध देतात विश्वास बसत नाही
खुराकापेक्षा चारा उत्कृष्ट असणे हे खूप महत्त्वाचे आहे,
देतील.
आमची गीर गाय किलो भर खुराकात 18_19 लीटर दूध देत होती.