आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही देतो दरमहा 5000 रुपयांच्या सेवा.भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 223

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 6 หลายเดือนก่อน +160

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून भास्कर पेरेपाटील व्हावे असे कोणाकोणाला वाटते.

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  6 หลายเดือนก่อน +7

      👌

    • @bhanudasshinde-ie9qt
      @bhanudasshinde-ie9qt 6 หลายเดือนก่อน +7

      तुमच खर परंतु हे भामटे होऊ देतील काय ॽ

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 6 หลายเดือนก่อน +6

      अहो, एक तरी गाव सुखी राहू द्या.

    • @user-hd3rz2ed2p
      @user-hd3rz2ed2p 5 หลายเดือนก่อน +1

      Nahi vatat. Ugach churan devu naka. Santosh More bhashan var jau naka. Amhala khar khot mahiti ahe.

    • @ashish513
      @ashish513 5 หลายเดือนก่อน +1

      अख्या महाराष्ट्र ला वाटते

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 6 หลายเดือนก่อน +31

    पाटोदा चे माननीय श्री भास्कर पाटील यांनी महाराष्ट्र चा सन्मान करून पाटोदा चे विकास केला आहे त्या बदल पेरे पाटील यांना कोटी कोटी प्रणाम करतो धन्यवाद जी

  • @BabulalPatel-cl9uu
    @BabulalPatel-cl9uu 6 หลายเดือนก่อน +103

    पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील आपण देशाचे पतप्रधान व्हावे हिच आमची इच्छा . धन्यवाद साहेब यातून सगळ्यांनी आर्दश घ्यावा . तरच देशाचा विकास होण्यास विलंब लागणार नाही

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 6 หลายเดือนก่อน +48

    प्रतेक राजकारणी लोकांनी तुमच्या कडे खरोखरच शिक्षण घेतले पाहिजे.
    छोट्याशा गावाचा जर कायापालट होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही होणार.

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 6 หลายเดือนก่อน +1

      मुख्य मंत्र्यांनी स्वत चे गाव पहावे
      सरकारी तिजोरीत डल्ला मारू नये

  • @Jayavantmhatre-b1j
    @Jayavantmhatre-b1j 6 หลายเดือนก่อน +42

    आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 6 หลายเดือนก่อน +15

    विठ्ठल विठ्ठल देवा तुम्ही खरंच सरपंच ग्रेट आहात🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे❤❤

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 6 หลายเดือนก่อน +30

    असे सरपंच गावाला पाहिजेत

  • @shivajidandekar3825
    @shivajidandekar3825 6 หลายเดือนก่อน +28

    एकच नंबर सरपंच,,, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी,,, पुरावा देऊन समजाऊन सागने,,, याला जातीवंत लागतो,,,, जय हरी,,,, पाटील साहेब,,,

  • @latakatore9114
    @latakatore9114 6 หลายเดือนก่อน +32

    विधानसभेत जरागें पाटलांनी तुम्हाला मुख्यमंत्री करावं ही श्री स्वामी चरणी प्रार्थना

  • @yusufarab1877
    @yusufarab1877 6 หลายเดือนก่อน +19

    मुख्यमंत्री पदाचा माणूस आहे

  • @rke8783
    @rke8783 6 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्राचे आदर्श ग्राम पंचायत सरपंच म्हणून तुमच ख्याती आहे साहेब

  • @ujwalasawant8721
    @ujwalasawant8721 6 หลายเดือนก่อน +10

    छान काम सरपंच साहेब

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 6 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 6 หลายเดือนก่อน +10

    आपण विधानसभा मतदारसंघ उभे राहिले पाहिजे आणि आपण मुख्यमंत्री बनले पाहिजे

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 6 หลายเดือนก่อน +6

    प्लास्टिक recycle चे काम चांगले केले भाऊ तुम्ही.अत्यंत आवश्यक आहे ते.तुमची भाषा..गावरान.. गोड भाषा..😊

  • @mandabaiwaghmare5003
    @mandabaiwaghmare5003 6 หลายเดือนก่อน +8

    देव माणूस आहात दादा🌹

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 5 หลายเดือนก่อน +3

    लाखात एक माणुस म्हणून ओळखतात भास्कर पेरेपाटील 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 6 หลายเดือนก่อน +10

    बरोबर पैसा देण्यापेक्षा सेवा देणे महत्त्वाचे आहे सेवा देणे अधिक फायदेशीर ठरते पैसा देऊन जर त्याला दिशा नसेल तर त्या पैशाचा विशेष उपयोग होत नसतो कायमचे भले होत नसते चुकीच्या ठिकाणी पैसा गेल्यास असलेले संबंध बिघडू शकतात

  • @ATHARAVMAHALE
    @ATHARAVMAHALE 5 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून भास्कर राव पाटील ला बनवा हिच विनंती🙏🌹🌹🌹🌹

  • @yuvrajnale9231
    @yuvrajnale9231 5 หลายเดือนก่อน +2

    सरकारने भास्करराव पाटील याच्य योजना महाराष्ट्रात राबवावे हिच शासनाला विनंती

  • @rajeshgulwade356
    @rajeshgulwade356 6 หลายเดือนก่อน +9

    असेच सरपंच किंवा नगरसेवक प्रत्येक ठिकाणी असते तर,,,,,,,,,,,

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान व्हिडिओ आहे दादा काश प्रत्येकाने आपल्या विचाराप्रमाने चालले तर स्वर्ग धर्तीवर अवतरल्या शिवाय राहणार नाही

  • @SangitaDeshmukh-ew1ib
    @SangitaDeshmukh-ew1ib 5 หลายเดือนก่อน +2

    खरंच ग्रेट आहात आपण पाटील साहेब 😊

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 6 หลายเดือนก่อน +4

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @dhananjayvalave6862
    @dhananjayvalave6862 5 หลายเดือนก่อน +2

    आदर्श सरपंच पेरे पाटील साहेब पाटोदा
    तुम्हाला उपमा द्यायला वाक्य नाही मि एक किर्तनकार आहे वारकरी आहे अजून मला देव दिसला नाही पण तुमच्या सारख्या देव माणसात देव पाहिला साहेब
    धन्यवाद सरपंच साहेब
    राम कृष्ण हरी 🌺👏

  • @Pm1Dec
    @Pm1Dec 6 หลายเดือนก่อน +7

    ❤ये खरे पाटील आहे मुजरा तुम्हला 🎉

  • @sameerbondade1656
    @sameerbondade1656 6 หลายเดือนก่อน +2

    असे सरपंच प्रत्येक गावाला लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आपलाच ध्येयवेडा एक होतकरू तरुण.

  • @ganeshahire2309
    @ganeshahire2309 5 หลายเดือนก่อน +1

    आदर्श सरपंच साहेब, आम्हांला तुमचा अभिमान आहे... असेच सरपंच सर्व गावा गावामध्ये झाले पाहिजे.

  • @ATHARAVMAHALE
    @ATHARAVMAHALE 5 หลายเดือนก่อน +1

    जगात असा सरपंच विचाराचा ममनुस सापडनार नाही हो मन पुरवक अभिनंदन साहेब

  • @bhimraobiredar2985
    @bhimraobiredar2985 5 หลายเดือนก่อน +2

    सरपंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे
    महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होइल

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 5 หลายเดือนก่อน +2

    पेरे पाटील साहेब 1नंबर आसे माणसे आमदार खासदार मंत्री झाले तर भारतात परत सोन्याचे दिवस येतील ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshambre4509
    @rameshambre4509 6 หลายเดือนก่อน +5

    परे साहेब खुप खुप अभिमान वाटतो.

  • @gopinathmengal5881
    @gopinathmengal5881 5 หลายเดือนก่อน +1

    पेरे पाटील तूमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @raghunathchavan904
    @raghunathchavan904 5 หลายเดือนก่อน +2

    आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हिचं ईश्वर चरणी प्रार्थना

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 6 หลายเดือนก่อน +4

    व्वा व्वा साहेब तुमच्या चरणांवर साष्टांग दंडवत.

  • @vijayatakale8172
    @vijayatakale8172 6 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक गावातील सरपंच नी सदस्यांनी अशा प्रकारे लोकांना नी गावाला सुविधा दिल्या तर गावचा नी बरोबरच देशाचा विकास व्हायला जास्त वेळ नाही लागणार😊

  • @BankarBahu
    @BankarBahu 5 หลายเดือนก่อน +2

    सावंता महाराजच.ऊदाहरण.दिल.खरच.साहे.तुहमि.फार.. ग्रेट.आहात.मनापासुन.साहेब.🙏🙏🙏🙏

  • @महेशमोरे
    @महेशमोरे 5 หลายเดือนก่อน +2

    जगात भारी

  • @मनोजकाकडे-झ8भ
    @मनोजकाकडे-झ8भ 5 หลายเดือนก่อน +2

    भावि मुख्यमंत्री ❤

  • @BalbhimFulsure
    @BalbhimFulsure 5 หลายเดือนก่อน +1

    आपण महाराष्ट्रचे, मुख्यमंत्री बनले पाहिजे निलंगा

  • @sonalinemane7051
    @sonalinemane7051 6 หลายเดือนก่อน +3

    पेरे पाटील सर्व महाराष्टातील सरपंचाच्या अंगात येऊन सर्व ग्रामस्थांचे असलेले कोडे सोडवावे.

  • @IshwarWarpe-d3g
    @IshwarWarpe-d3g 6 หลายเดือนก่อน +4

    आशि देव मानस मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 6 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही खरोखर महान आहे🙏

  • @ganeshlad9682
    @ganeshlad9682 6 หลายเดือนก่อน +4

    आपण दादासाहेब देवमाणूस आहात

  • @rameshwartekale4074
    @rameshwartekale4074 5 หลายเดือนก่อน +1

    समाजसेवा हीच ईश्वर सेवा

  • @SubhashBhoye-b5q
    @SubhashBhoye-b5q 6 หลายเดือนก่อน +8

    पेरे साहेबांना एक वेळेस मुख्यमंत्री करने आज गरजेचे आहे

  • @pravinade7634
    @pravinade7634 5 หลายเดือนก่อน +1

    सरपंच साहेब सलाम

  • @pandurangtajane8805
    @pandurangtajane8805 6 หลายเดือนก่อน +4

    Great Ahatsaheb Tumhi

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 6 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर साहेब

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 6 หลายเดือนก่อน +7

    सरपंच असावा तर असा

  • @keshavgite8763
    @keshavgite8763 5 หลายเดือนก่อน +1

    खरंच सरपंच असावा तर असा

  • @chandrashekharatakari3917
    @chandrashekharatakari3917 6 หลายเดือนก่อน +2

    लय,भारी

  • @mangaldasgharat2906
    @mangaldasgharat2906 6 หลายเดือนก่อน +2

    काय खर काय खोटं पण साहेब तुमच्या बोलण्यात तथ्य आहे

  • @sheelakaranjekarsangamner1459
    @sheelakaranjekarsangamner1459 6 หลายเดือนก่อน +2

    असे सरपंच गावोगावी असावेत तर भारताचा विकास दूर नाही

  • @SahebraoKhandare-y5i
    @SahebraoKhandare-y5i 6 หลายเดือนก่อน +3

    Nice 💫

  • @sudhakarchaudhari1536
    @sudhakarchaudhari1536 6 หลายเดือนก่อน +2

    Veri.Nice.Jay.Bhawani.Jay.Jijau.Jay.Shiwaji.Bhaskar
    Pere.Patiĺ

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 6 หลายเดือนก่อน +2

    लय भारी साहेब

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 6 หลายเดือนก่อน +4

    ग्रामपंचायत ही ग्रामसेवक आणि सरपंच व उपसरपंच काय काय खातील सांगन कठीण आहे

  • @AniketBandgar-e8j
    @AniketBandgar-e8j 6 หลายเดือนก่อน +2

    फेरे पाटील खरंच तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे

  • @GajananYoubale-sj4ub
    @GajananYoubale-sj4ub 6 หลายเดือนก่อน +2

    कोहीणुर हीरा भास्कर रावपेरे पाटील

  • @YogeshPaul-c7t
    @YogeshPaul-c7t 6 หลายเดือนก่อน +2

    Vaa ❤

  • @sumanthombare3721
    @sumanthombare3721 6 หลายเดือนก่อน +1

    The Great sir🙏🙏

  • @raghunathchavan2534
    @raghunathchavan2534 6 หลายเดือนก่อน +1

    छान साहेब

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g 6 หลายเดือนก่อน +1

    राजकारणात नाही तेच चांगले.
    कारण एखाद्या गावाला तरी सुखी राहू द्या अहो.

  • @bhaginath9447
    @bhaginath9447 6 หลายเดือนก่อน +1

    मला पण वाटतं पेरे पाटील

  • @BaliramKamble-pf4yq
    @BaliramKamble-pf4yq 6 หลายเดือนก่อน +1

    Bhasrrao pere patil he mharastrache mukhemantric nve tar Bhartache pantpradhan vawet hi mazi echa ahe.

  • @ShivajiSapkal-ch5tv
    @ShivajiSapkal-ch5tv 5 หลายเดือนก่อน +2

    ,b bh😊

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 6 หลายเดือนก่อน +2

    भास्कर पेरे पाटलाजवळ- जमीन नाही, ट्रॅक्टर नाही,कोनताच धंदा नाही,तरी सुखी जीवन आहे!😂

  • @santoshmore4485
    @santoshmore4485 4 หลายเดือนก่อน +1

    मानुस असावा तर अस

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 6 หลายเดือนก่อน +5

    ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kedarzol5254
    @kedarzol5254 5 หลายเดือนก่อน +1

    मलाआवडल

  • @मानसिंगसप्तसागरे-द6ङ
    @मानसिंगसप्तसागरे-द6ङ 5 หลายเดือนก่อน +1

    असे सरपंच मीळने अवघड आताचे सरपंच जनू काय मी काय बिल क्लिंटन आहे असं वागतात असे मला वाटते

  • @RamnathRaosahebTatheRamnathRao
    @RamnathRaosahebTatheRamnathRao 6 หลายเดือนก่อน +5

    जय भगवान जय गोपीनाथ जय महाराष्ट्र

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @santoshmundhe9018
    @santoshmundhe9018 6 หลายเดือนก่อน +1

    खरच सर सि म होव

  • @NarayanJadhav-d5y
    @NarayanJadhav-d5y 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गावात दोन दिवस ला पानी येते नळाला.

  • @Dhyanaeitadaka
    @Dhyanaeitadaka 6 หลายเดือนก่อน +1

    व्वा व्वा

  • @ranjanakate5605
    @ranjanakate5605 6 หลายเดือนก่อน +1

    Aasi dasarkhi pratyak samaja madhya banli pahijet

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 6 หลายเดือนก่อน +1

    असे माणूस P M बन य ले पाहिजे

  • @eshwarbirhade9819
    @eshwarbirhade9819 5 หลายเดือนก่อน +1

    Asha shrpanch honar nahi kadhi

  • @IshwarWarpe-d3g
    @IshwarWarpe-d3g 6 หลายเดือนก่อน +1

    मानु असावा तर असा पाहिजेत 🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌

  • @nitindev8704
    @nitindev8704 5 หลายเดือนก่อน +1

    असे मानस राजकारणात टिकत नाहित टिकुन देत नाहीत

  • @RavindraThorat-cz2oe
    @RavindraThorat-cz2oe 5 หลายเดือนก่อน +1

    चांगल्या लोकांची किंमत नाही आहे सर आता

  • @kirangawali8754
    @kirangawali8754 6 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या. गावात 1प्लॉट विकत किती रू आहे विकत मिळेल का

  • @rajendraAdhav-be5zl
    @rajendraAdhav-be5zl 6 หลายเดือนก่อน +1

    😢

  • @SurendraPatil-f9q
    @SurendraPatil-f9q 6 หลายเดือนก่อน +4

    Jarangecha manus aahe

  • @BabuBhale-l3g
    @BabuBhale-l3g 6 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमच्या उदरनिर्वाह साधन काय?

  • @manoharfulshe7853
    @manoharfulshe7853 6 หลายเดือนก่อน +1

    पेरे पाटलाकडे उत्पन्नाचे काहीच साधन नाही तर कुटुंब कसे चालते .ते साफ खोटे बोलत आहेत.

  • @santoshbodare
    @santoshbodare 2 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra ke mansun Jara Dhyan

  • @SakshiKokate-gn7fq
    @SakshiKokate-gn7fq 6 หลายเดือนก่อน +6

    Aapan Maharashtra he mukhemantri vhaveaani gaov samrudh hoel

  • @vikaschinchkar9121
    @vikaschinchkar9121 6 หลายเดือนก่อน +1

    Sharad Pawar chi property see and should be checked,Modini daring karave.

  • @neelimakadam8055
    @neelimakadam8055 6 หลายเดือนก่อน +2

    असे sarpanch sarv गावांना पाहिजे

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 6 หลายเดือนก่อน +4

    fadnavis sir pere patalana vidhanparishad made member kara

  • @user-uq8jq4ot7h
    @user-uq8jq4ot7h 6 หลายเดือนก่อน +1

    Aarkshn mahtvache kahi bola

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 6 หลายเดือนก่อน +1

    आधी मराठा आरक्षण हवे बाकी काय नको

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 6 หลายเดือนก่อน +3

    गावात पण निवडुन येत नाही हा

    • @VishwasRanvir
      @VishwasRanvir 6 หลายเดือนก่อน +9

      मग पाच वेळेस सरपंच झाला कसा

    • @shaikhdastagir5765
      @shaikhdastagir5765 6 หลายเดือนก่อน +2

      किती वेळा निवडून आले नाहीत

    • @machindrajadhav4577
      @machindrajadhav4577 6 หลายเดือนก่อน +4

      पाच वेळा सरपंच होते ते तु सदस्य तरी झाला का कधी

    • @satishjagadale2802
      @satishjagadale2802 6 หลายเดือนก่อน +2

      दुसऱ्याला नाव ठेवताना स्वतःचा आदर्श पहावा

    • @shuhassagre9834
      @shuhassagre9834 6 หลายเดือนก่อน +4

      तुझ्या मताची गरज नाही त्यांना ते सक्षम आहात सत्याचा वाली परमेश्वर असतो हे लक्षात ठेव कोणाबद्दल काय शब्द वापरायचे याचे भान ठेव

  • @VijayBhosale-o5i
    @VijayBhosale-o5i 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @ShivpuriGosavi
    @ShivpuriGosavi 6 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍