बाबा निकम सातारा यांचा महाराष्ट्र केसरी बिरज्या आणि बादल | khillar cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • आपली गाय आपली माणसं..
    • facebook-
    / khillar.gosanvardhan
    / khi.llar.37
    • Instagram- ...
    ...
    • Twitter- Kh...
    • Gmail-
    khillarcow@gmail.com
    • TH-cam Channel- khillar cow
    #बैलगाडाशर्यत #khillarcow #बैल

ความคิดเห็น • 205

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 2 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त मुलाखत... नाद हो बाकी काहीच नाही.

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 2 ปีที่แล้ว +30

    👑 बाबा 1 no मुलाखत बिरज्या वर किती प्रेम आहे ते दिसलं 👑👑👌🏻👌🏻❤️

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 2 ปีที่แล้ว +58

    मी जर मेलो तर बैलगाडी तनंच न्यायच माहुली ला ... नाद भिनला रक्तात सरणावर गेल्यावरच सुटणार ....

  • @नादफक्तबैलगाडा-थ5ल
    @नादफक्तबैलगाडा-थ5ल 2 ปีที่แล้ว +21

    निशब्द झालो आज मी ही मुलखात ऐकून बाबा तुमच्या डोळ्यातिल पाणी पाहून शब्द उरले नाही

  • @mayutgaikwad4459
    @mayutgaikwad4459 2 ปีที่แล้ว +43

    डोळ्यातलं पाणी सर्व काही सांगून गेलं बैलवरच प्रेम महाराष्ट्र केसरी बिर्ज्या

  • @TipuMulani7007
    @TipuMulani7007 2 ปีที่แล้ว +46

    बाबा म्हणजे मैदानातील दिलखुलास व्यक्तीमहत्व!
    मैदानात लहान असो किंवा थोर प्रत्येकाला आदराने आपलस करणारे बाबा.
    अतिशय तरुणांना सकारात्मक उर्जा देणारे.
    त्यांच एक वाक्य मला आजही आठवते...
    "पळुन मार खाऊदे पण माघार नाय घ्यायची"

  • @abhilashkadam5825
    @abhilashkadam5825 2 ปีที่แล้ว +29

    ज्यावेळी शर्यत चालू त्यावेळी एकच आवाज कानी पडत असेल बाबा निकम कोडोली करांची गाडी बिर्जा ची गाडी डोळ्याचे पारणे फेडणारे गाडी असा हा बाबांचा बिरजा 🙏

  • @sachinchoudhari8774
    @sachinchoudhari8774 2 ปีที่แล้ว +12

    अस बैलांप्रती प्रेम पाहील की काय बोलाव तेच कळत नाही. सलाम

  • @vikasbansode7020
    @vikasbansode7020 2 ปีที่แล้ว +58

    एकच नंबर मुलाखत,डोळ्यातलं पाणी सांगून गेल बैलांवर किती प्रेम आहे ते

  • @shubhamdaundkar195
    @shubhamdaundkar195 2 หลายเดือนก่อน +2

    अशाच मुलाखती बघायला फोनला रिचार्ज करतो: पैसे फिटले .....बाबा 👑🔝

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 2 ปีที่แล้ว +17

    खुपच सुंदर मुलाखत घेतली सर.....डोळ्यातील अश्रू सर्व काही सांगून जातात की मालकाच आपल्या बैलांवर किती प्रेम आहे.....

  • @tanmaykale116
    @tanmaykale116 2 ปีที่แล้ว +32

    सकाळ पासून हा video 3 वेळा बगितला तरी पन मन भरले नाही ❤❤❤❤

  • @vsg2760
    @vsg2760 2 ปีที่แล้ว +9

    Zabardast Channel, महाराष्ट्राची परंपरा जगाच्या पटलावर नेताय तुम्ही

  • @shubham2760
    @shubham2760 2 ปีที่แล้ว +22

    भावपूर्ण श्रद्धांजली बिरज्या 😭
    19/04/2022

  • @121_vivekmane5
    @121_vivekmane5 2 ปีที่แล้ว +47

    बैलगाडा क्षेत्रातील एक जुनी नामांकित व्यक्ती बाबा निकम कोडोली👑💖👑👑

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्या चॅनेलवरच्या सगळ्या मुलाखती, सगळे व्हिडीओ बघत असतो.
    त्या सगळ्यात जास्त आवडलेली ही मुलाखत.
    यकच नं, बाबांना मानलं..☺️❤️
    साताऱ्याला गेलो की बाबांना भेटणार.

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 2 ปีที่แล้ว +4

    फौजी साहेब एकदम मनापासून शुभेच्छा,, लय जीव लावलाय मुक्या जनावरं,,,, जय हिंद ,,जामखेड, नगर

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 2 ปีที่แล้ว +36

    आमचं काळीज बाबा निकम कोडोली बैलगाडी क्षेत्रात कायम खंबीर साथ देणारे ..बिरज्या, बादल, छोटा बिरज्या बैलांवर जीवापाड प्रेम करणारे बाबा ❤👑 एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻

  • @sangrampatil5443
    @sangrampatil5443 ปีที่แล้ว +2

    बाबांच्या डोळ्यात पाणी.. याला म्हणावे बैलावर ची माया... आणि नाद रक्तातला

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 ปีที่แล้ว +7

    बाबा न च्या डोळ्यातलं पाणी सांगताय की किती जीव आहे ❤️❤️🙏🙏

  • @amarphalke2175
    @amarphalke2175 2 ปีที่แล้ว +17

    बैलगाडा क्षेत्रातील एक आदर्श वक्तिमत्व 💪🏻👑बाबा निकम👑💪🏻

  • @SwarajyaNews24
    @SwarajyaNews24 2 ปีที่แล้ว +6

    बाबांचं शेवटचं वाक्य भारी होतं, बैल हा शेतकऱ्यांचा प्राण हाय.👌👌👍

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 2 ปีที่แล้ว +52

    ज्याच्या घरी बैल त्याच्या घरी लक्ष्मी , बिघडलेला माणुस बैलाच्या नादाने सुधारतो आणि सरकार म्हणतंय जंगली प्राणी..छान दावन

    • @nitinshinde4551
      @nitinshinde4551 2 ปีที่แล้ว +2

      ज्याच्या घरी बैल त्याच्या घरी लक्षमी

    • @bhushanpatil6343
      @bhushanpatil6343 2 ปีที่แล้ว

      @@nitinshinde4551 pp

  • @siddeshwaghmare216
    @siddeshwaghmare216 2 ปีที่แล้ว +5

    👌सॅल्यूट सर तुम्हाला, खूप प्रेम आहे तुमचे बैलांवर. तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही. 🌹🙏

  • @santohandhale8388
    @santohandhale8388 2 ปีที่แล้ว +8

    बिरिजा बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭😭

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 2 ปีที่แล้ว +9

    एकदम छान मुलाखत आयकुन खूप खूप आनंद झाला आणकी काही शब्दच नाहीत•काही बोलायला मुलाखत आयकून स्वतःही रडले आणि आयकुं आणि भगून आमच्यापण डोळ्यातून पाणी आले

  • @dshewale4692
    @dshewale4692 2 ปีที่แล้ว +3

    यू ट्यूब चॅनल वर आपले बैल पाहिले. आपली मुलाखत पाहिली ऐकली. प्रणाम तुमच्या प्राणी प्रेमाला. प्राणी हे एक असा जीव आहे की, जीव लावला की, त्यांना बोलता येत नसले तरी ते त्यांचा जीव धोक्यात घालून मनुष्याचा जीव वाचवतात.

  • @chintamanilad6528
    @chintamanilad6528 2 ปีที่แล้ว +3

    बाबा डोळ्यात पाणी आलं तुम्हचे शब्दच काळजात घुसले

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 2 ปีที่แล้ว +2

    निकम साहेब..... मनापासून सलाम...
    खरं बोलण्याचे उध्दार मन दाखवलं आहे ते कौतुकास्पद आहे खूप मुलाखती बघितल्या काही जण फेकत राहतात पण तुम्ही खरंच फौजी आहात.... धन्यवाद 🙏

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 2 ปีที่แล้ว +3

    ,. ,बाबा.निकम.सातारा.आपनाला
    Exसर्वीमेनचा.राम.राम.फार.मूलाखत.ऐकूण.छान.वाटले.♥️♥️♥️🙏🙏🙏🙏

  • @amolbhilar3387
    @amolbhilar3387 2 ปีที่แล้ว +9

    एक नंबर मुलाखत
    ज्याच्या घरी बैल त्याच्या घरी लक्ष्मी

  • @mayurnimbalkar8528
    @mayurnimbalkar8528 2 ปีที่แล้ว +3

    त्या पेटा वाल्या भिकाऱ्यांना दाखवा बैलाप्रती किती प्रेम असत

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 2 ปีที่แล้ว +1

    प्राण्यावर एवढं प्रेम... मामा सलाम

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 ปีที่แล้ว

    ही मुलाखत 10 ते 12 वेळा बघितली. 1 नंबर आम्ही कोकणात राहुन पण तुमच्यामुळे आवड जपता येते
    धन्यवाद भाऊ

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 2 ปีที่แล้ว +6

    आतापर्यंत 10 वेळा पहिली मुलाखत 🙏

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 ปีที่แล้ว +17

    मंगला बनसोडे करवडीकर यांची मुलाखत घ्या

  • @omkarpawar7742
    @omkarpawar7742 2 ปีที่แล้ว +5

    बैल म्हणजे शेतकय्राची शाण आहे हि मुलाखत ऐकुन अस्रू अणावर झाले जय किसान b, s, pawar

    • @hindu78888
      @hindu78888 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🧡

  • @rahulkumbhkarn2004
    @rahulkumbhkarn2004 2 ปีที่แล้ว +4

    नाद फक्त बैल गाडा चा✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @rajeshdeshmukh6170
    @rajeshdeshmukh6170 2 ปีที่แล้ว +24

    श्री सिद्धनाथ प्रसन निमसोड.. आमच्या गाव पण बिरज्रा फायनल बघितला आम्ही

  • @mayurmore514
    @mayurmore514 2 ปีที่แล้ว +5

    बाबा हे लोक प्रिय नेतृत्व आहे

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 ปีที่แล้ว +1

    बाबा एक नंबर मुलाखत

  • @mayurmirgal3784
    @mayurmirgal3784 2 ปีที่แล้ว +10

    दादा शंभुदेवा चा च आशिर्वाद आहे सेवा करत रहा नमस्कार 🙏

  • @amolghadge9821
    @amolghadge9821 2 ปีที่แล้ว +17

    रामोसवाडीच्या महाद्याच्या मालकाची मुलाकात घ्या

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 2 ปีที่แล้ว +3

    बाबा निकम आमच्या कोडोली साताराची शान 👑❤🚩

  • @amol7488
    @amol7488 2 ปีที่แล้ว +8

    भावपूर्ण श्रद्धांजली बिर्ज्या.
    आज बर्ज्या देवा घरी गेला😭😭

    • @shubham2760
      @shubham2760 2 ปีที่แล้ว

      खूप वाईट झाल 😭

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 2 ปีที่แล้ว +16

    बरोबर दादा महादेवाचा नंदी अंडी वैगेरे देणे चुकीचं आपण स्पष्ट बोलता आपल्याला साष्ट्रंग नमस्कार..🙏👋

  • @amolgarale525
    @amolgarale525 2 ปีที่แล้ว +1

    नाद करायचा तो असा.. खुप छान

  • @sachinnagap7071
    @sachinnagap7071 2 ปีที่แล้ว +1

    एक नं मुलकात वाटली हि 👌👌👌

  • @pratibhapatil4948
    @pratibhapatil4948 ปีที่แล้ว +1

    कराड नांदगावचा सुंदर ची मुलाखत ghcky 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘

  • @karankusale247
    @karankusale247 2 ปีที่แล้ว +6

    खरं बैलप्रेमी दादा

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 2 ปีที่แล้ว +5

    डोळ्यात पाणी कोनाच्या पण येत नाही प्रेम असाव लागत बैलांच्या वरती पेटा वाल्यांना दाखवा

  • @omkeshpchavan6912
    @omkeshpchavan6912 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन साहेब तुम्ही खूप सुंदर सुंदर माहिती आणि खूप सुंदर बैल जे पडद्या आड लपून राहतात त्याबद्दल आम्हाला घरबसल्या माहिती पुरवता त्याबद्दल आपले खूप आभार मला तुम्हाला अजून एक सल्ला द्यायचा होता जसा तुम्ही बैलान बद्दल माहिती सांगता की कोणता मैदान मारलं आणि कसं तर त्यासोबतच 124 व्हिडिओ असे बनवा ज्यातून नवीन तरुण पिढीला समजेल की मैदान काय असतं घाट काय असतो किंवा बैल कसे तयार करायचे राहण्यासाठी शर्यतीसाठी किंवा बैलगाडीत बसायचे कसे बैलगाडी सोडायची कशी याची प्रात्यक्षिक नाही जमले तरी चालेल पण त्याबद्दल तोंडी माहिती मिळावी असे व्हिडिओ बनवा

  • @नादबैलगाडाचा
    @नादबैलगाडाचा 2 ปีที่แล้ว +6

    खूप भारी वाटलं मुलाखत बघून 🔥🔥

  • @ranjeetpatilnikam5539
    @ranjeetpatilnikam5539 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान मुलाखत❤🎉

  • @rahulpawar3333-r3p
    @rahulpawar3333-r3p 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर मुलाखत

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 2 ปีที่แล้ว +2

    याला म्हणतात प्रामाणिकपणा. खूप छान माहिती.

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 8 หลายเดือนก่อน

    डोळ्यातून पाणी आल बाबा 🥺👀🥺

  • @sahil3788
    @sahil3788 2 ปีที่แล้ว +6

    राजू शेठ पिंपरी यांची मुलाखत घ्या मोठा रणवीर आणि छोटा रणवीर

  • @rajeshgaikwad3954
    @rajeshgaikwad3954 2 ปีที่แล้ว

    एकदम जब्बरदस्त इंटरव्ह्यू

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली. बिरजा

  • @sourabhsonawale4260
    @sourabhsonawale4260 2 ปีที่แล้ว +1

    हर हर महादेव

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 2 ปีที่แล้ว +2

    Ek no mulakat baba nikam ek no.mathur ani mehboob chi pn ghya mulakqt.

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 ปีที่แล้ว +2

    लव यु बिरज्या

  • @samcreation917
    @samcreation917 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बिरजया

  • @dhiraj792
    @dhiraj792 2 ปีที่แล้ว +7

    भाऊ सातारा मध्ये कुसवडे गाव चा बलमा बैल आता नाही पण एके काळी त्यानं पण खूप नाव गाजवले आहे खूप पाळणारा बैल होता त्याची मुलाखत घ्या त्याची कोणी मुलाखत घेतली नाही

    • @cool3485
      @cool3485 2 ปีที่แล้ว

      बलमा ला सोडणी मी होतो..अनेवडी मध्ये..

  • @amolsalunkhe498
    @amolsalunkhe498 2 ปีที่แล้ว +18

    शर्यत क्षेत्रातील रॉयल माणूस

  • @balkrishnakhutale5206
    @balkrishnakhutale5206 2 ปีที่แล้ว +1

    मुलाखत पाहुन डोळ्यात पाणी आले नमस्कार आहे तुम्हाला

  • @kiransawashe7281
    @kiransawashe7281 2 ปีที่แล้ว +1

    हर हर महादेव निकम साहेब

  • @tejastamhane7301
    @tejastamhane7301 2 ปีที่แล้ว +6

    शारदा पाटील पुणेकर मुलाखत घ्या.

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर मुलाखत

  • @gokulbanadvane1505
    @gokulbanadvane1505 2 ปีที่แล้ว +3

    रक्तात पेटलेल्या नाद एकच बैल गाडा

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम बाबा निकम

  • @tejastamhane7301
    @tejastamhane7301 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुलाखत...👌👌

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 2 ปีที่แล้ว +2

    बैलावर.खरचं.जीव.आहे

  • @tanmaykale116
    @tanmaykale116 2 ปีที่แล้ว +8

    KING BABA NIKAM 👑👑👑

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 2 ปีที่แล้ว +5

    एक no मुलाखत झाली टायमिंग वाढवा व्हीडीओ च

  • @santosh0910
    @santosh0910 ปีที่แล้ว

    Tyo kala bail konta hota jyala pahil ki ha birjya khunshini gadi maraicha??

  • @officialmangeshjadhav5989
    @officialmangeshjadhav5989 2 ปีที่แล้ว +1

    आनंद वाटला ❤❤❤

  • @atishpatil1288
    @atishpatil1288 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमचे प्रेम ❤️ दिसते

  • @संतोषसाळुंके-न1ष
    @संतोषसाळुंके-न1ष 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर 👍👌👌

  • @manojvarma9542
    @manojvarma9542 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत👌👌👌👌

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 2 ปีที่แล้ว +2

    Naad kulla shet ek Dam Mast

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 ปีที่แล้ว +23

    सर्व मुलाखती चांगल्या पध्दतीने होतायत साहेब सर्व मुलाखती च टायमिंग वाढवा...

  • @kiranpatil8117
    @kiranpatil8117 2 ปีที่แล้ว +4

    बाबा बैलगाडी शेत्रात राजा माणूस

  • @dilipsalunkhe7446
    @dilipsalunkhe7446 2 ปีที่แล้ว +2

    हिदंकेसरी व महाराष्ट्र केसरी

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan ปีที่แล้ว

    नांद खुळा गाडा मालक 🥰🥰

  • @samadhanpawar7976
    @samadhanpawar7976 2 ปีที่แล้ว +1

    एक च नंबर

  • @nileshpagare4608
    @nileshpagare4608 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chaan Sir

  • @dilipsalunkhe7446
    @dilipsalunkhe7446 2 ปีที่แล้ว +2

    आज दिनांक 19/4/2022 रोजी हिदंकेसरी बाबा निकम कोडोली यांचा बिरज्या याचे निधन झाले

  • @maheshbhamare5694
    @maheshbhamare5694 2 ปีที่แล้ว +1

    सॅल्युट काका, राजा माणूस

  • @vaibhavlokhande858
    @vaibhavlokhande858 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @santoshbudhavale9601
    @santoshbudhavale9601 2 ปีที่แล้ว

    नाद एकच बैलगाडी शर्यत

  • @नादबैलगाडाचा
    @नादबैलगाडाचा 2 ปีที่แล้ว +4

    सचिन ड्रायव्हर भूषण गडकर यांची मुलाखत घ्या

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 2 ปีที่แล้ว

    Ataparynatachi ek numberchi mulakhat ahe hi.

  • @chandrakantsapkal7450
    @chandrakantsapkal7450 2 ปีที่แล้ว

    Lay Bhari bail Jodi Satara Maharashtra,

  • @abhijitnikam7643
    @abhijitnikam7643 2 ปีที่แล้ว +4

    शारदा पाटील पूणेकराचीचंद्या चि मूलाखत घ्या सूरूल मध्ये आहे

  • @naginashaikh6459
    @naginashaikh6459 2 ปีที่แล้ว

    Nad bailgada sharyat 👑👑🐂🐂❤❤

  • @rameshshingate6421
    @rameshshingate6421 2 ปีที่แล้ว +3

    विनोद काकांच्या दबंगची पण मुलाखत घ्या

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 2 ปีที่แล้ว +1

    Mast 1 no super

  • @kirandingankar5798
    @kirandingankar5798 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी 😎😍🤩

    • @nageshmhatre6491
      @nageshmhatre6491 2 ปีที่แล้ว

      एक नंबर मुलाखत वाटली