मृत्यू झालेल्या मुलाच्या नातेवाईकांचे वीटभट्टी मालकावर गंभीर आरोप.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 99

  • @PunekarTraveller
    @PunekarTraveller หลายเดือนก่อน +23

    पत्रकारांनी दोन्ही बाजू व्यवस्थित ऐकून घ्याव्यात एकतर्फी वार्तांकन करू नये..

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 หลายเดือนก่อน +13

    जो कामगार सांभाळतो त्याची कसरत असते.. आज उचल घेऊन पळून जाणारे लाखलाख बुडवून गेले

  • @nm6746
    @nm6746 หลายเดือนก่อน +18

    कामगार लोक गरज असते तेव्हा पैसे घेतात आणि नंतर अशा गोष्टी करतात

  • @ganeshshinde3442
    @ganeshshinde3442 หลายเดือนก่อน +15

    वीटभट्टी मालकाची काय चूक नाही.आणि पत्रकार साहेब तू पण एकदा तो कॅमेरा सोडून वीटभट्टी टाका मग समजेल माणूस कामावर याच्या आधीच त्यांना किती उचल द्यावी लागते.

  • @nm6746
    @nm6746 หลายเดือนก่อน +27

    विटभट्टी मालकाची काही चुकी नाही

  • @मयुरतुळे
    @मयुरतुळे หลายเดือนก่อน +14

    पावसाळ्यात विटभट्टी व्यवसाय बंद असतो पत्रकार महोदय.
    उगचं काहीपण बोलु नका.

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 หลายเดือนก่อน +12

    पैसे घेताना कामगाराला काही लाज नाही वाटत.

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 หลายเดือนก่อน +6

    पत्रकार महाशयांनी सर्व शेतकऱ्यांकडून ज्या ज्या लोकांनी उचल घेतली आहे ती वसूल करून द्यावी.नंतर प्रश्न विचारले पाहिजे.

  • @sandeshtamboli8319
    @sandeshtamboli8319 หลายเดือนก่อน +1

    पैसे घ्यायचे आणि पळून जायचे असेच आहेत हे कामकर ,वीट भट्टी मालकाला दोषी कसे ठरवता येईल त्यांनी कामाला राहावं याच साठी पैसे दिले होते

  • @Vaibhav-s2k
    @Vaibhav-s2k หลายเดือนก่อน +1

    अरे विनाकारण वीटभट्टी मालकांना का त्रास त्यांचे पैसे घेऊन त्यांना प्रत्येक ठिकाणचे वीटभट्टी कामगार असे त्रास यात त्या वीट भट्टी मालकाचा काय दोश आहे त्या मुलाच्या त्यांच्या वनाधिकारी कडून जेवढी मदत होते तेवढी मदत मिळवून द्या

  • @AmolMaskare
    @AmolMaskare หลายเดือนก่อน +21

    वीट भट्टी मालकाला दोष देऊन उपयोग नाही झालेली घटना दुर्देवी आहे

  • @uttamphapale5442
    @uttamphapale5442 หลายเดือนก่อน +1

    ज्याच जळत त्यालाच कळत आहो अगोदर पैसे घेतात नंतर ही परिस्थिती

  • @shivajitukarammore3624
    @shivajitukarammore3624 หลายเดือนก่อน +17

    अहो हे लोक 10 जागी उचल घेतात आणि दुसरी कडे कामाला जातात अशी परस्थिती आहे
    काय विटभटी मालकांची काय चुकी हो जी खरी परस्थिती काय ते बघा पत्रकार साहेब

  • @shetkari3747
    @shetkari3747 หลายเดือนก่อน +7

    फालतूपणा आहे,वन विभागाकडून भरपाई मिळवून द्या,बाकीचे व्यावसायिकाला का त्रास देता

  • @rudrazunjarrao2255
    @rudrazunjarrao2255 หลายเดือนก่อน +9

    एकतर्फी वार्तांकन .

  • @dhananjaypuri7261
    @dhananjaypuri7261 หลายเดือนก่อน +18

    विषय कुठला अणि विषय कुठ नेला.... जे घडल त्याला शासनाच्या माध्यमातून भरपाई मिळावी ह्या साठी प्रयत्न करा

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 หลายเดือนก่อน +2

    शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा बाकी विषय घेऊन गेलेलं मुलं येणार तर नाहीच.

  • @शिवजन्मभुमीकिल्लेशिवनेरी

    गोरख भाऊ खुप चांगला आहे

  • @सागरसतीशशिंदे
    @सागरसतीशशिंदे หลายเดือนก่อน +3

    मुला बाबतीत वाईट झालं या गोष्टीचा सगळ्यांना दुःख आहे पण असं तुम्ही वीटभट्टी व्यवसायिक आवर चुकीचे आरोप घातले नाही पाहिजे पावसाळ्यात तर सगळा व्यवसाय बंद असतो

    • @SagarK-to6cp
      @SagarK-to6cp หลายเดือนก่อน

      चोर सोडून संन्यशाला फाशी दिली नाही पाहिजे.. ज्यान पैसे घेतले त्याला शोधले पाहिजे नाहीतर पोलिस मधे तक्रार करुन त्याचा शोध घेतला पाहिजे

  • @omgawade9530
    @omgawade9530 หลายเดือนก่อน +3

    पत्रकारिता नीट दोन्ही बाजू ऐकून करावी...

  • @Chetanmandlik9637
    @Chetanmandlik9637 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार बंधू दोन्ही लोकमद्ये काही प्रॉब्लेम नाय. तुमी अश्यावेळेस तोड शांत राहत जावा. जास्त लांबवू नका प्रकरण

  • @somnathuchale9010
    @somnathuchale9010 หลายเดือนก่อน +20

    गरीबांना कुणी वाली नाही

  • @naineshnavale2937
    @naineshnavale2937 หลายเดือนก่อน +1

    या व्यवसायात खूप लोक उचल घेऊन दुसरी कडे पळून जातात
    मूळ विषय बाजूला रहातो आहे आणि बाकी कशाला चौकशा करता

  • @vkk3146
    @vkk3146 หลายเดือนก่อน +5

    या दोन्ही गोष्टींचा परस्पर काही संभंध नाही

  • @pangavhanebalasaheb9460
    @pangavhanebalasaheb9460 หลายเดือนก่อน +1

    साहेब पैसे असल्यावर कोणी उचलून आणणार ही लोकं पैसे घेऊन पळून जातात उचल

  • @vasantsangare2432
    @vasantsangare2432 หลายเดือนก่อน +3

    उगाच वीट भट्टी मालकावर आरोप करू नका आत्ता आले हे नातेवाईक इतके दिवस झोपले होते का

  • @chetanshinde601
    @chetanshinde601 หลายเดือนก่อน +7

    पत्रकार साहेब घडले काय आणि तुम्ही बाईट काय घेत आहे

  • @ManjaliBhor
    @ManjaliBhor หลายเดือนก่อน +3

    पत्रकार काय सर्वांची उलट तपासणी करतो काय?. असा अधिकार यांनी मिळवला का?

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 หลายเดือนก่อน

    भरपाई द्यायची नाही, किंवा द्यावी लागेल म्हणुन हा आटापिटा, बाकी काही नाही

  • @omkarhinge2858
    @omkarhinge2858 หลายเดือนก่อน +2

    गरीबाची फसवणूक केली जात आहे पैसे उचल pn कमी असेल

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 หลายเดือนก่อน +2

    पत्रकार तुम्ही वीटभट्टी चा व्यवसाय करून पहा मग सल्ला द्या. घठना अत्यंत वाईट आहे. बाळाचा जीव गेला आहे.

  • @YZBCYZAB
    @YZBCYZAB หลายเดือนก่อน +15

    शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करा.. जुन्नर तालुक्यात चार चार पाच पाच वर्षे अधिकारी बदलले जात नाहीत.. वन खाते, सा. बां. विभाग, जलसंपदा विभाग आणि सर्वच.. जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता तर 5 वर्षे होऊन ही बदली होत नाही.. हे फारच संशयास्पद आहे

  • @DadabhauBuchude
    @DadabhauBuchude หลายเดือนก่อน

    25 सप्टेंबर 2024 चा विषय आहे निश्चित कधी

  • @sandeepkumbhar6107
    @sandeepkumbhar6107 หลายเดือนก่อน +2

    जरा विटभट्टी मालकाचं पण विचार करा
    ही लोक ४/४ भट्टी मालकाकडून पैसे उचलतात
    याना काय पूजा करायची का
    पैसे घेताना मोठ्या बाता करतात आणि सिजन ला पळून जातात आणायला गेले मालक लोक तर याच बाया पुढं येतात नवरे घरात बसतात

  • @kishormore7944
    @kishormore7944 หลายเดือนก่อน

    मुलाचा अंत कशामुळे झाला ते व्हिडिओमध्ये सांगितलं नाही

  • @sachinthorat2507
    @sachinthorat2507 หลายเดือนก่อน +5

    Ajun kiti wat bagtay

  • @SagarK-to6cp
    @SagarK-to6cp หลายเดือนก่อน +5

    वीटभट्टी वाल्याची पन चौकशी करा.. त्यांनी इतकी लहान मुले कामाला ठेवायची कशाला.. शाळेत जाणारे मुलगा आजी आजोबाना दमदाट. करून बरोबर घेऊन आले.. त्याची बोलण्याशी भाषास सांगतीय यांची चूक....

  • @Om_0_0_7
    @Om_0_0_7 หลายเดือนก่อน +1

    Vitbhatti chalu karun rojgar dila ha kay gunha aahe ka? Dhandha krne soppa nahiye ani asa trass dene barobar nahi. Paise uchal vyavharane ghetle tr kam pn karayla pahije na. Patrkar 60,000 rs tumhi dya na mg. Je ult bolatat tyanni dyayche na mg paise.

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 หลายเดือนก่อน

    वीटभट्टी मालकाची काहीच चुक नाही

  • @haridasmali188
    @haridasmali188 หลายเดือนก่อน +2

    मीडीया वाले हे कामगार ना बनलेले आहेत कोणाची बाजु घेताय हे लोक सरळ काम करत नाही तुम्ही भट्टी टाका मग कळेल विना कारण कोणाचीही बाजु घेवू नये

  • @मन्वंतर
    @मन्वंतर หลายเดือนก่อน

    घोलप सेल्स & मशिनरी म्हणजे वीट भट्टी मालक का?

  • @vikrampatil263
    @vikrampatil263 หลายเดือนก่อน

    malak yanna yevde paishe deto aani he lok palun jatat
    1 thikani kamala ny jat he 3/4 malkakdun paishe ghetat aani palun jatat

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 หลายเดือนก่อน +2

    Patrakar lai hushar ahe.....

  • @DadabhauBuchude
    @DadabhauBuchude หลายเดือนก่อน

    2014 सालातील विषय आहे

  • @pangavhanebalasaheb9460
    @pangavhanebalasaheb9460 หลายเดือนก่อน

    मीडिया वाल्यांनी मूळ विषयावर यावी

  • @shinde2224
    @shinde2224 หลายเดือนก่อน +3

    प्रकरण काय बोलतय काय

  • @ParshuramDeshmukh-n2y
    @ParshuramDeshmukh-n2y หลายเดือนก่อน +2

    Patrakar cha kahitari vishay distoy …patrakarala kay pahije nemke…!

  • @nitinchavan7114
    @nitinchavan7114 หลายเดือนก่อน +2

    जे जालय ते बघा

  • @ManjaliBhor
    @ManjaliBhor หลายเดือนก่อน +2

    विट भट्टी वाल्यांना तरास देऊन माल उकळणे याचसाठी पत्र कार ऊचयापती करतोय. हेच खर लक्ष त्याचं लक्ष आहे

  • @Sandeshshete-gi4yk
    @Sandeshshete-gi4yk หลายเดือนก่อน

    असा लई कामगारांवर अन्याय केला जातो,

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 หลายเดือนก่อน +4

    Uchli fitat nahi hi malkachi chuk ahe ka ....

  • @rekhakhatke-vk2yt
    @rekhakhatke-vk2yt หลายเดือนก่อน

    गरीबाला हे लोक कळूनही देनार नाही

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if หลายเดือนก่อน

    वार्ताहार मुद्दाम ढवळाढवळ करीत आहे उंच च लाइन लावतात आहे

  • @nileshkadale3850
    @nileshkadale3850 หลายเดือนก่อน +1

    पैशासाठी गरिबांवर्ती आजुन असे अन्याय होतातच का?

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 หลายเดือนก่อน +2

    Tumhi lapun theva ani malkala sanga.sapdun anayla......

  • @dashrathgaikwad2587
    @dashrathgaikwad2587 หลายเดือนก่อน

    Bindok vartahar

  • @Yzyou11
    @Yzyou11 หลายเดือนก่อน

    Ata yat ky vith bhati malkane sangtile hote ka? Jale te khup vait ahe, pan samjun gheun vagha.

  • @bhaskarawate165
    @bhaskarawate165 หลายเดือนก่อน +5

    मुलांना आणि आजी आजोबा यांना आणण्याचा विटभट्टी मालकाचा निर्णय चुकीचा आहे

  • @vijayaarathod
    @vijayaarathod หลายเดือนก่อน +7

    पन्नास साठ हजार रुपये एवढी उचल कोणी देत नाहीत.खुपच पिळवणूक करतात.

    • @yashwantrakshe3813
      @yashwantrakshe3813 หลายเดือนก่อน +4

      लाख रुपय एका जोडीला द्यावं लागतात

    • @adityasomvanshi9881
      @adityasomvanshi9881 หลายเดือนก่อน +1

      वीटभट्टी टाकून बघ रे

    • @SagarK-to6cp
      @SagarK-to6cp หลายเดือนก่อน +1

      जमत नाही तर धंधे करता कशाला... कामगाराच्या जीवावर बंगले बांधता आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी पण घेता येत नाही

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 หลายเดือนก่อน +2

    Uchal budvaychi ahe ata.....

  • @dhananjayfulsundar4183
    @dhananjayfulsundar4183 หลายเดือนก่อน

    Are patrakar baba parinam zalysarkha prashn wichartoy .....pahil malak kay mhnoty aik

  • @anilmore2119
    @anilmore2119 หลายเดือนก่อน +1

    उचलत याच्यासाठी दिली जाते यांना पिळवणूक करता आली पाहिजे
    आता यांच्या उचली चे महत्त्वाचं आहे
    मुलगा गेला त्याचं काहीच नाही

  • @ravijadhav4647निसर्गप्रेमीजु
    @ravijadhav4647निसर्गप्रेमीजु หลายเดือนก่อน +1

    लाख रुपयाचे उचल दिल्ली पण जीव गेला ना लहान मुलाचा त्याचं काय आई वडील आणि वीटभट्टी मालक जिम्मेदार आहेत ह्या गोष्टीला

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 หลายเดือนก่อน +1

    Bibtay kay vitbhattiwalycha ahe ka.....

  • @tknews3141
    @tknews3141 หลายเดือนก่อน +1

    ही बाब निंदनीय आहे

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh หลายเดือนก่อน +2

    बिरसा ब्रिगेड ने याची दखल घ्यावी

    • @ajinkyabhosale1153
      @ajinkyabhosale1153 หลายเดือนก่อน

      बिरसा ब्रिगेड ने पळून जाणाऱ्या कामगारची पण दखल घ्यावी

  • @sanjayshinde1328
    @sanjayshinde1328 หลายเดือนก่อน +4

    Vit bhati malkavar gunha dakhal kara

    • @nileshpate7426
      @nileshpate7426 หลายเดือนก่อน +1

      Ka

    • @sagarmore9274
      @sagarmore9274 หลายเดือนก่อน +3

      वीट भट्टी मालकाची काही चूक आहे कुठूनही कोणत्याही प्रकारच्या वीटभट्टी मालक येथे चुकीचा नाही घटना घडण्यासाठी वीटभट्टी मालक कुठेही कारणीभूत दिसत नाही. उगाच वीट भट्टी मालकाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला बोलायला सोपं जातं.

    • @SagarK-to6cp
      @SagarK-to6cp หลายเดือนก่อน

      @@sagarmore9274लहान मुले तिथे कामाला ठेवतात कितीतरी अल्पवयीन मुले कामाला आहेत आणि यांचा माणूस पळून गेला तर त्याच्या आई बापाला आणायचा काय संबंधं

  • @मयुरतुळे
    @मयुरतुळे หลายเดือนก่อน +5

    पावसाळ्यात विटभट्टी व्यवसाय बंद असतो पत्रकार महोदय.
    उगचं काहीपण बोलु नका.

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 หลายเดือนก่อน

    भरपाई द्यायची नाही, किंवा द्यावी लागेल म्हणुन हा आटापिटा, बाकी काही नाही