खमंग अळूवडी रेसिपी मराठी | aluvadi recipe in Marathi | कुरकुरीत अळूच्या पानांची वडी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #aluvadi #trending #aluchivadi
वडी साहित्य👇
२ जुडी अळूची पाने
३ वाट्या बेसन
३/४ tsp हळद पावडर
२ tbsp लाल मिरची पावडर
१ tbsp धणा पावडर
२ tbsp तांदळाचे पीठ
१/२ tbsp गरम मसाला
२ tbsp सफेद तीळ
चवीनुसार मीठ
३/४ वाटी चिंच गूळ कोळ
गरजेनुसार पाणी
तळण्यासाठी तेल
खूप सुंदर आणि खमंग रेसिपी
नक्कीच करून बघेन 👍
धन्यवाद 🌹🙏
Thank you 😊
खूप सुंदर रेसिपी खमंग नक्कीच करून बघेन
Thank you 😊
खूप छान
Thank you
Mast
Thank you 😊
खूप छान रेसिपी
Thank you 🙏
Mastach😋👌👌❤️👍
Me bhi Aaj banaugi sab saman ready hai 😘
Thanks for watching 🙏
ज्वारी तांदूळ मिक्स असलेलं पीठ वापरू शकतो का
वापरू शकता थोडी टेस्ट वेगळी येईल
माझा रोल कुकर मधे ukdlyavr चपटा होतो का अस होत त्यामुळं वड्यांची saij लहान होते गोल दिसत नाही वड्या
पीठ घट्ट ठेवा आणि रोल tight बांधला पाहिजे... दोऱ्याने पण बांधू शकता
आळू वडी उकडून ठेवली की किती दिवस टिकते
फ्रिज मध्ये १०-१२ दिवस
चिंच गूळ ऐवजी दुसरे काही वापरून शकतो का
लिंबू रस लावावा
कोकम अगळ पण चिंच गुळाची चव वेगळीच लागते
Kiti divas store kru shakto🙄
Jastit jast 10-12 diwas fridge madhe
@@Marathirecipeswithrutuja ok tx❤️
👌
Thank you 🙏
Yummy 😋
Thank you 🙏
👌👌
Thank you 🙏
ताई मला हि खूप आवडतात वड्या पण मी केल्यावर घशात खूप खव खव तात. आणि छातीत हि खूप दुखते
पानं बघून घ्या आणि वडी बनवताना आंबट पदार्थाचा वापर करावा
आळुचे पान त्याच्या डेट चॉकलेटी असले पाहिजेल पानांच्या उलट्या बाजूला लाल किनार
😢dd
लिंबू पिळा महंजे नाही खवखवणार
हाय नमस्कार
माझं स्वतःचं पैठणीच प्रोडक्शन आहे मी स्वतः पैठणी साडी तयार करतो
आपण कुठून बोलताय
Ok मग
आपण कुठून बोलताय
आपण कुठून बोलताय
खुप छान
Thank you 🙏