फॉलिक्युलमेटरी / follicular मॉनिटरिंग ची सोनोग्राफी नेमकी कशी वाचली पाहिजे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ค. 2024
  • फॉलिक्युलर मेटरी केव्हा फॉलिक्युलर ची सोनोग्राफी असते ती एका विशिष्ट प्रकारची सोनोग्राफी असते . ती इतर सोनोग्राफी पेक्षा फार वेगळी असते .त्या सोनोग्राफी मध्ये एक चार्ट असतो ज्यामध्ये उजवा व डावा बाजूच्या स्त्रीबीज, त्याच्या साइज कसा आहे त्याचा आकार त्याचा रक्तपुरवठा ची चाचणी या सगळ्यांचा अंदाज लावता येतो याच्या व्यतिरिक्त गर्भाशयाच्या पिशवीचे आतलं पटल किंवा गर्भअस्तर याचा देखील आपल्याला आकार व व्यवस्थित आहे का नाही ? याचा देखील बोध मिळतो . फॉलिक्युलर मॅट्रिक केव्हा अशा सोनोग्राफी ने आपल्याला बऱ्यापैकी स्त्री बीज कधी फुटणार आहे ? याचा अंदाज लागून योग्य ती ट्रीटमेंट त्या वेळेला करता येते पेशंटला फॉलिक्युलर चार्ट समजावा म्हणून आजचा व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये फॉलिक्युलर चार्ट नेमका कसा वाचावा याबद्दल आजचा व्हिडिओ आहे .
    Dr Manjiri Valsangkar Pune IVF
    Bhide hospital IVFcentre Pune
    appt no 8805518178
    opd timings 12 to 5 pm
    www.bhidehospital.in
    #afc #amh #infertility #embryotransfer #dr #ivf #ivfsuccessrate #lowspermcount #oligospermia #pcod

ความคิดเห็น •