Raksha Bandhan Special ! आईच नाव नाही सातबाऱ्यात । SINGER: SAPNA PATIL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • rock singer production
    SAPNA PATIL PRESENT'S
    ............. रक्षा बंधन स्पेशल ............
    ( आईच नाव नाही सातबाऱ्यात )
    SINGER: SAPNA PATIL
    LYRICS: AJAY GAIKWAD
    MUSIC: DJ PAMYA , PRATHAMESH RANE
    ( in the mix studio)
    DOP : ROSHAN BHOIR ( RB ) AND TEAM
    CALLIGRAPHY DESIGN : PRASHANT KENE
    LEAD : AKKA SAHEB , SAMMY KALAN, SAPNA PATIL
    special thanks:
    watch this full song ❤️
    Instagram: ...
    ‪@rocksingersapnapatilofficial‬
    #rakshabandhan
    #sammykalan
    #rakhi #agrikoli #viral #new
    #trending
    #sapnapatil
    #newsong
    #bhaubeej
    खर तर भावा बहिणीचं व नणंद भावजय नात खूप गोड आहे.. खूप भाग्य लागत भावाला बहीण व बहिणीला भाऊ असायला.. म्हणून तर आधी भांडतो भांडतो व बहिणीचं लग्न जमताच त्या दिवसापासून तर लग्न होईस तोवर भावा चे दिवस बहिणीला चिडवण्यात जातात.. व लग्न झाल की आठवणी काढून रडण्यात जातात.. मग किती बहिणीला फोन व किती भेटी.. आणी भावजय साठी एवढंच बोलेन की जेव्हा आपलं लग्न होते.. तेव्हा.. वाहिनी मामी काकी.. ही हाक किती मौल्यवान आहे.हे शब्धात सांगता येत नाही... सपेशलि वाहिनी.. जेव्हा आपल्याला पहिल्यांदा वाहिनी आवाज देताना कानावर पडलेला तो आवाज किती आनंद समाधान व चेहऱ्यावर स्मित हास्य. आणतो... हे प्रत्येज मुलीला माहीतच असेल.. मग हिच गोड नाती काही शिल्लक गोष्टींमुळे विस्कटली जातात.. प्रत्येकाचं मग एक स्वतःच आयुष्य एकट्याच बनतो.. कालांतराने मग फक्त पैसा कसा कमवायचा कसा मिळवायचा ह्याच्यातच माणूस गुंतून जातो.. आणी 100 ℅ गुंतयला पाहिजेच.. कारण पुढे आपण मग आपल्या फक्त बायको आणी पोरांसाठीच कमवतो जगतो.. कारण घरातला पुरुष हाच त्यांचा छप्पर खांब असतो.. घरातली करती कमवती आई किव्वा बाबा बहीण भाऊ
    हे कितीही कमवत असले.. त्तरी त्यातले 90℅ त्यांची कमाई घरखर्च व बायको पोर किव्वा आई बावा नसतील तर लहान भावा साठी किव्वा लहान बहिणी साठी जाते.. स्वतःला मात्र.. एक चप्पल घेताना पण मग ती विचार करते.. दुप्पट किमतीचा ड्रेस किव्वा चप्पल मात्र मग ती आपल्या फॅमिली मेम्बर ला घेतेच... ते ही आनंदाने.. कारण बहीण लहान बहीण आहे. किव्वा माझा लहान भाऊ आहे.. किव्वा माझी पोरी आहे किव्वा माझा एकच्या एक पोरगा आहे..
    खूप आनंद वाटतो.. जेव्हा आपल्या हातात पैसे येतात व त्यातून आपण आपल्या फॅमिली साठी किती काही घेतो.. पण मग इतक सर्व प्रेम समज असताना.. थोड्या एक दोन टक्क्या साठी आपण का असे स्वार्थी बनतो.. माफ करा मी कोणावर आरोप नाही करत.. शिवाय मी या बाबतीत काही बोलतच नाही.. कारण मला माहित आहे आपल्या समाजात. बहिणींना भावांकडून खूप प्रेम दिल जात... आपल्या समाजातले हे पवित्र सन. सर्व सन..जे आपल्याला लाभलेत.. ह्याचे आपण आपल्या कुलदैवतान् कडून आभारच मानायला हवेत.. की जे आगरी कोळी कुणबी कराडी.. समाजात जन्माला आलो.. आणी आपल्याला लाभले.. जास्त काही बोलत नाही.. आपली मनसे ही खूप मौल्यवान आहेत.. पैसा आज आहे उद्या नाही.. आपल्या बहिणी वाहिनी मामी.. काकी ही सर्व नाती खूप गोड आहेत.. ती संभाल्तोय् आपण.. पण आणखीन जास्त संभाळूया.. माझं गाण्यात मी शेवट तोच दाखवलाय.. की.. मामा भाची भाऊ बहीण आई वडील जेव्हा घरात दारात असतात तेव्हा घर किती हसत असतो.. 🥰🥰
    माझ्या गाण्यातून कोणाचा भावना दुल्हावल्या असतील तर माफी असावी..
    जय एकविरा..🙏🏻🙏🏻 जय आगरी..🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 416