गाणं ऐकून काटा आला अंगावर. ह्रदयस्पर्शी. नशीब आमच्याकडे बहीण कितीही गरीब आसो वा श्रीमंत भावाच्या हीश्यात कधीच काही मागत नाही. पण सगळ्यांनी छान सादरीकरण केलं. अप्रतिम.
🥰💝खुप छान मस्त सुंदर गाण आहे खरच भारी वाटलं आईकुन मामा न भाची खरच या गाण्याचा अर्थ खुप भारी आहे भाचीने मामाला सांगुन बहीण भावच प्रेम जवळ केल very very nice song sammy bhau राॅक स्टार सिंगर सपना ताई गोड आवाजात गान गायल खुप छान 💝🥰
गाणे छानच आहे, परंतु मुलीला लग्नात सुद्धा देयचे आणि नंतर पण ती माहेरी जाऊन हक्क गाजवते हे चुकीचे आहे कारण आई बाबा ना भाऊ च बगणार असतो तो सुद्धा कष्ट करतो आपल्या संसारासाठी बहिणीनं पण समजून घेतलं पाहिजे कि आपला आपला संसार बगणे आपण पण नवऱ्याबरोबर कष्ट केले तर असे दिवस येत नाहीत
गाणं ऐकून काटा आला अंगावर. ह्रदयस्पर्शी. नशीब आमच्याकडे बहीण कितीही गरीब आसो वा श्रीमंत भावाच्या हीश्यात कधीच काही मागत नाही. पण सगळ्यांनी छान सादरीकरण केलं. अप्रतिम.
Khup chaan vichar mandlet sammy
खुप छान गाणी बनवलं आहे आजची परिस्थिती दाखवले
खरंच डोळ्यात पाणी आलं सपना ताई. तु नेहमी काही तरी वेगळंच करतेस. या सातबाऱ्या वरून आपली जवळची खूप नाती तुटली आहेत.
❤❤ek number samay bhai❤❤
लय भारी ❤
🥰💝खुप छान मस्त सुंदर गाण आहे खरच भारी वाटलं आईकुन मामा न भाची खरच या गाण्याचा अर्थ खुप भारी आहे भाचीने मामाला सांगुन बहीण भावच प्रेम जवळ केल very very nice song sammy bhau राॅक स्टार सिंगर सपना ताई गोड आवाजात गान गायल खुप छान 💝🥰
खरंच डोळ्यातून पाणी आल खूप छान गाण आहे भावा तुनी आगरी कोळी मांगेला ह्या सामाज्यात ल्या डोळ्यात पाणी आणलं भावा तुज गाण खूप चालो आई एकवीरा कृपेने
लय भारी दादा
सपना ताई काय दर्द भरे गायन केले आहे खरोखर पाणी आलं डोळ्यात आणि 😂😂 अजय भाऊ काय शब्द रचना आणि काय ती चाल लाजवाब Happy Rakshabandhan in advance 👌👌👌🙏🙏👏
Khup chan song sammy bhai dolyatun pani aal gaan iakun
खुपच छान ताई..👌🏻
एकदम जीवनातला खरेपणा सादर केलाय तुम्ही..छान
छान 😊😊😊
सॅमी दादा काळजाला हात घातला किती पण ऐकतच रहाव वाटत एकच नंबर शब्द रचना
Nice song dolyat pani aale
हा song मी दिवसातून 5 ते 6 वेळा पाहतो मस्त acting आणि विशेषता भाची ची acting 1 च नंबर
खूप छान ,सत्य परिस्थिती दर्शिवली आहे
Khupac सुंदर गाणं आहे didu..
Best.of. लक ..दिदी
असे करणारे 100% मधून 10%लोक आहेत उगाचच बहीण भाऊ याचा मध्ये वाद लावण्याचे काम करू नका . मन प्रसन्न होणारी गाणी बनवा .
खूपच छान गाणे ऐकून खूपच वाईट वाटलं खूपच असं घडतं आणि असं घडतंय गाणं ऐकून खूप गहिवरून आले
Khub Chand Dada😢😢❤❤
सपना ताई डोळ्यात अश्रू अनावर झाले खूप छान साँग झाल आहे ऑल इंडिया फेमस होईल साँग ताई ऑल बेस्ट🎉🎉🎉
1नबर
सपना ताई मस्त गाणं गायलं. काय गाण्याचे शब्द लिहिले आहेत कडक अजय दादा
Sammy bhau khup chan song aahe garib bahinisathi tar khup chan song banvalay
खूप सुंदर ❤
Khup sundar song
खूपच सुंदर
अप्रतिम गाणी,,👌👌👌👌
रुद्रेश्वर
Superb tumche sarwe song heart touching astat Ani khup manala chaan watet
Khup छान गीत
Kiti chan ahe song khup avdl mla specially lyric tr khup chan
खूप मस्त गाण आहे 😢 डोळ्यात पाणी आल ही आताची खरी परिस्तिथी आहे प्रत्येक ठिकाणी अस ऐकायला भेटत.
खुप छान गाणं आहे अगदी वास्तववादी ❤❤❤🎉🎉
Sapana khup cchan voice 👌👌 aani gani pan mast ahe ek nambe 🔥🔥🔥🔥👍❤️❤️❤️
खरंच सपना मस्त गाणं आहे
शब्द रचना खूप छान खरचं डोळे भरून आले
Bhari 🎉❤
Lay bhaari mst aahe song ❤
खुप छान छान
गाणे छानच आहे, परंतु मुलीला लग्नात सुद्धा देयचे आणि नंतर पण ती माहेरी जाऊन हक्क गाजवते हे चुकीचे आहे कारण आई बाबा ना भाऊ च बगणार असतो तो सुद्धा कष्ट करतो आपल्या संसारासाठी बहिणीनं पण समजून घेतलं पाहिजे कि आपला आपला संसार बगणे आपण पण नवऱ्याबरोबर कष्ट केले तर असे दिवस येत नाहीत
❤❤❤❤
Wrong aahe
Mhanje aai baba gele ki mulich Maher sampate ka
Jabbar dust song
खूप सुंदर आहे गाणा दादा
Nice song
Nice sigaring sapna patil
एकदम कडक झाला song जय एकविरा
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही सपना ताई खुप छान गाणी किती वेळा बघीतलं पण मन भरत नाही सतत ऐकावं वाटतं
Khup chan song ahe tai Nice🎉
खुप छान sammy bhai
Song ek number
Nice song sam
गभैरवनाथ.........................................नि..........................................................महादेव................वैदिपक...............................................बेरे
खूप सुंदर गाणं आहे समाजा मध्ये भाऊ बहीण नात पैश्या साठी तुटू नये ह्या गाण्यातून आदर्श घेण्यासारख आहे खूप खूप अभिनंदन सामी आणि रुपांस बेटा,,
Khup chaan song
1 no song....❤❤❤
खुप छान ❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉
Mst sammy da ani sapna tai 👍💐❤️
Superb mast ahe song ❤
मस्त गाणी आहे. 👍🏻
शब्द रचना आणि कलाकृती खूप छान ❤️
आर टी रिस रिटायर युति टी टीएस सेए टीतेरे तर तीतर5 तेरे तीर चलाने आरटी आर टी आरटीटीटीएस रूपतेरे या टी😮
ई रॉक😮 टी रसटी तृतीय ट्री सेएस आरटीए😮 सी ट्री तस्वीरेंटी😮 ट्री आर्यटी😮 या😮😮😮आर टीट से भी टी😮😮 टीचर ट्री ट्री आरटी युति ट्री ट्री ट्री😢 यह 5😮या😮 आरटी टीटी टी टीआरटीआरटी
ट्री तस्वीरें आरटीए ये रिटर आर टी
😢😢 आरटी ट्रीए😅 तोआर ट्री यह😢😮 रिटर😮ट्री ट्रीऐ 😮😮😮 रूप😢
😮 री आरटी आरटी😮 रहा एकe 😮😢 रहा आरटी😮😮 रहा😢 री😢एस😢😢 रहाआर सी रेट टीटी री ट्री😮 आरटी आरटी टीम टेस्टटी आर आर 4टी3😢 ट्री😮 एक आरटी आर आरटीये 4स आर टी रहा सेटी5 टू सी रेट तीर रहा सी ट्री से ट्रीवे😮टी4आर ट्री ट्रीटी आरटीए
खरच खुप छान गान आहे गान आयकताना मन भरून आणि अश्रु चा बांध फूटला। ❤ वास्तविक जीवनाला धरून गाण आहे सपनाताई you are great ❤❤❤
खूप छान गान आहे. खरच बघून रडायला आला .
Khup chan tai❤
Khatarnak bhau 🎉🎉🎉
Nice song aahe ताई खूप मनाला भिडलं साँग आयेकाता रडलो मी
Song khup chan aahe
खूप छान Sammy,,, सपना
अजय भावा खूप छान
पाम्या प्रथमेश खूप छान
या song ची ending जाम भारी हाय👌
Mast story shabd. 👌👌
डोळ्यात अश्रू दाटून आले ...अत्यंत हृदयस्पर्शी गाणं आहे...उत्तम लिखाण ,उत्कृष्ट गायन,उच्च दर्जाचे अभिनय, सुंदर छायांकन ❤
Sammy bhai song mast ahe ata je chalu aahe tyacha adharit song mast kadala aahe ata chi khari paristithi aahe
Khup sunder song❤
खुप भारी दादा 👍👍
Khup chan
अजय गायकवाड यांच्या लेखणी ला सलाम अप्रतिम चाल , सपना यांनी खुप छान गायल आहे❤ सादरिकरण अप्रतिम
खरज ताई खूप भारी साँग आहे डोळ्यात पाणी आलं गाणी ऐकून 👌👌🥰💝✨
Lay bhari song 🎉🎉
आई एकवीरा देवी मंदिर
👌👌👌कडक
Kharch khupch chan bhava 😢😢
खरच सामी भावा डोळान पाणी च आला❤
Khup chan song.. 👌👌
डोळ्यात नकळत अश्रु आले हा song पाहून आणि हा song पाहून कोणताच bhaus आपल्या bhahinis असा वागणार नाही आणि thanks so much Sammy Dada 🙏♥️
Khup mast Di❤ pani aal dolyat
Kadkkk song ahe tai ❤
खुप छान गाणे आहे आमच्या भावाने पण आमची सातबारा उताऱ्यावर नाव उतरवलीआहेत माझ्या पण भावाने घात केला आहे
Khup chan aahe song
ताई हे गाणं बघून माझा डोळ्याला पाणी आल... हॅपी रक्षाबंधन
खरं भाई खूप भारी व्हिडीओ बनवला आहे या मुले ऐक चागला संदेश जाईल लोकांना परंत
❤❤❤❤❤❤😢😢
Khup Chan डोळ्यात पाणी आले bhava.
Nice Song 👌😘
Khup chan ❤
Mastch ❤
खूप सुंदर घाण आहे ..❤❤
खुप छान
खूप छान आहे गाण खूप मनाला लावून गेला
Khup chan Dada
Nice song tai
Khup chan song aahe dolyat pani aal aaikun
Great🎉
1नंबर ❤❤❤❤❤❤मराठी ❤❤❤❤❤❤
Sammy dada खूप सुंदर साँग आहे✨♥️🌎👌👌👌
Mast🎉