खुप चांगल संदेश देण्याचा प्रयत्न केलाय, सत्य परिस्थिती मध्ये खूप ठिकाणी असच घडतय, लहानपणा पासून आई-बाप जस तस करून शिकवतात आणि मोठ करतात, लग्न झाल्या नंतर छोट्याश्या कारणावरून आईबापाला बाहेर काढतात, मस्त song झालाय sir, 👌👌👌
भाऊ बहिणीचं पवित्र नातं म्हणजे रक्षाबंधन ते कधीच कमी होणार नाही परंतु जसजसं युग बदलत चालल आहे तसतसं भाऊ बहिणीचे प्रेम ही कमी होत चालल आहे ह्या गीतामध्ये खूपच सुंदर भावना दाखवलेले आहेत खूप छान वाटलं ✍️👌👌🎶🎶
खरंच रमेश दादा रक्षाबंधन चे song तर खूप बघितले पण यातून मला हे लास्ट ला चे बोल आई वडिलांचे आहेत ते एकूण डोळ्यात अश्रू आले 😪😔😭 song खरच खूप छान आहे रमेश दादा यातून मी खूप काही शिकलो आपल्या कडची मुलांची हीच अवस्था असते 🙏👍👍❤️🥰🥰दिलसे love you रमेश दादा 🙏
मस्त गाण आहे . गीतरचना,गायक,संगीत, विडियोग्राफी एडिटिंग तसच विशाल दा आणि पायल चा अभिनय खुपच भारी सगळा टीम ने मस्त काम केलंय. रक्षाबंधन ची हार्दिक शुभेच्छा.
खुप चांगल संदेश देण्याचा प्रयत्न केलाय, सत्य परिस्थिती मध्ये खूप ठिकाणी असच घडतय, लहानपणा पासून आई-बाप जस तस करून शिकवतात आणि मोठ करतात, लग्न झाल्या नंतर छोट्याश्या कारणावरून आईबापाला बाहेर काढतात, मस्त song झालाय sir, 👌👌👌
खूप खूप धन्यवाद
👌👌👌
❤❤❤
❤
उ
Nice song Payal cha kam majbut ahe
vishal dada far peise vala zala teyr sirvanna mahetich ahe 🙏👍
😂😂
Bhari dada 😢😢
भाऊ बहिणीचं पवित्र नातं म्हणजे रक्षाबंधन ते कधीच कमी होणार नाही परंतु जसजसं युग बदलत चालल आहे तसतसं भाऊ बहिणीचे प्रेम ही कमी होत चालल आहे ह्या गीतामध्ये खूपच सुंदर भावना दाखवलेले आहेत खूप छान वाटलं ✍️👌👌🎶🎶
धन्यवाद
❤❤❤❤❤❤खूप छान दादा
धन्यवाद
Nice songs Ramesh bhau
Bhai aapne to dil jeet liya sab real story hai......😢😢😢😢
धन्यवाद
खुप छान गाणं ऐकायला मिळालं आहे.आणि या गाण्यातून सद्यस्थिती बघायला मिळते.
Super song Bhai ❤❤❤❤
Khupach sundar song ahe dj Akshay da jabardast music 🎵🎶 sarvani mast Kam kelay
धन्यवाद
Bhari he mast rao ❤❤❤❤😢😢
Dada 1 number song jhalay real life
खूप छान गाणं आणि गाण्याचं महत्व काय आहे.. बहिणीला आणि भावाला खूप चांगला संदेश 😢😢😢
1 नंबर साँग भाऊ
"रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
खूपच सुंदर संगीत आहे ❤
Chan acting payal.. Ani song👌👌👌👌👌
धन्यवाद दादा
विशाल दादा हिरो ची भूमिका खूप सुंदर आहे 👌👍
धन्यवाद
😊🙏
मस्त सोंग आहे विशाल दादा❤❤❤❤
खरंच रमेश दादा रक्षाबंधन चे song तर खूप बघितले पण यातून मला हे लास्ट ला चे बोल आई वडिलांचे आहेत ते एकूण डोळ्यात अश्रू आले 😪😔😭 song खरच खूप छान आहे रमेश दादा यातून मी खूप काही शिकलो आपल्या कडची मुलांची हीच अवस्था असते 🙏👍👍❤️🥰🥰दिलसे love you रमेश दादा 🙏
खूप खूप धन्यवाद
खुप चांगला संदेश दिलेला आहे. पायलने खुप चांगली भुमिका केली आहे❤👍
मनाला.भावल.असगित👌👌👌
धन्यवाद
Khup chan gaan nivadle ek नबर एक दम कालजाल लागेल अस 😢
सत्य परिस्थितीवर गाणं आला आहे.. खूपचं छान गाण्याच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश दिला आहे..
छान गाणं तयार केले आहे बहीण कशी ही असुदे ती आपली आई सारकी असते तरी बहीनिला कधीही पार्क समजू नका ❤❤❤❤
Mala tar khup gana आवडला❤❤❤❤❤
खूप छान लिरिक्स आहेत भाऊ साहेब सध्या हिच परिस्थिती चालू आहे भाऊ ❤️❤
धन्यवाद मिलिंद
Khup bhari Sir ❤
आजकाल, सम, विचारी, पोरे, पाहिजे, किति, मोठा, मानुस, झाला, तरी, पन, खूप, छान, गित, 💯👌❤
लय भारी मामा
धन्यवाद
खूपच सुंदर song ♥️♥️
Dhanyavad
खूप छान गान झालं , सत्य परिस्थिती आज माझ्या बहिणी बायको मुळे माझ्या पासून खूप खूप लांब गेल्या आहेत आज 12 वर्ष झाली एक आवाज आयाकायला मिळत नाही
खूपच सुंदर दादा गीत झालं
धन्यवाद
खरच सांगतो भार भारी वाटल गण ऐकून❤❤❤
खुप छान संदेश दिला आहे ह्या गाण्यातून डोळ्यात पाणी आले आहे आक्षाश
खुपचं सुंदर साँग आहे, असचं जिवन असते बहिणीच ही रिअल स्टोरी आहे.
खूप सुंदर घ्याण्या मघून बहीण भाऊ चे नाते तयार करून धकावले आहे ❤
Khupch sunder gaan aahe ❤❤JOHAR🎉🎉
खूप छान गाणं आहे पायल ताई तुज ✨️🥰🎉
खूप छान गाणं आहे ,सत्य घटना दाखवली आहे या गाण्यामध्ये
खूप छान गान- विशाल भाऊ☺☺👌👌
मन हेलावून देणार गाणं
छान
खूप खूप धन्यवाद बारते सर
Khub chagala ahe
Ashaj banvata raha ane agal vadha
Jay adivasi..
.... Jay johar.
खुप मस्त गाणं आहे ❤दादा
भारी आहे song❤
Khupach shan song
Bahot Sundar song
खुप छान आहे सोंग दादा 🙏🙏🙏👌👌💐💐💐💐
खूप सुंदर
Khub changal
अति सुंदर आहे 😂साँग ❤
Super bahin Bhai perm song...
Khup chan songs
खूपच छान🎉गीत आहे
अतिशय सुंदर गाण आहे 👌👍👍
जिव्हाळी लागणार गाणे खूप खूप शान गाणे आहे ❤❤😢
❤❤❤❤
Nice songs ramesh bhau
Nice song 👌👌👌👌
धन्यवाद
Nice song.. Ek cagla sandesh dila aahe rakshabadnac😮😮.. Khupc shaan vatla❤👌👌
खुप छान गान झालं❤❤❤❤ मन भरून गेलं 🙏🙏🙏
खूप सुंदर गाणं आहे दादा ❤❤❤
खुप छान गाणा आहे ❤❤❤
खूप खूप छान गाण आहे. विचार फार चांगले मांडलेत.😢🎉🎉
मस्त 👌👌🌹
Chhan song aahe, jivala lagel ase aahe!
Chup Chan song aahe ❤❤❤❤❤
मन भरून येईल असा song आहे...
खूप छान गाना रमेश दादा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
मस्त सोंग आहे रमेश दादा , रक्षाबंधन निमित्त खुप खूप शुभेच्छा🔥🔥👌👌
धन्यवाद
खूप काही सांगून जात हे सोंग👌
Nice song
खुप खुप छान आहे 👍👍👍👌👌
😢एक बहिनिचि माया काय असतेय...... ते दाखावुन दिल ❤ आभारी आहे . पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या 👍👏
धन्यवाद
Radu aal
Khup sundar ramesh bhau❤❤❤
Khup chhan🤝❣️🤝❣️❣️🤝⏱️🙏🙏🥰🤩😍
खूप छान song झालय दादा मन भरून आले ❤
खूप भारी गाणं आहे मन भारावून गेले आज काल हेचं चाललंय
गान आयकुन dolet पानी aal khub छान
अप्रतिम गान ❤.
खरच खुपचं छान
Filling full song of the real story of all about society.
Thanks
Khup Chan
खूपच सुंदर ❤
मस्त गाण आहे . गीतरचना,गायक,संगीत, विडियोग्राफी एडिटिंग तसच विशाल दा आणि पायल चा अभिनय खुपच भारी सगळा टीम ने मस्त काम केलंय.
रक्षाबंधन ची हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
Puskat nahi mam pustak 😅
एकदम मस्त साँग आहे .....
Khup Chan 👌 ahe
Ek nabr dil lagun gela
No 1 song
खूप छान गाणं आहे..
👍👌👌👌
धन्यवाद
Sari location ne match ny hot baki sagla mast aahe❤
खुप सुंदर गाणं आहे दादा❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान गाणं आहे 🌺🌺🌺🌺
❤❤❤❤❤❤😢mast sir ... Song , acting,story , videography❤😊
👍👍👍👍👌👌👌👌
❤❤❤❤❤🎉🎉
❤❤❤❤❤
Nice song.supperrrr.
खूप खूप nice
Nice song yava pidila kahi tari prerna dete song