तुमच्या काही विचारांशी मतभेद असूनही गेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार श्री भगरे यांना एक नवमतदार म्हणून मत दिलं 😊. आजच्या काळातही तुम्ही आमचे एकमेव आदर्श आहात ❤. तुमच्या इच्छाशक्तीला सलाम 🙏
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती

सामाजिक , राजकीय, आर्थिक, उद्योगिक, सांस्कृतिक, साहित्यक, कला विषयक , नवं विज्ञान, शेतीशास्त्र, विविध अभ्यासूनच व्यसणंग, शैक्षणिक असे खूप आहे या 80वर्ष्या च्या तरुणामध्ये , फक्त आपल्या नव्या पिडीने ते घाययला हवं...
Separate university aahe pawar saheb.. Thank you for life lesson aamhi aaj kal che young Thod jari kahi zal tri panic houn jato, himmat kadhi kadhi tutayla lagte, manat bhiti anxiety, depression ase aamche aayush chalale aahe. tari tumchya kade baghun khup aadhar vatato.
ऊर्जा तंत्रज्ञान आणि व्यक्ती विचार कार्य पद्धती बरोबर चालताना जीवनात काळाची गरज असते तेव्हा त्यांच्या बरोबर व समोर येणं म्हणजे पवार साहेब एक राजकीय संसद पटू आहेत !
एक आदर्श मुलाखत आहे.... अशाच प्रकारे कोणत्याही मोठ्या व्यक्तीकडून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात.... ABP माझाचे राजीव खांडेकर यांनी या मुलाखतीतून शिकावं.. खांडेकरांना प्रश्न कसे विचारावे हेच समजत नाही...
30:00 मुख्यमंत्री कार्यालयाची सर्व खाती +गृह खाते , त्यातच अतिमहत्वाचं GAD. जुन्या सर्व फाइल्स मागवायची सवय, त्या फाईल्स चा बारकाईने अभ्यास.... तद्नंतर आजतागायत पदावर असो की नसो.... प्रशासकीय अधिकारी सांगितलेले काम करनारच....
नाहीच क्वचित अशी सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व असलेलं अस शारदा गोविंदराव पवार यांच्या पोटी जन्म घेतला आणि आणि राज्याला च नाही तर देशाला मिळालेला हिरा आहे,ते पुरोगामी विचाराचे असल्याने च पंतप्रधान पदा पासून दूर राहिले.त्यातल्या त्यात त्यांचं काँग्रेस ने खाच्चिकरण केले
तुमच्या काही विचारांशी मतभेद असूनही गेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार श्री भगरे यांना एक नवमतदार म्हणून मत दिलं 😊. आजच्या काळातही तुम्ही आमचे एकमेव आदर्श आहात ❤.
तुमच्या इच्छाशक्तीला सलाम 🙏
असे नेतृत्व कधीच होणार नाही
85 Yrs चां एक महान योद्धा ❤
पवार साहेब खरोखरच एक सुसंस्कृत असं चालत- बोलतं विद्यापिठच होय. संयम कशाला म्हणतात ते सर्व राजकारणी लोकांनी आदरणिय पवार साहेबांनाकडून शिकावं.
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
😢😢😢❤
22:05
एवढा एनर्जी असलेला नेता पुणा होऊ शकत नाही सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला.
युवा योद्धा ....!!🙏🙏
Great👍👏
a leader with vision , having great sense of humour, still working with lot of energy. but still appealing to youth
अद्वितीय स्मरणशक्ती
zop suddha pawaranna dawalu shakat nahi... Pawar saheb: " Zop mhatla ki zopaycha" !!! hahahahah too good!
Baj
siddhesh godbole ह्या झंडूने कायमचा झोपवला तेलगीला
@@onkarpethe512 aani RSS chi chaddi pan utravli
राजकारणातील चाणयक बिरबल .
सामान्य माणसांचा असामान्य नेता.
Education system related kay opinion aahe
tha grat maratha
Good great man
ग्रेट आहात साहेब तुम्ही
स्वाभीमानी मरहट्ट नेता
39:00, सोनिया गांधी यांनी CWC मीटिंग मध्ये त्यांच्या स्वतः च्या परकीय मुळाचा मुद्दा उपस्थित केला.
द ग्रेट पाॅवरबाज
Great ideals ! great person !
great person in Maharashtra
Pawar saheb aani balasaheb yanchya sarkhya netyanchi jarurat aahe sadhyachya Maharashtrala
Sorry sharad pawar sarkhe nhi…Maharashtra barbad kela!😂
Great personilty,good administrator,hard worker.
L
साहेबांना एकदा पंतप्रधान करायचं ह
Nikhil da ek sangoty tula megha bharti sarkar karnar ky ha maza prashan ahe sarkar la pn me tula vichartoy da
.. .
फक्त पवार साहेब
Emotional tribute to Pawar Saheb
👇👇👇
th-cam.com/video/xEtMmzz4nmI/w-d-xo.html
Laibhari neta
आदरणीय पवार साहेब
Both are hopeless
महान मानुस...
great pawar saheb
वक्रतुंड
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
❤🎉
महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे पवारसाहेब........
शरद पवारसाहेब सुसंस्कृत बहूआयामी व्यक्तिमत्व आहे. जीवघेण्या आजारावर मात व पक्षफुटीनंतर ताठ मानेने उभे आहेत.
सामाजिक , राजकीय, आर्थिक, उद्योगिक, सांस्कृतिक, साहित्यक, कला विषयक , नवं विज्ञान, शेतीशास्त्र, विविध अभ्यासूनच व्यसणंग, शैक्षणिक असे खूप आहे या 80वर्ष्या च्या तरुणामध्ये , फक्त आपल्या नव्या पिडीने ते घाययला हवं...
सर्वगुण संपन्न असा एकमेव माणूस
सर्वच क्षेत्राचं ज्ञान असलेला,सर्वबाज़ुंनी देशाची पृगती झाली पाहिज़े यासाठी कार्यरत असणार्या पवार साहेबांना कोटी कोटी प्रणाम
कुणालाही आपल्या बोलण्यातून ह्या नेत्यांनं दुखावलं नाही.
14:30, गांधी vs नेहरू द्वंद्व, मोदी आणि पवार(आधी नेहरू मग गांधी) यांच्या विचारसरणीत फरक का आणि काय आहे त्याचं विश्लेषण.
असा माणूस हजारों वर्ष होणे नाही
तु जरा भंगारच वाटतो 😂😂😂
Best PM India never had!
देशाच्या विकासाच विदयापीठ
देशाच्या विकासाच विदयापीठ
शरद पवार ही व्यक्ती नव्हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे
राजकारण म्हणुन बाकी धोरणांवर टीका करा, पण त्यांचा सुसंस्कृतपणा तरी शिका
लाखात एक बोललास भाऊ आणि हेच साहेबांकडून शिक्काय सारख आहे...
लाखात एक कमेंट मित्रा 👍👍👍👍
@@yuvrajpatil4260 qqqqqqq
ईच्छाशक्ती... खचून जाता कामा नये
Sharad Pawar Great Bhet Part 2
th-cam.com/video/EQdGmPXOSoI/w-d-xo.html
PAWAR SAHEB
I agreed," you're the best prime-minister India never had."
Separate university aahe pawar saheb.. Thank you for life lesson aamhi aaj kal che young Thod jari kahi zal tri panic houn jato, himmat kadhi kadhi tutayla lagte, manat bhiti anxiety, depression ase aamche aayush chalale aahe. tari tumchya kade baghun khup aadhar vatato.
ऊर्जा तंत्रज्ञान आणि व्यक्ती विचार कार्य पद्धती बरोबर चालताना जीवनात काळाची गरज असते तेव्हा त्यांच्या बरोबर व समोर येणं म्हणजे पवार साहेब एक राजकीय संसद पटू आहेत !
सह्याद्रीच्या उंचीचा एकमेव मराठा नेता
Khar ahe
Maratha mahanun Tyanna maryadid karu naka saheb khup mothe ahet
⁴⁴4 the ❤
Kunbi Maratha Farmer Family Leader
जानता राजा
Now he is 79... And still No one can challenge mr.pawar saheb
72 Taasat sarkar padla
जाणता राजा
लहानपणापासून पवार साहेबांच आकर्षण आहे. पुढे राजकीय विचार जरी बदलले असले तरी पवार साहेबांबद्दल कायम थोडं का होईना प्रेम राहिलं आहे
Pawar saheb
Nikhil wagale sahebana vidansabhevr nahi tr loksabhevar nivdun aana
Aashya mansachi aaplya deshachya lokshahi la garaj aahe
saheb_/\_ truly secular politician.
एकमेवाद्वितीय.... #Legend
देशातील अतिशय विद्वान सर्वज्ञानी व्यक्तिमत्त्व असूनही देशाला न मिळालेले/ न लाभलेले खरे पंतप्रधान म्हणजे शरद गोविंद पवार
❤❤❤❤❤
असा नेता होणार नाही
the great pm power
th-cam.com/video/f9QdCLetWmQ/w-d-xo.html
Mahesh Kale Great Bhet..
I am a big fan of sharad Pawar saheb
या वयात सुद्धा राजकारणात ??? तरुणांनी राजकारणात येण्यासाठी अजून २० वर्षे लागतील...
th-cam.com/video/zpfuZevfCEg/w-d-xo.html
Ambedkar ek shodh 14th april Spl Show
th-cam.com/video/87Ft5SWUpt0/w-d-xo.html
Visionary legend saheb❤
th-cam.com/video/f9QdCLetWmQ/w-d-xo.html
Mahesh Kale Great Bhet..
भारताला न लाभलेले "पंतप्रधान"***
:-D Perfect description :-D
Rahul Kharate but future president of india
Rahul Kharate
Labhtil bhau 2019 la
are.kutryatula.laj.vatali.pahije. 1.marata.p.m.zhala.tar.tula.kay.laj.vtate.ka
.....pavar.saheb.zindabad
Bharie saheb
फक्त पवारसाहेब
एक आदर्श मुलाखत आहे.... अशाच प्रकारे कोणत्याही मोठ्या व्यक्तीकडून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात.... ABP माझाचे राजीव खांडेकर यांनी या मुलाखतीतून शिकावं.. खांडेकरांना प्रश्न कसे विचारावे हेच समजत नाही...
my god
खरा लोकनेता
pawar sahebanchi garaj ahe deshayachya pm sathi
मनापासून राजकरण केल
पावरफुल नेता
30:00 मुख्यमंत्री कार्यालयाची सर्व खाती +गृह खाते , त्यातच अतिमहत्वाचं GAD. जुन्या सर्व फाइल्स मागवायची सवय, त्या फाईल्स चा बारकाईने अभ्यास.... तद्नंतर आजतागायत पदावर असो की नसो.... प्रशासकीय अधिकारी सांगितलेले काम करनारच....
द ग्रेट पवार साहेब
Kitivela fasavinar yashavant raoul chavan vasantdada patil IndiraGandhi etc
Only modi 🚩🚩🚩
27:34, बारामती ची एक सीट पडल्याने काय होणार?
लोकनेता
Greatest
कुशल नेत्रूत्व
Only Gopinathji Mundddddddddde
Great saheb apke vichar apratim
Great saheb apke vichar apratim
नाहीच क्वचित अशी सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व असलेलं अस शारदा गोविंदराव पवार यांच्या पोटी जन्म घेतला आणि आणि राज्याला च नाही तर देशाला मिळालेला हिरा आहे,ते पुरोगामी विचाराचे असल्याने च पंतप्रधान पदा पासून दूर राहिले.त्यातल्या त्यात त्यांचं काँग्रेस ने खाच्चिकरण केले
i heard pawar saheb kadhihi baba ,angathya ya nadala lagale nahit...
a politician who believes in him only...great
Most useless ever.....
the great leader. forget tactics in politics. we must acknowledge his contribution in development of state.we salute him.
bharat bhalerao ye bata gareebi door hui?
great neta.
लय over react करतोय...निखिल वागळे