ताई तुझा प्रत्येक व्हिडीओ बघण्यासाठी च सारखा असतो आजचा व्हिडीओ तर एका मोठया एकत्र कुटुंबात गेल्यासारखं वाटलं एका प्रेमळ घरी गेले मी तिथलं आनंद इथे मी घरी बसून घेतला धन्यवाद 🙏
ज्योती ताई तुम्हि सर्वांना आई म्हणून हाक मारून त्याची चौकशी करता तेव्हा खुप छान वाटते ऐकायला ❤ सत्यभामा मावशी याचे केस छान आहेत ❤ व अनिता ताईचे हिदि गाणी आयकायला आवडेलल❤❤
एका अनोळखी मुलाबरोर लग्न करून,आपण जेव्हा दुसऱ्या घरी जातो तेव्हा आपल्याला माहेर जास्त आठवते.पण जसजसा नवर्-या बरोबर सहवास वाढत जातो , आणि घट्ट मैत्रीचे व प्रेमाचे बंध बांधल्या जातात , त्या प्रेमाची जागा कोणतीच व्यक्ती घेवू शकत नाही. तो जेव्हा आपल्या आधी आपल्याला सोडून जातो, तेव्हा त्या दु:खांची जागा कोणिच भरू शकत नाही.तिचे दु:ख तिच्या सारख्या स्त्रियाच समजु शकतात. सर्व ऐश्वर्य आजुबाजुला असते पण् तरीही ती उणीव कुणीच भरून काढू शकत नाहीत. एकट्यात ,अश्रू डोळे ओले करून जातातच.😢
1 ladies aahe tila konacha aadhar nahi tila rahanyachi soy kara please 40 chya aat aahe sarv kame karel pan rahanyachi soy kara khup diwas shodhatey kuthech soy hot nahi
एक. सं घर्ष केलेली बाईच दुसऱ्याच्या भावना ओळखु शकते ताई सलाम तुम्हाला
भंडारी आजोबांना बघितलं कि खुप छान वाटत माझ्या आजोबांची आठवण येते मला
आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता त्या ताईंना खूप खूप खूप धन्यवाद मलाही ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की मला तुम्हाला भेटता यावे❤❤
ताई खुप छान वाटते तुमचे विडीओ बघुन
आजचा विडीऔ खूप छान आहे ते ताईना खूप खूप धन्यवाद येवढे लाबून आले आणि मुलीला पण कीती आवड आहे ते नविन आजी दीसली नाही
सगळ्या आजी किती मिळून मिसळून राहतात खूपच छान शिस्त❤❤❤
Tu chhan kam kartes sarvanchi kalaji gete 👍👍
ताई तुम्ही जे काम करता ते खूप छान 😊आहे ❤तुम्हा सर्वाना भरपूर आयुष्य लाभो🙏
खूप छान ताई
खूप छान ताई तुम्ही सर्व आजी आजोबांचे खूप काळजी घेता खूप छान व्हिडिओ
अनिता आजींनी त्यांच्या पती फोटो दाखवला खुप छान आठवण .आठवण आली का फोटो आहे.किती छान.ताई तुम्हाला निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना...
ताई तुझा प्रत्येक व्हिडीओ बघण्यासाठी च सारखा असतो आजचा व्हिडीओ तर एका मोठया एकत्र कुटुंबात गेल्यासारखं वाटलं एका प्रेमळ घरी गेले मी तिथलं आनंद इथे मी घरी बसून घेतला धन्यवाद 🙏
ज्योती ताई तुम्हि सर्वांना आई म्हणून हाक मारून त्याची चौकशी करता तेव्हा खुप छान वाटते ऐकायला ❤ सत्यभामा मावशी याचे केस छान आहेत ❤ व अनिता ताईचे हिदि गाणी आयकायला आवडेलल❤❤
Khuapch Chan aahe Video❤😂🎉
छान काळजी घेतात. ताई आजी. आजोबा ची तुम्ही
Patait Chan vedio saglr khush ahet
Bara wat ta baghun pahune pan bhet dewon gele mast shree Swami samartha 🙏
Mala sarv jan khup avdtata❤
❤
एका अनोळखी मुलाबरोर लग्न करून,आपण जेव्हा दुसऱ्या घरी जातो तेव्हा आपल्याला माहेर जास्त आठवते.पण जसजसा नवर्-या बरोबर सहवास वाढत जातो , आणि घट्ट मैत्रीचे व प्रेमाचे बंध बांधल्या जातात , त्या प्रेमाची जागा कोणतीच व्यक्ती घेवू शकत नाही. तो जेव्हा आपल्या आधी आपल्याला सोडून जातो, तेव्हा त्या दु:खांची जागा कोणिच भरू शकत नाही.तिचे दु:ख तिच्या सारख्या स्त्रियाच समजु शकतात. सर्व ऐश्वर्य आजुबाजुला असते पण् तरीही ती उणीव कुणीच भरून काढू शकत नाहीत. एकट्यात ,अश्रू डोळे ओले करून जातातच.😢
ताईच कामच खूपच छान आहे 👌👌👌👌
👍👍👍👍👍
ताई तु दुसरी सिधू ताई आहे स् ❤❤❤❤❤
Shri Swami Samarth tai ❤ aanand ashru 😢
आज सर्व जण फार छान दिसत आहेत
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
🙏
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami❤❤ Tai😂🎉❤❤
❤Chan kaku ❤❤❤
मी पण कधी तर येणार तुमच्या कडे
काल आलेली नवीन आज्जी दिसली का नाही.
Ha ek divas aadicha video aahe
अंधेरी चे पाहुने kharch खुप मोठे मनाचे आणि
प्रेमळ आहेत
💐🌷💐✌🌈🇮🇳
यमुना आजी आणि आजोबा घेऊ या ताई ते कस आहेत
Shakuntala aaji?
ताई कुठे आहे हे आक्षम आहे
ह्यांना श्रावण बाळ योजनेत येतात
आपला आश्रम कोठे आहे
Shkuntla aajji disat nahiyae.ka?
Tai tumcha adress milel ka mala kiva mo.no
❤❤
शकुंतला आजी कुठे आहेत
😊☺️
राकेश दादा विसरला
ताई तुमचा पत्ता पाठवा
Shakuntala aajji kuthe gelya kalach tya alya hotya
Video madhe dislya nahit
शकुंतला आजी कूठय ताई
Hona tya aaji nahi dislya .
नविन आजी कुठे गेली
शकुंतला आजी कुठे आहे ताई
शंकुतला आजी दिसत नाही
ताई एकदा पूर्ण पत्ता टाका ना पुणे मधला नक्की भेट द्यायला आवडेल मला.... आणि काही मदत करता आली तर नक्की करेल
Phone No 9511221045
Thanku
1 ladies aahe tila konacha aadhar nahi tila rahanyachi soy kara please 40 chya aat aahe sarv kame karel pan rahanyachi soy kara khup diwas shodhatey kuthech soy hot nahi
Kal aaleli aaji nahi dislya Tai aaj video madhe
ताई राकेश ची बहीण कुठे आहे
Vaishali kuthe ahe
नवीन आजी कुठे आहेत दिसल्या नाहीत
आज विडिओ उशिरा आला ताई
कालचि आजि कूठ आहे ताई दिसल्याच नाहि व्हिडिओ मधे
Gpay number share kara madam amla jewdi shakya hoyil tewdi madat karat jau
Phone No 9511221045
ताई तुमच पत्ता पाठवा
Vedio aadhicha asel ha.. Mhnun shakuntala aaji nahit yat..
हो हा 1 दिवस आधीच व्हिडिओ आहे
शकुंतला मावशी दिसल्या नाहीत
Tya yenyaagodar 1 divasacha video aahe.
त्या छोटया आज्जी कुठे गेल्या
ताई तुमचे व्हिडीओ पहिले कि डोळ्यात पानी येतंय....
ताई वैशाली कुठे गेले
❤❤❤❤
ताई तुमचा पत्ता पाठवा
शकुंतला आजी कुठे आहे ताई